देशातील शिक्षणाचं माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्रजी ?
प्रतिक्रिया
In reply to साधी गोष्ट आहे. मी मराठी by काळा पहाड
बाय द वे इक्विटी स्वाप ला मराठीत काय म्हणतात?गुगलचा मराठी अनुवादक इक्विटी स्वॅपला 'इक्विटी स्वॅप'च म्हणत आहे :)
सध्या इक्विटी स्वाप बद्दल आणि त्याच्या फायद्यांबद्दल वाचतो आहे. कुठली भाषा मला जास्त सोप्या रितीने समजावू शकते? अर्थातच इंग्रजी कारण त्यात वेगवेगळ्या तर्हेचं साहित्य उपलब्ध आहे. मराठी साहित्य उपलब्ध तरी नाही कींवा जे असेल ते तितकंसं सखोल नाही.हे इक्विटी स्वॅपच नाही तर बहुतांश गोष्टींविषयी सत्य आहे. रच्याकाने, हावर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये इक्विटी स्वॅपविषयी नोबेल पारितोषिक विजेते रॉबर्ट मर्टन यांनी लिहिलेला लेख मी वाचला आहे. तुमचा ई-मेल पत्ता व्य.नि करून जरूर कळवा.मी त्याविषयी लिहून तुम्हाला पाठवू शकेन.आणि इक्विटी स्वॅप आणि टोटल रिटर्न स्वॅप हे मी रिस्क मॅनेजमेन्टच्या विद्यार्थ्यांना शिकविलेही आहेत. याविषयी काही माहिती मला देण्यासारखी असेल ती मी नक्कीच देऊ शकेन. पण इंग्रजीतून बरं का :)
In reply to इक्विटी स्वॅप by क्लिंटन
In reply to वाजली त वाजली नाय तं मोडून by क्लिंटन
मग त्यात चुकीचे काय आहे?यावरुन एक गोष्ट आठवली... इंग्लंड आणि फ्रान्स ला जोडणारा बोगदा बांधण्यासाठी टेंडर काढली होती. सगळ्यात कमी कोटेशन एवढ्या कमी किमतीचं होतं की सगळ्यांनी ते कोटेशन पहिलेच बाजुला ठेवून दिलं. ते दिलं होतं संता बंता यांनी. फक्त उत्सुकतेपोटी शेवटी एकदा संता बंता यांना मुलाखतीसाठी बोलावलं गेलं. त्यांना सांगितलं गेलं की त्यांचं कोटेशन सगळ्यात कमी आहे तर खरं पण ते हे काम कसं करणार हे त्यांनी अगोदर सांगावे... संताबंता म्हणाले की त्यांच्यापैकी एक जण इंग्लंड मधून खोदायला सुरू करेल आणि दुसरा फ्रान्स मधून. समिती म्हणाली की पण तुम्ही दोघं खोदत खोदत एकमेकांना बरोबर एकाच ठिकाणी मिळणार कसे? याला केवढं क्लिष्ट गणित आणि हिशेब करावे लागतील, ते तुम्ही कसे करणार? संताबंता वदले-अहो यात इतका त्रास करून घेण्यासारखं काय आहे? समजा आम्ही नाही भेटलो एकाच ठिकाणी तर एकाच्या जागी आम्ही तुम्हाला दोन बोगदे देऊ!! यात काही चुकीचं वाटतंय का हो दादा?
In reply to मग त्यात चुकीचे काय आहे? by असंका
In reply to अहो दादा, भारतात करियर असंच by काळा पहाड
अहो दादा, भारतात करियर असंच ठरत असतं.टंकायचे कष्ट वाचविल्याबद्दल धन्यवाद. मी पण सुरवातीला एक उद्दिष्ट ठेवले होते पण प्रत्यक्षात भलतेच काहीतरी झाले.असे भलतेच काहीतरी झाले तर त्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी हातपाय मारायलाच लागतात.अन्यथा सगळीच बोंब होते. अशावेळी फार ताठर असून उपयोग नाही.
In reply to वाजली त वाजली नाय तं मोडून by क्लिंटन
In reply to सध्या कॉल सेंटर्सची चलती आहे by असंका
सध्या कॉल सेंटर्सची चलती आहे तर लुटू द्या की तिचा फायदा आपल्या मुलांना.
ही अशी महत्त्वाकांक्षा असायला हवी का, "आपल्या" माणसांची ?
जगात बहुतेक लोकांचा कल पाण्यासारखा "पाथवे ऑफ लीस्ट रेझिस्टंट" चोखाळण्याचा असतो. कॉलेजात भरती होताना कधी मेडिकल, तर कधी इंजिनियरींगची, इ, इ चलती चाललेली असते, यावरून हे स्पष्ट होत नाही काय ? त्यावेळेस बहुसंख्य पालक मुलांच्या आवडीला (किंबहुना मुलेही स्वतःच्या आवडीला) किती महत्व देतात आणि त्याकाळात असलेल्या विषयाच्या चलतीला किती महत्व देतात हे जगजाहीर आहेच !
मुख्य म्हणजे, एखाद्या विषयामुळे चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची शक्यता नाही तरीसुद्धा विषयाचे परिपूर्ण आणि उच्च ज्ञान मिळते म्हणून त्या विषयाच्या कॉलेजमध्ये भरतीसाठी रांगा लागलेल्या आहेत असे एखादे उदाहरण बघायला मिळेल काय ?
ही वस्तुस्थिती जरी वरवर पाहता बरी वाटली नाही, तरी ते कालातीत सत्य आहे आणि मुख्य म्हणजे त्यात लाजिरवाणे असे काहीही नाही ! जगात सर्वच देशांतल्या बहुसंख्य लोकांच्या शिक्षणाचा रोख त्यातल्या त्यात जास्त आर्थिक सुस्थिती मिळवण्यासाठीच असतो. अत्युच्च बौद्धीक पातळी गाठणार्या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, विचारवंत आणि कलावंतांची संख्या नेहमीच अल्पसंख्य असते. किंबहुना, उच्च श्रेणीच्या अल्पसंख्य लोकांच्या गटातील बरेच लोक, उच्च श्रेणीमुळे मिळणारा भौतीक फायदा आणि प्रसिद्धीच्या आकर्षणानेच धडपड करून तेथे पोचलेले असतात ! In reply to जगात बहुतेक लोकांचा कल by डॉ सुहास म्हात्रे
In reply to पाथवे ऑफ लीस्ट रेझिस्टन्स by असंका
पाथवे ऑफ लीस्ट रेझिस्टन्स साठीच मातृभाषेतून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घ्यावे असं मला वाटतं..
त्याकरिताही, सर्वप्रथम "मातृभाषेतून घेतलेले शिक्षण विद्यार्थ्याच्या बौद्धीक पात्रतेला शक्य असलेल्या सर्व संधी त्याला उपलब्ध करून देईल काय ?" हा प्रश्न विचारणे जरूर आहे.
सद्यातरी, मराठीच्या संबंधात या प्रश्नाचे उत्तर नाही हेच आहे.
मातृभाषेत घेतलेल्या शिक्षणानंतर विद्यार्थ्याच्या बौद्धीक पात्रतेला साजेशी नोकरी मिळण्याची खात्री असेल अशी परिस्थिती निर्माण केली तर लोकांना मातृभाषेचे वेगळे महत्व समजाऊन द्यायची खटपट करावी लागणार नाही ! मग तसे शिक्षण घ्यायला जास्त कष्ट घ्यायला लागले तरी त्यासाठी लोकांची तयारी असेल.
याबाबतीत, बर्याचदा सांगितली जाणारी जर्मनी, फ्रान्स, रशिया, जपान, इ देशांची उदाहरणे अज्ञानावर आधारलेली आहेत असे नम्रतापूर्वक नमूद करतो आहे ! त्या लोकसंख्येने मोठ्या समजल्या जाण्यार्या देशांतच नाही तर कमी लोकसंख्या असलेल्या नॉर्वे (५२ लाख), स्विडन (९८ लाख), इत्यादी देशांमध्ये
(अ) केवळ शैक्षणिक पुस्तकेच नव्हे तर जगातील अत्याधुनिक शास्त्रिय व इतर ज्ञानाचे स्त्रोत (जर्नल्स, इ) त्वरीत त्यांच्या स्थानिक भाषेत भाषांतरीत करण्याची व्यवस्था आहे
(आ) स्थानिक भाषेत मिळालेले शिक्षण उत्तम स्थानिक नोकरी मिळण्यास पुरेसे असते...
पण तरीही त्या सर्व देशांतही...
जर महत्वाची आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या कंपनीचे पद हवे असेल अथवा आंतरराष्ट्रीय गटाबरोबर शास्त्रीय संशोधन करायचे असल्यास इंग्लिश भाषा आवश्यक समजली जाते.आणखी काही रोचक...
चीनमध्ये परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्या मेडिकल कॉलेजेसमधली शिक्षणाची भाषा इंग्लिश असते ! कारण ???... परदेशी विद्यार्थांचे शिक्षण हा चीनच्या अर्थव्यवस्थेतला महत्वाचा भाग बनवण्याचा चिनी सरकारचा प्रयत्न आहे... अर्थातच, ते करताना (त्याना इतर वेळेस अत्यंत संवेदनाशील असलेला) भाषेचा प्रश्न त्यांनी दुय्यम स्थानी टाकला आहे !In reply to पाथवे ऑफ लीस्ट रेझिस्टन्स by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मला एक प्रश्न पडलाय तुमच्या by संदीप डांगे
In reply to मला एक प्रश्न पडलाय तुमच्या by संदीप डांगे
मला एक प्रश्न पडलाय तुमच्या या प्रतिसादावरून....
...माझ्या या प्रकरणात नेमके काय झाले असावे बरे?
तुमच्या बाबतीत झाले त्याला मुख्यतः "मनाचा कल" (अॅप्टिट्युड) जबाबदार होता (अर्थात, इतर काही गोष्टीही होत्या, त्या पुढे येतीलच). मनाच्या कलाचा मूळ संबंध बुद्धीमत्तेशी नसून व्यक्तीगत आवडीशी असतो. उत्तम डॉक्टर, इंजिनियर अथवा शास्त्रज्ञ जेवढे बुद्धिमान असतात तेवढेच बुद्धिमान उत्तम लेखक आणि कलाकारही असतात, फक्त त्यांच्या मनाचे कल वेगवेगळ्या विषयांकडे असतात.
शास्त्रिय विषयांचे (विशेषतः व्यावसायीक) उच्च शिक्षण घेतल्याने चांगली नोकरी/व्यवसाय करून उत्तम आर्थिक स्थैर्य मिळण्याची शक्यता कला विषयांच्या उच्च शिक्षणापेक्षा खूप जास्त असते ही सद्याची वस्तूस्थिती आहे. त्यामुळे बुद्धीमान विद्यार्थी आणि त्यांचे पालक, विद्यार्थ्यांचा कल असो वा नसो, शास्त्रिय शिक्षणाचीच निवड करतात... काही दुर्मिळ उदाहरणे सोडून सर्वत्र हेच घडते. त्यामुळे, केवळ शास्त्र विषय कॉलेजात घेऊन पुढे डॉक्टर, इंजिनियर अथवा शास्त्रज्ञ बनणारेच बुद्धिमान असतात हा गैरसमज आपल्या "उत्तम नोकरी = उत्तम आर्थिक स्थिती = सफलता = बुद्धीचे लक्षण" या व्यवहारीक समिकरणाने तयार झालेला आहे.
शास्त्रिय शिक्षण बरेच पुढे गेले असताना अथवा ते पूर्ण केल्यावर उपरती होऊन आपल्या कलाला (आवडीला) साजेश्या व्यवसायाची निवड करून यशस्वी झालेल्यांची अनेक उदाहरणे कलाक्षेत्रात (अभिनय, संगीत, इ) आढळतात... पण अश्या प्रत्येक उदाहरणामागे अनेक पटींनी जास्त लोक "आता शास्त्रिय विषय निवडला आहेच ना, आणि तो उत्तम आर्थिक स्थैर्य देतोय ना, मग कशाला आता धोका पत्करून दुसर्या क्षेत्रात जायचे ?" असा व्यावहारीक विचार करून पुढील सर्व जीवन जगतात, हेही तितकेच सत्य आहे.
शिक्षण आणि व्यवसाय निवडीतील वस्तूस्थिती :
व्यक्तीगत बुद्धिमत्ता, व्यक्तीगत आवड, व्यक्तीगत आवडीच्या विषयाचा पाठपुरावा करण्याने होऊ शकणारे अथवा न होऊ शकणारे भौतीक फायदे, नातेवाईक व मित्रांच्या समजूतींचा भार (पियर प्रेशर), व्यक्तिगत धाडस (जे सर्वसामान्य समजूतींच्या विरुद्ध निर्णय घेण्यास आणि तो निर्णय व्यवहारात आणण्यास भरपूर प्रमाणात असणे जरूर आहे), व्यक्तीची सामाजिक-आर्थिक परिस्थिती, व्यक्तीगत जबाबदार्या, इत्यादी अनेक मुद्दे व्यक्तीच्या शिक्षण व व्यवसाय संबंधी कृतीवर प्रभाव टाकतात. त्याबाबतीत शिक्षणाचे माध्यम (भाषा) हा महत्वाचा मुद्दा आहे, पण तो केवळ एक महत्वाचा मुद्दा आहे आणि कळीचा मुद्दा नाही.
वरचा मुद्दा अधोरेखीत करणारी अजून एक गोष्ट अशी आहे : उत्तम भविष्याच्या इच्छेने इंग्लिश आणि विकसित देशांच्या आधुनिक युरोपियन भाषा (मॉडर्न युरोपियन लँग्वेजेस, उदा. जर्मन, फ्रेंच, इ) शिकण्यासाठी जगभरचे लोक जरूर ते सर्व श्रम घेण्यास तयार असतात. बदलत्या जागतीक आर्थिक समीकरणांमुळे अशा भाषांच्या यादीत चीनी भाषेची भर पडली आहे. भारतासारख्या विकसनशील देशातलेच नव्हे तर विकसित देशांतलेही (यात इंग्लिश मातृभाषा असणारे विकसित देशही येतात) अनेक महत्वाकांक्षी लोक किचकट चीनी भाषा जरूर ते कष्ट घेऊन आत्मसात करत आहेत.In reply to मला एक प्रश्न पडलाय तुमच्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मला एक प्रश्न पडलाय तुमच्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मला एक प्रश्न पडलाय तुमच्या by डॉ सुहास म्हात्रे
त्याबाबतीत शिक्षणाचे माध्यम (भाषा) हा महत्वाचा मुद्दा आहे, पण तो केवळ एक महत्वाचा मुद्दा आहे आणि कळीचा मुद्दा नाही.हे वाक्य दोन्ही बाजूंच्या वादपटूंसाठी लागू होऊन चर्चा नलिफाय होत आहे. :-)
In reply to खूपच सुंदर आणि योग्य विश्लेषण by संदीप डांगे
In reply to खूपच सुंदर आणि योग्य विश्लेषण by संदीप डांगे
त्याबाबतीत शिक्षणाचे माध्यम (भाषा) हा महत्वाचा मुद्दा आहे, पण तो केवळ एक महत्वाचा मुद्दा आहे आणि कळीचा मुद्दा नाही.
हे वाक्य दोन्ही बाजूंच्या वादपटूंसाठी लागू होऊन चर्चा नलिफाय होत आहे. :-)
नाही.
महत्वाचा मुद्दा आणि कळीचा (पिव्हॉटल) मुद्दा यांत एक अत्यंत महत्वपूर्ण फरक आहे. तो असा :
एखादा महत्वाचा मुद्दा दुर्लक्षित झाला तर कमी प्रमाणात का होईना पण यश मिळण्याची शक्यता असते...
मात्र कळीचा मुद्दा दुर्लक्षित झाला तर नक्कीच अपयश येते... किंबहुना अश्या ताकदीच्या मुद्द्यालाच कळीचा मुद्दा म्हणतात.In reply to मला एक प्रश्न पडलाय तुमच्या by संदीप डांगे
In reply to पाथवे ऑफ लीस्ट रेझिस्टन्स by डॉ सुहास म्हात्रे
In reply to यातल्या अनेक मुद्द्यांकडे by असंका
In reply to पाथवे ऑफ लीस्ट रेझिस्टन्स by डॉ सुहास म्हात्रे
जर महत्वाची आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या कंपनीचे पद हवे असले अथवा आंतरराष्ट्रीय गटाबरोबर शास्त्रीय संशोधन करायचे असल्यास इंग्लिश भाषा आवश्यक समजली जाते.म्हणूनच आज अगदी युरोपातल्या विद्यापीठांमध्येही इंग्रजी भाषेतून शिक्षणाची सोय आहे. मी २००१-०२ मध्ये परदेशी विद्यापीठांमध्ये अर्ज करत होतो त्यावेळी युरोपमध्ये त्या त्या देशातील भाषेतच पदव्या मिळू शकत होत्या.पण नंतरच्या काळात परिस्थिती झपाट्याने बदलली. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर इंग्रजीला पर्याय नाही हे ओळखले. आज जर्मनी, फ्रान्स, हॉलंड, स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे, स्पेन इत्यादी सगळ्या आघाडीच्या युरोपिअन देशांमध्ये इंग्रजीतून पदव्या मिळतात.
परदेशी विद्यार्थांचे शिक्षण हा चीनच्या अर्थव्यवस्थेतला महत्वाचा भाग बनवण्याचा चिनी सरकारचा प्रयत्न आहे... अर्थातच, ते करतान त्याना (इतर वेळेस अत्यंत संवेदनाशील असलेला) भाषेचा प्रश्न त्यांनी दुय्यम स्थानी टाकला आहे !मला वाटते की लोकांचे जीवनमान भरभर उंचावायचे आहे अशी महत्वाकांक्षा असलेला कोणताही समाज भाषा वगैरे मुद्दे दुय्यम स्थानावरच ठेवेल.
In reply to या सर्वसाधारण लोकांना by असंका
In reply to एकच मुद्दा by राही
In reply to एकच मुद्दा by राही
In reply to +१०० by डॉ सुहास म्हात्रे
In reply to पण एक्कासाहेब, by संदीप डांगे
In reply to एकच मुद्दा by राही
In reply to एकच मुद्दा by राही
- Some have no access to school at all; others have access to schools, but not to trained teachers – or teachers of any kind.
- Even if schools are adequately staffed, many of the teachers use a language that the learners do not understand.
- Textbooks and lessons focus on the language and culture of the dominant group. If the learners are unfamiliar with that culture, as many are, it is very difficult for them to understand the concepts that are being communicated.
- Teachers who come from the dominant language society may consider the learners “slow”. They may fail to appreciate – or may even look down on – the learners’ heritage language and culture.
याबाबतीत, बर्याचदा सांगितली जाणारी जर्मनी, फ्रान्स, रशिया, जपान, इ देशांची उदाहरणे अज्ञानावर आधारलेली आहेत असे नम्रतापूर्वक नमूद करतो आहे ! त्या लोकसंख्येने मोठ्या समजल्या जाण्यार्या देशांतच नाही तर कमी लोकसंख्या असलेल्या नॉर्वे (५२ लाख), स्विडन (९८ लाख), इत्यादी देशांमध्ये (अ) केवळ शैक्षणिक पुस्तकेच नव्हे तर जगातील अत्याधुनिक शास्त्रिय व इतर ज्ञानाचे स्त्रोत (जर्नल्स, इ) त्वरीत त्यांच्या स्थानिक भाषेत भाषांतरीत करण्याची व्यवस्था आहे (आ) स्थानिक भाषेत मिळालेले शिक्षण उत्तम स्थानिक नोकरी मिळण्यास पुरेसे असते... पण तरीही त्या सर्व देशांतही... जर महत्वाची आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या कंपनीचे पद हवे असले अथवा आंतरराष्ट्रीय गटाबरोबर शास्त्रीय संशोधन करायचे असल्यास इंग्लिश भाषा आवश्यक समजली जाते.
युनेस्को काय म्हणते याचा विरोध नाही... प्रश्न आहे ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणती पार्श्वभूमी आणि इन्फ्रास्ट्रक्चर असणे आवश्यक आहे..+११११ आत्ताचा जर्मनीतला माझा अनुभव सांगते. मोठ्या बॉश, सिमेन्स सारख्या कंपन्या तात्पुरत्या बाजुला ठेवु. एका आकाराने लहान, ६००-८०० लोकांच्या कंपनीत मी काम करते. कंपनीचे तंत्रज्ञान अमुक एका क्षेत्रात अत्यंत महत्वाचे मानले जाते. पण सगळा आवाका फक्त जर्मनीपुरता होता. ऑस्ट्रिया, गेला बाजार फ्रान्स, इटली हे शेजारचे देश. पण आंतरराष्ट्रीय प्रकल्पात उतरायचे म्हणजे इंग्रजी यायला हवे. आणि इथे सगळे लोक मार खातात. शिक्षण जर्मन भाषेतुन झाले आहे मान्य. पण इंग्रजीची चार वाक्यंही कुणी धड बोलु शकत नाही. (अपवाद वगळता) कंपनीचे तंत्रज्ञान उत्तम दर्जाचे आहे, योग्य तो वापर करण्यात आला तर जागतिक बाजारपेठेत आत्ताहुन कित्येक पटींनी चालेल. पण हे घडु शकत नाही, कारण इंग्रजी न येणे. आता या लोकांनी त्यांची भाषा टिकवुन ठेवली आहे, किती उत्तम वगैरे प्रतिवाद होऊ शकतील. त्यांच्या भाषाप्रेमाचा मला आदर आहे, पण यातुन जागतिक बाजारपेठेत पुढे जाण्याचीच कुणाची तयारी नाही. कशाला जायचे बाहेर, आहे ते बरे आहे हे एखाद्या व्यक्तीने म्हणणे गोष्ट वेगळी आणि कंपनीने म्हणणे वेगळे. एका चांगल्या उत्पादनाचे, महत्वाच्या क्षेत्रातले तंत्रज्ञान केवळ भाषेअभावी जर मागे पडत राहिले, तर हे योग्य नक्कीच नाही. मग जर्मनी हा प्रगत देश आहे, त्यांच्याकडे सद्यस्थितीत पैसा आहे, नाही, लोक उत्तम शिक्षण घेताहेत वगैरे महत्वाचे ठरणार नाही. जग जवळ आले आहे, इतर हजारो लोक स्पर्धेत आहेत आणि इंग्रजीचा वापर करणार्या इतर कंपन्या वरचढ ठरत आहेत. हे टाळायचे असेल, तर जर्मन इतकेच इंग्रजीला महत्व द्यायला हवे हे सरळ आहे. हे कदाचित या आकाराच्या कंपनीज चे प्रातिनिधिक चित्र असु शकते. अर्थात सगळीकडे असेच आहे असे विधान करुन सरसकटीकरण करणार नाही. आता दुसरा मुद्दा, मोठी होण्याची, जगभर विखुरण्याची कंपनीची तयारी सुरु होते. हळुहळु हातपाय मारायला सुरुवात होते. मग गरज पडते इंग्रजी येणार्यांची. पण बाहेरुन आलेले लोक सोडुन इथल्या लोकांना देखील आपल्या कोषातुन बाहेर पडुन इंग्रजी शिकण्याची गरज पडते. सध्याच्या ठिकाणचे बहुतांशी सहकर्मचारी हे १०० किमीच्या परिसरात बॉर्न & ब्रॉट अप असे आहेत. जे आहे त्यात सगळे खुश आहेत. मग आता यांना जर इंग्रजी येत नाही, तर आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्स हँडल करण्यासाठी क्लासेस, वेगळा वेळ दिला जातो. पण यापैकी प्रत्येक जण ते करतोच असे नाही. ज्यांना शिकायचे नाही, त्यांचे वरवर बघता खूप अडत नाही कारण, या १०० किमीच्या परिसरात मुलांसाठी चांगल्या शाळा, मोठे घर, गाडी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, अथवा कुठल्याही क्षेत्रासंबंधीच्या रोजगार संधी त्यांना उपलब्ध आहेत. देशांतर्गत प्रोजेक्स्ट जर्मन भाषेतुनच होतात म्हणजे तिथेही अडचण येत नाही. पण ही परिस्थिती भारतात नाही, नजीकच्या भविष्यात होणे नाही. शिवाय जे लोक आवडीने, करीअर म्हणुन भाषेकडे सकारात्मक बघतात, त्यांना तशा संधी उपलब्ध होताना इंग्रजी येणे हा महत्वाचा मुद्दा ठरतो. यासोबतच, उत्तम इंग्रजी येणारे, जे लोक इथे येऊन सहजपणे जर्मन शिकले, त्या लोकांना मग आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थानिक लोकांपेक्षा जास्त संधी निर्माण होतात. जेव्हा हे लोक काही ठिकाणी भाषेबद्दल एवढे आग्रही आहेत, त्याला कारणेही तशी आहेत. आणि त्यातुन बाहेर पडण्यासाठी सध्या इथेही लोक धडपडतच आहेत. ज्यांना उच्च शिक्षणासाठी, संशोधनासाठी, अगदी भटकंतीसाठी सुद्धा बाहेर जायचे आहे, त्यांना सर्व शिक्षण जर्मन मध्ये घेऊनही इंग्रजीला पर्याय नाही. प्रतिसाद बराचसा विस्कळीत झाला आहे. पण एक्का काकांच्या प्रतिसादाला पुरवणी म्हणुन जे रोज दिसते आहे ते लिहिले. अजुन एक अवांतर, जर्मन शिकताना व्याकरण दृष्ट्या मराठी/संस्कृतशी बरेच साधर्म्य असले, तरीही इंग्रजी चांगले येत असल्याने मला किंवा अनेक भारतीयांना फायदा होतो. हे प्रत्येक भाषेसाठी असेलच असे नाही, परंतु जर्मन बाबतीत तरी नक्कीच म्हणता येईल.
In reply to बरीचशी चर्चा वाचली. क्लिंटन, by मधुरा देशपांडे
In reply to +१ by रुपी
In reply to बरीचशी चर्चा वाचली. क्लिंटन, by मधुरा देशपांडे
In reply to बरीचशी चर्चा वाचली. क्लिंटन, by मधुरा देशपांडे
In reply to अत्यंत उत्तम प्रतिसाद!! जे by पिलीयन रायडर
आणि मुलांचा पाया पक्का फक्त "मातृभाषेतच" होतो हे ही चुक आहे.. अशानी जी हजारो मुलं मराठी असुन इंग्रजी माध्यमात शिकली ती मागे पडायला हवी होती आणि मराठी माध्यमातली मुलं पुढेच असायला हवी होती.याउलट मी म्हणेन की उच्च शिक्षणाच्या संस्थांमध्ये मध्ये बहुसंख्य विद्यार्थी हे इंग्रजी शाळेत शिकलेलेच असतात. जर मातृभाषेत शिकूनच पाया पक्का होत असता तर आय.आय.टी आणि आय.आय.एम मध्ये सगळे विद्यार्थी मराठी/तामिळ/तेलुगू/बंगाली इत्यादी शाळांमधले असायला हवे होते.पण प्रत्यक्षात उलटेच चित्र दिसते.
भारतासारख्या देशात साधं देशातल्या देशात फिरायचं झालं तर इतक्या भाषा आहेत.. ४ वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांनी नक्की एकाच विषयावर चर्चा करायची कशी?पण हे बाणेवाल्यांना कोण समजावणार?
म्हणजे तुम्हाला काय ती एकच भाषा लागणारच.. जागतिक स्तरावर ती इंग्रजीच आहे.. मग उगाच आता मातृभाषेतुन शिका.. मग पुन्हा ते इंग्रजीत शिका.. कशासाठी? आणि हे करताना जी महत्वाची २-४ वर्ष वाया जातात त्याचं काय?हो ना. मी पण या प्रकारात चांगली चार वर्षे वाया घालवली आहेत. तो सगळा काळ आणि कष्ट मला इतर काहीतरी उपयुक्त शिकायला सत्कारणी नक्कीच लावता आले असते.
In reply to सहमत by क्लिंटन
In reply to बरीचशी चर्चा वाचली. क्लिंटन, by मधुरा देशपांडे
In reply to मधुरा देशपांडे तै...मी तिकडे by टवाळ कार्टा
In reply to अवश्य. इकडची काहीही मदत हवी by मधुरा देशपांडे
In reply to रेझ्युमे पाठवू का? by टवाळ कार्टा
In reply to बरीचशी चर्चा वाचली. क्लिंटन, by मधुरा देशपांडे
In reply to बरीचशी चर्चा वाचली. क्लिंटन, by मधुरा देशपांडे
In reply to तत्त्वात्मक by राही
In reply to माफ करा पण तुम्ही युनेस्को चा by संदीप डांगे
In reply to इंग्रजी माध्यमात शिक्षण by असंका
In reply to काय ठरलं शेवटी? by प्यारे१
In reply to पोरन्ना शिकवायचं नाही...गुरं by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to mi tar kadhi paasun boltoya.. by जेपी
In reply to हे कुठलं 'माध्यम' जेपी? by प्यारे१
In reply to अटेंशन संदीप डांगे, क्न्फ्युज्ड अकौंटंट by पुण्याचे वटवाघूळ
In reply to आधी एक माहिती काढा बघू. by संदीप डांगे
In reply to स्टॅटिस्टिक्स by पुण्याचे वटवाघूळ
पण मुंबई बोर्डात मात्र मराठी आणि इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास सारखीच आहे. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या थोडी जास्त आहे.यातील दुसरे वाक्य ---मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या थोडीच (सुमारे १०% ने) जास्त आहे--- असे हवे.
In reply to सवसंपादन by पुण्याचे वटवाघूळ
In reply to सोडा हो सगळं... गुजराती घ्या. by असंका
दोन तीन टक्क्यांच्या पास पर्सेंटेज मधल्या फरकावरून मराठी भाषेतील शिक्षणावर टीप्पणी करण्याचा प्रयत्न अफाट धाडशी आहे! आपल्या धाडसाला सलाम!!हा हा हा.मुद्दा हा की इथली काही मंडळी म्हणत आहेत की इंग्रजी शाळेत शिकल्यामुळे आकलनावर परिणाम होतो. तसे असेल तर इंग्रजी शाळांचा निकाल बराच कमी लागायला हवा. इथे तसे होताना दिसत नाही तर इंग्रजी शाळांचा निकाल जास्तच आहे (इंग्रजी या पहिल्या भाषेत). हा गुंता कसा सोडविणार ते सांगा. आणि हो माझ्या दृष्टीने मुलांचे शिक्षण हा फारसा गांभीर्याने घ्यायचा विषय नाही असे काहीसे खाली बरळला आहात ते कशावरून या प्रश्नाचे पण उत्तर द्या की. बाकीचे नंतर बघू.
In reply to हा हा हा by पुण्याचे वटवाघूळ
In reply to स्टॅटिस्टिक्स by पुण्याचे वटवाघूळ
In reply to मि. एम.एस.सी स्टॅटिस्टिक्स, by संदीप डांगे
तुमच्या ह्या लॉजिकने तर पहिलेछूट पूर्ण शिक्षणव्यवस्थाच नापास होत आहे. कारण जर ७-६ टक्के मुलं नापास होतात तर ती शिक्षणव्यवस्थाच कुचकामी आहे.मी जे काही लिहिले आहे त्याविषयीच उत्तरे देण्यास बांधिल आहे. इतर तर्क तुम्ही लढवत असाल तर त्याविषयी उत्तरे देण्यास मी बांधील नाही.
In reply to हा हा हा by पुण्याचे वटवाघूळ
In reply to तुमचा मुद्दा पटवून देण्यासाठी by संदीप डांगे
दोन्ही भाषेतील नापासांमधला एक-दोन टक्का फरक हा तुमच्या सांख्यिकी दृष्टीने आकलनाच्या मोजमापासाठी कसा महत्त्वाचा आहे हे मला तरी कळले नाही.याचे कारण मुळातल्या चर्चेत आणि प्रतिसादांमध्येही म्हटले आहे की इंग्रजी शाळेत शिकले की आकलन चांगले होत नाही आणि मराठी शाळेत शिकले की आकलन चांगले होते. तसे असेल तर इंग्रजी शाळांचा निकाल मराठी शाळांपेक्षा बराच कमी लागायला हवा होता.पण तसे न होता तो उलट मराठी शाळांपेक्षाही जास्त लागत आहे.तसे असेल तर मुळातले गृहितक--- इंग्रजी शाळांमध्ये आकलन चांगले होत नाही हे चुकीचे आहे असे का म्हणू नये?
१. आकलनक्षमतेचे मोजमाप मार्क्सवरून सिद्ध होते.
२. रट्टा मारून मिळवलेले मार्क्स म्हणजे गुणवत्ता असते.ठिक आहे. म्हणजे मराठी शाळांमधले विद्यार्थी रट्टा मारत नाहीत आणि केवळ इंग्लिश शाळांमधलेच विद्यार्थी रट्टा मारतात असे थोडीच आहे?
३. इंग्रजी व मराठी शाळेत शिक्षण घेणार्या यच्चयावत मुलांची आर्थिक, सामाजिक, बौद्धिक, कौटुंबिक पातळी समान असते.म्हणजे मराठी शाळेत शिकल्यावर आकलन चांगले होते आणि इंग्रजी शाळेत होत नाही हा दावा करताना हा प्रश्न पडत नाही. पण हे मुळातले गृहितक चुकीचे आहे हे दाखवणारी आकडेवारी दिल्यावर मात्र असे प्रश्न पडतात. मजाच म्हणायची.
In reply to मजाच म्हणायची by पुण्याचे वटवाघूळ
In reply to मुळात ही मार्कांची, पास by संदीप डांगे
In reply to बरं मग आकलन नक्की कुठल्या by पुण्याचे वटवाघूळ
In reply to आधी एक माहिती काढा बघू. by संदीप डांगे
In reply to अटेंशन संदीप डांगे, क्न्फ्युज्ड अकौंटंट by पुण्याचे वटवाघूळ
In reply to सांगू तर शक्तो, पण जो खोडसाळ by असंका
सांगू तर शक्तो, पण जो खोडसाळ सूर लावला आहे प्रश्न विचारताना, त्यामुळे उत्तर देण्याची इच्छा नाहिशी झाली आहे.हा हा हा. अहो उत्तर द्यायचे नसेल तर देऊ नका.पण असले काहीतरी पुचाट कारण देऊ नका हो. धन्यवाद
In reply to पुचाट कारण by पुण्याचे वटवाघूळ
In reply to मुलांचे शिक्षण हा आपल्या by असंका
मुलांचे शिक्षण हा आपल्या दृष्टीने वेळ घालवायचा विषय आणि प्रश्न असला तरी....हे अनुमान नक्की कशावरून बांधलेत? कळफलक हातात आहे म्हणून उगीच काहीच्या काही कळा बडवू नका.
मला तो एवढ्या हलकेपणे घेता येणार नाही. आत्ता तरी नाही....तो तुमचा प्रश्न झाला. तुम्ही कुठलीही गोष्ट हलकेपणे घ्या किंवा जडपणे घ्या त्यामुळे इतरांना काहीच फरक पडणार नाही.
वेळ मिळाल्यावर आपल्या खोडसाळपणाला उत्तर द्यायचा प्रयत्न करणारच आहे.म्हणजे तुम्ही इतरांवर "मुलांचे शिक्षण हा वेळ घालवायचा विषय असल्याचा" बिनबुडाचा आरोप करणार आणि वर इतरांनी काही प्रश्न विचारला तर तो खोडसाळपणा म्हणणार? बहोत अच्छे.
सध्या वर संदीप डांगे जे विचारत आहेत, त्याचेही उत्तर द्यायचा विचार करा, जमल्यास.तुम्ही हे बडवायच्या दोन मिनिटे आधीच ते उत्तर दिले आहे. तेही वाचायचा विचार करा, जमल्यास.
In reply to हा हा हा by पुण्याचे वटवाघूळ
In reply to वैयक्तिक चर्चेपेक्षा by वेल्लाभट
वैयक्तिक चर्चेपेक्षा संयुक्तिक चर्चा झाल्या तर बरं.मान्य. पण वैयक्तिक चर्चेवर सुरवातीला कोण गेले? मी नाही तर अकाऊंटंट गेले. तेव्हा जे काही सांगायचे असेल ते त्यांना सांगितलेले बरे.
In reply to समजांपेक्षा गैरसमज अधिक पटकन by वेल्लाभट
समजांपेक्षा गैरसमज अधिक पटकन पसरतात आणि पक्के होतात.हो ना. इंग्रजी शाळेत शिकले की आकलन होत नाही आणि मराठी शाळेत शिकले की आकलन चांगले होते हा पण असाच एक गैरसमज.
In reply to बरोबर आहे by पुण्याचे वटवाघूळ
इथली काही मंडळी म्हणत आहेत की इंग्रजी शाळेत शिकल्यामुळे आकलनावर परिणाम होतो.इंग्रजी भाषेत शिकल्यामुळे आकलनावर परीणाम होतो, असे मी कुठे म्हणालो आहे ते दाखवताल का? मी शोधले पण मला सापडले नाही. मुळात तसे माझे मत नाहीच. पण कधी कधी शब्द इकडचा तिकडे झाल्यामुळे तसा अर्थ निघणारे एखादे वाक्य मी लिहिले असू शकते. आपण माझे नाव घेऊन मला विचारता आहात, याचा अर्थ आपण तर माझे तसे वाक्य वाचलेले आहेच. कृपया दाखवता का?
आणि हो माझ्या दृष्टीने मुलांचे शिक्षण हा फारसा गांभीर्याने घ्यायचा विषय नाही असे काहीसे खाली बरळला आहात ते कशावरून या प्रश्नाचे पण उत्तर द्या की. बाकीचे नंतर बघू.शालांत परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसे असलेले मार्क मिळवणारे मुल, कुठला भाषा विषय प्रथम म्हणून निवडते, यावर आधारीत आकडेवारीवरून जर आपण शिक्षणासाठी कुठले माध्यम योग्य ह्याविषयी निष्कर्श काढू इच्छिता तर आपण या विषयावर गंभीर नाही असेच म्हणावे लागेल.
In reply to व्हाट्सप... कवी माहीत नाही. by dadadarekar
In reply to कवीला थॉमस एडीसन शाळेत गेला by संदीप डांगे
In reply to . by dadadarekar
In reply to भाषेचं माध्यम कुठलं का असेना, by खटासि खट
इक्विटी स्वॅप