शेअरबाजार ; फक्त 'सुवर्ण'संधीची वाट पहाण्यापेक्षा नेहमीच्या 'संधी' साधणे महत्वाचे.
.....ज्याविषयी येत्या काळांत लिहीन म्हणतोजरुर लिहा , वाट पहातो
"हे बघ, खास तुझ्यासाठी ही आयडिया आहे. आजच्या (शुक्रवारच्या)NAV ने युनिटस विकत घ्यायचे, उद्या बजेट, बाजार चालु, बॅंका बंद, हो ना ??.. मार्केटला आवडले आणि उद्या(शनिवारी) व सोमवारी बाजार वर गेला तर मिळालेले युनिट्स सोमवारच्या NAVला विकुन टाकयचे!!!" मी म्हटले. "अरे ते ठीक आहे पण 'गोविंदा' झाला तर?? झोपलो की"- काळजीवाहु "हे बघ बाजाराचा गोविंदा होईल किंवा अण्णु गोगट्या, आपल्याला काय करावचेय??..शेंडी तर आपल्याच हातात आहे. अशावेळी फंडाला दिलेल्या चेकचे 'स्टॉप पेमेंट' करुन मिळालेले युनिट्स 'रद्द' करुन घ्यावयाचे......."मी गौप्यस्फोट केला आणि बजेटची गडबड असल्याने त्याची प्रतिक्रिया पहायलाही न थांबता त्यच्याकडुन चेक घेवुन तेथुन निघालो.हे काही कळले नाही. एक तर हे कसे करता आले हे कळले नाही. त्यात अशी आपली विकत घेण्याची कमीटमेंट कँसल करणे बेकायदेशीर किंवा अनैतिक नाही का? आणि ही गोष्ट जर शक्य असेल तर मग हाच प्रकार रोज का करु नये. मार्केट रोज च खाली वर होत असते ( अगदी बजेट इतके नाही पण ०.५ ते १ % ). २४० कामकाजाच्या दिवसातले १०० दिवस जरी मार्कॅट वर गेले आणि त्यात अगदी ०.२५% जरी मिळाले तरी वर्षाला २५% नाही का होणार?
In reply to "हे बघ, खास तुझ्यासाठी ही by प्रसाद१९७१
In reply to नैतिक/अनैतिकतेच्या by प्रसाद भागवत
In reply to नैतिक/अनैतिकतेच्या by प्रसाद भागवत
. कारण हा धनादेश कोणाचे देणे देण्यापोटी दिलेला धनादेश नाही.(not issued in discharge, in whole or in part, of any debt or other liability).म्युच्युअल फंड कंपनीने तुम्हाला युनिट दिल्यानंतर तुम्ही त्या कंपनीला देणे लागत नाही का? जर देणे लागत नसाल तर आधीच चेक कशासाठी दिला? other liabilityची तुमची व्याख्या काय आहे?
गुंतवणुक निर्णयाचा पुनर्विचार करायला जर मला नियमांच्या चौकटीत राहुन संधी मिळालीयुनिट खात्यात जमा झाल्यानंतर पुनर्विचार करण्यासाठी युनिट विकणे हा पर्याय असतो. मिळालेल्या युनिटचे आम्ही पैसे देणार नाही अशी भूमिका घेणे कायदेशीर पर्याय आहे असे सांगून तुम्ही ग्राहकाची फसवणूक करत आहात.
In reply to "हे बघ, खास तुझ्यासाठी ही by प्रसाद१९७१
In reply to सहमत. अगदी टोटल अनैतिक आहे. by आदूबाळ
In reply to कोणास ही गोष्ट अनैतीक वाटत by प्रसाद भागवत
(z) "unit" means the interest of the unitholders in a scheme, which consists of each unit representing one undivided share in the assets of a scheme;सेबी म्युचुअल फंड रेग्युलेशन्स
In reply to ? by आदूबाळ
In reply to ? by आदूबाळ
In reply to ही व्याख्या युनिट विकत by प्रसाद भागवत
ही व्याख्या युनिट विकत घेतलेल्या धारकांसाठी आहे. विकत घेण्यासाठी केलेल्या अर्जाचा पुनर्विचार करायला प्रतिबंध नाही. असावयाचे कारण ही नाहीआता तुमचे धोरण बदललेले दिसते आहे. तुमचे आधीचे गौप्यस्फोटाचे वाक्य पुन्हा वाचा.
अशावेळी फंडाला दिलेल्या चेकचे 'स्टॉप पेमेंट' करुन मिळालेले युनिट्स 'रद्द' करुन घ्यावयाचे......."मी गौप्यस्फोट केलामिळालेले युनिट रद्द करुन घ्यावयाचे म्हणजे काय? आता नंतर तुम्ही म्हणता आहात की विकत घेण्यासाठीच्या अर्जाचा पुनर्विचार करायचाय. जर अर्जासाठीचा पुनर्विचार करायचाय तर तुम्ही म्युच्युअल फंड कंपनीला रीतसर कॉल किंवा इमेल करुन सांगू शकता की.
In reply to तुमचे वाक्य पुन्हा वाचा by आजानुकर्ण
In reply to कोणास ही गोष्ट अनैतीक वाटत by प्रसाद भागवत
In reply to काहीही लॉजिक आहे by आजानुकर्ण
In reply to आपली माहिती पुन्हा एकदा by प्रसाद भागवत
In reply to पैसे देणार हे मान्य करुन, by आजानुकर्ण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पांगळेपणाचे डोहाळेआम्ही शुक्रवारी १६.६१ रुपयाने घेतलेले युनिटस काल १६.८२ पैशाला विकुन दोनच दिवसाच्या गुंतवणुकीवर १.२८% नफा मिळवला.आणि कालचे युनिट लगेच आज विकल्यानंतर १ टक्के एक्झिट लोड भरावा लागला ते का नाही सांगितले?
In reply to माझी ब्यांक MF घेतल्यावर by खेडूत
जे आपल्याला मिळालेच नाही ते आधीच कसे विकता येते ही शंका आहे !एमएफ युनिट्स मिळाल्यानंतरच विकता येतात. शेअर्सच्या बाबतीत तुम्ही शॉर्ट करु शकता.
अशावेळी फंडाला दिलेल्या चेकचे 'स्टॉप पेमेंट' करुन मिळालेले युनिट्स 'रद्द' करुन घ्यावयाचे...
हे प्रकरण काही समजले नाही राव. In reply to अब्बो... by ब़जरबट्टू
In reply to आजानुकर्ण साहेब, (१)मिळालेले by प्रसाद भागवत
In reply to तुम्हाला नक्की अर्थव्यवहाराची कल्पना आहे की नाही by आजानुकर्ण
In reply to तुम्हाला नक्की अर्थव्यवहाराची कल्पना आहे की नाही by आजानुकर्ण
In reply to खरे तर आता या पोस्टरील हा by प्रसाद भागवत
In reply to हा हा by आजानुकर्ण
In reply to खरे तर आता या पोस्टरील हा by प्रसाद भागवत
In reply to अनैतिक आणि बेकायदेशीर by उपाशी बोका
५. माझ्या मित्राचे वडील वकील आहेत, त्यांच्याशी बोललो. त्यांच्या मते कायदेशीर सल्ला असा आहे. If you have sufficient funds in the bank, you can request the bank to stop the payment. Then it is legal. If you do not have sufficient funds then it is illegal and can not stop payment legally. When once you have stopped the payment (provided you have sufficient funds) you have to issue notice to the payee informing him the reasons for stopping the payment, otherwise, the payee can file a complaint u/s 482 CrPC for dishonor of cheque in a criminal court.हे माहीत नव्हतं. लॉजिकल आहे. धन्यवाद.
In reply to अनैतिक आणि बेकायदेशीर by उपाशी बोका
If you have sufficient funds in the bank, you can request the bank to stop the payment. Then it is legal. If you do not have sufficient funds then it is illegal and can not stop payment legally. When once you have stopped the payment (provided you have sufficient funds) you have to issue notice to the payee informing him the reasons for stopping the payment, otherwise, the payee can file a complaint u/s 482 CrPC for dishonor of cheque in a criminal court.
In reply to पटलं तर कमवा नाहीतर ... by पुतळाचैतन्याचा
In reply to पटलं तर कमवा नाहीतर ... by पुतळाचैतन्याचा
अगदी शेअर्स घेतो तेव्हा डेलीवारी २-३ दिवसांनी होतेच्यायला, मी फोन करुन अमुक अमुक शेअर घे अशी ब्रोकरला सूचना दिली की चौथ्या मिनटाला मोबाईलवर एसेमेस येतो की हो माझ्या. दिवस एका मिनिटात संपतो का काय?? बर, माझ्या क्रेडिट लिमिटमध्ये असेल तरच डिलीव्हरी घेता येते. क्रेडिट अथवा बॅलन्स नसेल तर शक्य होत नाही.
In reply to काय सांगता? by अन्या दातार
In reply to पटलं तर कमवा नाहीतर ... by पुतळाचैतन्याचा
शेअर विकून फक्त नुकसानीची बेलन्स रक्कम भरतातसाहेब, इथे नुकसान होइल वाटले तर स्टॉप पेमेंट करायचे असा सल्ला आहे. तुम्ही जो सिनारिओ सांगता आहात तो वेगळा आहे. त्यात तुम्ही नुकसान पण सहन करायला तयार आहात.
In reply to आजानुकर्ण ह्यांना अनुमोदन. by पेट थेरपी
In reply to डीप आऊट ऑफ मनी ऑप्शन्स by स्थितप्रज्ञ
In reply to डीप आऊट ऑफ मनी ऑप्शन्स by स्थितप्रज्ञ
In reply to डीप आऊट ऑफ मनी ऑप्शन्स by स्थितप्रज्ञ
डीप आऊट ऑफ मनी ऑप्शन्स जर मी सुरुवातीला विकले आणि ते expiry पर्यंत at/in the money झालेच नाहीत तर ते परत विकत घ्यावेच लागत नाहीत? यात अजून काही catch आहे का?ते परत विकत घ्यावे लागत नाहीत. आपोआप एक्स्पायर होतात. परत विकत घ्यावे लागत नसल्यामुळे ब्रोकरेज पण वाचते. कळकळीचा सल्ला - ऑप्शन विकणे हे अत्यंत जोखमीचे काम आहे. नक्की ज्ञान असले तरच करा.
In reply to डीप आऊट ऑफ मनी ऑप्शन्स जर मी by प्रसाद१९७१
.....ज्याविषयी येत्या काळांत