जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे .
एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे .
आता ह्या सार्याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे .
ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे .
लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :)
अवांतर :
१) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती .
२) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .
"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "
वाचन
216323
प्रतिक्रिया
513
ग्रीस क्रायसीस अपडेट :- Greek
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Ramji Bada Dukh Deena... { राम लखन }न्यूज अपडेट :- Here's a $9
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जिगर नझर क्या है... { Dil Ka Kya Kasoor }ग्रीस क्रायसिस लेटेस्ट अपडेट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आद्य आम आदमीअपडेट फ्रॉम चायना :-Under Xi,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आद्य आम आदमीग्रीस क्रायसिस अपडेट :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- HTTP/2 finished, coming to browsers within weeks HTTP/2 Frequently Asked Questionsजर तुमचं विवचन देखील येऊदे की
In reply to जर तुमचं विवचन देखील येऊदे की by अनुप ढेरे
आता आहे त्या बातम्यात काय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- HTTP/2 finished, coming to browsers within weeks HTTP/2 Frequently Asked Questionsऑइल न्यूज अपडेट :-CORRECTED
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्टॉप दॅट ! { Gambler }एंड ऑफ चायना ग्रोथ स्टोरी ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 monthsयुरोझोन अपडेट :-Eurozone
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Swine flu: India's Ahmedabad limits public gatheringsग्रीस अपडेट :-Greek debt
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राती... अर्ध्या राती... असं सोडुन जायाचं न्हाय ! ;) { बेLa }अपडेट फ्रॉम FED :-Yellen
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राती... अर्ध्या राती... असं सोडुन जायाचं न्हाय ! ;) { बेLa }In reply to अपडेट फ्रॉम FED :-Yellen by मदनबाण
आता अमेरिकेची अर्थव्यवस्था जर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China's Q1 growth expected to slow to 7%In reply to आता अमेरिकेची अर्थव्यवस्था जर by मदनबाण
वरच्या किंवा तत्सम संदर्भांत
न्यूज अपडेट :-Subprime Rising
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'China's Q1 growth expected to slow to 7%'पुन्हा सबप्राईम ?Auto Loan
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'China's Q1 growth expected to slow to 7%'In reply to पुन्हा सबप्राईम ?Auto Loan by मदनबाण
होलि काऊ
फेड
Bank of International
फ्रॅकिंग इंडस्ट्रीचं कर्ज
न्यूज फ्रॉम चायना :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुत्सद्दीमोहाचे मोलEurozone faces first regional bankruptcy
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुत्सद्दीमोहाचे मोलMeltdown Ahead...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुत्सद्दीमोहाचे मोलज्या Baltic Dry Index चा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुत्सद्दीमोहाचे मोलचायनीज युआनची झेप.
तेल निर्यातदार देशांवर ताण.
२०१ धुळवडीची वर्गणी.
@ननि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Balam Pichkari... { Yeh Jawaani Hai Deewani }In reply to @ननि by मदनबाण
होना! हाय यिल्ड डेट्पैकी ३०%
In reply to होना! हाय यिल्ड डेट्पैकी ३०% by नगरीनिरंजन
ओपेकने तेलाचे भाव खाली आणणे
U..S. Economy Not Nearly as Strong as Payrolls Suggest
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mukundha Mukundha... { Dasavatharam :- Tamil }The Chinese have put out
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chupana Bhi Nahin Aata... { Baazigar }स्ट्रॉग युएस जॉब डेटा { जो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sensex drops 604 points as Fed rate hike worry loomsअमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची
In reply to अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची by डॉ सुहास म्हात्रे
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची
In reply to अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची by मदनबाण
माझ्या मतांमागची कारणे आणि
In reply to माझ्या मतांमागची कारणे आणि by डॉ सुहास म्हात्रे
अभ्यासपूर्ण प्रतिसाद
In reply to अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची by मदनबाण
अमेरिका इज ऑन सेल अस अनेक
अमेरिका इज ऑन सेल अस अनेक अर्थ तज्ञ म्हणतात.१. १९८९ साली माझी अमेरिकेची वारी झाली तेव्हा पूर्व किनार्यापासून पश्चिम किनार्यापर्यंत प्रत्येक मोठ्या शहरात जपानी लोकांनी/कंपन्यांनी कोणत्या नामांकित इमारती किवा कंपन्या विकत घेतल्या आहेत हे कधी खेदाने तर कधी विनोदाने दाखवत / सांगत होते आणि "आमची अमेरिका जपान्यांनी विकत घेतली आहे" असे सांगत होते ! २. अमेरिकेची सद्याची ढोबळ किंमत: अ) अमेरिकेच्या सद्याचा (Q1/२०१५) मधील एकूण संपत्तीचा (नेट वर्थ/वेल्थ) खात्रीने मोजणे शक्य असणारा महत्वाचा भाग $१२३ ट्रिलियन किंमतीच्या पुंजीमधे (assets) आहे. हे आकडे अमेरिकन काँग्रेसचे बजेट आणि इतर विश्वासू पुराव्यांवर आधारलेले आहेत आणि त्यांचा गोषवारा येथे मिळेल. एकूण अमेरिकन संपत्ती त्यापेक्षा नक्कीच जास्त असेल. आ) Sovereign Wealth Funds Institute च्या आकड्यांप्रमाणे जगभरातल्या "सर्व" देशांच्या राष्ट्रिय गंगाजळींची (सॉव्हरीन फंड्स) एकूण किंमत $७ (सात) ट्रिलियनच्या आसपास आहे. यातून चीन, जपान, युरोपमधले देश, इ च्या अमेरिकेतील मोठ्या गुंतवणूकी होत आहेत. त्यातला चीनचा हिस्सा सिंहाचा आहे. तो चीनच्या CIC व SAFE या दोन गुंतवणूक संस्था मिळून अंदाजे $१.५ ट्रिलियन आहे. या रक्कमांत अमेरिका विकत घेणे कसे शक्य आहे ? इ) जेव्हा दुसर्या देशाचा सॉव्हरीन फंड / दुसर्या देशाचा नागरिक / दुसर्या देशाची कंपनी एखाद्या देशातली महत्वाची समजली जाणारी गोष्ट (इमारत, कंपनी, किंबहुना मोठ्या प्रमाणात सॉव्ह्रीन बाँड, इ) विकत घेतात, तेव्हा भावनिक आवेगाने "देश विकला गेला" अशी ओरड नेहमीच होते. एकंदरीत, वरच्या संदर्भात "अमेरिकेला विकत घेणे" किंवा "अमेरिका विकली जाणे" हा इंग्लिशमधला "फिगर ऑफ स्पीच" चा प्रकार आहे !In reply to अमेरिका इज ऑन सेल अस अनेक by डॉ सुहास म्हात्रे
@ एक्का काका...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Coal scam case: Manmohan Singh, Kumar Mangalam Birla & PC Parakh accused of criminal conspiracyIn reply to @ एक्का काका... by मदनबाण
लष्करी ताकद डॉलर बँकरप्सी
In reply to लष्करी ताकद डॉलर बँकरप्सी by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद एक्का काका... घरला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..In reply to धन्यवाद एक्का काका... घरला by मदनबाण
@ एक्का काका...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..युरोझोन आणि बॉन्ड मार्केट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China Feb producer price index slide shows deflation lurksIn reply to युरोझोन आणि बॉन्ड मार्केट by मदनबाण
म्हणजे तेल आणखी पडणार की काय?
In reply to म्हणजे तेल आणखी पडणार की काय? by नगरीनिरंजन
@ननि...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Coal scam case: Manmohan Singh, Kumar Mangalam Birla & PC Parakh accused of criminal conspiracyIn reply to @ननि... by मदनबाण
छोट्या फ्रॅकिंग कंपन्यांची
74 trillion dollar currency
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China Feb producer price index slide shows deflation lurksन्यूज अपडेट :-US could go
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Coal scam case: Manmohan Singh, Kumar Mangalam Birla & PC Parakh accused of criminal conspiracyऑइल अपडेट :-The U.S. Has Too
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बाबुजी जरा धीरे चलो... ;) { DUM }ऑइल न्यूज अपडेट :-BP CEO on
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mujhe Neend Na Aaye... { Dil }जराशी वेगळी बातमी...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mujhe Neend Na Aaye... { Dil }अपेक्षे प्रमाणे फेड ने रेट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..ऑइल न्यूज अपडेट :-US crude
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ho Jaun Tera Madamiyan... ;) { Tevar }वर्ड इकॉनॉमि अपडेट :-Dimon:
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- चला राया घेउन चला मला राया... ;)काही अपडेट्स :-Bonds Decline
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Increased Chinese fighter aircraft operations at the Kashgar airfield.जबरदस्त
अपडेट :-डगमगणे ड्रॅगनचेGlut
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Rafale deal: Former Air Chiefs say 36 jets not enough for IAF’s modernisation plansअपडेट :-एचएसबीसी बँकेची ५०
काही महिन्यांपूर्वी जून महिना
वरच्या प्रतिसादात एक दुवा
अजुन काही अपडेट्स :- {फेड हेड
In reply to अजुन काही अपडेट्स :- {फेड हेड by मदनबाण
नव्या मंदीच्या उंबर्ठ्यावर?
In reply to नव्या मंदीच्या उंबर्ठ्यावर? by भुमन्यु
काय माहिती रोलर कोस्टर राईड
In reply to काय माहिती रोलर कोस्टर राईड by काळा पहाड
रोलर कोस्टर इज ऑलरेडी
सर्वोत्कृष्ट
In reply to सर्वोत्कृष्ट by राही
संपूर्ण सहमत
डॉक्युमेंटींग बिगेस्ट
ज्या मिटींगकडे जगाचे लक्ष
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जिंदगी आ रहा हुं में...राही यांच्याशी सहमत. संदर्भ
In reply to राही यांच्याशी सहमत. संदर्भ by विशाखा पाटील
TPP (Trans Pacific
In reply to TPP (Trans Pacific by मदनबाण
@ विशाखा पाटील
ब्रिंगीग यु ए गुड
एक रोचक बातमी
In reply to एक रोचक बातमी by श्रीरंग_जोशी
xxx घो. त्या रशियाला आधी
धाग्याचा उद्देश
In reply to धाग्याचा उद्देश by अनुप ढेरे
वैयक्तिक श्रीमंतीवर ग्रीक,
In reply to वैयक्तिक श्रीमंतीवर ग्रीक, by काळा पहाड
आउटडेटेड तंत्रज्ञान आणि उदा
In reply to आउटडेटेड तंत्रज्ञान आणि उदा by अनुप ढेरे
आउटडेटेड तंत्रज्ञान आणि उदा
क्रायसिस अपडेट :-Signs Of
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Sound of Silence... (Amazing cover of Simon & Garfunkel's song):- Nouelaग्रीस अपडेट :-Greece makes
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Sound of Silence... (Amazing cover of Simon & Garfunkel's song):- NouelaIn reply to ग्रीस अपडेट :-Greece makes by मदनबाण
ग्रीस....
अपडेट :-हट्टी पुंडय़ाGreece
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Amazing Girl Drummer Does BIGBANG ;)ग्रीस अपडेट :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांन्स... ;) :- Kuch Kuch Locha HaiIn reply to ग्रीस अपडेट :- by मदनबाण
ग्रीस अपडेट :-Greece debt
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaarचायनीज सेंट्रल बँकेने
अपडेट :-ग्रीस दिवाळखोरीच्या
In reply to अपडेट :-ग्रीस दिवाळखोरीच्या by मदनबाण
ग्रीसचा प्रॉब्लेम तिथल्या
In reply to ग्रीसचा प्रॉब्लेम तिथल्या by काळा पहाड
ओके, हे नंबर्स टाकायला मी
रघुराम राजन
In reply to रघुराम राजन by कोंकणी माणूस
दिशाभूल नका करू