एनआरआयची भारतभेट..
मिलिंद बोकिलांचं झेन गार्डन बर्याच काळाने पुन्हा उघडलं आणि पायर्या ही गोष्ट वाचली. सिंगापूरमधे कष्टाने सेटल झालेला बिझनेसमन श्रीपाद बर्याच वर्षांनी भारतात आपल्या एका मैत्रिणीला, जयाला आणि तिच्या फॅमिलीला फाईव्ह स्टार हॉटेलात भेटतो. जयाचा नवरा अशोकसुद्धा पूर्वी चळवळीतच असतो. तेव्हाचे त्यांचे संदर्भ, तरुण वयात चळवळीत असणारे हे तिघे आणि त्यांच्या इतर मित्रांचे संदर्भ.. आणि आताची वागणूक. तत्वांचा फोलपणा, परदेशातून आलेल्या मित्राकडून गिफ्ट्स, फाईव्ह स्टार खाना जमेल तितका वसूल करण्याची वृत्ती, अगदी आपण एरवी जिकडे जातही नाही अशा महागड्या ठिकाणी जाऊन त्याच्या खर्चाने हौस भागवून घेणं, आणि बरंच कायकाय. आणि वरुन जयाचं फाईव्ह स्टार अन्नाचा बकाणा तोंडात असतानाच श्रीपादला "पैशाच्या मागे गेलेला, प्रतिपक्षाला जाऊन मिळालेला भांडवलवादी" वगैरे म्हणणं..लहान मुलानेसुद्धा गिफ्ट मागून वसूल करणं..
अर्थात श्रीपादचीही एक अनावश्यक वा आवश्यक असो पण "गिफ्ट देण्याची" मानसिकता आहेच..ती खूप सटल आहे. ही दोन्ही बाजूंची मानसिकता कथेत मस्त आणि सहज दिसते.
वर्षा-दोन वर्षांतून, अन कधीकधी पाचदहा वर्षांनी एन आर आय लोक भारतात सुट्टी काढून येतात. महिना, पंधरा दिवस. त्या काळात येणार्या काही अनुभवांचं वर्णन "फॉर हिअर ऑर टु गो" या पुस्तकात थोडंसं वाचलं होतं.
माहेरी चार दिवस, सासरी चार दिवस, मित्रांसाठी पुण्यामुंबईत दोन दिवस, घरच्या इतर कौटुंबिक अन सरकारी भानगडी निस्तरण्यात आठवडा. वेगवेगळ्या प्रकारची जेवणं. तिथे सहज न मिळणारी घरगुती चव शोधायला जाणं अन इथेही तिकडच्याच पदार्थांची इंडियनाइज्ड व्हर्शन मिळणं. अनेक प्रतिमाभंग. असं बरंच काही असावं असं ऐकून अन वाचून वाटलं.
प्रत्यक्ष अनुभव मात्र फार थोडे लोक सांगतात. फारच थोडे. कडवटपणा नको म्हणून टाळत असतील.
भारतीय लोकांचेही अशा फ्लाईंग व्हिजिटवर आलेल्या परदेशी पाहुण्यांबद्दल ग्रह असतात. अॅटिट्यूड असतात.
परदेशात राहणार्या अन इथल्या अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे काय अनुभव आहेत? खरंच असे गिफ्टवसुली करणारे, फेवर्स मागणारे लोक प्रातिनिधिक म्हणता येतील का?
काही प्रश्न, टु बिगिन विथः
-ते तिकडे मजा करत आहेत आणि आपण इकडे देशाची अन घराची जबाबदारी घेत आहोत असा भारतातल्या नातेवाईकांचा /मित्रांचा अॅटिट्यूड भासतो का?
-मत्सर हेवा दिसतो का?
-भारतात आता आर्थिक चित्र बदललं आहे त्याने काही फरक पडला आहे का? अप्रूप कमी झालंय का?
-इम्पोर्टेड चॉकलेट्स, खेळणी, गिफ्ट्स यांसाठी लोक आवर्जून भेटतात का? परदेशी मित्राकडून, अंकल-आंटींकडून गिफ्ट मिळणे ही इच्छा भेटीचा एक मुख्य भाग असतो का?
-तिकडच्या श्रीमंतीचं प्रदर्शन इकडे केलं जातं का?
-तिकडची समृद्धता इथल्या भाऊबंदांना कळावी अशी (स्वाभाविक?!) इच्छा असते का? ती दाखवण्यासाठी ताण घेऊन भेटवस्तू आणल्या जातात का?
-भेटवस्तू न आणल्यास नाराजी दिसते का भारतात?
-नातेवाईक स्थळ यादृष्टीने किंवा तिकडे सेटल होण्यासाठी मार्गदर्शन, मदत अशा कार॑णांनी मागे लागतात का? ते तेवढ्यासाठीच तुम्हाला भेटताहेत अशी भावना येते का? त्यांना मदत करायला आवडतं का?
-चुटपुट लागल्याने नकोच ती भारतभेट असं वाटतं का?
-परदेशात सेटल झाल्यावर अनेक वर्षांनी प्रथम मुलं आणि मग जनरली पत्नी भारतात आठवडाभरही यायला साफ नकार देते अन एकटा पुरुषमाणूस येऊन झेंडावंदन (फॉर्मॅलिटीज) करुन जातो असं उगीचच मला तरी वाटत आलेलं आहे. हे कॉमन आहे का?
अनेक प्रश्न मनात येतात अधुनमधून, पण या कथेच्या निमित्ताने ते विचारावेसे वाटले इतकंच.
परदेश म्हणजे या ठिकाणी प्रगत देश असं समजलेलं आहे. तिथे समृद्धी आहे असं गृहीत धरुन. अमेरिका, युरोपातले काही देश, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा वगैरे.
वाचने
66309
वाचनखूण
प्रतिक्रिया
139
मी पहिला
In reply to मी पहिला by कपिलमुनी
फार धमासान युद्ध व्हावं हा
एनारआय
In reply to एनारआय by कपिलमुनी
९० च्या दशकात एनारआयची जी
एकही जवळचा एनाराय मित्र
In reply to एकही जवळचा एनाराय मित्र by मृत्युन्जय
..हे सर्व अपेक्षित नाही..लोक
तेच म्हटल बर्याच दिवसात
In reply to तेच म्हटल बर्याच दिवसात by स्पा
गांव बसा नही
In reply to तेच म्हटल बर्याच दिवसात by स्पा
पोपकोर्ण घेऊन बसतो, धागा
मोदी
In reply to मोदी by कपिलमुनी
धागा धुमसायला लागण्याआधीच
In reply to धागा धुमसायला लागण्याआधीच by डॉ सुहास म्हात्रे
@त्यांच्या भाराखाली विझून
In reply to मोदी by कपिलमुनी
आर आय - एन आर आय खिचडी मध्ये
In reply to आर आय - एन आर आय खिचडी मध्ये by मृत्युन्जय
रच्याकने-- "आर आय - एन आर आय
In reply to रच्याकने-- "आर आय - एन आर आय by सुबोध खरे
:dance:*dance4* :lol:*lol*
In reply to रच्याकने-- "आर आय - एन आर आय by सुबोध खरे
आर् एन आय
मज्जा येणार निश्चित।
In reply to मज्जा येणार निश्चित। by यसवायजी
अंहं. "निच्छीत".
एनआरआयची भारतभेट
आमच्या माहितितले एनाराय हे
In reply to आमच्या माहितितले एनाराय हे by बाळ सप्रे
+१
एन आर आय मंजे प्रवासी भारतीय
एकवेळ "एनआरआय" परवडले, पण
मी काहि फार मुरलेला एन आर आय
In reply to मी काहि फार मुरलेला एन आर आय by बेकार तरुण
प्रतिसाद आवडला, पण.. पण..
In reply to मी काहि फार मुरलेला एन आर आय by बेकार तरुण
"लक्षपूर्वक र्ह्स्वदीर्घ
In reply to "लक्षपूर्वक र्ह्स्वदीर्घ by डॉ सुहास म्हात्रे
तसं नसावं पण...
In reply to तसं नसावं पण... by पिवळा डांबिस
शेवटी हसरी स्मायली टाकायची
In reply to शेवटी हसरी स्मायली टाकायची by पिवळा डांबिस
हो, तिच्यायला
कष्ट , त्रास व सुबत्ता
आद्य मिपाकर आणि पुरातन
In reply to आद्य मिपाकर आणि पुरातन by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
उगाच कशाला 'गोंधळाला या या?' :)
In reply to उगाच कशाला 'गोंधळाला या या?' :) by पिवळा डांबिस
मंजे तुमी नक्की "पियाओ" आसनार
In reply to मंजे तुमी नक्की "पियाओ" आसनार by डॉ सुहास म्हात्रे
येस!
In reply to येस! by पिवळा डांबिस
ओह
In reply to ओह by विकास
मला वाटले तुम्ही अम्रिकेत
In reply to मला वाटले तुम्ही अम्रिकेत by पिवळा डांबिस
आँ?
In reply to आँ? by प्रदीप
खूळ नाय हो!
In reply to खूळ नाय हो! by पिवळा डांबिस
अरेच्या
In reply to अरेच्या by श्रीरंग_जोशी
कॅलिफोर्नियात अशे अनेक चळवळी
In reply to कॅलिफोर्नियात अशे अनेक चळवळी by पिवळा डांबिस
बरं बरं
In reply to बरं बरं by श्रीरंग_जोशी
करा, करा!
In reply to खूळ नाय हो! by पिवळा डांबिस
पिडा तुम आगे बढो, हम तुम्हारे
In reply to पिडा तुम आगे बढो, हम तुम्हारे by खटपट्या
पिडा नाय वो पिडां
In reply to पिडा नाय वो पिडां by श्रीरंग_जोशी
थॅन्क्यू!
In reply to खूळ नाय हो! by पिवळा डांबिस
दोष
In reply to येस! by पिवळा डांबिस
आक्षेप
तिथले अनुभव
In reply to तिथले अनुभव by तिमा
रोजची दिनचर्या अगदी हेक्टिक
In reply to रोजची दिनचर्या अगदी हेक्टिक by गवि
..हे वीकेंडचं खरंच आहे का?
In reply to ..हे वीकेंडचं खरंच आहे का? by पिवळा डांबिस
काकुंना
In reply to काकुंना by इरसाल
'हे'
In reply to 'हे' by पिवळा डांबिस
अच्छा ते "हे" होय
उसगावकर भारतात आले की चाकलेटं
In reply to उसगावकर भारतात आले की चाकलेटं by ज्ञानोबाचे पैजार
अगदी अगदी.
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
त्या मोदकांना किसेस का
In reply to त्या मोदकांना किसेस का by अनुप ढेरे
हाहा
In reply to हाहा by योगी९००
हल्ली ती फारिंगची बहुतेक सगळी
In reply to उसगावकर भारतात आले की चाकलेटं by ज्ञानोबाचे पैजार
लै भारी मुद्दा
In reply to लै भारी मुद्दा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@ लाल, पिवलं, व्हाईट काचबंद
ड्युटी फ्री
In reply to ड्युटी फ्री by कपिलमुनी
१ कोटी वेळा सहमत
In reply to ड्युटी फ्री by कपिलमुनी
तुमच्या घरी पीत नाहीत वाटतं? :)
In reply to तुमच्या घरी पीत नाहीत वाटतं? :) by पिवळा डांबिस
हल्ली
ओळखीच्यांतली एक जुनी गोष्ट.
In reply to ओळखीच्यांतली एक जुनी गोष्ट. by कंजूस
काय ट्विस्ट!!
आमचा
In reply to आमचा by माईसाहेब कुरसूंदीकर
ढीगभर स्नीकर्स
नाही, तिकडे पायात घालायच्या बुटांना देखील स्नीकर्स म्हणतात असं ऐकलं.
अमेरीकन - एन आर आय
In reply to अमेरीकन - एन आर आय by विकास
हा लागला मासा गळाला!!!
In reply to हा लागला मासा गळाला!!! by पिवळा डांबिस
तो पण
In reply to तो पण by विकास
हो
@विकास
In reply to @विकास by सुबोध खरे
=))
In reply to =)) by विकास
जवळपास २००५/०६ पर्यंत मी
In reply to जवळपास २००५/०६ पर्यंत मी by आदूबाळ
खी खी खी!
In reply to जवळपास २००५/०६ पर्यंत मी by आदूबाळ
हहपुवा!
In reply to =)) by विकास
इम्युनायझेशनचा डोस म्हणून एक
इम्युनायझेशनचा डोस म्हणून एक वडापाव खातो.हॅ.. हॅ... हॅ... आम्ही जीवाणू-विषाणूंना घाबरणारे नाही ! :) ;) विमानतळावरच नाही तर मुंबईची फेरी मारतानाही आमच्या गाडीला श्रीदत्त वडापाव, इ खायला ऑटोमॅटीक ब्रेक लागतो ! इतकेच काय, विमानातही कॉफीबरोबर "थ्री क्रीम्स अँड थ्री शुगर्स, प्लीज" अशी मागणी हवाईसुंदरीकडे करून ती त्या धक्क्याने पडतापडता कशी सावरून घेते हे पण नेहमीच बघतो ! ;) अर्थात, ते उगाचच नाही, हां ! साखरेला घाबरणारा नसल्याने ते सर्व विमानातल्या कडू कॉफीत घालून तिला गोड करून पितो ! :)@ विकास
In reply to @ विकास by डॉ सुहास म्हात्रे
एक्का साहेब...
In reply to एक्का साहेब... by स्वप्नांची राणी
अर्बन लिजंड
जबरी धागाय !!
व्यक्ती तितक्या प्रकृती....
In reply to व्यक्ती तितक्या प्रकृती.... by प्रभाकर पेठकर
गल्फात ३४ वर्षे काढलेला मी
In reply to गल्फात ३४ वर्षे काढलेला मी by पिवळा डांबिस
आसं कसं, आसं कसं ???
In reply to गल्फात ३४ वर्षे काढलेला मी by पिवळा डांबिस
छे छे..
In reply to छे छे.. by धमाल मुलगा
+१००
In reply to छे छे.. by धमाल मुलगा
गल्फातले लोकं ग्रॅन्ड आहेतच,
In reply to गल्फातले लोकं ग्रॅन्ड आहेतच, by पिवळा डांबिस
अग्गंगंगंगं....
In reply to अग्गंगंगंगं.... by धमाल मुलगा
अतिअवांतर
अल्पावधित पन्नाशी पार
In reply to अल्पावधित पन्नाशी पार by खटपट्या
+१
In reply to अल्पावधित पन्नाशी पार by खटपट्या
@ फारीनची चाकलेटा द्येवन
In reply to @ फारीनची चाकलेटा द्येवन by अत्रुप्त आत्मा
ओ साहेब!
In reply to ओ साहेब! by विकास
लागलं...योग्य जागी लागलं!
In reply to @ फारीनची चाकलेटा द्येवन by अत्रुप्त आत्मा
नेमका जेवायच्या टायमाला भजीचा
In reply to @ फारीनची चाकलेटा द्येवन by अत्रुप्त आत्मा
तांब्यापिठाधिपती महंतांनी
In reply to तांब्यापिठाधिपती महंतांनी by डॉ सुहास म्हात्रे
तांब्यापिठाधिपती महंतांनी
In reply to तांब्यापिठाधिपती महंतांनी by डॉ सुहास म्हात्रे
मणापासूण>>> ज्या मणभर जिलब्या
In reply to मणापासूण>>> ज्या मणभर जिलब्या by बॅटमॅन
(No subject)
मस्त विषय
छान
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
आभारी आहे...
In reply to आभारी आहे... by योगी९००
हम्म
इस्पीकचा एक्का,पेठकर काका
In reply to इस्पीकचा एक्का,पेठकर काका by अभिजीत अवलिया
चवी पेक्षा नांव मोठे.
In reply to चवी पेक्षा नांव मोठे. by प्रभाकर पेठकर
अल्पेन्लिबे नावाने आता जी
In reply to अल्पेन्लिबे नावाने आता जी by असंका
+१
In reply to इस्पीकचा एक्का,पेठकर काका by अभिजीत अवलिया
चॉकलेट
In reply to चॉकलेट by कपिलमुनी
नक्की देऊ ना. तुम्ही फक्त
In reply to इस्पीकचा एक्का,पेठकर काका by अभिजीत अवलिया
गोश्त चॉकलेट्स
In reply to गोश्त चॉकलेट्स by आजानुकर्ण
बीफची चॉकोलेटे मुंबईतले
एनआरआय पब्लिक आपल्या नेटिव्ह
In reply to एनआरआय पब्लिक आपल्या नेटिव्ह by श्रीगुरुजी
आजकाल उलट झालंय
In reply to आजकाल उलट झालंय by श्रीरंग_जोशी
सहमत
In reply to आजकाल उलट झालंय by श्रीरंग_जोशी
+१
In reply to आजकाल उलट झालंय by श्रीरंग_जोशी
सहमत.
In reply to आजकाल उलट झालंय by श्रीरंग_जोशी
सहमत
रेसिडेंट नॉन इंडियन्सना एवढं
In reply to रेसिडेंट नॉन इंडियन्सना एवढं by अनुप ढेरे
हा हा
एका प्रश्नाचं उत्तर..
In reply to एका प्रश्नाचं उत्तर.. by पिवळा डांबिस
+११११११११११११११११११११११११११११११
In reply to एका प्रश्नाचं उत्तर.. by पिवळा डांबिस
१००% सहमत
In reply to एका प्रश्नाचं उत्तर.. by पिवळा डांबिस
..पिडाकाका..प्रश्न चष्म्यातून
In reply to ..पिडाकाका..प्रश्न चष्म्यातून by गवि
तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर...
In reply to एका प्रश्नाचं उत्तर.. by पिवळा डांबिस
पिडा साहेब
In reply to एका प्रश्नाचं उत्तर.. by पिवळा डांबिस
+१
In reply to एका प्रश्नाचं उत्तर.. by पिवळा डांबिस
+१बाकी एक गोष्ट इथे मला
बाकी एक गोष्ट इथे मला सांगाविशी वाटते की मला इतक्या वर्षांत माझ्या नातेवाईक वा मित्रमंडळींकडून कधीच वाईट अनुभव आलेले नाहियेत. सर्व मंडळी अगदी अगत्याने वागवत आली आहेत. अतिशय समर्थपणे माझं आदरातिथ्य करत आली आहेत.याला तर +१००In reply to एका प्रश्नाचं उत्तर.. by पिवळा डांबिस
खरं सांगायचे तर ही एनाराय
पि डां साहेब
In reply to पि डां साहेब by सुबोध खरे
मुद्दलातली बात !
...राहिली गोष्ट लोकांची सगळ्या रस्त्यांना भरपूर फाटे कशाला आहेत? लोकांनी चांगले म्हणावे म्हणून काही कष्ट करण्याची माझी मुळातच तयारी नाही.जर माझ्या येण्याने कोणाला आनंद असेल आणि माझ्या जाण्याने मला आनंद असेल तरच त्या भेटीत मजा आहे. नाहीतर घरी मजेत लोळत रहावे किंवा दुसरीकडे कुठे फिरायला जावे. दोघांपैकी कोणा एकाला किंवा दोघानाही मनस्ताप हवा कशाला ?!अमेरिका/प.युरोप मध्ये राहणारे
In reply to अमेरिका/प.युरोप मध्ये राहणारे by अनुप ढेरे
विचारणारा माणूस त्याच्याकडे
In reply to अमेरिका/प.युरोप मध्ये राहणारे by अनुप ढेरे
असतो की! अमेरिकेतले ते
In reply to असतो की! अमेरिकेतले ते by नगरीनिरंजन
सहमत आहे. उमेरिकन एनाराय आणि
In reply to अमेरिका/प.युरोप मध्ये राहणारे by अनुप ढेरे
:ओ
माझेही मत
सौ टक्के की बात...
येणारे येणारे असे म्हणत कधी न येणाऱ्याला येनाराय म्हणावे काय?