मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हं ! ते तुला कधी जमलेय

खटासि खट · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/31151 (मूळ कवीची मनापासून क्षमा मागून हे विडंबन शोलेकालीन व्यथा वेदनांना वाचा फोडण्यासाठी प्रसृत झाले. कळावे आपला नकवी - खट (नक्वी नव्हे) ) अरे द्यायचेच असेल तर दे गब्बरलाही पकडीत घेवु पाहणारे ते हात हं ! ते तुला कधीच जमलेय तोडलेल्या हातांवरती, कशास शाली अन बंदुकी रामलाल काकांना या कसली आहे निवांत डुलकी अरे गायचेच असेल तर गा ते स्वर मेहबुबी हेलनेचे... हं ! ते तुला कधी रे जमलेय हिंडत्या बसंतीचे .. असेच हे हिंडतेच गाणे टांगा न पुसता फक्त धन्नोने ओझेच वाहने व्हायचेच असेन fool तर सनकीपणाचे ताव वाह तु हं ! ते तुलाच तर जमलेय वीरुला देखणी बसंती , जय ला नुसतीच को-हांटी हे ही बोलण्याचे सामर्थ्य तुझ्यात नाही तु डास ठाकुरांचा .. गोधडीत टोच मारी - न(व)कवी खट शेवट नव्हे, ही तर (काव्यमय) सुरूवात

वाचने 1592 वाचनखूण प्रतिक्रिया 3

खटासि खट 04/05/2015 - 12:14
शेवटचे कडवे वगळले आहे. ललनांचे कोंदण हा सब्द्प्रयोग मान्य झाला असता की नाही याचा अंदाज आला नाही.

पैसा 04/05/2015 - 19:32
शोले! कडवं वगळलंत ते बरं झालं.