माय चॉईस
आणि भुतदयावाल्यांनी सर्व प्राणिमात्रांना माय चॉईस असल्याचा दावा मांडणारा हा व्हिडियो काढ्ला
dog version
असो तेंव्हा ह्या ज्वलंत विषयावर आपले प्रामाणिक मत निर्भयपणे व्यक्त करा.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Atu Amalapuram Remix... ;) { Kotha Janta }In reply to दिपिका पेक्षा प्रियांका जास्त by मदनबाण
दिपिका पेक्षा प्रियांका जास्त आवडतेह्याच्याशी एकदम सहमत.
... हा माझा चॉईस आहे ! ;)ह्याला जोरदार आक्षेप. हा पब्लिक चॉईस आहे, त्याला स्वता:च्या नावावर चढवून तुम्ही लई लोकांच्या भावानांना डिवचले आहे. ;) Btw this काथ्याकुट is your privilege not your choice! ;)
In reply to दिपिका पेक्षा प्रियांका जास्त by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Airtel Zero plan prima facie violates the principle of net neutrality, says TraiIn reply to हा अजून एक घ्या by विकास
In reply to youtube वर ढिगानं आलेत. सगळे by पॉइंट ब्लँक
In reply to इथल्या लोक्सना ओळखलं नैत by कॅप्टन जॅक स्पॅरो
इथल्या लोक्सना ओळखलं नैत तुम्ही.बरोबर कॅप्टन. मिपावर तसा नवीन हाय, येवून एक महिना झाला नाय अजून.
वाईट मनावर बाल परिणाम होतील त्यांच्या असं म्हणायचय का तुम्हाला?हा हा. लै भारी. लै दिसान हे वाक्य ऐकायला/वाचायला मिळाल. मज्जा आली. :)
In reply to पब्लिसिटी स्टन्ट आहे सगळा by कविता१९७८
In reply to नुसता पब्लिसिटी स्टंट असता तर by पॉइंट ब्लँक
In reply to ढोंगीपणा by क्लिंटन
In reply to ढोंगीपणा by क्लिंटन
In reply to ही बाई टोट्टल डबल स्टॅंडर्ड by वेल्लाभट
In reply to ढोंगीपणा by क्लिंटन
In reply to ढोंगीपणा by क्लिंटन
In reply to ढोंगीपणा by क्लिंटन
In reply to मला अशा एखाद्या सेलेब्रिटीने by पिलीयन रायडर
In reply to मला अशा एखाद्या सेलेब्रिटीने by पिलीयन रायडर
In reply to ती बया जबाबदारीच्या जाणीवेवर कधी बोलणार? by क्लिंटन
In reply to मला अशा एखाद्या सेलेब्रिटीने by पिलीयन रायडर
In reply to मला अशा एखाद्या सेलेब्रिटीने by पिलीयन रायडर
In reply to I nomally don't write as I by जूलिया
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }In reply to I nomally don't write as I by जूलिया
In educated and non-educated families there are lots of cases where wife has to sleep with husband's boss for promotion and so on; or maid has to sleep with her boss....obviously without her choice
In India whenever girls make progress in their career; 95% people discuss about her proximity with bosses and what she must have done to please them..ऐकावे ते णवलच! पण जुळियातै, "इट्स नन ऑफ एनिवन्स बिझिनेस" आणि "इट्स माय चॉईस" या दोन खंप्लीटली वेगळ्या गोष्टी आहेत.
In reply to I nomally don't write as I by जूलिया
In reply to जुलिया ताई ! by चिनार
In reply to ज्युलिया ताई … ठीक आहे by कहर
In reply to I nomally don't write as I by जूलिया
Its quite sad to see that indian mentality doesn't go beyond sex and physical attributes....Really ? Then how sad, saddest will be you to see nations like America, where women are seen as only sex-sinks by every 'human' ??
In reply to Its quite sad to see that by सस्नेह
.Really ? Then how sad, saddest will be you to see nations like America, where women are seen as only sex-sinks by every 'human' ??बळंच?
In reply to I nomally don't write as I by जूलिया
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }I nomally don't write as I can't write so well in marathi on computerOhh, really? So, you write so well in English you know ;)
In reply to actually after going through by जूलिया
In reply to actually after going through by जूलिया
{चित्रे जालावरुन घेतली आहेत.}
आय थिंक आफ्टर राहुल बाबा, दिपिका इज ऑन हॉट सीट नाउ... ;)
बाकी जूलिया ताई / माई / अक्का हे जूलिया आयडी घेताना "जूलिया" टाईप कसे केलेत ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }In reply to actually after going through by जूलिया
हे बघा बायकांनो.. तुम्ही शिका किंवा नका शिकू...नोकरी करा किंवा नका करू...पण आधी घराबाहेर पडा..आणि जो आवडेल त्याच्यासोबत झोपा !!! कारण...my choice !!जूलियाकाकू हे पुर्षांना पण लागू पडतं असं नाही का वाटत? ते असं वागले की का मग "घरचा वरणभात खाल्ला तरी बाहेर खायला जातातच" सारख्या कमेंटी येतात?
In reply to हे बघा बायकांनो.. तुम्ही शिका by सूड
In reply to Is polygamy really banned? I by जूलिया
In reply to Is polygamy really banned? I by जूलिया
In reply to I thought Polygamy is state by जूलिया
The same thing for marriage; whenever girls don't get married beyond 30; society start discussing about it........It's none of anyone's business...........चवितचर्वण किंवा बाजारगप्पा करायला असा लिंगभेद्,विवाहीत-अविवाहीत असा आप्परभाव भेदाभेद केला जात नाही कशावरही चार घटका फुक्क्क्क्क्क्क्क्क्क्ट करमणूक म्हणून हे सत्कार्य पार पाडले जाते तेही (स्त्री-पुरूष) दोन्हींकडून सम्-समान. गेला बाजार अश्या विधानानंतर बोलके पोपट्/मैना पहा जरा न्युज चॅनेलवर,आप्सूक ज्ञानसंवर्धन होईल. "वाढदिवस शुभेच्छा" पेज ३ ला नालायक नाखु
In reply to काय चालल आहे ???? by जेपी
In reply to दीपिकाला तिच्या मनाप्रमाणे by पूर्वाविवेक
पुरुष अस करतात म्हणून आपण पण असेच कराव अस का वाटत.या फॅशनेबल वाक्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत.
In reply to पुरुष अस करतात म्हणून आपण पण by बॅटमॅन
In reply to बॅट्या by नाखु
In reply to आम्ही मुद्दावादी. by बॅटमॅन
In reply to मग by नाखु
In reply to बॅट्या by नाखु
पंताचा गोट्जवळह्या ह्या ह्या ... :)))) शाळकरी विनोद आठवला.. अजूनही तितकाच हसवतोय.. ;)
In reply to पंताचा गोट्जवळ by हाडक्या
In reply to पुरुष अस करतात म्हणून आपण पण by बॅटमॅन
In reply to दीपिकाला तिच्या मनाप्रमाणे by पूर्वाविवेक
>> पुरुष अस करतात म्हणून आपण पण असेच कराव अस का वाटत.असं म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे सांगता का? म्हणजे प्रतिसाद द्यायला बरं पडेल.
In reply to >> पुरुष अस करतात म्हणून आपण by सूड
In reply to असं कसं, असं कसं ? by सस्नेह
In reply to >> पुरुष अस करतात म्हणून आपण by सूड
In reply to म्हणजे पुरुषांनी असं केल, by पूर्वाविवेक
In reply to खरी गम्मत वेगळीच आहे ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to (प्रतिसाद देण्याचा मोह आवरला by प्रसाद गोडबोले
दिपिका पेक्षा प्रियांका जास्त