तात्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आमचे प्रिय मित्रवर्य, रसिकग्रणी तात्यासाहेब अभ्यंकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
त्यांच्या हातून रौशनी, साधना कोळीण, पाटणकर आजोबा यासारखी उत्तमोत्तम व्यक्तिचित्रं या पुढेही लिहिली जावोत हीच शुभेच्छा!
आम्हाला ग्रिटींग कार्ड बनवंण्याची कला माहीत नाही. तरी सुद्धा आम्ही तात्याला आवडणार्या त्याच्या अनुष्का या बाईचं चित्र इथे डकवून त्याला या रंगीत शुभेच्छा देत आहोत. ही बया तात्याला फ्लाईंग किस देते आहे असं आपण समजू! ;))
राजीव अनंत भिडे,
हिंदु कॉलनी, मुंबई.
वाचन
29684
प्रतिक्रिया
35