विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद कसे द्यावेत ?
लेखनप्रकार
आमच्या मनात अनेक विचार येत असतात ( हे कशाचे लक्षण असावे ?)
इथे येऊन शंका विचारून ज्ञानात भर पडावी यासाठी आम्ही मिपावर आलो. पण इथे आल्यानंतर आम्हालाही वाटू लागले आहे की आम्हाला सुद्धा चार लोकांनी विद्वान म्हणावे. संतुलित प्रतिसाद देणारा सेन्सीबल आयडी अशी आमची ओळख व्हावी असे आम्हालाही वाटू लागले आहे. त्यासाठी अनेक शंका विचारण्याचे धागे ( दारू पिण्यास सुरूवात कशी करावी, जुगारात यशस्वी कसे व्हावे, बनियनला किती भोकं पडेपर्यंत ते वापरावे, अंडरवेअरच्या इलॅस्टीकचे नंतर काय करावे इ. इ. ) पेंडिंग ठेवून हा विषय प्राधान्याने घ्यावा असे योजले.
तरी विद्वान म्हणवून घेण्यासाठी काय करावे ? विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद कसे द्यावेत याबद्दल संबंधितांनी प्रेमाने मार्गदर्शन करावे ही विनंती.
वाचने
11729
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
का रे
In reply to का रे by माईसाहेब कुरसूंदीकर
माई तुम्ही टवाळ कार्ट्यास,
In reply to का रे by माईसाहेब कुरसूंदीकर
(No subject)
सोप्पंय....
In reply to सोप्पंय.... by संदीप डांगे
या तिन्ही निकषांवर पुरेपुर
जाणकारांच्या प्रतिक्षेत
खटपणा सोडा !!
आपण विद्वान नावाची डू आय डी
In reply to आपण विद्वान नावाची डू आय डी by सुबोध खरे
हे मस्तय
In reply to आपण विद्वान नावाची डू आय डी by सुबोध खरे
घर कसं चालवावं, घर आणि ऑफीस
In reply to घर कसं चालवावं, घर आणि ऑफीस by सांजसंध्या
(No subject)
१)ज्याच्या लेखाला वि॰
In reply to १)ज्याच्या लेखाला वि॰ by कंजूस
प्रॅक्टीसराव सुरू करतो इथंच.
तुम्ही बोललेले पचवायला दुसर्यांना जेव्हा २ -३ दिवस लागतील.....
In reply to तुम्ही बोललेले पचवायला दुसर्यांना जेव्हा २ -३ दिवस लागतील..... by माम्लेदारचा पन्खा
(No subject)
सगळ्यात सोप्पा
In reply to सगळ्यात सोप्पा by नाखु
एक विप्र प्रतिसाद - सराव
दारू पिण्यास सुरूवात कशी
In reply to दारू पिण्यास सुरूवात कशी by सूड
@ लंगोट वापरावयास सुरुवात
In reply to @ लंगोट वापरावयास सुरुवात by अत्रुप्त आत्मा
इथं पण लिंगभेद ? निषेध !
In reply to इथं पण लिंगभेद ? निषेध ! by खटासि खट
असो!
In reply to असो! by अत्रुप्त आत्मा
मागे घेतला निषेध.
In reply to दारू पिण्यास सुरूवात कशी by सूड
(No subject)
In reply to दारू पिण्यास सुरूवात कशी by सूड
हाकानाका...
In reply to हाकानाका... by सोत्रि
नैष्ठिक मौन ??
In reply to नैष्ठिक मौन ?? by अत्रन्गि पाउस
मौनाचि अंतरे असा एक आयडी
For starters एखादा विचित्र
In reply to For starters एखादा विचित्र by पिंपातला उंदीर
विचित्रवीर्य कसा वाटतो ?
In reply to विचित्रवीर्य कसा वाटतो ? by खटासि खट
अश्लील वाटतो !!
In reply to अश्लील वाटतो !! by खटपट्या
महाभारतकालीन आयडी आहे की..
In reply to विचित्रवीर्य कसा वाटतो ? by खटासि खट
सगळ्यांत उठून दिसायची शक्यता
In reply to सगळ्यांत उठून दिसायची शक्यता by आदूबाळ
=))
In reply to सगळ्यांत उठून दिसायची शक्यता by आदूबाळ
=)) रामा परमेश्वरा! =))