पाऊस खच्चुनी हा "अत्ता" कशास देवा???
काव्यरस
नाय त्या वेळी अवंकाळी येऊन कामाचा बिमोड करून सगळ्यांना छळणारा ...पाऊस! मला अॅक्टिव्हावरुन घसरवून पाडलन मेल्यान...दू...दू...दू...! lllllllllllllllllllllllllluuuuuuuuuuuu
=========================================================
पाऊस खच्चुनी हा "अत्ता" कशास देवा???
रस्त्यात आज आता,माजे चिखलं दरा-हा!
अव चीतं-गेम का रे? वैतागलेत सारे
काहिचं राहिलेले, जाती कुठे ही आता???, हळु-वारं हा कशाला???
गाड्यांवरून नक्षी...(नक्षी...),उमटे चि तारंलेली
टायरं सुजूनं गेली,तळव्यात डंख त्यांच्या हळु-वार त्या खड्यांचा
फाऊल वाट सारी, का रे अताच झाली?
घसरुन गाडी गेली, कोरडा रस्ता कुठे हा???? बुं ssssssगाट बाइकां'चा????
=================================
=========================================================
पाऊस खच्चुनी हा "अत्ता" कशास देवा???
रस्त्यात आज आता,माजे चिखलं दरा-हा!
अव चीतं-गेम का रे? वैतागलेत सारे
काहिचं राहिलेले, जाती कुठे ही आता???, हळु-वारं हा कशाला???
गाड्यांवरून नक्षी...(नक्षी...),उमटे चि तारंलेली
टायरं सुजूनं गेली,तळव्यात डंख त्यांच्या हळु-वार त्या खड्यांचा
फाऊल वाट सारी, का रे अताच झाली?
घसरुन गाडी गेली, कोरडा रस्ता कुठे हा???? बुं ssssssगाट बाइकां'चा????
=================================
वाचने
7440
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
=))
सुचतं कसं राव तुम्हाला ?
In reply to =)) सुचतं कसं राव तुम्हाला ? by प्रसाद गोडबोले
अगदी अगदी =))
In reply to =)) सुचतं कसं राव तुम्हाला ? by प्रसाद गोडबोले
अवघड जागी आदळल्यावर, एक तर शिव्या सुचतील किंवा मग अशी काव्यमौक्तिके..!!
(बुवा हलके घा हो .. तुमची अॅक्टिवा घसरल्याबद्दल सहानुभुती आहेच. तुम्हास फार काही लागले नसेल अशी आशा. )
In reply to अवघड जागी आदळल्यावर, एक तर by हाडक्या
मला नाही विशेष लागल. फ़क्त पाय थोडा मुरगळलाय! पण गाडी खरचट्लि जाम! :-[
In reply to मला नाही विशेष लागल. फ़क्त by अत्रुप्त आत्मा
आपल्याला लागल्यापेक्षा गाडीचं नुकसान झाल्याचं जास्त वाईट वाटतं असा स्वानुभव आहे. :-) तरीपण मुका मार लागला असल्यास योग्य तेवढी विश्रांती घेणे सर्वतोपरी श्रेयस्कर. बाकी अॅक्टिव्हासारख्या वाहनांची जाम भीती वाटते. लोक मारे कसं काय पळवतात अॅक्टिव्हा, स्कूटी वगैरे गाड्या त्यांचं त्यांनाच ठाऊक.
In reply to अरेरे! काळजी घ्या by एस
सहमत. इंजिन मागे असणार्या गाड्या ब्रेक लावल्यावर वाळु, चिखल, ऑईल वगैरेंवरुन पटकन घसरतात. मला मोपेड पद्धतीच्या गाड्या चालवायची जाम भिती वाटते.
हिथ्ल्या समद्यांनी हॅम्लेट घालतं चला रे...!!
In reply to सहमत. इंजिन मागे असणार्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
@वाळु, चिखल, ऑईल वगैरेंवरुन पटकन घसरतात. >>> याचा सराव ही असली गाडी घेतल्यापासून ३ महिन्यातच झालेला होता. पण काल आमच्या शिंव्हगड कॉलेजच्या रस्त्यावरून अचानक दोन गाड्या स्पीडनी भस्सकन मधे आल्या आणि मग मला ब्रेक दाबण्यावाचून गत्यंतर उरले नाही. पण माझा स्पीड त्या कनेक्टींग वळणावर नेहमी २०..३० ला आलेला असतो. म्हणुन बचावलो. घसरताना गाडी सोडून दिली. आणि मी साइडला झालो.
धोतर भरले असेल नै चिखलाने
In reply to धोतर भरले असेल नै चिखलाने by स्पा
मेल्यान् धोतरालाच हात घातलंन्!! =))))
In reply to धोतर भरले असेल नै चिखलाने by स्पा
हलकट
पांडूsssssssssss
इथेच्च कसा आलास बरोब्बर! दू दू दू....
मला अॅक्टिव्हावरुन घसरवून पाडलन मेल्यानतरी म्हणत होतो मांडी घालून चालवू नका. कंट्रोल राहत नै. =)) बाकी "अत्ता" हा शब्द काळजाला भिडला.
गाड्यांवरून नक्षी...(नक्षी...),उमटे चि तारंलेलीनकों तिथें अनुस्वार टांकण्याचा मोह इथे आवरलेला पाहुन फार हायंसे वाटले =))
In reply to गाड्यांवरून नक्षी...(नक्षी... by प्रसाद गोडबोले
=))
गुरुजी, कविता आवडली.
गु्रजी, पाऊस खच्चून त्या म्होरल्या ८० cc वालीचा काय व्हो?
आत्मू, मुला हे वयंच असतं हो असं घसरण्याचं!! तुझी फक्त याक्टीवा घसरलीये, लोकांचे पाय घसरतात.
-तुझाच सखारामकाका. ;)
In reply to आत्मू, मुला हे वयंच असतं हो by सूड
@ -तुझाच सखारामकाका.>>> असो!
लोक प्रेमात पडले की काव्य सुचू लागते. त्यात गाडीवरून पडल्यावरही काही लोक खरे खरे काव्य (हो, ते तसले सामाजिक काव्य नव्हे हो, ते काय पडल्यावर ताबडतोप प्रत्येकाच्या तोंडी सहजपणे येते.) प्रसवू लागतात, ही त्यात अजून एक भर पडली ;) . अर्थात या दोन्ही पडण्यात जखम होऊन जीवघेणी कळ येते हे पण सामायिक असल्याचे (आत्ताच सुचल्याचे) नमूद करून ठेवत आहे (केवळ या मौलीक शोधाचा प्रताधिकार राखून ठेवण्यासाठी :) ). असो.
अआंमध्ये "मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या भरकन सुधार व्हावा" हीच शुभेच्छा !
बाकी काव्यातील वेदना थेट मनाच्या पिस्टनला जाऊन भिडली.
गाडीसाठी पुढील ओळी :-
चकवून तिला जी गेली
ती वाट कोणती होती?
बुवांचा अपघात झाल्याने वाईट वाटलं.
अशा वातावरणासाठी ही गाडी बरी राहील.
In reply to अपघात :-( by श्रीरंग_जोशी
यावर मांडी घालून बसून चालवायची सोय आहे का?
In reply to यावर मांडी घालून बसून by सूड
दुष्ष्ष्ट सुडुक..कोंबडिचं हाडुक!
===============

In reply to अपघात :-( by श्रीरंग_जोशी
आइल्ला...!!! काय जबराट गाडी हाय..
देव तुम्हाला फोर व्हीलर घ्या असं सुचवतोय!. बाकि कविता एकदम बेस.
In reply to देव तुम्हाला फोर व्हीलर घ्या by पॉइंट ब्लँक
त्यांच्याकडे चारचाकी बर्याच वर्षांपासून आहे.
दर वेळी चार चाकी वापरणे शक्य नसते. (कारणे अनेक आहेत जसे पार्कींग वगैरे).
आवडली !! घसरलेली कविथा !!
टायरं सुजूनं गेली,तळव्यात डंख त्यांच्या हळु-वार त्या खड्यांचावाह, क्या बात...
In reply to आवडली !! घसरलेली कविथा !! by खटपट्या
कविता हा शब्द टंकताना तुमचा कळफलकही घसरतो (अन कविथा असे टंकले जाते) असे निरीक्षण आहे.
;-)
=)) सुचतं कसं राव तुम्हाला ?