मी उपवर तरुण असतो तर
- माझ्या सध्याच्या उत्पन्नापेक्षा अनेक उमेदवारांचे उत्पन्न अधिक असणे.
- माझे बाह्यरूप सामान्य असल्याने माझे पटकन नजरेत न भरणे.
- जसे स्वतःचे काटोकोर आर्थिक नियोजन.
- घरातील खर्चांची संगणकीकृत नोंद ठेवणे अन ठराविक काळानंतर त्या आकडेवारीचे विश्लेषण करणे.
- घरातील नेहमी न लागणाऱ्या वस्तू, कागदपत्रे या ठराविक ठिकाणीच ठेवून शक्य तेवढे त्यांचे वर्गीकरण करणे म्हणजे गरजेच्या वेळी एखादी वस्तू चटकन हाती लागेल.
In reply to चला आत्मवृत्त नाही हे बघुन बरे वाटले. by ज्ञानोबाचे पैजार
लग्न करणे खरोखर इतके गरजेचे आहे का?हेच म्हणतो!! (लग्न झालेल्यांची आणि होऊ घातलेल्यांची अवस्था बघून विचारात पडलेला)- सूड
In reply to लग्न करणे खरोखर इतके गरजेचे by सूड
In reply to तुला तुझ्यासारखीच मिळाली तर by टवाळ कार्टा
In reply to तुला तुझ्यासारखीच मिळाली तर by टवाळ कार्टा
In reply to टक्या, उत्तर देतोयेस ना? by सूड
In reply to फ्रस्टेट by जेपी
In reply to गप्रांव मेल्या, इथे नायतर by सूड
In reply to लोल by टवाळ कार्टा
In reply to अरे टका नशीब त्यांनी भार्यासन by प्रमोद देर्देकर
In reply to कुठे आहे भार्यासनाची माहिती.. by टवाळ कार्टा
In reply to रंगा शेठ काय हे ???? by एसमाळी
In reply to रंगा शेठ काय हे ???? by एसमाळी
In reply to रंगा शेठ काय हे ????एसमाळी - by बॅटमॅन
In reply to .. by हाडक्या
In reply to बाकी डुआयडी लैच सोज्वळ हो ! by सस्नेह
In reply to रंगा शेठ काय हे ???? by एसमाळी
In reply to जेपी, साधा आहेस हे माहीती by सतिश गावडे
In reply to अगदी!! =)) by सूड
नोकरीनिमित्त आईवडीलापासून लांब दुसऱ्या शहरात भाड्याचे घर घेऊन राहतोय हे अध्याहृत आहेही तर बेसिक गरज आहे राव! एकाच शहरात असले तरी. आणि भाड्याचे घर? च् च् च्. बाकी स्वतःत बदल करण्याची इतकी तयारी दाखवली तर लग्नानंतर काही वर्षांतच आई-वडिल व मित्रमंडळींनाही ओळखू यायचा नाहीत. आहे तसं स्विकारणारी मिळाली तर करा नाहीतर लग्न झालंच पाहिजे असा काही दैवी आदेश नसतो.
In reply to नोकरीनिमित्त आईवडीलापासून by नगरीनिरंजन
In reply to जोशी बुआ (?) by विवेकपटाईत
लग्न जुळवताना पत्रिका बघणे, रोटीबेटी व्यवहारांमधला अतिरेक इत्यादी फालतू गोष्टी विसराव्याएवढी एक ओळ सोडली तर, दोन्ही सल्ले एकांगी आणि न पटणारे आहेत. आमलात आणले तर लग्न अयशस्वी होण्याची १००% खात्री देता येईल. (घरातले पडेल ते काम करणारा)पैजारबुवा,
In reply to कित्ती चान चान, गोग्गोड by स्पा
In reply to कित्ती चान चान, गोग्गोड by स्पा
In reply to ओह अच्चा अच्चा तलिच्च तु by पियुशा
In reply to निबंध लेखन सर्धेत तुम्हाला by पॉइंट ब्लँक
आहे तसं स्विकारणारी मिळाली तर करायात ईतकच अॅड करते की जे शोधताहेत, त्यांना मीळालीच तर तिला पण जशी आहे तशी स्विकारा. आणि १८५७ साली लग्न केलेल्यांचे सल्ले बिनदीक्कत फाट्यावर मारा.
In reply to मनःपुर्वक अभीनंदन, भावा!!! यू by स्वप्नांची राणी
टीकोजीरावकोण हो कोण हे?
In reply to टीकोजीराव कोण हो कोण हे? by बॅटमॅन
In reply to नाम म्हणून पाहिलत तर तेच हो by स्वप्नांची राणी
In reply to अग्गाग्गा काय ते कौतिक उतू by टवाळ कार्टा
In reply to टका...लगेच मातू नकोस... by स्वप्नांची राणी
In reply to टका...लगेच मातू नकोस... by स्वप्नांची राणी
In reply to नाम म्हणून पाहिलत तर तेच हो by स्वप्नांची राणी
In reply to मस्त तोडगे ! by सस्नेह
In reply to स्नेहांकिताशी सहमत … by कहर
विनोदला (काल्पनिक नाव)=))
In reply to विनोदला (काल्पनिक नाव) by आनन्दिता
In reply to विनोदला (काल्पनिक नाव) by आनन्दिता
In reply to कर्मन्दशा! by धमाल मुलगा
एक जरा पोरगी पटवून तिच्याशी लगिन केलं तर?ह्या असल्या लफडेबाज लोकांनीच चांगल्या-चांगल्या उपवर पोरी पळवल्या!!! ;)
In reply to ह्याला हाणा आधी! by पिवळा डांबिस
In reply to हे बरंय! by धमाल मुलगा
In reply to या निमित्ताने मिपावरील कीती by खटपट्या
In reply to डोक्याला ताप by प्रथम म्हात्रे
तुच शोध तुझ्यासाठी म्हणू लागतात. आता त्यांना कोण समजावणार की कधी कधी धड जेवायलापण वेळ मिळत नाही, तर खास वेळ काढून मुलगी कोण शोधत बसणार? आणि वर अपडेट्स मागत राहणार की कोणी भेटली की नाही...हो ना राव!! आम्हाला तर मिपाकर्स पण लेक्चर देतात. फक्त आमच्या शांत स्वभावाची ख्याती मिपावर जगप्रसिद्ध असल्याने जरा आवरतं घेतात. ;)
In reply to आपण तर केल लव्ह मॅरेज by बाबा पाटील
In reply to आमच लयच मुळमुळीत. by सतीश कुडतरकर
In reply to आमच लयच मुळमुळीत. by सतीश कुडतरकर
In reply to आमच लयच मुळमुळीत. by सतीश कुडतरकर
In reply to हायला, लईच मार्मिक ! वैनींचा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ड्यूआयडी नाही. व्हर्जिनल आहे. by सतीश कुडतरकर
In reply to व्हर्जिनल???? by बॅटमॅन
In reply to ते आयडीबद्दल म्हणतायेत by सूड
In reply to आमच लयच मुळमुळीत. by सतीश कुडतरकर
In reply to आमच लयच मुळमुळीत. by सतीश कुडतरकर
In reply to आमच लयच मुळमुळीत. by सतीश कुडतरकर
In reply to हाफ शेंच्युरी निमीत्त रंगाशेठ by जेपी
In reply to हाफ शेंच्युरी निमीत्त रंगाशेठ by जेपी
In reply to ओ जेपी जागे व्हा ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to जपून ! ..रंगाभौंना 'वधू' by सस्नेह
लेखशिर्षक : मी उपवर तरुण असतो तर...
हा सगळा उपवर तरूणांच्या जर, तर वरचा लेख आहे... तेव्हा त्यांना 'वर' देणे गैरकायदेशीर नसले (आणि माझी त्याला हरकतही असू शकत नसली) तरी ते समस्यापूर्ण असू शकते... इतकेच म्हणायचे होते :) ;)In reply to लेखशिर्षक : मी उपवर तरुण असतो by डॉ सुहास म्हात्रे
- ठरवून विवाह करण्याच्या प्रक्रियेचा मला शून्य अनुभव आहे.
- अन माझ्या मते क्षमता निर्माण करणे अधिक महत्त्वाचे एकदा ती निर्माण झाल्यावर त्याबाबत प्रसिद्धी करण्याचे मार्ग शोधणे फारसे अवघड नसते. कष्टाने जे कौशल्य मिळवले असते त्याची लक्षणे वागण्याबोलण्यातून अन सकारात्मक देहबोलीतून आपोआपच दिसू लागतात.
In reply to वराती मागून... by नाखु
In reply to मान्य आहेच पण by श्रीरंग_जोशी
In reply to +१ by नाखु
चला आत्मवृत्त नाही हे बघुन बरे वाटले.