गुर्जीSSS……कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
पेर्णा - https://www.youtube.com/watch?v=mz4bTkh9elg
इशेश ईणंती - गुर्जी (http://www.misalpav.com/comment/685412#comment-685412)
आमच्या गुर्जींनी (इथे कानाच्या पाळीला हात लावण्यात आलेला आहे) तांबिय संस्थानाच्या मठाधिपतीची वस्त्रे तूर्तास बाजूस ठेउन इतर कार्ये हाती घेतल्यानंतर प्रथमच जाहीर ईणंती केल्याने हे ईडंबन लिल्हे आहे
अवधूत गुप्ते यांची माफी मागून…
----------------------------------------------------------
सकाळच्याSSS पारी मिळेना वाट होSSS…सकाळचे धुके फार घनदाट होSSS
आपली माणसं आजूबाजु बसती…तरी कोणीतरीSSS बघण्याची भीती
गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
नवख्यांची आपसात...चाले नेत्रपल्लवी...पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS... पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS पुरे झाली अता...उगा शोधाशोधी...दगडात माझा जीव होता... दगडात माझा जीव होताSSS
गुदगुल्या नको म्हणुनीया टाळतो लवलवती पाती एकटेच बसावे...इथे नको साथी गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
डुरडुरण्यावीणा व्यर्थ हे *गणं गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई लगबग बाजूची...बघुनी समजलं...कुंथत इथ कोणी नाही...कुंथत इथ कोणी नाही...
प्रहरी सकाळी अन् सारखीच घाई...ओढी बीडी सगळे, धरुनी एका हाती पाण्याची ना-सक्ती, दगडाचीही प्रीती गुर्जीSSS…कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
नवख्यांची आपसात...चाले नेत्रपल्लवी...पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS... पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS पुरे झाली अता...उगा शोधाशोधी...दगडात माझा जीव होता... दगडात माझा जीव होताSSS
गुदगुल्या नको म्हणुनीया टाळतो लवलवती पाती एकटेच बसावे...इथे नको साथी गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
डुरडुरण्यावीणा व्यर्थ हे *गणं गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई लगबग बाजूची...बघुनी समजलं...कुंथत इथ कोणी नाही...कुंथत इथ कोणी नाही...
प्रहरी सकाळी अन् सारखीच घाई...ओढी बीडी सगळे, धरुनी एका हाती पाण्याची ना-सक्ती, दगडाचीही प्रीती गुर्जीSSS…कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
वाचने
23882
वाचनखूण
प्रतिक्रिया
109
य्याक्क.. =))
अगगगगगगगंं!!!!!! ए घाणेरड्या.
In reply to अगगगगगगगंं!!!!!! ए घाणेरड्या. by कॅप्टन जॅक स्पॅरो
अर्रे त्या पुसट धाग्यामुळेच
In reply to अर्रे त्या पुसट धाग्यामुळेच by टवाळ कार्टा
ही ही. ;)
गुदगुल्या नको म्हणुनीया टाळतो लवलवती पाती
टका मरतंय अता.
बरेच दिवसांनी इतके तांबीय
अत्रुप्त केमन की बात - तुम्हे तांब्याधिपती बनाके मैने कोई गलती नही कि. (पेर्णा - ठाकूर बलदेवसिंग टू जय-वीरु)In reply to बरेच दिवसांनी इतके तांबीय by अन्या दातार
नै ओ..."तांब्याधिपती" एकच...
अगगगगगगगंं!!!!!!गुदगुल्या नको
In reply to अगगगगगगगंं!!!!!!गुदगुल्या नको by चिनार
अच्रत बव्लत...
"घाणपीठ पुरस्कार " !!
ही ही ही... हा हा हा
In reply to ही ही ही... हा हा हा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
तेच या संप्रदायाचे
घाणपीठ पुरस्कार>>>>>आज काय
गुर्जी उठले,टक्या बसला..
In reply to गुर्जी उठले,टक्या बसला.. by जेपी
अगदी अगदी.. =)) घट्ट धरुण
In reply to अगदी अगदी.. =)) घट्ट धरुण by अत्रुप्त आत्मा
तुम्च्याच प्रतिसादाची कमी
In reply to तुम्च्याच प्रतिसादाची कमी by टवाळ कार्टा
ठिक!
In reply to ठिक! by अत्रुप्त आत्मा
आंम्ही आपणास ईणंती कदी केली
In reply to आंम्ही आपणास ईणंती कदी केली by सतिश गावडे
गप रे मेल्या हल कटा, धन्या गा
In reply to गप रे मेल्या हल कटा, धन्या गा by अत्रुप्त आत्मा
काय झाले हो? मी जे आहे तेच
In reply to काय झाले हो? मी जे आहे तेच by सतिश गावडे
तेच म्हणतो....गुर्जींनी
In reply to आंम्ही आपणास ईणंती कदी केली by सतिश गावडे
वैजुचे काजू पचले नै वाट्टे ;)
In reply to आंम्ही आपणास ईणंती कदी केली by सतिश गावडे
"निरर्थक आत्मरंजन" >>> दु..
(No subject)
मिपा आहे कि हागणदारी??
In reply to मिपा आहे कि हागणदारी?? by किसन शिंदे
अरेरे, इतक्या सुंदर कविथेला,
In reply to मिपा आहे कि हागणदारी?? by किसन शिंदे
eeww...gross...it's so
In reply to eeww...gross...it's so by टवाळ कार्टा
जिलबी....! अरे देवा!
In reply to जिलबी....! अरे देवा! by चलत मुसाफिर
तरी बरं तुम्ही यांच्या
In reply to तरी बरं तुम्ही यांच्या by सतिश गावडे
जरा ळिंका द्या की ईथे...मला
In reply to तरी बरं तुम्ही यांच्या by सतिश गावडे
त्यांच्या तत्वात..
In reply to त्यांच्या तत्वात.. by डॉ सुहास म्हात्रे
हे म्हणजे जेपीच्या
सगा शेठ
In reply to सगा शेठ by नाखु
तेच म्हणतो....स्वतःची जागा
ईडम्बन मस्त आहे!!!!
In reply to ईडम्बन मस्त आहे!!!! by सुदिप खेडगिकर
आयॅम शुअर के इस पावतीसे कवी
In reply to आयॅम शुअर के इस पावतीसे कवी by बॅटमॅन
नै ...हम संतुष्ट नै हुया
तांब्या जो मी सोडीला, तो
In reply to तांब्या जो मी सोडीला, तो by सतिश गावडे
=))
सुईईईईई...सट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट.
In reply to सुईईईईई...सट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट. by सुदिप खेडगिकर
ते असे नस्ते...संप्रदायाच्या
In reply to ते असे नस्ते...संप्रदायाच्या by टवाळ कार्टा
महापूर आलाय प्रतिभेचा. :)
In reply to महापूर आलाय प्रतिभेचा. :) by पॉइंट ब्लँक
आम्ही फक्त काजवे हो...
In reply to आम्ही फक्त काजवे हो... by टवाळ कार्टा
सही. ह्यावर टाळ्यावाजल्याच
In reply to सही. ह्यावर टाळ्यावाजल्याच by पॉइंट ब्लँक
चायला धागा पण मीच काढायचा आणि
In reply to चायला धागा पण मीच काढायचा आणि by टवाळ कार्टा
जातील हे ही दिवस. तू धीर सोडू
In reply to जातील हे ही दिवस. तू धीर सोडू by सतिश गावडे
तुम्च्या सारख्या चाहत्यांची
In reply to तुम्च्या सारख्या चाहत्यांची by टवाळ कार्टा
त्यासाठी आम्हाला तुमच्या
In reply to त्यासाठी आम्हाला तुमच्या by सतिश गावडे
आम्चे कस्ले चाहते बणताय..
In reply to आम्चे कस्ले चाहते बणताय.. by टवाळ कार्टा
सुरळीत का साफ हा एक माफक
In reply to सुरळीत का साफ हा एक माफक by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुला ज्याची जास्त गरज आहे ते
या धाग्यावर अजुन अ'सूड' कसे
In reply to या धाग्यावर अजुन अ'सूड' कसे by जेपी
त्याचा कार्यक्रम संपला नसेल
हाफशेंच्युरी निमीत्त
तांब्या कुठला ही घ्या पण
In reply to तांब्या कुठला ही घ्या पण by विवेकपटाईत
अजूनपण बाहेरच जाता?? अता
In reply to अजूनपण बाहेरच जाता?? अता by टवाळ कार्टा
पाणी कोण देणार?????
In reply to पाणी कोण देणार????? by विवेकपटाईत
सर्कार
In reply to सर्कार by पैसा
केजरु फक्त आस्वासनं देतयं.
In reply to केजरु फक्त आस्वासनं देतयं. by कॅप्टन जॅक स्पॅरो
खिक्क
In reply to पाणी कोण देणार????? by विवेकपटाईत
आप्ले आपणच घेउन जायचे अस्ते
:)
In reply to :) by पैसा
खिक्क
In reply to :) by पैसा
अगागा...
In reply to अगागा... by सतिश गावडे
घंटा लोक सुधारणार आहेत
In reply to घंटा लोक सुधारणार आहेत by टवाळ कार्टा
जब आपका सुधारणेका समय आयेगा
In reply to जब आपका सुधारणेका समय आयेगा by सतिश गावडे
पण वरतून छप्पर आहे की नाही..
मिपा हागणदारीमुक्त करायची वेळ
In reply to मिपा हागणदारीमुक्त करायची वेळ by सूड
वरील अभियानात माझा सक्रिय
In reply to वरील अभियानात माझा सक्रिय by जेपी
आणि काही डूआयडी इथे-तिथे घाण
In reply to आणि काही डूआयडी इथे-तिथे घाण by टवाळ कार्टा
तुला माझ्या प्रतिसाद कल्ला नै
In reply to तुला माझ्या प्रतिसाद कल्ला नै by जेपी
कल्लावं ;)
In reply to आणि काही डूआयडी इथे-तिथे घाण by टवाळ कार्टा
टवाळ बालका, विनोद हा विनोद
In reply to टवाळ बालका, विनोद हा विनोद by सूड
हाहाहा...ते समजले रे...बाकी
In reply to हाहाहा...ते समजले रे...बाकी by टवाळ कार्टा
बाकी जे कोणी हिच माझी ओळख असे
In reply to बाकी जे कोणी हिच माझी ओळख असे by सूड
मंजे split personality
In reply to मंजे split personality by जेपी
just like सूड
In reply to just like सूड by सूड
आय यम स्वॉरी बर्का.
In reply to आय यम स्वॉरी बर्का. by जेपी
रविवारी दाबून खाल्ले की
In reply to बाकी जे कोणी हिच माझी ओळख असे by सूड
चक्क सूड माझ्याशी सहमत..
In reply to चक्क सूड माझ्याशी सहमत.. by टवाळ कार्टा
सुवर्णा आणि शिला यांचा खुबीणे
In reply to सुवर्णा आणि शिला यांचा खुबीणे by बॅटमॅन
=))
In reply to सुवर्णा आणि शिला यांचा खुबीणे by बॅटमॅन
शिला'जितं सुवर्णा तिथं असं
In reply to शिला'जितं सुवर्णा तिथं असं by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्याचा उपयोग दुसर्या
In reply to त्याचा उपयोग दुसर्या by टवाळ कार्टा
तुला बरं म्हाईत?
In reply to तुला बरं म्हाईत? by सूड
जण्रल णालेज ;)
In reply to चक्क सूड माझ्याशी सहमत.. by टवाळ कार्टा
चक्क सूड माझ्याशी सहमत
In reply to चक्क सूड माझ्याशी सहमत by सूड
आपलं डोळे किंवा दोन्ही
सहमत.