केजरूके गुलाम
In reply to लई भारी मुद्दे मांडले आहेत. by पॉइंट ब्लँक
In reply to लई भारी मुद्दे मांडले आहेत. by पॉइंट ब्लँक
In reply to सहमत by आजानुकर्ण
In reply to सहमत आहे. त्यापेक्षा राहूल by अनुप ढेरे
In reply to लेखनाच्या आशयाशी सहमत by श्रीरंग_जोशी
In reply to लेखनाच्या आशयाशी सहमत by श्रीरंग_जोशी
In reply to नौटंकी साला by बन्डु
In reply to अंशतः सहमत by निमिष ध.
लेखाशी पूर्ण पणे सहमत आहे असे म्हणू शकत नाही कारण आपच्या या गोंधळामुळे मला दु:ख झालेले आहे, मी आनंदी नाही.आआपमधील गोंधळामुळे आनंद वाटावा की दु:ख हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी झाली त्यावेळी हा धागा मिपावर लिहिला होता.त्यावेळी समजलेच की भाजपचा धुव्वा उडाला याचा मोदीविरोधकांना आनंद झाला होता.तसे वाटणे हा लोकशाहीत प्रत्येकाला असलेल्या अनेक अधिकारांपैकी एक अधिकार आहे.पण तसे असेल तर आआपपुढे अडचणी उभ्या राहिल्या असताना आआपविरोधकांनी मात्र पक्षाविषयी सहानुभूती दाखवावी अशी अपेक्षा करता येणार नाही.
ज्या राजकारणाला कंटाळून जनता आपला पर्याय म्हणत होती ते आता आप मध्ये पण सुरू झाल्याने परत सर्व सामान्यांचा राजकारणावरील विश्वास उडून निवडणूकांबाबत नैराश्य पसरू नये.एकूणच भारतीयांना कुठलेतरी मसीहे किंवा तारणहार हवे असतात.असे मसीहे मधूनमधून उभे राहतात.थोडाकाळ जनता त्यांच्याकडे आकृष्ट होतेही.पण ते फार काळ चालत नाही.पूर्वी वि.प्र.सिंगांबरोबर हा प्रकार झाला.बहुदा केजरीवालही त्याच मार्गाने चालले आहेत. दुसरे म्हणजे जर केजरीवाल अयशस्वी झाले तर (आणि तसेच व्हावे अशी माझी इच्छा आहे. उगीचच ताकाला जाऊन भांडे लपवायचे ढोंग मला तरी जमत नाही) भविष्यात कोणीही भ्रष्टाचारविरोध, जनताभिमुख कारभार वगैरे मुद्दे घेऊन कोणी राजकारणी उभा राहिला तर त्याच्याकडेही जनता संशयानेच बघेल ही शक्यता जास्त.बाकी काही नसले तरी केजरीवालांनी अशा चळवळींच्या पायावर नक्कीच कुर्हाड मारली आहे हे नक्की.
In reply to +१/-१ by क्लिंटन
दुसरे म्हणजे जर केजरीवाल अयशस्वी झाले तर (आणि तसेच व्हावे अशी माझी इच्छा आहेअशी नकारात्मक इच्छा कशासाठी ?
In reply to दुसरे म्हणजे जर केजरीवाल by मराठी_माणूस
अशी नकारात्मक इच्छा कशासाठी ?याचे कारण मला केजरीवाल आणि आम आदमी पक्षाची मते आणि धोरणे मान्य नाहीत. जर कम्युनिस्ट, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल यांची धोरणे मला मान्य नसतील आणि म्हणून ते यशस्वी होऊ नयेत असे मला वाटत असेल तर केजरीवालांविषयी मात्र वेगळे मत मला ठेवता येणार नाही.
In reply to +१/-१ by क्लिंटन
एकूणच भारतीयांना कुठलेतरी मसीहे किंवा तारणहार हवे असतात.असे मसीहे मधूनमधून उभे राहतात.थोडाकाळ जनता त्यांच्याकडे आकृष्ट होतेही.पण ते फार काळ चालत नाही.पूर्वी वि.प्र.सिंगांबरोबर हा प्रकार झाला.बहुदा केजरीवालही त्याच मार्गाने चालले आहेत.लेखाशी अंशतः सहमत. तसेच या प्रतिसादाबद्दलही. फक्त आता एवढेच म्हणायचेय की मोदींच्या बाबतीतही तेच होऊ नये. आमच्या आप समर्थक मित्रांची जी अवस्था आहे ती मोदी समर्थक मित्रांचीपण होऊ नये इतकेच. कारण या दोन्ही प्रकारच्या लोकांनी इतर मित्र मंडळी वगैरेना इतके दुखवून झालेय की त्याना हे अति होईल. या प्रतिसादावर लिहिलेय तेच इथेही संदर्भासाठी परत लिहितोय.
आप अथवा मोदी यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नव्हती परंतु खूप सार्या मित्रांच्या यांच्याकडून असलेल्या आशा आणि विश्वास पाहून उत्सुकता होती. सध्या जे काही चालले आहे ते पाहून एवढेच म्हणावेसे वाटते की माझ्या पिढीच्या लोकांचा भ्रमनिरास आणि विश्वासघात करायचे सुरु आहे (जे माझ्या वडिलांच्या पिढीत कदाचित व्हिपी सिंग, जद आणि तत्समांनी केले असावे). आता पुढची पिढी आम्हाला विचारत येईल की तुम्ही एवढे उदासीन का तेव्हा कमीत कमी हे घटनाक्रम दाखवता तरी येतील.. असो.
In reply to एकूणच भारतीयांना कुठलेतरी by हाडक्या
लेखाशी अंशतः सहमत. तसेच या प्रतिसादाबद्दलही. फक्त आता एवढेच म्हणायचेय की मोदींच्या बाबतीतही तेच होऊ नये. आमच्या आप समर्थक मित्रांची जी अवस्था आहे ती मोदी समर्थक मित्रांचीपण होऊ नये इतकेच. कारण या दोन्ही प्रकारच्या लोकांनी इतर मित्र मंडळी वगैरेना इतके दुखवून झालेय की त्याना हे अति होईल.याला अगदी +१००
In reply to +१/-१ by क्लिंटन
एकूणच भारतीयांना कुठलेतरी मसीहे किंवा तारणहार हवे असतात.हे सर्व संस्कृतिंबाबत खरे आहे. आणि भारतीय राजकारणात तर खुप मोठे सत्य आहे. त्याचाच वापर मोदींनी अतिशय चातुर्याने करून घेतला. आता विचार करता, माझा कोणाच्या राजकारणाला व्यक्तीगत विरोध असा नाहीये. जो दिल्लीचा प्रयोग आहे (मोदी आणि केजरीवाल दोन्ही) जर सफल झाला असता तर तरूण पिढी हिरीरीने सक्रीय राजकारणात उतरली असती. आणि चांगले पुरोगामी (या शब्दाची वाट लावलेली आहे तरीही मुळ अर्थाला धरून) निर्णय घेण्यासाठी तरूणांचा राजकारणातील सहभाग खुप महत्त्वाचा असतो. परत गळ्यांत साखळ्या घातलेल्या दादा-भाईंचे राज्य येऊ नये यासाठीही ते उपयुक्त असते. तुम्हीच म्हटले आहे
बाकी काही नसले तरी केजरीवालांनी अशा चळवळींच्या पायावर नक्कीच कुर्हाड मारली आहे हे नक्की.त्याचाच मोठा शोक आहे!
In reply to केंद्रीय समितीची बैठक by मिसळ
In reply to केंद्रीय समितीची बैठक by मिसळ
In reply to :) by क्लिंटन
In reply to केंद्रीय समितीची बैठक by मिसळ
मिसळ चटपटीत आणि पौष्टीक एकाच वेळी होऊ शकते हे समजले... अर्थात लेख चटपटीत आणि माहितीपूर्ण दोन्ही आहे!याला प्रचंड अनुमोदन टाळी खेच वाक्ये टंकायचा मोह टाळून तपशीलवार घटनाक्रम संगतीसह मापात टाकल्याने क्लिंटनभाऊंचे त्रिवार अभिनंदन.. एखाद्या विद्यार्थ्याला गरीब समजून मदत केली आणि तो व्यसना साठी गरीबीचे सोंग आणत होता असे झाले तर मदत्कर्त्याची जी भावना आहे तीच भावना दिल्लीकरांची असेल आणि यापुढे प्रत्येक प्रामाणिक नवविचारी/क्रांतीवादी नेत्यावरही संशयाने पाहिले जाईल हेच या सर्व प्रकरणाचे कटू पण वास्तव फलीत आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..In reply to लेख by तिमा
In reply to लेख by तिमा
तत्वांचा अतिआग्रह धरला तर राजकीय पक्षच काय, एखाद्याचे वैयक्तिक जीवनही उध्वस्त होते.अगदी. त्यातून असा तत्वांचा वरकरणी आग्रह धरणारा माणूस प्रत्यक्षात त्याच्या विरूध्द वर्तन करताना पकडला गेला की त्याची पूर्ण नाचक्की होते.खरे तर कॉंग्रेस फोडायचा प्रयत्न केजरीवाल करत होते त्यातच नाचक्की झाली आहेच.तरीही गोष्टी फुकटात मिळतील म्हणून दिल्लीचे लोक अजूनही केजरीवालांना पाठिंबा देत असतीलही.शेवटी कुठलीच गोष्ट फुकट मिळत नसते आणि वरकरणी एखादी गोष्ट फुकट मिळत असली तरी त्याची किंमत भरावीच लागते हे लोकांना समजेल तो सुदिन.
अहंकार ही फार मजेशीर गोष्ट आहे. ती दुसर्याच्या डोक्यावर बसलेली सहज दिसते, पण स्वतःच्या डोक्यावर मात्र ती नाहीच, अशी प्रत्येकाला खात्री असते.+१. "मला अहंकार नाही" हे वाटणेच हा एक मोठा अहंकार असतो.त्याचप्रमाणे आपण किती साधे याचे ढोल जगभर बडवणे म्हणजे खरोखरच साधे नसल्याचेच लक्षण आहे. केजरीवालांचा नवीन नखरा म्हणजे मुख्यमंत्री बंगल्यातील ए.सी काढून टाका असे पी.डब्ल्यू.डी ला सांगितले.बरोबर आहे साध्या लोकांना करायचेत काय हे असले श्रीमंती थाट.ए.सी ला एक ऑन-ऑफ बटन असते ते वापरून ए.सी कधी चालू केलाच नाही तरी काम होणाऱ्यातले होते.पण त्यातून लोकांपुढे आपला साधेपणा कसा मिरवता आला असता? म्हणून हा नाटकीपणा.
कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये.हे फार वाईट.. अश्याने दस्तुरखुद्द अरविंदबाबूंनी स्थापिलेली "स्टींग इकॉनॉमी" बंद पडेल की..
In reply to दिल्लीतील राजकिय दुरावस्थेचे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to १०० टक्के सहमत.. by संदीप डांगे
In reply to दिल्लीतील राजकिय दुरावस्थेचे by डॉ सुहास म्हात्रे
कोणत्याही एका नेत्याची अथवा पक्षाची सतत अंध पाठराखण करणे किंवा सतत अंध विरोध करणे, हे दोन्ही शहाणपणाचे नाही+१
In reply to छान लेख आहे .आवडला .परंतु by ग्रेटथिंकर
In reply to ....मला का बरे एकसारखे 'फिलॉसॉफर, नान्या नेफळा, माईसाहेब.. by विनोद१८
In reply to मला हा प्रश्न मेहमीच पडायचा by मृत्युन्जय
In reply to हे आपटे कोण त्याचा विचार करत by बॅटमॅन
In reply to आप-टलेले सुद्धा. by संदीप डांगे
In reply to मला हा प्रश्न मेहमीच पडायचा by मृत्युन्जय
मोदी समर्थक नेहमीच विवेकाने लिहितात आणि बोलतातअग्गदी खर्रंय. मोदीभक्तांचे कैसे बोलणे । मोदीभक्तांचे कैसे चालणे । मोदीभक्तांचे सलगी देणे । कैसी असे ॥ असो. जागतिक मोदी दिनाच्या सर्व भक्तांना शुभेच्छा.
In reply to अगदी खरंय by आजानुकर्ण
"कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही."केजरीवालला अन्ना आंदोलनाच्याही पूर्वीपासून डायबिटिज आहे हो. कुणाच्याही तब्येतीवर भाष्य करणे योग्य नाही या पहिल्या वाक्यानंतर पुढे सगळ्या पॅराग्राफमध्ये तब्येतीवरूनच नेत्याचे नेतृत्व ठरवले तुम्ही.
"दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच."केजरीवाल बॅंगलोरमध्ये पोहोचण्याअगोदरच आप कर्नाटकाने केजरीवाल यांचा दौरा कसा असेल (itinerary) याची सगळी माहिती पोलिसांना दिली होती. आणि केजरीवाल यांना कसल्याही प्रकारची सिक्युरिटी किंवा VIP ट्रिटमेंट देण्यात येऊ नये असे स्पष्ट सांगितले होते. तरीही प्रोटोकॉल म्हणा किंवा ‘न्युज’ बनवण्यासाठी म्हणा, बॅंगलोर पोलिसांनी त्यांचा ताफा केजरीवाल यांच्या खाजगी गाडीसोबत ठेवलाच. Refusing security protocol at the airport, Mr. Kejriwal got into Aam Aadmi Party (AAP) leader Prithvi Reddy’s car to go to Jindal. However, the security vehicles followed Mr. Reddy’s car till the institute. - The Hindu बाय द वे, पंचतारांकित निसर्गोपचार केंद्र म्हणजे काय हो ? तिथल्या इतर रूग्नांसोबत उपचार घेत होता तो, वेगळी VIP ट्रिटमेंट मिळत नव्हती. हे त्या निसर्गोपचार केंद्राचे Tarrif Card. http://www.jindalnaturecure.org/accommodation-tarrif-card.htm आम आदमी म्हणजे भीक मागणारा आदमी ही एकच व्याख्या आहे का आपल्याकडे ?
"भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो."तुम्ही त्यांना धुतल्या तांदळाप्रमाणे समजता हे पाहून छान वाटले. पण मी आणि माझ्यासारखे अनेक आप समर्थक त्यांना धुतल्या तांदळासारखे समजत नाही. ते सुद्धा तुमच्या-आमच्यासारखे मनुष्य कुळातलेच आहेत, त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात हे आम्हाला माहित आहे. पण आम्हाला हे सुद्धा माहित आहे की सध्या भारतीय राजकारणात सगळ्यात चांगला कोणता पक्ष असेल, तर तो म्हणजे आम आदमी पार्टी ! उद्या चालून भाजप किंवा कॉंग्रेसनेसुद्धा जनतेची कामं करायला सुरूवात केली, तर त्यांनासुद्धा सपोर्ट करण्याची सद्बुद्धी दिलीये देवाने. हां, ज्यांना असे वाटते की आपमध्ये सगळे देव-देवता आहेत आणि त्यांच्याकडून काहीच चुका होऊ शकत नाहीत, अशा लोकांना मात्र माझा साष्टांग दंडवत.
"केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले. बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले."केजरीवालने सत्ता सोडली तरी प्रॉब्लम आणि टिका झाल्यावर परत सरकार स्थापन करायचे ठरवले तरी प्रॉब्लेम. एक तर केजरीवालने कॉंग्रेस-बीजेपीसारखे पैसे देऊन आमदार फोडायचा प्रयत्न केला नाही, आणि समर्थन बाहेरून घ्यायचे ठरवले होते. आणि मुस्लिम आमदारांबद्दल केलेल्या स्टेटमेंटमध्ये काय चूक बोलला केजरीवाल ? गल्लीतल्या शेंबड्या पोराला पकडून विचारले तर तोसुद्धा सांगेल की मुस्लिम लोकांचे आणि भाजपचे काय नाते आहे. भाजप करत होता तो घोडेबाजारच होता ! व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहे त्याच्या युट्युबवर. सापडला नाही तर सांगा, शोधून देतो.
" बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले"परत तेच. कॉंग्रेसने फक्त आणि फक्त वापर करून घेतलाय मुस्लिम मतदारांचा आणि भाजपाचे मुस्लिम प्रेम जगजाहिर आहे. अशा वेळी मुस्लिमांपुढे फक्त आप हा एकमेव पर्याय आहे हे सांगायला खरंच ज्योतिषाची गरज आहे का ?
"सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!!"ऍडमिरल रामदास यांचा कार्यकाळ संपला होता. आणि असंही पार्टीच्या संविधानानुसार लोकपाल हे नॅशनल काऊंसिलच्या मिटिंगमध्ये येऊ शकत नाहीत. जो गदारोळ त्या दिवशी सुरू होता, त्यात खालील काही बातम्यासुद्धा खपून गेल्या असत्या. - योगेंद्र यादव यांना केजरीवालने झाडू फेकून मारला. - गोपाल राय यांनी प्रशांत भूषण यांच्या आई-बहिनीचा उद्धार केला. - प्रत्येक सदस्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून साईन करायला लावले म्हणून बहुमत केजरीवालच्या बाजूने झाले. बाय द वे, रामदास यांचा कार्यकाळ संपल्यामुळे आपने नवीन लोकपाल नियुक्त केले आहेत. यावेळी फक्त एक लोकपाल न निवडता तीन लोकपाल निवडले आहेत. १. एन. दिलीप कुमार (भ्रष्टाचार्यांचा कर्दनकाळ ठरलेले माजी आयपीएस ऑफिसर) २. राकेश सिन्हा (सीआयएसएफ चे माजी उपमहानिरीक्षक) ३. एस. पी. वर्मा (शिक्षणतज्ञ)
"केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? "योगेंद्र यादव अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळ धरण्यावर बसले होते. असो. ज्यांच्याकडे वैध ओळखपत्रं होती, निमंत्रणाचे SMS होते, त्यांनाच प्रवेश दिल्या जात होता. आणि यावेळी दोन्हीकडच्या मंडळींकडून पक्षाशी किंवा कार्यकारणीशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना प्रवेश दिल्या जाऊ नये यासाठी प्रोसेस थोडी स्ट्रिक्ट केली होती आणि त्यामुळेच आत जायला जास्त वेळ लागत होता. हे स्वतः आनंद कुमार यांनी आज तकसोबत बोलतांना सांगितले आहे. योगेंद्र यादव स्वतः एका चॅनलला म्हणाले की बैठकीमध्ये कॅमेरे होते. मिटिंगचे दोन व्हिडिओ युट्युबर टाकले आहेत पक्षाने. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी मागणी केली तर कदाचित पूर्ण व्हिडिओसुद्धा देण्यात येईल त्यांना. कुमार विश्वास यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की ज्यांना योगेंद्र यादव बाऊन्सर्स म्हणत आहेत, ते चळवळीतूनच वर आलेले कार्यकर्ते आहेत. हेच लोक नेहमी त्यांच्या पाया पडायचे म्हणे. मिटिंगमध्ये त्यांनी योगेंद्र यादव यांना फक्त मंचावर येण्यापासून अडवले होते म्हणे. कार्यकर्त्यांमध्ये मिसळता येत नसेल, त्यांना ओळखता येत नसेल तर ते चुकीचे आहे असे कुमार विश्वास म्हणत होते.
"पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. "रमजान चौधरी असे त्यांचे नाव आहे. (माझ्या माहितीप्रमाणे यांना आत प्रवेश मिळावा म्हणूनच योगेंद्र यादव धरण्यावर बसले होते.) हे रमजान चौधरी हरियाना विधानसभेत अपक्ष म्हणून उभे टाकल्यावर पक्षाने त्यांची सदस्यता रद्द केली होती. यांना नॅशनल काऊंसिलमध्ये परत कुणी टाकले हे कोडेच आहे. ’मला मारहाण करण्यात आली, त्यात माझ्या पायाचे हाड मोडले.’ असा आरोप करत दोन दिवसांपासून मिडियापुढे फिरत आहेत हे महाशय. कदाचित फेविकॉलने चिटकवले असेल हाड.
"हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!!"या राजेश गर्ग यांनी बिन्नीचे सगळे रेकॉर्ड मोडायचे असे ठरवले आहे बहुतेक. यांना म्हणावं पुरावे देऊन टाका आणि केजरीवालची विश्वासार्हता कमी करून टाका.
"कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही."काडीमात्र इंटरेस्ट नसूनसुद्धा लिहिलेच की त्याबद्दल. http://www.firstpost.com/politics/exposingkumarvishwas-yet-again-twitter-khap-gets-it-horribly-wrong-2181243.html हा एक चांगला लेख आहे. जरूर वाचा. मोदींच्या स्नुपगेट प्रकरणाबद्दल बोलू नका, कारण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मोदींच्या पत्नींबद्दल काही बोलू नका, कारण तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. कुमार विश्वास यांच्या बाबतीत मात्र कसलाही पुरावा नसतांना नुसती चिखलफेक करा, त्यांच्या पत्नीलासुद्धा यात ओढून आणा. काय आनंद मिळतो माहित नाही ब्वा !
"मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच."दिल्लीच्या कारभाराचे काय तीनतेरा वाजले काही कळू शकेल का ? दिल्लीच्या जनतेची कामं त्याच वेगाने होत आहेत. आणि जोपर्यंत आम आदमी पार्टी जनतेची कामे करत राहिल, तोपर्यंत मी त्यांच्या कामाचे समर्थन करत राहिल. मी या पक्षाचे समर्थन योगेंद्र यादव किंवा केजरीवालसाठी करत नाही तर हा पक्ष जनतेसाठी जो करतो, त्यासाठी मी त्याचे समर्थन करतो.
"म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत."नकार त्यासाठी दिलेला नाहीये. भ्रष्टाचारासाठी पैसे द्यायला नकार दिलाय आप सरकारने. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर... - जवळपास २५,००० कामगारांना (जे अस्तित्वातच नाहीयेत) दरवर्षी पगार देणे. यातून दरवर्षी १०० करोडचा चुना. - दिल्ली महानगरपालिकेची वेबसाईट बनवण्यासाठी ७० करोडचे बजेट बनवून ठेवले आहे. आत्तापर्यंत १२ करोड रूपये खर्च केले आहेत भाजपने त्याच वेबसाईटवर. - डेंग्यु, मलेरियाच्या औषध फवारणीवर ३५ करोडचा खर्च. ह्या अशा ‘प्रामाणिकपणासाठी’ पैसे मिळणार नाहीत असे ठणकावून सांगितले आहे. तरी यातून काही मार्ग काढायचा असेल तर परत एकदा तीनही महापौरांसोबत चर्चेची तयारी असल्याचे आप सरकारने सांगितले आहे. राहिला प्रश्न कचर्याचा, तर आपचे सगळे आमदार आपापल्या भागात कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्वतः कचरा साफ करत आहेत. अशा बातम्या नाही दिसणार तुम्हाला कुठेही.
"या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?"या इथले बोलायचे असेल, तर मिपावरच मी हे बोललो होतो की पक्षात सध्या जे चालले आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. फेसबुकवर, व्हाट्सऍपवर, मित्रांसोबत प्रत्यक्ष चर्चा करतांना सगळीकडे मी हेच बोललो आहे. आपच्या ऑफिशिअल फेसबुक ग्रूपवर जाऊन बघा. अक्षरशः दोन गट पडले आहेत. एक केजरीवाल समर्थकांचा आणि एक YY, PB समर्थकांचा. मी अजूनही दोघांपैकी एकाची बाजू घेऊ शकलो नाही, म्हणून कोण बरोबर आणि कोण खोटारडा हे सांगू शकत नाही. योगेंद्र यादव मितभाषी असल्यामुळे साहजिकच लोकांना त्यांचे म्हणणे खरे वाटू शकते, पण जे पुरावे केजरीवालांचा ग्रूप देतोय, त्यावरून त्यांची बाजूसुद्धा पटत आहे. अन्यथा बहुमत केजरीवालांच्या बाजूने नसते. बाय द वे, मिपावर भाजप समर्थकांनी NCP, PDP, मसरत आलम विषयांवर कुठे कुठे विरोध केला होता कळू शकेल काय ? फेसबुकवरसुद्धा मी ज्या समूहांमध्ये आहे, तिथेसुद्धा भाजपचा या गोष्टींवर विरोध करणारे दिसले नाहीत. तुम्ही ज्या ग्रूपमध्ये आहात त्यांची लिंक मिळेल का ? फेसबुकवर मराठी माणसांचा हा एक ग्रूप आहे. https://www.facebook.com/groups/kaustubhsgroup/ मिपावरचे अनेक सभासद तिकडे असतील. कुणी हा प्रतिसाद वाचत असेल तर कृपया मला सांगा तुम्ही तरी कधी या ग्रूपमध्ये भक्तांना भाजपच्या चुकीच्या गोष्टींचा विरोध करतांना पाहिले आहे का ?
"या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. "ओह ! तुम्हाला (परत) काडीमात्रही इंटरेस्ट नाही ? काय राव, तुमचाही वेळ घालवलात अन् माझाही वेळ घालवलात. :( केजरीवालांच्या कोणत्या रथाबद्दल बोलताय माहित नाही, पण जर दिल्लीच्या जनतेशी संबंधित असेल, तर परत सांगतो की त्यांची कामं त्याच वेगाने पार पडत आहेत. परत परत स्पूनफिडिंग करायची माझी मुळीच इच्छा नाही. ज्यांना आप करत असलेल्या कामाबद्दल माहिती हवी आहे, त्यांनी खालील लिंकवर जावे. - https://www.facebook.com/AamAadmiParty - https://www.facebook.com/AAPDelhiNCR - आपच्या आमदारांचे ट्विटर हॅंडल्स. ही त्यांच्या नावांची यादी. http://www.elections.in/delhi/assembly-constituencies/2015-election-results.html या तीन लिंक दिल्या कारण आप करत असलेल्या कामाबद्दल न्युज चॅनलवर तुम्हाला काही पाहायला मिळण्याची या जन्मात तरी शक्यता नाही. ज्यांना काहीही जाणून घ्यायचे नसेल किंवा ऎकिव माहितीवर विश्वास ठेवायचा असेल त्यांनी त्यांची दिनचर्या सुरू ठेवावी. मनःपूर्वक शुभेच्छा !
In reply to निवडणुका संपल्या तरी अपप्रचार by नांदेडीअन
कुणाच्याही तब्येतीवर भाष्य करणे योग्य नाही या पहिल्या वाक्यानंतर पुढे सगळ्या पॅराग्राफमध्ये तब्येतीवरूनच नेत्याचे नेतृत्व ठरवले तुम्ही.:) जर ताणतणाव सहन होत नाहीत म्हणून शुगर वाढत असेल तर तो मनुष्य ताणतणावांना सामोरा जाऊ शकत नाही हे नक्कीच.आणि नेतेपद किंवा मुख्यमंत्रीपद म्हटले की ताणतणाव आलेच.म्हणजे जो माणूस ताणतणावांना सामोरा जाऊ शकत नाही तो नेता बनायला अयोग्य आहे एवढे साधे म्हणणे आहे.
बाय द वे, पंचतारांकित निसर्गोपचार केंद्र म्हणजे काय हो ? तिथल्या इतर रूग्नांसोबत उपचार घेत होता तो, वेगळी VIP ट्रिटमेंट मिळत नव्हती. हे त्या निसर्गोपचार केंद्राचे Tarrif Card. http://www.jindalnaturecure.org/accommodation-tarrif-card.htm आम आदमी म्हणजे भीक मागणारा आदमी ही एकच व्याख्या आहे का आपल्याकडे ?अहो तुम्ही नुसते रूमचे भाडे दिले आहेत वरच्या लिंकमध्ये.त्यापैकी नक्की कुठच्या रूममध्ये केजरीवाल होते? आणि खोलीभाड्याव्यतिरिक्त निसर्गोपचार केंद्रात विविध पॅक, डॉक्टरांचे कन्सल्टेशन या सगळ्यांचे मिळून दिवसाला २५ ते ३० हजार रूपये खर्च येणार असे इतरही अनेक लिंकांमध्ये म्हटलेले होते. आणि तरीही त्याला पंचतारांकित आश्रम म्हणायचे नाही? माझ्याच नात्यातले अनेक उरळीकांचनच्या आणि कर्नाटकातल्या घटप्रभा येथील निसर्गोपचार आश्रमांमध्ये अनेकदा गेले आहेत. तिथे दिवसाला ८००-१००० रूपयात होते हो सगळे. उगीच समर्थन करायचे म्हणून करू नका.केजरीवाल स्वतःला आम आदमी म्हणवत असतील तर त्या आम आदमीला दिवसाला २५-३० हजारांचा खर्च कसा काय परवडतो बुवा? की आम आदमी वगैरे नुसता मुखवटा? टिपीकल समाजवादी लोक करतात तसे गरीबीचे उदात्तीकरण मला अजिबात आवडत नाही.पण जर तुमचा नेता एका बाजूने आम आदमी असायचा घोषा लावत असेल आणि तरीही दिवसाला २५-३० हजार खर्च असलेल्या ठिकाणी १०-१२ दिवस जाऊ शकत असेल तर तो (भारतीय स्टॅन्डर्डप्रमाणे) आम आदमी नक्कीच नाही आणि आम आदमी असल्याचा दावा म्हणजे ढोंग आहे. यावर माहित आहे तुम्ही काय समर्थन करणार आहात ते-- बिइंग आम आदमी इज अ स्टेट ऑफ माईंड (राहुल गांधींच्या वक्तव्यावरून साभार). तसे असेल तर 'गिरा तो भी टांग उपर' सोडून दुसरे काय म्हणणार?
तुम्हाला (परत) काडीमात्रही इंटरेस्ट नाही ?:) बरोबर कोण आहे--केजरीवाल की यादव/भूषण याच्यात काडीमात्रही इंटरेस्ट नाही हो. माझ्यासाठी दोन्ही गट एकाच माळेचे मणी. पण आम आदमी पक्ष आणि केजरीवाल जे ढोंग करत आहेत ते उघडे करण्यात मात्र मला अतोनात इंटरेस्ट आहे.
In reply to निवडणुका संपल्या तरी अपप्रचार by नांदेडीअन
केजरीवालने सत्ता सोडली तरी प्रॉब्लम आणि टिका झाल्यावर परत सरकार स्थापन करायचे ठरवले तरी प्रॉब्लेम. एक तर केजरीवालने कॉंग्रेस-बीजेपीसारखे पैसे देऊन आमदार फोडायचा प्रयत्न केला नाही, आणि समर्थन बाहेरून घ्यायचे ठरवले होते.सहा काँग्रेस आमदारांना फोडून त्यांचा वेगळा गट बनवून त्यांचा बाहेरून पाठिंबा घेऊ असे केजरीवाल म्हणाले होते असे त्या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट आहे.आणि हेच केजरीवाल १६ जुलै २०१४ च्या ट्विटमध्ये म्हणत होते की भाजप काँग्रेस आमदारांना २० कोटी देत आहे.म्हणजे जे आमदार २० कोटीमध्ये विकले जात नाहीत त्यांना फोडायला आणखी जास्त रक्कम मागणार ही गोष्ट अगदी उघड आहे. तुम्हाला ती मान्य करायची नसल्यास गोष्ट वेगळी. आणि मोदींचा बागुलबुवा दाखवून आआप ती किंमत कमी करायचा प्रयत्न कशावरून करत नव्हता? आणि याउपरही या प्रकारामध्ये आणि त्याचवेळी नैतिकतेचे बुरखे परिधान करण्यात तुम्हाला काहीही गैर वाटत नसेल तर गोष्ट वेगळी. लेखात म्हटले आहे त्याप्रमाणे: "भाजप करते तो घोडेबाजार आणि आआप करते ती political realignment" असे तुम्हाला वाटत असेल तर मग काय बोलणेच खुंटले.
In reply to निवडणुका संपल्या तरी अपप्रचार by नांदेडीअन
In reply to निवडणुका संपल्या तरी अपप्रचार by नांदेडीअन
ऍडमिरल रामदास यांचा कार्यकाळ संपला होता.खरं की काय? स्वतः रामदास वेगळेच काहीतरी बोलत आहेत .
आणि असंही पार्टीच्या संविधानानुसार लोकपाल हे नॅशनल काऊंसिलच्या मिटिंगमध्ये येऊ शकत नाहीत.म्हणजे आपल्याला सोयीच्या वेळी पार्टीचे संविधान आठवते वाटते? योगेन्द्र यादव यांचे म्हणणे आहे की रामदास हे त्यापूर्वीच्या सगळ्या बैठकांमध्ये हजर असत . म्हणजे एखादा माणूस केजरीवालांच्या डोळ्यात खुपायला लागला की मग पक्षाचे संविधान आठवते आणि त्यावर बोट ठेऊन मग त्यांना अटकाव करायचा? अशा गोष्टी सगळेच पक्ष कधीना कधी करत असतात.पण तसे असेल तर तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात हा खोटा दावा करू नका.
In reply to निवडणुका संपल्या तरी अपप्रचार by नांदेडीअन
In reply to एकंदरीत छान बाजु मांडलीत सर by वेताळ
आता "इंसान का इंसान से हो भाईचारा " असे जाहिरपणे म्हणायचे आणि फोन वर "इनके **पे लाथ मारके निकाल देता कोई इन्हे" हा कसला भाईचारा?केजरीवालांनी फोनवर शिवीगाळ केल्याचे समजले.पण नक्की हाच शब्दप्रयोग केला होता का याची कल्पना नाही.समजा तसा शब्दप्रयोग केजरीवालांनी केला असेल तर---- उंटाच्या नेमक्या त्याच अवयवाचा उल्लेख मिपावर झाल्यावर केजरीवाल समर्थक त्या उल्लेखावर तुटून पडले होते पण माणसाच्या नेमक्या त्याच अवयवाचा उल्लेख स्वतः केजरीवाल करत असतानाही हे गुलाम गप्पच आहेत ही आश्चर्याची गोष्ट आहे.
In reply to उंट विरूध्द माणूस by क्लिंटन
समजा तसा शब्दप्रयोग केजरीवालांनी केला असेल तर---- उंटाच्या नेमक्या त्याच अवयवाचा उल्लेख मिपावर झाल्यावर केजरीवाल समर्थक त्या उल्लेखावर तुटून पडले होते पण माणसाच्या नेमक्या त्याच अवयवाचा उल्लेख स्वतः केजरीवाल करत असतानाही हे गुलाम गप्पच आहेत ही आश्चर्याची गोष्ट आहे.आश्चर्याची नव्हे, सध्याच्या फ्याशननुसार 'रोचक' आहे.
In reply to समजा तसा शब्दप्रयोग by बॅटमॅन
आश्चर्याची नव्हे, सध्याच्या फ्याशननुसार 'रोचक' आहे.म्हणजे गेल्या ४५ दिवसात मिपावर फ्याशन पण बदलली वाटते? :)
In reply to निवडणुका संपल्या तरी अपप्रचार by नांदेडीअन
In reply to निवडणुकीचे हिशेब by क्लिंटन
मागे मिपावर वीज कंपन्यांच्या कॅग ऑडीटची चर्चा झाली होती तेव्हा या वीज कंपन्यांकडे लपविण्यासारखे काहीच नसेल तर त्या कॅग ऑडिटला का घाबरत आहेत अशा स्वरूपाचे विधान झाले होते.ठिक आहे.पण मग निवडणुक आयोगाने एकदा नाही दोनदा स्मरणपत्रे पाठवूनही २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठीचे हिशेब या क्रांतिकारी पक्षाने का दिलेले नाहीत?जर तुमचे पैसे सगळे वैध मार्गाने येत असतील तर तुम्हाला अकाऊंटमध्ये कोणतेच पॅचवर्क करायची गरज नाही. मग खरे तर सगळ्यात पहिल्यांदा आम आदमी पक्षानेच निवडणुक आयोगाकडे हिशेब द्यायला हवे होते नाही का? पण काय असते भ्रष्टाचार, सार्वजनिक जीवनातील साधनशुचिता यांची चाड केवळ आम आदमी पक्षाला आणि इतर अलम दुनिया भ्रष्ट त्यामुळे हिशेब इतरांकडे मागायचे यांच्याकडे नाही, बरोबर की नाही नांदेडीयन?हाहा इथेसुद्धा माझ्या वतीने तुम्हीच उत्तर देऊन टाकले ? लोकसभा निवडणुकांसाठी केलेला खर्च पक्षाने अजून का सादर केला नाही हे मला माहित नाही. पण हे नक्कीच चुकीचे आहे. लवकरात लवकर ही माहिती सादर करायला पाहिजे. पण जेव्हा आपण आपच्या या (अजून न दाखवलेल्या) खर्चाबद्दल बोलतो, तेव्हा भाजपकडे ७ अब्ज १४ करोड (ऑफिशियल आकडा. बाकी आपण सुज्ञ आहात.) कुठून आले होते या प्रश्नावरसुद्धा चर्चा व्हायला हवी ना ? की नको ? काय करायचे आपल्याला भाजपाचे ? केजरीवालने नवीन मफलर घेतले ना ? चला मग त्याला शिव्या घालूया.
In reply to मागे मिपावर वीज कंपन्यांच्या by नांदेडीअन
In reply to नाही, नाही ! by डॉ सुहास म्हात्रे
फक्त आम्ही धुतल्या तांदळासारखे आणि बाकी जग भ्रष्ट आहे" असे म्हणत हिशेब न देणार्यांना जरा जास्तच शिव्या मिळाल्या तर चूक नाही असे म्हणूया...
In reply to फक्त आम्ही धुतल्या by नांदेडीअन
In reply to मला एक कळत नाही. by चिनार
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद. by नांदेडीअन
In reply to धन्यवाद ! तुम्ही अस्सल आप by चिनार
एखाद्याला समर्थन करताना दुसर्याला विरोध केलाच पाहिजे असं आवश्यक नाही.ही भूमिका नक्कीच पटण्यासारखी आहे. मी स्वतः जरी भाजप समर्थक असलो तरी अजूनही मी नरसिंह रावांना भारताचे आतापर्यंतचे सर्वात चांगले पंतप्रधान मानतो. म्हणजे भाजप समर्थक असल्यामुळे काँग्रेसच्या प्रत्येक गोष्टीला विरोध केलाच पाहिजे असे अजिबात नाही.
पण आप पक्ष आणि समर्थक यांचे गेल्या १.५ वर्षातील वर्तन फक्त बालीशच म्हणता येईल !+१. वैयक्तिक पातळीवर मी स्वतः अण्णांच्या उपोषणाच्या दिवसांपासून या प्रकारांचा विरोधक होतो.त्यामुळे त्या उपोषणांमधून जन्माला आलेल्या आम आदमी पक्षाविषयी माझे मत अगदी पहिल्या दिवसापासून वाईटच होते आणि अजूनही आहे. तेव्हा माझ्या आआपविरोधाला ही पार्श्वभूमी आहे. तरीही मिपावरील (आणि इतरत्रही) अनेक सदस्य सुरवातीला आआपकडून बर्याच अपेक्षा ठेऊन होते पण नंतर केजरीवालांनी जे एकेक प्रकार केले त्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला. याविषयी प्रत्येकाची मते वेगळी असू शकतातच आणि तशी मते ठेवायचा प्रत्येकाला अधिकार आहे. फक्त फरक इतकाच की आआपच्या नेत्यांनाच ही गोष्ट कळत नाही आणि प्रश्न विचारणार्या सगळ्यांची ते अंबानी-अडानीचे एजंट, भाजपच्या पेरोलवरचे वगैरे शब्दांनी भलामण करतात. नेतेच असे असतील तर मग समर्थक वेगळे असतील अशी अपेक्षाच नाही.
In reply to फक्त आम्ही धुतल्या by नांदेडीअन
मला एक कळत नाही.
आप समर्थक सोडून इतर सगळ्यांना आप पक्ष म्हणजे देवांचा पक्ष आहे, ते जे करतील ते सगळे १०१% योग्य असेल असे का वाटत असते ?
खी...खी...खी...खी...खी...खी... असा विनोदी संशय आलाच कसा !!!???
"फक्त आम्ही धुतल्या तांदळासारखे आणि बाकी सर्वजण भ्रष्ट आहेत" असा ढींढोरा वाजवत आप सतत प्रसिद्धीत राहिला आहे. अश्या पक्षाला निवडणूकीनंतर ९० दिवसात निवडणूकीचे हिशेब देता येऊ नयेत आणि इलेक्शन कमिशनला त्यांना नोटीस पाठवावी लागते यात काही गैर दिसले नसले अथवा ते दुर्लक्ष करण्याजोगे वाटले असेल तर आपभक्त अंधश्रद्ध आहेत हे सिद्ध होते नाही का ? ("आपले बाबाजी करतात ती सगळी त्यांची लिला आहे" या धर्तीवर ! :) )
कोणत्याही विचारी माणसाने कोणत्याही माणसाला किंवा पक्षाला देवपदावर पोहोचवण्याचा अंधश्रद्ध व्यवहार करू नये... आणि त्यांच्या चुकीचे परिमार्जन दुसर्याच्या चुकीकडे बोट दाखवून करण्याचा भोळसट/कांगावेखोर व्यवहारही करू नये.
चूकीला चूक म्हणावे... मग ती आपण पाठिंबा/मत दिलेल्या नेत्याची/पक्षाची का असेना. तरच ती चूक भविष्यात सुधारली जाण्याची शक्यता असते... जे भारताच्या, आपल्या सर्वांच्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या फायद्याचे आहे. In reply to नाही, नाही ! by डॉ सुहास म्हात्रे
"फक्त आम्ही धुतल्या तांदळासारखे आणि बाकी जग भ्रष्ट आहे" असे म्हणत हिशेब न देणार्यांना जरा जास्तच शिव्या मिळाल्या तर चूक नाही असे म्हणूया...इस्पिक एक्केराव तुम्ही पण अंबानी आणि अडानीचे एजंट झालात की. असो. आपले या एजन्सीमध्ये स्वागत असो.
मुख्य म्हणजे, तिथेच न थांबता दोन्ही पक्षांना त्यांचे हिशेब देण्याचे कायदेशीर आणि नैतीक कर्तव्य करायला पाहिजे याबद्दल ठाम राहूया आणि... एकाच्या चुकीचे समर्थन करण्यासाठी दुसर्याच्या चुकीचे उदाहरण देणे साफ चूक व घातक आहे असे सुद्धा म्हणूया !याविषयी दुमत असायचे काहीच कारण नाही. (आआपचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाणारा) क्लिंटन
In reply to निवडणुका संपल्या तरी अपप्रचार by नांदेडीअन
ऍडमिरल रामदास यांचा कार्यकाळ संपला होता.यावरून एक गोष्ट आठवली. २५ एप्रिल १९७३ रोजी भारताचे सरन्यायाधीश एस.एम.सिकरी निवृत्त झाले. निवृत्त व्हायच्या आदल्याच दिवशी ते प्रमुख असलेल्या एका घटनापीठाने केशवानंद भारती केसमध्ये इंदिरा गांधींच्या सरकारला न आवडणारा निकाल दिला होता.त्यापूर्वीच्या काळात नवे सरन्यायाधीश नेमताना सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांची नियुक्ती केली जात असे.पण इंदिरा गांधींच्या सरकारने तीन वरीष्ठ न्यायाधीश-- शेलाट, ग्रोव्हर आणि हेगडे यांना डावलून अनील नारायण रे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती केली.कारण?त्या तीन न्यायाधीशांनी इंदिरा गांधींच्या सरकारला न आवडणारा निकाल दिला होता तर रे यांनी सरकारला अनुकूल निर्णय दिला होता.वरकरणी कारण दिले गेले की हे तीन न्यायाधीश लवकरच निवृत्त होणार होते. आता येऊ या आपल्या लाडक्या आआपकडे. अॅडमिरल रामदासांची उचलबांगडी तर केली गेलीच.त्याचे नक्की कारण काय होते हे कुणीही सांगू शकेल. तरीही वरकरणी कारण दिले गेले की त्यांचा कार्यकाळ पूर्वीच संपला होता.झालं तीन नवीन लोकपालांचे पॅनेल नेमले गेले.त्यात राकेश सिन्हा, एन. दिलीप आणि एस.पी.वर्मा यांचा समावेश होता . पुढे रामदासांनी केजरीवालांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आणि त्या प्रकरणात रामदासांची बाजू घ्यायचे घोर पातक राकेश सिन्हांच्या हातून घडले. त्याची शिक्षा त्यांना भोगायला लागलीच. म्हणजे काय की इंदिरा गांधींच्या सरकारला अनुकूल नसलेले न्यायाधीश नको होते त्याप्रमाणेच केजरीवालांना स्वतःला अनुकूल नसलेले लोकपाल नको होते.तरी एक फरक म्हणजे इंदिरा गांधी न्यायपालिकेचा किती सन्मान करतात याचे ढोल जगभर पिटत नव्हत्या.पण इथे आपले युगपुरूष मात्र लोकपाल-लोकपाल हा जप करत असतात.आणि सगळ्या दुनियेने यांच्याच लोकपालाच्या कल्पनेला सहमती दर्शविली पाहिजे अन्यथा इतरांना भ्रष्टाचाराची काही पडलेलीच नाही असा आविर्भाव. तुम्ही जर का तुमच्या स्वतःच्या लोकपालाला (एक नव्हे तर दोन) कस्पटासमान वागविणार असाल तर सगळ्या दुनियेने तुमच्या लोकपाल या कल्पनेला डोक्यावर घेतले पाहिजे ही अपेक्षाच कशी व्यक्त करतात हे युगपुरूष समजत नाही. की राकेश सिन्हांचाही कार्यकाळ संपला? की नियुक्त करतानाच त्यांना ३ दिवसांसाठीच नियुक्त केले होते?
In reply to निवडणुका संपल्या तरी अपप्रचार by नांदेडीअन
In reply to तालकटोरा स्टेडियम by क्लिंटन
In reply to नॉस्टॅल्जिया ... by मूकवाचक
In reply to तालकटोरा स्टेडियम by क्लिंटन
In reply to निवडणुका संपल्या तरी अपप्रचार by नांदेडीअन
- योगेंद्र यादव यांना केजरीवालने झाडू फेकून मारला.
- गोपाल राय यांनी प्रशांत भूषण यांच्या आई-बहिनीचा उद्धार केला.
- प्रत्येक सदस्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून साईन करायला लावले म्हणून बहुमत केजरीवालच्या बाजूने झाले.
बचाओ इस भारतवर्ष को केजरी के गुलामो से या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे............. अनुमोदन!
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
कॉन्ग्रेस हरल्यावरही नरेंद्र भक्तांना होत नसेल असा असूरी आनंद सध्या भक्तांना होतोय.हो नक्कीच होत आहे माईसाहेब आणि याविषयी तुमचे आक्षेप असले तरी होतच राहिल. तुम्हाला जसा आनंद १० फेब्रुवारीला होत होता ना अगदी तसाच आनंद आम्हाला आता होत आहे.काय करणार? मागे मिपावरच एक गोष्ट लिहिली होती.ती आता परत लिहितो. वाजपेयी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी लोकसभेत बोलताना सोमनाथ चॅटर्जी म्हणाले होते---"What is our obligation to keep BJP in power?". त्याच धर्तीवर मी म्हणतो--"What is my obligation to support AAP?" जर का केजरीवाल समर्थक मोदी कधी चूक करतात म्हणून टपून बसले असतील तर केजरीवाल कधी चूक करतात यासाठी केजरीवाल विरोधक टपून बसणारच.त्याविषयी तक्रार करून उपयोग नाही. (दिल्ली विधानसभेतील मिपावरचा विरोधी पक्षनेता) क्लिंटन
In reply to खरे तर दिल्लीच्या लोकांना आप by प्रसाद१९७१
@ क्लिंटन आणि आसुरी आनंद झालेले इतर - त्या पक्षा मधल्या भांडणांबद्दल बोलण्यापेक्षा केजरीवाल सरकार राज्य चालवण्यात कुठे कमी पडतय ( भाजप्/कॉग्रेस पेक्षा ) ह्या बद्दल लिहीले बोलले तर उपयोग होइल.अपेक्षा रास्त आहे.पण अशा रचनात्मक स्वरूपाच्या चर्चांना आम आदमी पक्षाने कधी स्थान दिले होते? हे सोडून सगळे जग अंबानी आणि अडानींचे एजंट आणि भाजपच्या पे-रोलवरचे अशा स्वरूपाची बकवास मात्र वारंवार होत असे.तेव्हा आआपवाले स्वत: भांडून भूस पाडत असतील तरी इतरांनी मात्र रचनात्मक चर्चा करावी अशी अपेक्षा करता येणार नाही.शेवटी करावे तसे भरावे.
In reply to खरे तर दिल्लीच्या लोकांना आप by प्रसाद१९७१
त्या पक्षा मधल्या भांडणांबद्दल बोलण्यापेक्षा केजरीवाल सरकार राज्य चालवण्यात कुठे कमी पडतय ( भाजप्/कॉग्रेस पेक्षा ) ह्या बद्दल लिहीले बोलले तर उपयोग होइल.मिळाले ना तुम्हाला उत्तर ? त्यात त्यांना ‘काडीमात्र इंटरेस्ट’ नाहीये असं दिसतंय.
In reply to जनतेची कामे by श्रीरंग_जोशी
In reply to उत्तम प्रतिसाद. जशी प्रजा तसा by संदीप डांगे
In reply to जनतेची कामे by श्रीरंग_जोशी
In reply to प्रतिसाद आवडला by क्लिंटन
In reply to सहमत by आजानुकर्ण
In reply to प्रतिसाद आवडला by क्लिंटन
In reply to बहुसंख्य जनता अप्रामाणिकपणा by प्रतापराव
In reply to लेख एकसुरी वाटला जे काही होत by प्रतापराव
लेख एकसुरी वाटला जे काही होत आहे त्यावरचे विवेचन नसून फक्त आप पक्ष फुटतोय असा आसुरी आनंद दिसतोय.ज्याची त्याची दृष्टी. जे काही होत आहे त्यावरचे विवेचन तुम्हाला कुठेच दिसले नाही? असुरी आनंद तर नक्कीच आहे आणि ते मी स्वतः मान्यही केले आहे. असो. आणि हो १० फेब्रुवारीला मोदीविरोधकांना कसा असुरी आनंद होत होता ते तुम्हाला दिसले नव्हते का प्रतापराव? जर का तुम्ही (व्यक्तिशः तुम्ही नाही तर मोदीविरोधक---काँग्रेससमर्थक, आआपसमर्थक इत्यादी) मोदी कधी चूक करतात यावर टपून बसलेले असाल आणि जरा काही खुट्ट वाजले तर त्याचा सोशल मिडियावर गदारोळ करत असाल तर केजरीवालांच्या विरोधकांनी सोज्वळ वागणूक द्यायचे काही कारण नाही. काही महिन्यांपूर्वी मिडियामध्ये काही बातम्या मोदी सरकारविरूध्द मुद्दामून प्लॅन्ट केल्या होत्या असा माझा दावा आहे. त्यातील एक बातमी म्हणजे यापुढे कुमारी मातांना त्यांच्या मुला/मुलीचा पासपोर्ट बनविण्याच्या फॉर्ममध्ये त्यांच्यावर बलात्कार झाला होता की नाही ही माहिती द्यावी लागणार. कुणाच्या सुपिक डोक्यातून ही कल्पना सुचली कोणाला माहित. पण लगोलग त्यावर "हेच का अच्छे दिन" म्हणून लागोपाठ ८-१० पोस्ट मी फेसबुकवर पाहिले होते.पण नंतर परराष्ट्र मंत्रालयाने या बातमीचे खंडन केले त्यानंतर मात्र त्या ८-१० पैकी एकानेही त्यावर अवाक्षर उच्चारले नाही.असो. तेव्हा जर का तुम्ही मोदी कधी चूक करतात त्यावर टपून बसलेले असाल तर केजरीवालांचे विरोधकही ते कधी आणि कोणती चूक करतात यावर टपून बसणारच आणि त्याविषयी तक्रार केल्यास फारसा उपयोग होणार नाही. व्यक्तिशः मी अण्णा-केजरीवाल-आम आदमी पक्ष यांचा अगदी पहिल्या दिवसापासून विरोधक राहिलो आहे.अनेकांनी पहिल्यांदा अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पण नंतर आआप भाजपची मते खाणार हे लक्षात आल्यावर ते विरोधक झाले.तसेच पहिल्यांदा विरोध करणारे अनेक जण नंतर अण्णा मोदी सरकारविरूध्द उभे राहत आहेत म्हणून ते आता अण्णांना समर्थन देत आहेत त्यापैकी कुठलीच गोष्ट मी केलेली नाही.अशा स्वरूपाच्या moronism ला माझा विरोधच होता आणि राहिल. आणि आम आदमी पक्षाला समर्थन सोडाच त्या पक्षाविषयी कुठल्याही प्रकारच्या सहानुभूतीने विचार केला पाहिजे असे कुठलेही बंधन माझ्यावर नाही आणि तशी गरजही मला वाटत नाही.
In reply to ही सरकार नवीन आहेत त्यांना by प्रतापराव
ह्या आधीही तुमचे लेख वाचलेत चांगले वाटले परंतु हा मात्र अगदी टाकावू लेख वाटला.काहींना लेख आवडणार काहींना टाकावू वाटणार. चालायचेच. लोकशाही आहे.
दिल्लीतले काही मित्र भेटलेत केजरीवाल सरकारवर तेथील जनता खुश आहे असे त्यांचे म्हणणे ह्याउलट मी लोकसभेत मोदींना मत दिले होते पण त्यांचा एकूण कारभार हा अगदी निष्प्रभ वाटत आहे ..चालायचंच. लोकशाही आहे.
तुमच्यात नि फेसबुक वरच्या पोस्टी लिहिणार्यांमध्ये फरक काय?अहो मी स्वतः फेसबुकवरही लिहितो-- मिपावर लिहितो त्यापेक्षा बरेच जास्त :) काहींना माझी मते आवडतात तर काहींना आवडत नाहीत. चालायचेच. लोकशाही आहे. पण एक फरक नक्की सांगतो की आआप समर्थक जसे करतात तसे--- प्रश्न विचारल्यास लगेच अंबानी-अडानी समर्थक, भाजपच्या पेरोलवरचा अशा बकवास गोष्टींना मी तरी नक्कीच थारा देत नाही. असो.
In reply to ही सरकार नवीन आहेत त्यांना by प्रतापराव
In reply to ही सरकार नवीन आहेत त्यांना by प्रतापराव
ही सरकार नवीन आहेत त्यांना वेळ मिळायला हवा.
उत्तम ! १००% सहमत.
पण याचा अर्थ असा नाही की नविन आहेत म्हणून लोकशाही संकेत आणि निवडणूकीत दिलेली वचने धाब्यावर बसवायची परवानगी आहे... किंबहुना पहिल्या पासूनच सर्व सरकारांना चांगल्या सवयी लागणे जरूर असते. त्यासाठी सरकारलाला मत दिलेल्या आणि न दिलेल्या अश्या सर्वच जनतेने सजग राहून (केवळ आपला राजकिय मुद्दा जिंकण्यासाठी केलेल्या कांगावाखोरपणे नव्हे, तर) सत्य आणि प्रामाणिकपणाने सरकारवर आणि विरोधी पक्षावर सकारात्मक टीका करून त्याला योग्य दिशेवर ठेवणे जरूरीचे असते...
याला सहभागी लोकशाही (पार्टीसिपेटरी डेमॉक्रसी) म्हणतात. हा लोकशाहीचा सर्वात चांगला पर्याय आहे.
लोकांनी ४-५ वर्षांतून एकदा मतदान करणे आणि नंतर आपण मत दिलेल्या नेत्याची/पक्षाची बाजू आंधळेपणे उचलत राहणे अशी राजकीय अंधश्रद्धा आपल्याकडे बोकाळली आहे आणि तो अत्यंत घातक प्रकार आहे. चूक मग ती मतदाराची स्वत:ची असो (उदा, चूकीच्या नेत्याला/पक्षाला मत दिले, इ) अथवा नेत्याची/पक्षाची असो (उदा, लोकांची केलेली दिशाभूल, चुकीचे निर्णय, इ); तिला चूकच म्हणण्याचे आणि त्यानंतर आपल्यात आणि नेत्यात/पक्षात योग्य तो बदल करवून घेण्याचे धैर्य जनतेने दाखविल्याशिवाय उत्तम लोकशाही हे केवळ एक दिवास्वप्नच राहील.
मोदींविरोधात काहीही खुट्ट झाले तर लिहितात म्हणून केज्रीवालान्विरुद्ध्ही तसेच लिहिणे.
हे म्हणणे आपसमर्थनाची सीमा ओलांडून आपभक्तांच्या टोळीत सामील झाल्याचे स्पष्ट लक्षण आहे असे वाटत नाही का ?! :)
याचा अर्थ, "आमच्या विरोधकावर जरूर टीका करा पण आमच्या नेत्याच्या दिशेकडे बोटही उचलू नका." असा होत नाही काय ?!
असे करण्याऐवजी, वर म्हटल्याप्रमाणे, मोदी व केजरीवाल या दोघांवरही (आणि इतर सर्वच नेत्या/पक्षांवर) प्रामाणिक आणि सकारात्मक टीका करून त्यांना योग्य मार्ग सोडणे कठीण करणे, हेच लोकशाहीतील डोळस आणि सजग नागरिकाचे लक्षण आहे.In reply to केजरीवाल ह्यांच्या बद्दल by प्रतापराव
In reply to केजरीवाल ह्यांच्या बद्दल by प्रतापराव
In reply to मस्त लेख by बोका-ए-आझम
तुमच्या-आमच्या पिढीला १९७७ च्या जनता सरकारचा अनुभव नव्हता. पण तो थोडाफार असाच असणार याची कल्पना आली.मी जे काही वाचले आहे त्यावरून जनता पक्षात भांडणे नक्कीच होती.पण इतका सावळागोंधळ नव्हता.कदाचित त्याकाळी स्टिंग ऑपरेशन आणि फोनवरील बोलणे टेप करणे हे प्रकार नव्हते म्हणूनही असेल :) पण जनता पक्षाच्या बैठकांना बाऊन्सरना पाचारण केले गेले होते असे वाटत नाही :)
In reply to थोडा फरक by क्लिंटन
In reply to थोडा फरक by क्लिंटन
In reply to राजनारायण आणि चरणसिंग by बोका-ए-आझम
राजनारायण आणि चरणसिंग हे कुणा बाऊन्सरपेक्षा कमी होते असं वाटत नाही.हहपुवा. तरीही जनता पक्षाच्या बैठकीत त्यांनी प्रत्यक्ष मारामारी केली असेल असे वाटत नाही. पडद्याआड काही झाले असले तर कल्पना नाही :)
In reply to थोडा फरक by क्लिंटन
In reply to त्या त्या काळासाठी by विकास
त्या त्या काळाला अनुरूप असे "अॅडव्हान्स" वागणे हे ७७ साली झाले आणि व्हि पि सिंग जेंव्हा "surprise!" असे म्हणत पंतप्रधान झाले तेंव्हा देखील झाले.हो त्या काळाच्या मानाने बरेच अॅडव्हान्सड वागणे जनता पार्टीचे होते.१९७७-१९८९- केजरीवाल अशी प्रगती होत असेल तर भविष्यात पक्षांतर्गत भांडणांतर्गत नक्की काय बघायला लागणार आहे याची कल्पनाही करवत नाही :) .
In reply to पक्षांतर्गत वाद असायचेच त्यात by प्रतापराव
In reply to पक्षांतर्गत वाद असायचेच त्यात by प्रतापराव
In reply to केजरीवाल धुरंधर राजकारणी! by बोका-ए-आझम
याचाच अर्थ आम आदमी हा एक मुखवटा आहे आणि मेट्रोने शपथविधीला जाणं हा स्टंट आहे. चांगलं झालं
आता पुढची पायरी गाठली आहे.
एकतरी केजरीगुलाम आमदारांच्या पगार/ भत्तावाढीबद्दल बोलला का? असो.
केजरीवाल हा अत्यंत पाताळयंत्री आणि आत्मकेंद्रीत व्यक्ती आहे.
पगारवाढ ही फक्त आमदारांसाठी नसुन सर्व राजकीय क्षेत्रात अस्वस्थता पसरविण्यासाठी होती. केजरीवालच्या दुर्दैवाने यात यश अजुनतरी आलेले नाही. In reply to चला केजरीवाल ह्यांच्या बाजूने by प्रतापराव
In reply to मोदीन्नी भ्रमनिरास केला by चिनार
In reply to चला केजरीवाल ह्यांच्या बाजूने by प्रतापराव
In reply to बाकी मला एका प्रश्नाचे उत्तर by आनन्दा
In reply to १००% सह्मत ! by चिनार
In reply to आनंदा.. by नाखु
हे सगळं जाहीरातीतल्या परिणामांसारखं झट्पट झालं पाहिजे यावर सगळ्या सु"शिक्षीतांचा आग्रही+आंधळा विश्वास आहे हे कंपनीत वारंवार चर्चेत अनुभवले आहे!!!हे असे व्हायला आपले नेते आणि त्यांचे तथाकथित अनुयायीच कारणीभूत आहेत. अर्थात मिडियाचा रोल देखील दुर्लक्षित करून चालणार नाही. लोकसभेच्या निवडणूकीच्या वेळेस व्हाट्स अॅप वरून फिरणारे मेसेजेस पाहिले असते तर ते सर्वसाधारण सुशिक्षिताला कळेल. बरे या आंधळ्या भक्तांना हे देखील कळत नाही की असे मेसेजेस फिरवून आपण आपल्या नेत्यालाच आणखीन अडचणीत आणत आहोत. असो, परत परत तेच काय बोलणार. लोकसभेच्या वेळेस मी सांगून सांगून दमलो की बाबांनो मला देखील भाजपाच यावे असे वाटते, पण माझ्या तुमच्यासारख्या अतिमहत्वाकांक्षी अपेक्षा नाहीत. मर्यादित अपेक्षा ठेवा, त्याचे योग्य मूल्यमापन करा आणि ठरवा कोण काम करतेय ते. अवाजवी अपेक्षा ठेवायच्या, त्या वर्षभरात पूर्ण होणार असे पण आपणच ठोकून द्यायचे आणि मग अडचणीत आले की "मोदी असे कुठे बोलले होते"?
In reply to हे सगळं जाहीरातीतल्या by आनन्दा
In reply to बाकी मला एका प्रश्नाचे उत्तर by आनन्दा
In reply to भ्रष्टाचार सामान्य जनतेच्या by सुबोध खरे
नाहीतर अशा माणसांच्या ओळखीचा उपयोग काय? हा जनतेचा विचार आहेनिदान नगरसेवकाच्या पातळीवर तर नक्कीच हे बघायला मिळते. आमदार-खासदार पातळीवर याचा परिणाम किती हे बघायला हवे. तरीही सगळे नियमांनुसार जायला लागले तर भारत देश स्टॅन्डस्टीलला येईल असे वाटायला लागले आहे. कारण सगळ्यांचेच हितसंबंध नियम मोडण्यामध्ये गुंतलेले आहेत.

In reply to राहुल गांधी बरोबर बोलले by क्लिंटन
In reply to क्लिंटन भौ.. with all due by हाडक्या
तुमचे विश्वासार्हतेचे क्रेडिट या आपवाल्यांवर इतके पण खर्च नका करु, they don't worth it that much.लोल. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. बाकी मी फ्री मार्केटची भलामण करतो म्हणूनच आआपचा तिरस्कार करतो :)
In reply to विचार करण्याजोगा मुद्दा आहे by क्लिंटन
In reply to युगपुरुषांचे दिल्ली पोलिसांना पत्र by डँबिस००७
The Aam Aadmi Party-led government has written a letter to Commissioner of Police, BS Bassi, requesting him to provide a list of dark spots around the city which could be potential places of crime against women. The Delhi Police is requested to provide a list of dark spots considered vulnerable for women so that CCTV cameras installation can be started there.बाय द वे, दिल्लीमध्ये बर्याच ठिकाणी CCTV कॅमेरे लावून झाले आहेत.
In reply to दिल्लीच्या कायदेमंत्र्यांची पदवी बनावट? by क्लिंटन
लई भारी मुद्दे मांडले आहेत.