तू ये...
लेखनविषय:
काव्यरस
तुझ्यासाठी कोसळतं आभाळ कवेत घेईन
तू ये, तुला फुकट देईन...
वादळांची अता तमा न मजला, न प्रलयाची मज भीती
तोडून दिले सारे पाश अता मी, मज ना कुणाची क्षीती
तुझ्यासाठी रणरणत्या उन्हात भैरवी गाईन
तू ये, तुला फुकट देईन...
अर्थ नसे कसलाच कशाला, फेकली फुकाची ओझी
परी अंतरी हळवा कोपरा, अता घेतसे परिक्षा माझी
तुझ्यासाठी दगडाला जास्वंदीची फुले वाहीन
तू ये, तुला फुकट देईन...
अर्थस्य पुरुषः दासः म्हणूनी उद्घोष तो करी मी
नसे तयात माझा आत्मा, उगा ओंजळ भरी मी
तुझ्यासाठी अमावस्येच्या रातीलाही चांदणे देईन
तू ये, तुला फुकट देईन...
वाचन
10637
प्रतिक्रिया
42
विलक्षण प्रत्ययकारी कविता.
In reply to विलक्षण प्रत्ययकारी कविता. by प्रचेतस
धन्यवाद !!
In reply to विलक्षण प्रत्ययकारी कविता. by प्रचेतस
सहमत!
हात मेल्या!
तीच्या पर्यंत साद पोचली का ;)
In reply to तीच्या पर्यंत साद पोचली का ;) by टवाळ कार्टा
तसलं कै नै हो...
In reply to तसलं कै नै हो... by सतिश गावडे
एक सुचवते
In reply to एक सुचवते by पैसा
पैसा तै जोरात आहेत आज :)
In reply to पैसा तै जोरात आहेत आज :) by टवाळ कार्टा
अजुन एक
In reply to अजुन एक by ज्ञानोबाचे पैजार
आपल्या सुचनेची विनम्रपणे पोच
In reply to एक सुचवते by पैसा
"कविता - एक पाडणे" या
In reply to "कविता - एक पाडणे" या by सतिश गावडे
धन्यवादासाठी धन्यवाद!
In reply to एक सुचवते by पैसा
पैसा ताई सुचवलेले मस्त आहे,
चांगलय
या कवितेतले दोन गुप्त संदेश :
तू ये, तुला फुकट देईन...हे सारखं सारखं लिहून कवी "निवडणूका जवळ आल्या आहेत आणि मी उभा राहणार आहे" असा छुपा संकेत देत आहे. २. "मठधिपतींच्या कवीशिष्यांत अता अजून एक अॅडीशन झाली आहे" असा महत्वाचा गुप्त संदेशही कवीने मोठ्या खुबीने कवितेत पेरला आहे. ;) :)In reply to या कवितेतले दोन गुप्त संदेश : by डॉ सुहास म्हात्रे
ते अधीपासुनच मानाचे शिष्य
तुझ्यासाठी परातभर जिलब्या मी
अतिशय प्रत्ययकारी कविता. अजून
हे "तू" कोण आहे ?
In reply to हे "तू" कोण आहे ? by द-बाहुबली
तुमच्य सरखाच एक अवतार =))
In reply to तुमच्य सरखाच एक अवतार =)) by टवाळ कार्टा
यांचे मिपावरील अवतार मोजले तर
In reply to यांचे मिपावरील अवतार मोजले तर by सतिश गावडे
I take it as a compliment...
In reply to I take it as a compliment... by द-बाहुबली
:)
In reply to I take it as a compliment... by द-बाहुबली
बॉमकेस बॅक्षी - Tue, 28/04
नक्की कोण का येत नाहीये? वटी
In reply to नक्की कोण का येत नाहीये? वटी by अजया
तस्ला प्रॉब्लेम नै ओ त्याला :
कुठे गेले ते थोर थोर
फुकट देण्यावरुन आठवलं, तुझं
In reply to फुकट देण्यावरुन आठवलं, तुझं by सूड
>> फुकट देण्यावरुन आठवलं,
कविता आवडली नाही !
बाप्रे!!
फुकट
खमकेयमके कवी होण्याची लक्षणे आहेत तुमच्यात हा वाचकांचा प्रेमळ सल्ला !!अर्थ नसे कसलाच कशाला, फेकली
सहज आपल्या आवडत्या काव्य
In reply to सहज आपल्या आवडत्या काव्य by गणेशा
गणेशा, जाताना कवी काहीच फुकट
In reply to गणेशा, जाताना कवी काहीच फुकट by यशोधरा
हा हा हा.
फार सुंदर, अर्थपूर्ण कविता
तुझ्यासाठी कोसळतं आभाळ कवेत
आवडली
सगाबोवा...
सगाबोवा...
मस्तच