प्रेम …. ???
खरंच हे प्रेम असतं …. ?
एक अनामिक हुरहूर दाटलेली
केवळ तिच्या ओढीसाठी
नकळत …
आपल्याच नकळत
मी तिला Follow करू पाहतो
मी तिच्याच गोष्टी Follow करू लागतो
ह्याला काय म्हणावे ….
जितका मी दूर जाईन जाईल
तितकंच माझ्या विचारे गुंती तिचं मन
तिच्यातच का अडकत जातो मी … ???
नकळत माझाच मी ……
समोर काय होणारय
हे माहीत असूनही
परत माझ मन
तिच्यातच नकळत
हळूहळू गुंतत जातं …
असं कसं असतं हे प्रेम …
नकळत … झालेलं …
तिच्याच आठवणीचा साठा असलेलं .....
पुन्हा एकदा प्रेमात मी …
नकळत …
...
प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत
आपलाच अनामिक …
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1536
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता चांगली आहे
त्यांच्या नावात
In reply to कविता चांगली आहे by पैसा
धन्यावद…
हा घ्या
In reply to धन्यावद… by अनामिक२४१०
धन्यवाद दादा …
In reply to हा घ्या by श्रीरंग_जोशी
छान लिहिली आहे.
धन्यवाद...
In reply to छान लिहिली आहे. by पॉइंट ब्लँक