मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डाएट आणि व्यायामशाळा दया सोडून

कपिल काळे · · काथ्याकूट
कॅलरी जाळायच्या आहेत? वजन कमी करायचं आहे? स्लीम आणि फिट व्हायचं आहे? मग म.टा.मधील ही बातमी वाचा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3733746.cms आता डाएट आणि व्यायामशाळा दया सोडून आणि ...

वाचने 4586 वाचनखूण प्रतिक्रिया 16

In reply to by ब्रिटिश टिंग्या

लिखाळ गुरुवार, 11/20/2008 - 20:24
हा हा हा :) तुमची स्वाक्षरी सुद्धा या लेखासाठी चपखल आहे :) -- लिखाळ.

स्वानन्द गुरुवार, 11/20/2008 - 20:58
हो ना .... म्हणजे हा व्यायाम तर फार पूर्वीपासून करतोय, पण तसा परीणाम कधी दिसला नाही ! जाता जाता..... टिंग्या.. तुमचा काय अनुभव? कि तुम्हीही नावप्रमाणेच.. आहात?

टारझन गुरुवार, 11/20/2008 - 22:15
काळे भाऊ ... काय चावटपणा आहे हा ? आमची वजनं ५० किलोच्या खाली असायला हवी होती... असो ...

In reply to by चतुरंग

टारझन गुरुवार, 11/20/2008 - 23:25
आहो रंगूजी .. आम्ही गांधींची काही तत्व पाळतो हो हल्ली. स्वतःची 'कामं' स्वतःच करावीत असं महात्मा सांगून गेले. बाकी प्रतिसाद गंमत म्हणोण टाकला होता हो :) २४_२५ स्वतःत व्यस्त ) टारूबाळ

In reply to by टारझन

कपिल काळे गुरुवार, 11/20/2008 - 22:40
डाएट आणि व्यायामशाळा दया सोडून दृश्य संपादन प्रेषक कपिल काळे ( गुरू, 11/20/2008 - 02:40) . औषधोपचार जीवनमान माध्यमवेध टारु तू लेखाची वर्गवारी मनावर घेतलेली दिसतेस!!

कपिल काळे गुरुवार, 11/20/2008 - 22:30
म्हंजे तुला हाफ्रिकेतून फुंकर मारली की थेट मुंबैला येशील की अजून काही दिवसांनी!!

खादाड_बोका Fri, 11/21/2008 - 03:01
हा व्यायाम करताना जर माणुस खाली राहीला तरी त्याचे वजन तेवढ्याच प्रमाणात कमी होइल का बॉ ? सामान्यद्यान वाढवण्याचा प्रयत्न.... ;) ;)
मला हा व्यायाम मनापासुन आवडतो....