माधुरीचे चित्रही नक्की काढनार आहे. सध्या दिवंगत पण लोकप्रिय व्यक्तिमत्वांची चित्रे काढत आहे. ती झाली की मग हयात लोकप्रिय व्यक्तिमत्वे, जसे की लताजी, अमिताभ, माधुरी दिक्षित, सचिन तेंडुलकर वगैरे.
चित्रासाठी विषय निवडणे हा ज्याच्या-त्याच्या आवडीचा प्रश्न आहे हे खरे, तरीपण असे सुचवावेसे वाटते की एवीतेवी बघूनच चित्रे काढायची, तर जगातल्या थोर चित्रकारांनी काढलेल्या महान चित्रांबरून कॉपी करावी. असे करण्यात आपले चित्रकलेचे कसब अगदी पणाला लावावे लागतेच, शिवाय अनायसे त्या चित्रांचे महानत्व हळू हळू कळू लागते, आणि चित्रकलेचा व्यासंग खर्या अर्थाने वाढीस लागतो. अशी चित्रे जालावर सहज सापडतील. या बाबतीत मदत हवी असल्यास सांगा.
क्रुपया मार्गदर्शन करणे.
सध्या जलरंग चित्र काढायचा पण प्रयत्न चालू आहे. पण म्हणावे तसे जमत नाही.
आपण म्हणता तशी महान चित्रकारांची चित्रे सुचवीली तसेच अजून काही मार्गदर्शन केले तर खुपच मदत होइल.
मधुबालाचा सुंदर चेहरा व सौष्ठव नेहमी आकर्षित करते. चेष्टेने म्हणत नाही पण टुनटुनचे पोर्ट्रेट पहायला आवडेल. स्थूल असूनही तिच्या चेहऱ्यावर एक बालकाची निरागसता होती.ती टिपता आली तर किती छान..
छान आहे चित्र. परंतु 'काही पेन्सिल शेडींग्ज' वरून बरीचशी चित्रे असतील असे वाटून बघितले तर एकच चित्र. एकेका चित्रासाठी एकेक धागा उघडण्याच्या ऐवजी आता यापुढील एकाच धाग्यात पुषळशी चित्रे द्यावीत, ही विनंती.
विचार सगळी चित्रे देण्याचाच होता. पण इमेज सकट प्रकाशित करताना सतत एरर येत होता. साइटला प्रॉब्लेम होता की काय न कळे.
पुढच्या धाग्यात राहीलेली चित्रे टाकीन.
इतक्या सुंदर चित्रामध्ये खोच काढायला अवघडल्यासारखे होते. आधीच क्षमस्व..
नाकाच्या लेव्हलपासून खालचा जॉ बोन चा भाग जरा रुंद झाला आहे. त्यामुळे इतर चित्राशी थोडा तोल ढळलाय.
डोळे जितके नेमके सुंदर आणि जीवघेणे आहेत तितका हा भाग जुळला नाही.
त्यामुळे जिवणी अजून वेगळी वाटते.
किसना, शेवटी काय पहायचं हा ज्याचा त्याचा निर्णय. पण तो एक भाग जरा कणसर राहिल्याने पूर्ण चित्रात तसा उणेपणा येतो. असो. डोळ्यांबद्दल मी काही बोललोच नाहीये.
आरशासमोर तिरकी मान करुन उभे राहिल्यास जिवणी रुंद का दिसतेय त्याचं रहस्य समजून येईल.
मधुबाला 'हेल्दी' गटातली होती.
अशा व्यक्तींचा जॉ-लाईन खालचा मांसल भाग (गाला खालचा) थोडासा खाली येतो तिरकं पाहताना.
माझ्या मते मूळ चित्र असंच असावं.
तांबे साहेब छान छान चित्रं अजून येऊ द्या.
अवांतरः मतांतर म्हणजे हारजीत नसते एवढं समजायला हरकत नसावी.
काढत रहा. चित्रासाठी चित्रगुप्तांचं मार्गदर्शन घ्यायला विसरू नका. आणि इतर चित्रे एकदम प्रकाशित करा. कलादालन विभागात काहीतरी एरर येत आहे. तेव्हा जनातलं मनातलं मधे प्रकाशित करा.
खूप छान झालंय…….
अजून छान होण्यासाठी : का कुणास ठाऊक उजवा डोळा जरा टपोरा झालाय आणि डावा त्यामानाने किंचित छोटा…
आणि ओरिजिनल फोटो बघाल तर नजर वेगळीकडे आहे त्यामुळे फील चेंज होतो किंचित….
जिवणी उजवीकडून थोडीशी निमुळती हवी होती।
अर्थात बोलण सोप्प आहे आणि करण कठीण, त्यामुळे नुसतच बोलतोय…
मस्त चित्र. डोळे तर फारच सुंदर. बाकी तुम्ही तुम्हाला जशी दिसली तशी मधुबाला रेखाटली आहे. त्यामुळे जिवणी अशी आणि नाक तसं या चर्चेला माझ्या मते काही अर्थ नाही!
सुन्दर चित्र काढले आहे , जेव्हा माणूस स्वताः चित्र काढतो तेव्हा समजते ते काढणे किती काढीन आहे
मी स्वतः काढते कधी कधी अजिबात जमत नाही कधी कधी एकदम जमून जाते
अप्रतिम अजून चागली चित्रे पाठवावी नक्कीच पाहण्यास आवडतील
आधीच तमाम मधुबाला चाहत्यांची माफी मागून हे चित्र इथे टाकत आहे!
तांबे सरांच्या चित्रासमोर हे चित्र कुठंच टिकत नाही, पण या "मधुमाला" मुळे व्यक्तिचित्र काढण्याची प्रेरणा मिळाली त्यामुळे इथे चिटकवत आहे! :)
अरे वा!
संपादक मंडळास विनंती. कुठलाही एक धागा उडवणे.
In reply to संपादक मंडळास विनंती. कुठलाही एक धागा उडवणे. by बबन ताम्बे
:-)
In reply to :-) by एस
व्वा !
सलाम आपल्या कलाक्रुतीला.
वा.. भारी!
सुंदरच!
आवडेश
मस्तं मधुबाला. असेच एक आता
In reply to मस्तं मधुबाला. असेच एक आता by प्रभाकर पेठकर
नक्की.
In reply to नक्की. by बबन ताम्बे
धन्यवाद.
In reply to नक्की. by बबन ताम्बे
चित्रासाठी विषय
In reply to चित्रासाठी विषय by चित्रगुप्त
उत्तम. आपली मदत हवीच.
टुनटून
In reply to टुनटून by योगविवेक
नक्कीच.
सुंदर. और आने दो.
सर्वांना धन्यवाद.
एकच चित्र?
In reply to एकच चित्र? by चित्रगुप्त
जरूर.
चित्र आवडले. मला त्यातलं काही
In reply to चित्र आवडले. मला त्यातलं काही by बॅटमॅन
धन्यवाद. जिवणी अंमळ वेगळी झालीय...
In reply to धन्यवाद. जिवणी अंमळ वेगळी झालीय... by बबन ताम्बे
+१
In reply to चित्र आवडले. मला त्यातलं काही by बॅटमॅन
मलाही असंच वाटतं..
In reply to चित्र आवडले. मला त्यातलं काही by बॅटमॅन
जिवणी काय बघतोस रे ब्याट्या?
In reply to जिवणी काय बघतोस रे ब्याट्या? by किसन शिंदे
किसना, शेवटी काय पहायचं हा
In reply to जिवणी काय बघतोस रे ब्याट्या? by किसन शिंदे
डोळे बघ डोळे
In reply to चित्र आवडले. मला त्यातलं काही by बॅटमॅन
शंभर टक्के बरोबर
In reply to चित्र आवडले. मला त्यातलं काही by बॅटमॅन
आरशासमोर तिरकी मान करुन उभे
In reply to आरशासमोर तिरकी मान करुन उभे by प्यारे१
मुळ चित्र
फार्च सुंदर
फारच सुंदर
मस्त जमले आहे ताम्बे साहेब
छान काढलंय
सुरेख !
जबरा..
सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.
मस्त
इतके सुंदर चित्र काढले हाय
In reply to इतके सुंदर चित्र काढले हाय by अमित खोजे
धन्यवाद
मस्त चित्र
In reply to मस्त चित्र by मुक्त विहारि
अजून पेन्सिल शेडींग्ज खालील धाग्यात पहावयास मिळतील.
In reply to मस्त चित्र by मुक्त विहारि
अजून पेन्सिल शेडींग्ज खालील धाग्यात पहावयास मिळतील.
झकास
In reply to झकास by किल्लेदार
थँक यु.
छान
थँक यु.
आमच्या हापिस मधी next week
In reply to आमच्या हापिस मधी next week by म्हैस
तुम्हाला चित्र काढून देतो. तुमच्या नावावर खपवा :-)
ताम्बेसाहेब , तुमी असले
In reply to ताम्बेसाहेब , तुमी असले by चौथा कोनाडा
रेट बीट....
भारी idea. १ मन म्हणताय असंच
In reply to भारी idea. १ मन म्हणताय असंच by म्हैस
दुस-या मनाचं ऐका . :-)
सुंदर..
छान, आवडले.
छान, आवडले.
खूप छान झालंय…….
In reply to खूप छान झालंय……. by सौरभ उप्स
धन्यवाद सौरभ.
प्रथम तुज पाहता जीव वेडावला...
बबनराव नवीन चित्रं दाखवा की.
In reply to बबनराव नवीन चित्रं दाखवा की. by आदूबाळ
खाली लिंक दिल्या आहेत. नुकतेच स्मिता पाटीलचे स्केच काढले आहे
झक्कास.
हुबेहुब.....
अप्रतिम, पहिलेच स्मिता पाटील
मस्त चित्र. डोळे तर फारच
In reply to मस्त चित्र. डोळे तर फारच by बोका-ए-आझम
थँक यु . :-)
सुन्दर चित्र काढले आहे ,
अतिशय सुन्दर कलाकृती
माझा प्रयत्न!
In reply to माझा प्रयत्न! by शब्दबम्बाळ
छान प्रयत्न आहे.
In reply to माझा प्रयत्न! by शब्दबम्बाळ
छान प्रयत्न.
बबन ताम्बेसाहेब, तुमच्या
In reply to बबन ताम्बेसाहेब, तुमच्या by चौथा कोनाडा
नक्की चौ. को. साहेब.
खुप छान ...
धन्यवाद .
अप्रतिम
सुंदर !!
अप्रतीम रेखाटन, शेडींग सुंदरच
ताम्बे साहेब, लवकरच माधुरी
In reply to ताम्बे साहेब, लवकरच माधुरी by चौथा कोनाडा
लवकरच !
अतिशय अप्रतिम.....