खाऊगल्ली
बर्याचदा आपल्याला एखादी रेसीपी हवी असते मग ती शोधण्यात बराच वेळ जातो आणि कासकाय वर आपले हितचिंतक लगेच उपलब्ध असतील असेही नाही म्हणून थोडक्यात रेसीपी शेअर करण्यासाठी हा धागा.
तर चला एकमेका सहाय्य करू---------
अप्पु ताई ही पहिली रेसीपी तुझ्यासाठी ग.
वाग्यांची घोटलेली भाजी साठी तेलात मोहरी, जिरं, हिंग, हळद टाकून भरपूर लसूण आणि हिरवी मिरचीची चुरचुरीत फोडणी करून घ्यायची. नंतर त्यात हिरव्या वांग्यांच्या फोडी टाकुन परतवून घ्यायचे आणि भांड्यावर ताटात पाणी टाकुन मस्त दणदणीत वाफ काढायची. 10 मिनिटात वांगी बर्या पैकी शिजतात आता त्यात मीठ टाकुन वरण घोटायच्या रवीने भाजी मस्त घोटून घ्यावी. परत 5 मिनिट शिजवून भरपूर कोथंबीर टाकुन वरण बट्टी खायची.
वाचन
59662
प्रतिक्रिया
118
वांगी अशी घोटलेली पहिल्यांदाच
तोंपसु...करून बघते मी पण...
त्रि
नाही ग भरीत नाही होत.
इथे रिक्वेष्ट करू शकतो का?
In reply to इथे रिक्वेष्ट करू शकतो का? by आदूबाळ
@गोडी बटाटी असा काहीतरी
In reply to @गोडी बटाटी असा काहीतरी by अत्रुप्त आत्मा
पाठारे प्रभू हे वेगळे असतात
In reply to पाठारे प्रभू हे वेगळे असतात by स्पंदना
येस. पाठारे प्रभू वेगळे असतात
In reply to येस. पाठारे प्रभू वेगळे असतात by आदूबाळ
स्मिता जयकर पण, इफ आयाम नॉट
In reply to स्मिता जयकर पण, इफ आयाम नॉट by सूड
CKP आहेत ना त्या?
In reply to CKP आहेत ना त्या? by रुस्तम
एका मुलाखतीत पाठारे प्रभू
In reply to एका मुलाखतीत पाठारे प्रभू by सूड
होय.
In reply to होय. by प्रभाकर पेठकर
काल जरा नथ वर करून आले'
In reply to @गोडी बटाटी असा काहीतरी by अत्रुप्त आत्मा
गोडी बटाटी...
In reply to इथे रिक्वेष्ट करू शकतो का? by आदूबाळ
हे हवंय का आदुबाळ ?
In reply to हे हवंय का आदुबाळ ? by मितान
हो हो हेच! फोटो पाहून खात्रीच
रिक्वेष्ट कशाला हवी. हा धागा
मितान
In reply to मितान by सविता००१
सवे, त्याच ब्लॉगवर उचकपाचक कर
पाठारे प्रभु मसाला मिळतो विकत
वोक्के
http://www.sanjeevkapoor.com
माफ करा पण
आज सकाळी अप्पुताईला तिच्या
In reply to आज सकाळी अप्पुताईला तिच्या by त्रिवेणी
ओके पण मग
In reply to ओके पण मग by दिपक.कुवेत
इथे वेगवेगळ्या खाउंच्या
In reply to ओके पण मग by दिपक.कुवेत
ओअतो
In reply to ओअतो by स्पंदना
अच्छा असं आहे होय
In reply to आज सकाळी अप्पुताईला तिच्या by त्रिवेणी
वेगळी चुल कशासाठी?
सगळेच प्रकार मिळतील इथे
मला एका चटणी रेशीपी हवी.नाव
In reply to मला एका चटणी रेशीपी हवी.नाव by जेपी
आहे आहे माझ्याकडे. झकास लागते
In reply to आहे आहे माझ्याकडे. झकास लागते by स्रुजा
द्या रेसीपी चटणी ची
In reply to द्या रेसीपी चटणी ची by जेपी
पुडचटणी/मोळगा पुडी/परप्पु पोडी
In reply to पुडचटणी/मोळगा पुडी/परप्पु पोडी by मितान
धन्यवाद.पुडचटणी करीन
त्री, बरं केलंस खाऊगली सुरु
In reply to त्री, बरं केलंस खाऊगली सुरु by स्रुजा
ञी म्हणायचंय का तुम्हाला?
In reply to ञी म्हणायचंय का तुम्हाला? by आदूबाळ
:lol:
एक रीक्वेष्ट
आलू छोले
In reply to आलू छोले by श्रीरंग_जोशी
म स्त दि स ता ये त छो ले आ
In reply to म स्त दि स ता ये त छो ले आ by स्रुजा
हो
In reply to आलू छोले by श्रीरंग_जोशी
मस्त
In reply to आलू छोले by श्रीरंग_जोशी
म स्त दि स ता आ हे त छो ले
छान आहे पाकृ
पाठारे प्रभूं
छान आहे धागा!!
तोंडाला पाणी सुटले … वरण बट्टी न हि भाजी अफलातून..
ग हु १ वा टी पी ठ + १/२ र वा
In reply to ग हु १ वा टी पी ठ + १/२ र वा by त्रिवेणी
धन्यवाद करून पाहीन
In reply to ग हु १ वा टी पी ठ + १/२ र वा by त्रिवेणी
आता गपगुमानं बट्टीची रे सी पी
In reply to आता गपगुमानं बट्टीची रे सी पी by स्पंदना
बट्टी माझ्या पद्धतीप्रमाणे -
In reply to बट्टी माझ्या पद्धतीप्रमाणे - by विशाखा पाटील
ईएए
In reply to ईएए by स्पंदना
मा झी रे सि पी उ द्या दे ते
In reply to मा झी रे सि पी उ द्या दे ते by त्रिवेणी
अप्पु ताई माझी बट्टीची कृती-
पोह्यांच्या चकल्या
In reply to पोह्यांच्या चकल्या by सूड
मिरगुंडा सारख्या लागतात का?
In reply to मिरगुंडा सारख्या लागतात का? by स्पंदना
हो साधारण तशाच, पण मिरगुंडात
In reply to हो साधारण तशाच, पण मिरगुंडात by सूड
व्हाट इज पापडखार?
In reply to व्हाट इज पापडखार? by आदूबाळ
पापडखार इज युज्ड फॉर मेकींग
In reply to व्हाट इज पापडखार? by आदूबाळ
पापडखार म्हणजे sodium
In reply to पापडखार म्हणजे sodium by डॉ सुहास म्हात्रे
बेकिंग पावडर आणि पापडखार - डॉ. वर्षा जोशी
In reply to पोह्यांच्या चकल्या by सूड
(No subject)
In reply to (No subject) by स्पा
फोटो डकवण्यात हेल्पवल्याबद्दल
In reply to फोटो डकवण्यात हेल्पवल्याबद्दल by सूड
रंगीत चकल्या सुरेख दिसतायेत.
In reply to (No subject) by स्पा
स्पा... मस्त दिसतायत रंगीत
In reply to स्पा... मस्त दिसतायत रंगीत by Mrunalini
काकू, मी केल्यात. स्पावड्याने
आ धी जि ल ब्या आ ता च क ल्या
वा
In reply to वा by सविता००१
मावसबहिणीच्या
In reply to मावसबहिणीच्या by सूड
मस्तच
सूडची रेसिपी करुन बघण्यात
लोकांनो, एक मदत हवी आहे.
In reply to लोकांनो, एक मदत हवी आहे. by मितान
डाळ तांदूळ प्रमाण आपापले
In reply to लोकांनो, एक मदत हवी आहे. by मितान
1 किलो तांदळात पाव किलो
In reply to लोकांनो, एक मदत हवी आहे. by मितान
(२.५ भाग तांदूळास १ भाग उडीद
In reply to (२.५ भाग तांदूळास १ भाग उडीद by पलाश
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by मितान
लसावि नाही, सरासरी.
माझी भर..कायरस
उपवासाचे सोपे पॅटिस
In reply to उपवासाचे सोपे पॅटिस by पलाश
फारच आकर्षक
In reply to उपवासाचे सोपे पॅटिस by पलाश
माझ्याकडे pattice करतांना
In reply to माझ्याकडे pattice करतांना by त्रिवेणी
वरच्या कृतीत शॅलो फ्राय केले
In reply to माझ्याकडे pattice करतांना by त्रिवेणी
बटाटे उकडून कीसून घे ,खुप
In reply to बटाटे उकडून कीसून घे ,खुप by सानिकास्वप्निल
येस्स.. आणि उपासाचे करायचे
In reply to माझ्याकडे pattice करतांना by त्रिवेणी
बटाटे
त्रि, धाग्याचे शिर्षक बघून
रेवक्का ख्फ वर ये ग उद्या.
In reply to रेवक्का ख्फ वर ये ग उद्या. by त्रिवेणी
ओक्के. आता आमच्याकडे वांगी
पेठकरकाकांच्या सांबाराची लिंक