अॅलीना रोमरः मराठी विषयाची विद्यार्थिनी
In reply to वाव्वा. मराठी उत्तम बोलतेस की by यसवायजी
In reply to खरं की मजा ? by सौन्दर्य
मला हात हलवत विचारतात, मॅडम हूं हूं??? मला समजत नाय की ते सरळ का बोलत नाही. त्यांच्या तोंडात काहीतरी असते?अत्यंत गूढ वाक्य. हात नेमका कसा हालवतात हे सांगितले, तर काही बोध होऊ शकेल.
In reply to अॅलीना रोमर = पाषाणभेद by सिरुसेरि
या हो पा.भे. आता.आमी ते पयलंच वळंकलं व्हतं.
In reply to धाग्यात बरेच वादाचे पोटेंशिअल by पाषाणभेद
In reply to मग ताकाला जाऊन भांडे का by टवाळ कार्टा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots eruptIn reply to दफोराव बर्याच दिवसांनी लिहते by मदनबाण
In reply to हा हा... by द-बाहुबली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots eruptIn reply to डिटेल लिहा, मोघम नको, नक्कि by मदनबाण
In reply to @ बॉमकेस बॅक्षी हे तोंडात by अत्रुप्त आत्मा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots eruptIn reply to @ बॉमकेस बॅक्षी हे तोंडात by अत्रुप्त आत्मा
निष्कारण परंतु मुद्द्याला पकडून पाठी पडायचि पद्धत पहा, लगेच कळेल कोण तो!स्वप्नातुन जागा हो. इतरांचे विचार प्रदुषीत आणि नियंत्रितही करु नकोस. बाकी प्रतिसादाचे मुल्यामापन करुन योग्यायोग्य ठरवणारे इथे असताना तुला काय त्रास होतोय रे ? @मदनबाण आपण त्याला जे प्रश्न केले ते रोचक व मनोरंजक होते म्हणून त्यावर त्याने दिलेली उत्तरे जाणन्यात मला रस होता. म्हणून जास्त माहिती विचारली. असो... जन्मकाळ न्हवे कर्मकाळ महत्वाचा. आणी जे आपल्याला महत्वाचे वाटत नाही ते जगालाही निष्कारण, निरर्थक आहे असली विचारसरणी बाजुला ठेवुन कर्म करत रहाणे त्याहुन महत्वाचे. आभार्स.
In reply to @अत्रुप्त ए बाबा दुर्लक्ष कर ना by द-बाहुबली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Nepal earthquake: humanitarian crisis engulfing 8 million people – rolling reportIn reply to @अत्रुप्त ए बाबा दुर्लक्ष कर ना by द-बाहुबली
In reply to पाभेंच्या by नाखु
तेव्हा पन्नाशीपर्यंत वाट पाहू.
तुमचे आजचे वय माहीत नसल्याने "पन्नाशीपर्यंत म्हणजे किती वर्षे?" हे कळले नाही :) ;) In reply to तेव्हा पन्नाशीपर्यंत वाट पाहू by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आली ना 'रुमर'???? by प्यारे१
https://www.youtube.com/watch?v=KuovUJo1I3M
वाव्वा. मराठी उत्तम बोलतेस की