कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!!
लेखनप्रकार
हे जग विरोधाभासाने, दांभिकतेने आणि दुटप्पीपणाने भरलेले आहे. हे जग फक्त बळीचा बकरा शोधत राहते. दोष देण्यासाठी! विशेषतः भारतीय सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे दुटप्पीपणाचे मोठे आगार आहे.
जो मुलगा लग्नाआधी आई वडिलांच्या शब्दाबाहेर नसतो आणि ज्याला स्वतंत्र विचार करण्याची सवय न लावता फक्त आई वडील सांगतील तेच ऐकायची सवय लावली जाते, त्याने लग्नानंतर बायकोच्या योग्य गोष्टी ऐकल्या तर त्याला बायकोचा बैल म्हटले जाते. मग तो आधी आई वडिलांचे ऐकत होता तेव्हा तो "बैल" का नसतो? लग्नानंतरच अचानक त्याचे बैलात रूपांतर कसे होते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
मुळात एखाद्याने कुणाचेही वैचारिक परावलंबित्व किंवा गुलामगिरी पत्करली तर तो निर्णयासाठी कुणावर तरी अवलंबून राहणारच आहे! त्यापेक्षा स्वतंत्र विचारशक्ती असणे केव्हाही चांगले!
पण स्वतंत्र विचारसरणीवाला मुलगा सुद्धा दांभिक विचारांचा बळी होण्यापासून सुटू शकलेला नाही. जर एखाद्या मुलाने एखादी गोष्ट आई वडिलांना न पटणारी केली तर हे दांभिक जग त्यात त्याच्या बायकोला बळीचा बकरा बनवते. याने नक्की बायकोचे ऐकून असे केले असे म्हटले जाते, भले त्याने त्या वेळेस बायकोचे ऐकले नसेल तरीही!
पण मुलाने जर आई वडिलांना योग्य वाटेल असा निर्णय घेतला तर त्या बाबत मात्र बायकोला जबाबदार धरत नाहीत. तेव्हा त्याने हा निर्णय स्वतः घेतला असे मानले जाते, मग त्याने त्या वेळेस बायकोचा सल्ला ऐकला असला तरी.
सुनेच्या ज्या गोष्टी पटत नाहीत त्याच लेकीने तीच्या सासरी केल्या तर चालतात.
मुलगा सुनेची बाजू घेतो ते चालत नाही पण जावयाने लेकीची बाजू घेतली पाहिजे असे वाटते.
एकीकडे मुलगा मुलगी समान असे म्हटले जाते, तर दुसरीकडे कर्तव्य पार पाडण्याच्या वेळेस फक्त मुलगाच आठवतो. हक्क मागायला मात्र प्रथम मुलगी हजर असते कारण आज स्त्री पुरुष समानतेचा जमाना आहे!!
"मुलगा सुनेचे ऐकतो, आमचे ऐकत नाही" असे मान्य करून आई वडील एक प्रकारे आपल्या मुलाला स्वत:ची विचार शक्ती नाही असे अप्रत्यक्षरीत्या मान्य करून स्वत: मुलावर केलेल्या संस्कारांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात, नाही का?? विचार करा!!
आहे ना विरोधाभास?
तुम्ही या लिस्ट मध्ये आणखी भर घालू शकता, तुम्हाला आलेल्या अनुभवानुसार!
वाचने
10031
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
तुंम्ही बैल, बकरा असे
+१
In reply to +१ by खेडूत
मला पन रा गा ची आठवण आली
ह्म्म्म...
In reply to ह्म्म्म... by योगी९००
(No subject)
बैलाचा बळी
>
In reply to > by टवाळ कार्टा
चायला माईंचा मोड गायबला
In reply to चायला माईंचा मोड गायबला by टवाळ कार्टा
माई मोड आमचा © आहे म्हणुनच
In reply to माई मोड आमचा © आहे म्हणुनच by जेपी
आजचा गृहपाठ..
आयुष्याचे असेच विविध अँगल्स
In reply to आयुष्याचे असेच विविध अँगल्स by अन्या दातार
आवडत्या लेखकाप्रतिचे तुझे
In reply to आवडत्या लेखकाप्रतिचे तुझे by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्ही अगदी ...
In reply to तुम्ही अगदी ... by निमिष सोनार
धन्यवाद.
In reply to आयुष्याचे असेच विविध अँगल्स by अन्या दातार
धन्यवाद!!
नि सो सर
In reply to नि सो सर by होबासराव
हा हा हा
माणसे जोडणे.:- लेखक निमिष सो (अध्यक्ष गहन विचारि सा. संमेलन)
In reply to माणसे जोडणे.:- लेखक निमिष सो (अध्यक्ष गहन विचारि सा. संमेलन) by होबासराव
विरोधाभास नाही..
ऑक्टोपस
In reply to ऑक्टोपस by 'पिंक' पॅंथर्न
तिसरे हृदय
In reply to तिसरे हृदय by अन्या दातार
अजून एक प्राणी विसरलात ...जो या लेखात सुरुवातीला आहे....
ऑक्टोपस ला हृदय असते? आणि असले तर इतके? तीन तीन?
In reply to ऑक्टोपस ला हृदय असते? आणि असले तर इतके? तीन तीन? by निमिष सोनार
आणि ते आठ पाय तारेवरची कसरत
आई ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं!
In reply to आई ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं! by अत्रुप्त आत्मा
+१
नारायण ! नारायण !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- लुटा तुम्ही ऐवज इष्काचा... ;) { Bugadi Maazi Sandali Ga }काही अपवाद वगळता सगळे "बैल" प्रतिसाद आले..
In reply to काही अपवाद वगळता सगळे "बैल" प्रतिसाद आले.. by निमिष सोनार
बुलशिट? ;)
मन घट्ट करा आणि आल आहे त्याला
आधीच्या लेखांमुळे लोकांनी
अरे बैल नसलेल्यानो, तुम्हाला कुणीतरी बैल म्हणायची वाट ....
In reply to अरे बैल नसलेल्यानो, तुम्हाला कुणीतरी बैल म्हणायची वाट .... by निमिष सोनार
जरा सिरीयस व्हा जीवनात !!
In reply to जरा सिरीयस व्हा जीवनात !! by बॅटमॅन
ही नीड्स स्माईल ऑन हिज फेस. :
In reply to अरे बैल नसलेल्यानो, तुम्हाला कुणीतरी बैल म्हणायची वाट .... by निमिष सोनार
सिरियस होतो. पण सॅम का ब्लॅक
In reply to सिरियस होतो. पण सॅम का ब्लॅक by कॅप्टन जॅक स्पॅरो
सिरियस होतो. पण सॅम का ब्लॅक
In reply to सिरियस होतो. पण सॅम का ब्लॅक by हाडक्या
ब्लॅक झालं की मागे कै.
In reply to ब्लॅक झालं की मागे कै. by कॅप्टन जॅक स्पॅरो
हा हा हा...
"हादाक्या" च्या प्रतिसाद पहिला सिरीयस प्रतिसाद आला...
In reply to "हादाक्या" च्या प्रतिसाद पहिला सिरीयस प्रतिसाद आला... by निमिष सोनार
@ ..कौटुंबिक राजकारणाच्या
In reply to @ ..कौटुंबिक राजकारणाच्या by अत्रुप्त आत्मा
तुमच्या लेखनाचा इतरांवर
In reply to तुमच्या लेखनाचा इतरांवर by हाडक्या
:)