भारतीयांसाठी आंतरजालाची मुक्त उपलब्धतेत (Net neutrality) TRAI कडून प्रस्तावित बदल? भूमिका घेण्याचे आवाहन
ज्ञानविषयक माहिती शोधण्यासाठी आणि संदर्भादी गोष्टी नमुद करण्यासाठी सर्वसंस्थळांना मुक्त अॅक्सेसच उपलब्ध नसेल तर आंतरजालाच्या माध्यमातून आज जी ज्ञानविषयक लेखनात मोठी वाढ झालेली आहे त्याची प्रगती आणि सोबतच मुक्त ज्ञानकोशांची प्रगती खुंटेल किंवा कसे ? असा प्रश्न पडतो आहे.''निश्चितपणे खुंटेलच.
In reply to वैताग आहे by पैसा
शिवाय हे नियंत्रण फक्त भारतातच येणार आहे का? म्हणजे ही एकप्रकारे सेन्सॉरशिप आहे का?होय भारतातच नियंत्रण येईल. तुम्ही काय पाहू शकाल हे टिव्ही प्रमाणेच तुम्ही निवडलेल्या आंतरजाल सेवा दात्याच्या मर्जीवर बर्या पैकी अवलंबून असेल. मलातरी निश्चितपणे अप्रत्यक्ष सेंसॉरशीपच्या अत्यंत जवळ जाणारा प्रकार वाटतो.
In reply to शिवाय हे नियंत्रण फक्त by माहितगार
In reply to अप्रत्यक्ष कसले? by पैसा
In reply to मी ह्यावर जास्त डिटेल्स by कैलासवासी सोन्याबापु
ज्ञानार्जन तर बंद केले नाही न! बासssss!!यात आपल्याला नेमके काय म्हणावयाचे आहे, आणि संदर्भ कोणते ते उमगले नाही. हा कन्सल्टेटीव्ह पेपर आहे. त्याचे लेखन आयएसपिंचा फायदा डोळ्यासमोर ठेऊन झाले असल्याचे आंतरजालावरील बर्याच जणांचे म्हणणे दिसते. आंतरजाल सेवा दात्या कंपन्यांना मन मानेल दर आजही आकारता येतात त्यावर काही आजही बंधन नाही. फेसबूक जास्त कमावते म्हणून एकतर फेसबुक ने पैसे द्यावेत अथवा फेसबुक वापरणार्याने पैसे द्यावेत, मागणी आणि पुरवठ्यावर त्यांना त्यांची गणित मांडू द्यावीत हे लॉजीक प्रथम दर्शनी चांगले दिसते पण केवळ प्रथम दर्शनीच एकदा स्वातंत्र्य दिल्यावर ते केवळ फेसबुक विषयीच नियंत्रण करणार का सगळ्या संकेतस्थळांच्या वापरांना मन मानेल दर लावणार ? * (टाटा इन्फॉसिस सारख्या- ) मोठ्या कंपन्यांना त्यांची संस्थळे वाचकांना मोफत मिळावीत म्हणून पैसेही देता येतील पण त्यासाठीही त्यांना प्रत्येक आयएसपी कडे स्वतंत्रपणे वाटाघाटी कराव्या लागतील * ज्यांना आयएसपीचे दर परवडणार नाहीत अशा नव आणि छोट्या उद्योजकांच्या वेबसाईट पहाण्यासाठी तुम्हाला जादा आकार पडू शकेल * आम्हाला छोट्या मोठ्या उद्योगांशी देणे घेणे नाही म्हणू शकाल तेही ठिक * शिक्षण हि सेवेवर त्यांना उजव डाव करता येईल अशी शक्यता (बर्यापैकी) नाकारता येत नाही. उदाहरणार्थ तुम्ही ब्रिटानिका वाचावा का विकिपीडिया वाचावा याचा निर्णय त्यांना घेता येईल. जो पर्यंत ब्रिटानिकाकडून त्यांना पैसे मिळत नाहीत तो पर्यंत विकिपीडिया पैसे आकारत नाही म्हणून विकिपीडिया तुम्हाला कदाचित मोफतही दाखवला जाईल, पण आंतरजालावरच्या इतर वेबसाईट अभ्यासण्यासाठी अधिक पैसे पडणार असतील तर विकिपीडियावर लिहिणारे लेखन कमी केले जाईल, इंग्रजीतून होणारे परदेशातून लेखन होत राहील. फटका भारतीय भाषातील विकिपीडियांना बसेल. माहिती कमी म्हणून वाचक कमी म्हणून लेखक कमी हे सूत्र भारतीय भाषी विकिपीडियांना आजही लागू पडते अशा निर्णयाने स्थिती अधिक दयनीय होऊ शकेल का हा मला पडलेला प्रश्न मी वर धागा लेखात मांडला आहे. * थोड्या फार अंशाने हिच स्थिती मराठी आणि भारतीय भाषी संकेतस्थळांची होऊ शकेल. दैनिक सकाळ पैसा देऊ शकते म्हणून त्यांचे वेबसाईट मोफत दाखवले जाईल तुम्हाला मायबोली अथवा मिसळपाव पहावयाचे असेल तर हि संस्थळे या आएसपी कंपन्यांचे दर सहज स्विकारु नाही शकल्या तर तुम्हाला तुमच्या हौसे खातर अधिक पैसे मोजावे लागतील. * म्हणजे इफेक्टीव्हली फेसबुक व्हॉट्सापादींचा रेव्हेन्यू कमी होईल आयएसपींशी शेअर होईल धंदा बंद पडणार नाही त्या शिवाय त्यांचा ग्राहकवर्ग मोठा असल्याने दर कमी राहतील. पण मायबोली, मिपा ते ऐसी अक्षरे सारखी संस्थळे पहाण्यासाठी पैसे मोजू शकणार्या ग्राहकांनाच उपलब्ध होतील म्हणजे हिंदी भाषीय ग्रहकांची संख्या अधीक असल्याने त्या संस्थळांची उपलब्धता अधीक असेल. मराठी आणि दाक्षीणात्य भाषांची संस्थळे (जेथे इंग्रजीचे प्रेम तसेही बरेच आहे) वेगाने ढपण्याची शक्यता नाकारता येत नाही असे माझे व्यक्तीगत मत आहे. * ओला टॅक्सी सर्वीसचे अॅप वापरण्यासाठी कमी पैसे आणि उबरचे वापरण्यासाठी अधीक पैसे किंवा त्या उलट एकुण ग्राहकाचे स्वातंत्र्य यात सॉलीड कमी होऊ शकते. हे शेवटी TRAIचे प्रत्यक्ष धोरण काय येते यावर हे सर्व अवलंबून असेल पण हे लक्षात घेतले पाहीजे की निर्णय पश्चात परिस्थिती बदलणे अधीक कठीण असते, त्यामुळे मत बनवताना घाई न करता सर्वबाजू समतोल पण पाहाव्यात आणि उचित मत निर्णय होण्याच्या आधी कळवावे हे कदाचित अधीक उपयूक्त ठरु शकेल.
In reply to संदर्भ ? by माहितगार
In reply to संदर्भ ? by माहितगार
In reply to माझे मत by नीलकांत
In reply to १०१% सहमत.. by खटपट्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बघुन मला झाला पाव्हणा येडा... ;) { Bugadi Maazi Sandali Ga }In reply to मटा बातमी by भाते
In reply to दुव्याबद्द्ल आभारी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to दुव्याबद्द्ल आभारी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to 'Respond to TRAI now' यापुढे by मंदार कात्रे
In reply to ऑल इंडीया बकचोदवाल्यांचा नेट by आवशीचो घोव्
In reply to धन्यवाद! by बहुगुणी
In reply to हे जर झाले तर आंतरजालाचा वापर by खटपट्या

In reply to कालच इमेल पाठवली आहे by मंदार कात्रे
लघु उद्योजकांना इंटरनेटच्या माध्यमातून बाजारपेठ मिळू शकते. पण जर इंटरनेट वापरावर फिल्टर लावले गेले तर डिजीटल क्रांतीचे स्वप्न प्रत्यक्षात येणे कठीण आहे असे जाणकार सांगतात.घरगुती आणि लघु उद्योजक दोन्हीसाठी चिंतेचीच बाब आहे ही

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Airtel Zero plan prima facie violates the principle of net neutrality, says Traiमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Trai calls for overhaul of broadband structureIn reply to TRAI ने सर्व प्रतिसाद ऑनलाईन पब्लिश केले by माहितगार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots eruptमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kehdoon Tumhen... :- DJ Aqeelमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008In reply to फेसबुकची पुढील चाल काय असु by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction
In reply to TRAI चा निर्णय फेसबुकच्या by मदनबाण
In reply to कसंय न चीन मधे फेसबुक बॅन आहे by कैलासवासी सोन्याबापु
(स्नॅपडील अनइन्स्टाल करणारे किती लोक मला फॉलो करतात बघू आता.) In reply to ह्या टिप्पणीविरोधात आम्ही by संदीप डांगे
In reply to ह्या बाबतीत मंग आम्ही एक by कैलासवासी सोन्याबापु
http://www.savetheinternet.in