शेअरबाजारः भुकंप पुन्हा पुन्हा होतात का ?? किंवा भुकंप पुन्हा पुन्हा का होतात??
In reply to >>जेंव्हा आलेखावर (charts) (1 by आदूबाळ
In reply to >>जेंव्हा आलेखावर (charts) (1 by आदूबाळ
In reply to गमतीची गोष्ट -- शेअर बाजाराचे by सुबोध खरे
In reply to गमतीची गोष्ट -- शेअर बाजाराचे by सुबोध खरे
In reply to गमतीची गोष्ट -- शेअर बाजाराचे by सुबोध खरे
In reply to गमतीची गोष्ट -- शेअर बाजाराचे by सुबोध खरे
In reply to गमतीची गोष्ट -- शेअर बाजाराचे by सुबोध खरे
In reply to (१) राहिली गोष्ट विश्लेषकांची by प्रसाद भागवत
In reply to शिस्तीत sip करावी by टवाळ कार्टा
'In Fundamentals, you first lose your funds and then you lose your mental....'
हे वाक्य फार्फार आवडलं. =))In reply to @ भागवत साहेब by सुबोध खरे
मिपा वर अनेक सदस्य नसलेले लोक हि वाचन करत असतात त्यांना सावध करण्यासाठी हा प्रपंच.इसके लिये डॉक्टरसाहब, हम आपकी दाद देतें हैं| आम्ही काही वर्षांपुर्वी मिपावर हाच सल्ला दिला आणि लोकांच्या पोटभर शिव्या खाल्ल्या!!!! :) अरे लोकं आयुष्यभर मेहेनत करून एकाधदोन करोडचा फंड जमवतात, त्यांना कसं सांगायचं की ह्या शेअरमध्ये गुंतवा आणि त्या शेअरमध्ये गुंतवा म्हणून? आणि उद्या त्यांना घाटा आला तर ते पाप कुणी डोक्यावर घ्यायचं? धंदेवाईक सल्लागारांची गोष्ट वेगळी, आधुनिक वाल्या कोळीच ते!!!! :)
In reply to मिपा वर अनेक सदस्य नसलेले लोक by पिवळा डांबिस
In reply to पि डां साहेब by सुबोध खरे
In reply to भागवत सर, बाकीच्यांचं सोडा, मला सल्ला द्या by पगला गजोधर
In reply to जर आपण 10 वर्षांचा कालावधी by प्रसाद भागवत
निफ्टीच्या ईंडेक्स फंड मध्ये पैसे गुंतवावेम्हणजे निश्चित कुठे ? कोणती ए एम सी, फंडाचे नाव काय ?
In reply to निफ्टीच्या ईंडेक्स फंड मध्ये by मराठी_माणूस
In reply to भागवत सर, बाकीच्यांचं सोडा, मला सल्ला द्या by पगला गजोधर
In reply to धन्यवाद भागवत सर :) by पगला गजोधर
In reply to होय.बरोबर by प्रसाद भागवत
In reply to @प्रसाद by पगला गजोधर
In reply to PEG रेशो संदर्भात आपल्या by प्रसाद भागवत
In reply to टेक्निकल आणि फंडामेंटल by सुधीर
In reply to अगा आयायायायायायायाया..बाबो ! by चिनार
In reply to :( by सुधीर
In reply to "योग्य किंमत शोधणं अधिक महत्वचं आहे" by पगला गजोधर
In reply to टेक्निकल आणि फंडामेंटल by सुधीर
In reply to आपण म्हणता ते बरोबर आहे सुधीर by बेकार तरुण
In reply to बफेट बाबा म्हणतो की सगळी अंडी by चिनार
In reply to बफेट बाबा म्हणतो की सगळी अंडी by चिनार
गजोधर साहेब, मी अन्यत्र लिहिलेल्या लेखमालिकेतील हा एक लेख आहे अन्य लेखांत आपण विचारेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. पण पुन्हा एकदा आपल्या माहितीसाठी येथे काही भाग पुन्हा टाकतो......" साधारणतः 20/22 वर्षांपुर्वी, माझ्या बाजाराशी ओळ्ख होण्याच्या सुमारास एका वयस्क आणि यशस्वी दलाल असलेल्या गुजराथी गृहस्थांच्या कार्यालयांत मी नित्यनेमाने जात असे, त्यांच्याकडे आलेल्या अनेक अशीलांना ते देत असलेला कानमंत्र, जो मला स्वतःलाही मोठ्या प्रमाणांत फायदेशीर ठरला आहे, आज परिस्थितीनुरुप थोडेसेच बदल करुन मी आपल्याबरोबर आनंदाने शेअर करतो. या तोडग्याप्रमाणे (हा त्यांचाच खास शब्द बरं का) (1)वर्षभरांत आपण करणार असलेली गुंतवणुक साधारणतः 14/15 'मुहुर्ताच्या' दिवसांत समप्रमाणात विभागा..हे दिवस अगदी कोणतेही असुद्यात, म्हणजे आपण मानतो ते साडे-तीन शुभ मुहुर्त, वा कुटुंबातल्या सदस्यांचे वाढदिवस, आपल्या वैयक्तीक आयुष्यांतील एखादा विषेष दिवस वा असेच काही.. सामान्यतः हे निवडक दिवस पुर्ण वर्षभर विखुरलेले असावेत ईतकेच. म्हणजे अगदी एका आठ्वड्यात 2/3 असे नसावेत. (2) आता आपले जीवन ज्या दैनंदीन व्यवहार्य गोष्टींशिवाय अपुर्ण आहे किंवा ज्या उत्पादनांशिवाय आपले जीणे मुश्कील होईल असे आपणास वाटते, अशी गुंतवणुकीची तितकीच( मुहुर्ताच्या दिवसां एवढी) मात्र निरनिराळी क्षेत्रे निवडा . उदा. औषधे, लोखंड, वहाने, वीज, बॅंकिंग ई. (३) मग अशा प्रत्येक क्षेत्रातली बाजारांत असलेली 'अग्रगण्य' कंपनी निवडा. उदा. लोखंड म्ह्टल्यास टाटा स्टील, बॅंकिंग मधुन स्टेट बॅक (वा ICICI किंवा HDFC बॅक ही असु शकेल) शेवटी तुमची पसंती महत्वाची. (3) आणि आता प्रत्येक मुहुर्ताच्या दिवशी आपल्या निवडलेल्या टीम मधला एक शेअर क्रमाक्रमाने विकत घ्या.. दॅट्स ऑल.!!!..., शेटजींच्या मते दिवस कोणतेही असोत आणि टीममधील प्लेयर्स कोणतेही, पैसा 'बनविण्यासाठी' या सारखी सोपी पध्द्त नाही, मला सांगावयास हवे की मी व्यक्तीशः या प्रतिपादनाशी पुर्णतः सहमत आहे. अर्थात या पद्ध्तीत फक्त अग्रगण्य वा ब्ल्यु- चीप कंपन्यांचीच निवड टीममध्ये होवु शकते हे मी पुन्हा एकदा ठसवु ईच्छितो. या शिवाय, तीन चार वर्षांनी अगदी आवश्यकता वाट्ल्यास (2) प्रमाणे निश्चित केलेले मुळ प्रभाग किंवा टीममधील एखादा भिडु यांत संतुलन साधण्यासाठी एखादा बदल करणेही उचित ठरते२. क्र. १ प्रमाणे ३. पास ४. अजिबात नाही. घरातले सर्व खर्च, कर्तव्ये, हफ्ते, जीवनविमा / इतर विमा, इ/पी पी फ, इमरजन्सी फंड, वैगरे बाबींची सोय झाल्यावरच …उरलेले अंडे या बास्केट मधे ठेवण्याच्या विचार मनात आणावा…
In reply to @आकाशकंदील, प्रतिसादाबद्दल by प्रसाद भागवत
(३) मुळ लेखांत सांगितलेले Candlesticks तंत्र वापरण्याकडे माझा अधिक कल आहे. शिवाय Moving Av. ही सोपे आणि परिणामकारक तंत्र आहे.जरा १०-१२ कॅन्डलस्टीक चे थंबरूल / पॅटर्न (परिणामकारक तंत्र) शिकवणा आम्हालापण सोप्याभाषेत ….
In reply to प्लीज :) by पगला गजोधर
In reply to प्लीज :) by पगला गजोधर
In reply to ६४०० चा कॉल? by मार्मिक गोडसे
In reply to ओ.के. by मार्मिक गोडसे
In reply to ओह्,,,चुक एकदम मान्य. मला by प्रसाद भागवत
In reply to ६४०० चा कॉल बाय कराच भागवत by काळा पहाड
In reply to मला शेअर मार्केट चे शुन्य by गणेशा
In reply to युलिप मधे गुंतवणुक करावी का ? by सिरुसेरि
सहमत.