डि. एस. एल. आर कॅमेरा कसा निवडावा ?
मंडळी
मागे मिपावर ह्यावर एक धागा आला होता. पण तो मिळत नाहिये.
शिवाय त्यात बरेच उलट सुलट सल्ले होते, त्यामुळे माझा गोंधळ अजुनच वाढला.म्हणुन परत हा धागा
प्रकार- हौशी छायाचित्रकार/ बिगिनर
फोटो-इन्डोअर्/आउटडोअर
बजेट-३०-४० हजार
एक उदाहरण म्हणजे, समजा मी आय.टी. वाला असल्याने मला कोणी विचारले की चांगला लॅपटॉप कोणता घेउ? तर मी सांगेन की कमीतकमी ४ ते ८ जी.बी. रॅम, ५०० जी.बी./१टि.बी. हार्ड डिस्क,इंटेल आय ५ प्रोसेसर (ए. एम.डी नको), १५.७ इंच स्क्रीन असे कॉन्फिगरेशन घे. शक्यतोलेनोवो ,डेल किंवा लेनोवोचा लॅपटॉप घे.एसर नको.
तर असा काहीतरी सल्ला हवाय. आपल्या प्रतिसादांच्या अपेक्षेत.
धन्यवाद.
वाचने
23342
वाचनखूण
प्रतिक्रिया
63
एकच सल्ला
मिररलेसचाही पर्याय बघा
In reply to मिररलेसचाही पर्याय बघा by श्रीरंग_जोशी
क्काय फोटो आहे...मी घेऊ का
In reply to क्काय फोटो आहे...मी घेऊ का by टवाळ कार्टा
विचारायचे काय त्यात?
In reply to विचारायचे काय त्यात? by श्रीरंग_जोशी
मस्त फोटो
In reply to मस्त फोटो by नेत्रेश
सिल्वर बे मरिना
In reply to मिररलेसचाही पर्याय बघा by श्रीरंग_जोशी
..अप्रतिम प्रकाशचित्र.....!!!
In reply to मिररलेसचाही पर्याय बघा by श्रीरंग_जोशी
अप्रतिम
असं करा -दोन चार दुकानांत
निकॉन J4
माझे मत
कॅमेरा पेक्षा लेन्स मध्ये
In reply to कॅमेरा पेक्षा लेन्स मध्ये by अनुप कुलकर्णी
अनुपशी सहमत.
In reply to कॅमेरा पेक्षा लेन्स मध्ये by अनुप कुलकर्णी
पहिलं म्हणजे entry level
In reply to पहिलं म्हणजे entry level by काळा पहाड
असू दे भाऊ , फुकटचा वेळ आणि
धन्यवाद
In reply to धन्यवाद by राजेंद्र मेहेंदळे
सोनी नेक्स ५एन
In reply to धन्यवाद by राजेंद्र मेहेंदळे
एकदम बरोबर बोल्लात. असंच
In reply to धन्यवाद by राजेंद्र मेहेंदळे
"हा घे"
ऑटो मोड
"पहिले १०००० फोटो वाया गेले
In reply to "पहिले १०००० फोटो वाया गेले by अनुप कुलकर्णी
काही बाबतीत असहमत
In reply to काही बाबतीत असहमत by सुबोध खरे
संपूर्ण सहमत. दुसरं म्हणजे
In reply to संपूर्ण सहमत. दुसरं म्हणजे by काळा पहाड
फोकस
In reply to फोकस by सह्यमित्र
फोकसिंग मोड
In reply to फोकसिंग मोड by एस
गडबडीत लिहिल्याने
In reply to काही बाबतीत असहमत by सुबोध खरे
धन्यवाद
In reply to धन्यवाद by राजेंद्र मेहेंदळे
मेहेंदळे साहेब
In reply to मेहेंदळे साहेब by सुबोध खरे
खरेसाहेब,
In reply to खरेसाहेब, by एस
म्हणजे आमचा आत्ताच जन्म झाला
In reply to म्हणजे आमचा आत्ताच जन्म झाला by सुबोध खरे
बापरे, म्हणजे आमचा अजून जन्मच
तुमचं बजेट पाहता बाकीचे सल्ले
तुमचं बजेट पाहता बाकीचे सल्ले
किंमत
In reply to किंमत by राजेंद्र मेहेंदळे
बजेट
In reply to बजेट by सह्यमित्र
५३०० आणि ५२०० मधे साधारण १०
In reply to ५३०० आणि ५२०० मधे साधारण १० by काळा पहाड
SLR/DSLR
http://snapsort.com/compare
In reply to http://snapsort.com/compare by सुबोध खरे
snapsort मला अजिबात रिलायबल
In reply to http://snapsort.com/compare by सुबोध खरे
+१ सहमत
मस्त चर्चा चालु आहे
In reply to मस्त चर्चा चालु आहे by राजेंद्र मेहेंदळे
घेवुन टाका..
मी आताच तुम्ही दिलेल्या
EOS ७०० D हा EOS ६०० D पेक्षा
कैननचा ७००डी चा व्हिडिओ
www.jjmehta.com
In reply to www.jjmehta.com by शैलेन्द्र
कॅमेरे फ्लिप कार्ट वर जे जे
काळापहाढ, महागड्या कैम्रात
In reply to काळापहाढ, महागड्या कैम्रात by कंजूस
पण मी जर दोन फोटो उदा: ३३००
In reply to पण मी जर दोन फोटो उदा: ३३०० by काळा पहाड
कौशल्य
In reply to कौशल्य by एस
+१००
In reply to कौशल्य by एस
पटलं. धन्यवाद.
डीएसएलआर छायाचित्रण हा अभिव्यक्तीचा एक कधीही न थांबणारा प्रवास आ
In reply to डीएसएलआर छायाचित्रण हा अभिव्यक्तीचा एक कधीही न थांबणारा प्रवास आ by सुबोध खरे
सहा महिने थांबलात ....
In reply to डीएसएलआर छायाचित्रण हा अभिव्यक्तीचा एक कधीही न थांबणारा प्रवास आ by सुबोध खरे
डॉक्टरसाहेब,
चांगली चर्चा चालु आहे. निवांत
णिकॉन एस ९९०० बघा
In reply to णिकॉन एस ९९०० बघा by टवाळ कार्टा
तो डिजीटल कॅमेरा हाय. एस. एल.
मी पण हाच विचार करत होतो.
मी निकोनवाला आहे
आताच्या ओनलाइन खरेदीच्या
निकॉन व कॅनन
In reply to निकॉन व कॅनन by कौन्तेय
वा वा