गौ. हत्या बंदी (मांसाहार आणि भूक )
In reply to विचार करण्यासारखी गोष्ट. by पारा
In reply to गोमांस बिलकुल चविष्ट लागत by चिमिचांगा
In reply to माफ करा. अगदीच सणसणीत by पारा
भारतीय गायींच्या गौ. मूत्रापासून औषधी आणि कीटनाशकांच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्याचे लक्ष्य आहे.(भाकड गाय आणि बैलाच्या गौ. मूत्र आणि शेणाचा व्यवस्थित उपयोग केल्यास, रासायनिक कीट नाशकांवर आणि खतांवर जो खर्च होतो त्यात त्यांची गुजराण होऊ शकते).भाकडकथा आहेत हो सगळ्या..काहीही! रासायनिक कीट नाशके आणि खते बंद करुन हा काय वरचा व्यवस्थित उपयोग केला तर उपाशी मरु आपण. आणि पाण्याचे कसले आकडे देताय? औरंगाबाद आहे आपल्याच राज्यात, मराठवाड्यात, जिथे पाण्याची प्रचंड बोंब आहे, शेतकरी मरता दर वर्षी पाणी नाही शेतीला म्हणुन. तिथे १८ कोटि लिटर बियर तयार होते दर वर्षी. रोजचा पाणी वापर आहे चार कोटी लिटर या धंद्याचा. हे का नाही बंद करत मग सरकार? ( आकडे २०१२ चे आहेत, मागितल्यास संदर्भ देइल ) काही उपाययोजना केलीय का आता भाकड गायी संभाळायची..की नुसता कायदा आणलाय. यात ज्याचा तोटा होणार, तो शेतकरी सोडुन भलतेच भलावण करताय कायद्याची..महान देश आहे आपला.
In reply to पटाईत साहेब ! by धर्मराजमुटके
In reply to पटाईत साहेब ! by धर्मराजमुटके
In reply to धन्यवाद. एक किलो मांस by काळा पहाड
In reply to . by hitesh
In reply to एक मोठी तार्किक चुक by खंडेराव
In reply to खंडेराव साहेब, हेच बीयर बद्दल by काळा पहाड
In reply to खंडेराव साहेब, हेच बीयर बद्दल by काळा पहाड
In reply to गौ. मांसाचे व्यवसायिक उत्पादन by संदीप डांगे
In reply to आपल्या by खंडेराव
In reply to +++१११ by अत्रुप्त आत्मा
In reply to +१ by हाडक्या
In reply to शेषराव मोरे सरांनी त्यांच्या by अत्रुप्त आत्मा
In reply to शेषराव मोरे सरांनी त्यांच्या by अत्रुप्त आत्मा
धर्मचिकित्सासुधारणा गृहात रहाण्याची शिक्षा:)))) अगदी अगदी. फक्त त्या धर्मचिकित्सासुधारणा गृहातून नवीन धर्मच तयार न व्हावा म्हणजे झाले.. :)
In reply to +++१११ by अत्रुप्त आत्मा
In reply to +1111111 by जेपी
रीहॅबिलिटेशन सेंटर प्रमाणे धर्मचिकित्सासुधारणा गृहात रहाण्याची शिक्षा करायला हवी.खास ==== आपला धर्म्/संस्कृती विक्रुतीकरणासाठी "बाहेरच्या" लोकांची काहीच गरज नाही इथेलेच ते काम आक्रस्ताळी पणाने करीत आहेत. काय योगायोग आहे कालच सावरकरांचा गाय गोमाता नव्हे फक्त एक उपयुक्त पशू हा झणझणीत अंजन लेख वाचला आणि हे आज.. पटाईतकाका मुटेंच्या धाग्यावरअभ्यासू प्रतिसाद आणि हाभावार्थ प्रतिसाद पाहून तुमचा हा लेख तुमच्याच विचारांशी फारकत घेणारा आणि झैरात्बाज वाटला हे खेदाने नमूद करतो.
In reply to एक कळत नाहि by सुजित पवार
In reply to तसे असेल तर सर्वच प्राणीहत्या बंद कराव्यात. by hitesh
In reply to ....अरे 'बाटग्या' हिंदुत्वाचा अजेंडा वगैरेचे हिंदु पाहुन घेतील by विनोद१८
In reply to . by hitesh
In reply to ....अरे 'बाटग्या' हिंदुत्वाचा अजेंडा वगैरेचे हिंदु पाहुन घेतील by विनोद१८
In reply to ....अरे 'बाटग्या' हिंदुत्वाचा अजेंडा वगैरेचे हिंदु पाहुन घेतील by विनोद१८
In reply to मिपावर "डूआयडी बंदी" कधी लागू by चिनार
In reply to आई ग!!! by बाहुली
In reply to बाहुली ताई by सुबोध खरे
In reply to शेतकरी व त्याची पत्नी हेच आमचे पिता माता , राम सीता , शिव पार्वत by होबासराव
In reply to तुम्हीच लेख नीट वाचा. by hitesh
In reply to तुमचे देव परदेशी गायीच्या by सुबोध खरे
नंतर कामधेनु स्वरूपी गायींचे महत्व लोकांना कळले आणि तिची हत्या पाप मानल्या जाऊ लागली.ह्या वाक्यात गौतम बुद्ध ह्या एका छोट्याशा व्यक्तीचा उल्लेख अनवधानाने राहून गेला असावा. म्हणून आठवण करून दिली.
In reply to नंतर कामधेनु by अवतार
In reply to नंतर कामधेनु by अवतार
ह्या वाक्यात गौतम बुद्ध ह्या एका छोट्याशा व्यक्तीचा उल्लेख अनवधानाने राहून गेला असावा. म्हणून आठवण करून दिली.गौतम बुद्ध छोटी व्यक्ती? _/\_
In reply to गौतम बुद्ध by अमोल मेंढे
In reply to मोह आवरत नाही म्हणून या by संदीप डांगे
In reply to छान प्रतिसाद. by आनंदी गोपाळ
In reply to अग्गाग्गा.. अशी कुणी by हाडक्या
In reply to व्हय जी. हितल्याच जुन्या by आनंदी गोपाळ
In reply to बाब्बौ...मिपावर लोक असे पण by टवाळ कार्टा
In reply to तुला जिथे तिथे व्याजाचीच by हाडक्या
भागवतांची दीक्षाअय्या ही कोण?
In reply to भागवतांची दीक्षा by बॅटमॅन
In reply to "अय्या"??? तुझा आयडी हॅक झाला by टवाळ कार्टा
In reply to "अय्या"??? तुझा आयडी हॅक झाला by टवाळ कार्टा
"अय्या"???संगतीचे परिणाम हैत भौतेक.. ;) (टका, भागवतांच्या दिक्षेबाबत बोल तू.. ;) )
In reply to "अय्या"??? by हाडक्या
In reply to छान प्रतिसाद. by आनंदी गोपाळ
In reply to फाईल ओपन ठेवा. बर्याच by संदीप डांगे
In reply to आमची कायम उघडी असते. by आनंदी गोपाळ
In reply to बरं. by संदीप डांगे
In reply to .. by hitesh
In reply to हे जरा वाचा by निनाद मुक्काम …
.