ऐ चल....
थोडस भटकू...
थोड़ी गाणी ऐकू...
थोड़े हसू... थोड़े आसू..
हातात हात घालून;
एकमेकांचे पुसू!
थोड लांब पळु..
एखादा डोंगर चढू..
दमल्यानंतर मात्र;
हिरवळीत सोबतिन बसु!
मग?
गेलेल्या वर्षांच्या..
मनातल्या आठवणी.
shear केलेले क्षण;
विश्वासाच्या किनारी.
ऐ चल...
समुद्र किना-यातुन...
तळव्याना स्पर्श करणा-या..
नाजुक लाट़ातुन.
तारे मोजु..
वाळुच्या कुशीत पडून.
ऐ....चल न....
ते सगळ सगळ करू...
आणि मग?
हातात हात अन् खुप सार हसू!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
39170
प्रतिक्रिया
193
मिसळपाव
प्रतिक्रिया
शेवटचे कडवे
ही कविता आईला उद्देशून आहे हे
In reply to शेवटचे कडवे by ज्ञानोबाचे पैजार
आहो ताई,
In reply to ही कविता आईला उद्देशून आहे हे by मितान
मी चुकुन ए क्या बोलती तु च्या
In reply to आहो ताई, by ज्ञानोबाचे पैजार
मीही
In reply to मी चुकुन ए क्या बोलती तु च्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
(No subject)
In reply to मीही by बॅटमॅन
आपणचं गुरुवर्य _/\_
In reply to मीही by बॅटमॅन
त्येंचे नावच बॅटमॅन है..
In reply to आपणचं गुरुवर्य _/\_ by कॅप्टन जॅक स्पॅरो
साला....तुझ्यामुळे एकदिवशी सं
In reply to त्येंचे नावच बॅटमॅन है.. by टवाळ कार्टा
च्यायला मी कै केले?
In reply to साला....तुझ्यामुळे एकदिवशी सं by कॅप्टन जॅक स्पॅरो
कंपूबाजांच्या कंपूच्या जाहीर
In reply to साला....तुझ्यामुळे एकदिवशी सं by कॅप्टन जॅक स्पॅरो
तो म्हणतोय मी त्याच्या आयडीची
In reply to कंपूबाजांच्या कंपूच्या जाहीर by हाडक्या
साला....तुझ्यामुळे एकदिवशी सं
In reply to तो म्हणतोय मी त्याच्या आयडीची by टवाळ कार्टा
नाय ब्बॉ....मला तर "फक्त"
In reply to साला....तुझ्यामुळे एकदिवशी सं by हाडक्या
टवाळा आवडे "विनोद" असं
In reply to नाय ब्बॉ....मला तर "फक्त" by टवाळ कार्टा
जे कोणि म्हणाले त्यान्ला पोरी
In reply to टवाळा आवडे "विनोद" असं by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्या संतांचं वाक्य इथे उधृत
In reply to टवाळा आवडे "विनोद" असं by कॅप्टन जॅक स्पॅरो
अच्चा अच्च जालं तल
In reply to त्या संतांचं वाक्य इथे उधृत by सूड
ह्या वाक्याचे वर्जिनल जनक
In reply to अच्चा अच्च जालं तल by टवाळ कार्टा
कुठं दिसला कंपु हाडुकराव
In reply to कंपूबाजांच्या कंपूच्या जाहीर by हाडक्या
कुठय कुठय हो तो कंपू ?
In reply to कुठं दिसला कंपु हाडुकराव by कॅप्टन जॅक स्पॅरो
कंपुचं नै तर कंपुचा फोटो कुठे
In reply to कुठय कुठय हो तो कंपू ? by सस्नेह
>>ते टक्या तर डायरेक
In reply to कंपुचं नै तर कंपुचा फोटो कुठे by कॅप्टन जॅक स्पॅरो
"आणाहितं" हा कंपू नै....ती
In reply to कंपुचं नै तर कंपुचा फोटो कुठे by कॅप्टन जॅक स्पॅरो
हे अश्लील तर मग हे काय?
In reply to मीही by बॅटमॅन
साष्टांग
In reply to आहो ताई, by ज्ञानोबाचे पैजार
?
१. ऐ ऐवजी ए म्हणायचं आहे असं
ज्योति म्याडम,
भरवा भरवा
In reply to ज्योति म्याडम, by प्रचेतस
चढवा चढवा सर्वांनी
In reply to भरवा भरवा by ज्ञानोबाचे पैजार
(No subject)
In reply to चढवा चढवा सर्वांनी by सस्नेह
वल्ली सर, तुमि आमच्यासारख्या
In reply to ज्योति म्याडम, by प्रचेतस
नवकवी शिकत शिकतच मुरलेले कवी
In reply to वल्ली सर, तुमि आमच्यासारख्या by अजया
श्री वल्ली यांच्याशी आम्ही
In reply to ज्योति म्याडम, by प्रचेतस
तर तर...परत बोल्वा त्येन्ला
In reply to श्री वल्ली यांच्याशी आम्ही by बॅटमॅन
अच्र्त मेला!!
In reply to तर तर...परत बोल्वा त्येन्ला by टवाळ कार्टा
थोड़े हसू... थोड़े आसू..
In reply to तर तर...परत बोल्वा त्येन्ला by टवाळ कार्टा
ऐ.. आवरा रे याला..
In reply to थोड़े हसू... थोड़े आसू.. by बॅटमॅन
थोडी कडव्यांची अदलाबदल केली
In reply to थोड़े हसू... थोड़े आसू.. by बॅटमॅन
(No subject)
In reply to थोडी कडव्यांची अदलाबदल केली by स्वप्नांची राणी
इथे दोन मैत्रिणी असा बदल
In reply to थोडी कडव्यांची अदलाबदल केली by स्वप्नांची राणी
२ मैत्रिणी किंवा २ lgbt जरी
In reply to इथे दोन मैत्रिणी असा बदल by हाडक्या
एकच नंबर =))
In reply to थोडी कडव्यांची अदलाबदल केली by स्वप्नांची राणी
मी कालपासून धीर एकवटते आहे हा
In reply to थोडी कडव्यांची अदलाबदल केली by स्वप्नांची राणी
स्पंदना...भ्रष्ट minds think
In reply to मी कालपासून धीर एकवटते आहे हा by स्पंदना
चुकुन मूलगामी ऐवजी मूळव्याधी
In reply to थोड़े हसू... थोड़े आसू.. by बॅटमॅन
बेक्कार
In reply to तर तर...परत बोल्वा त्येन्ला by टवाळ कार्टा
अगागागा
In reply to बेक्कार by सविता००१
(No subject)
In reply to अगागागा by अजया
'एकमेकांचे पुसू!..' वरून एक
In reply to तर तर...परत बोल्वा त्येन्ला by टवाळ कार्टा
आजपर्यंत मिपातीहासात
In reply to 'एकमेकांचे पुसू!..' वरून एक by स्वप्नांची राणी
एकमेकांचे पुसू! >>>
In reply to तर तर...परत बोल्वा त्येन्ला by टवाळ कार्टा
_/\_
In reply to एकमेकांचे पुसू! >>> by यसवायजी
सरकार म्हणते पाणी वाचवा..
In reply to _/\_ by कॅप्टन जॅक स्पॅरो
डोळे पुसायला टिशु कशाला
In reply to सरकार म्हणते पाणी वाचवा.. by टवाळ कार्टा
दगड?????
In reply to डोळे पुसायला टिशु कशाला by कॅप्टन जॅक स्पॅरो
पालापाचोळा / हिरवे गवत
In reply to दगड????? by टवाळ कार्टा
दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी
आसंय का ते ? आत्ता कळालं.
In reply to दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी by ज्योति अळवणी
मी असलं काही म्हटलं मित्राला,
In reply to दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी by ज्योति अळवणी
नाही एका महाकाव्याचे मी असे अवमुल्यन होउ देणार नाही.
In reply to दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी by ज्योति अळवणी
'जोड्यां'चा चांगला अभ्यास
In reply to नाही एका महाकाव्याचे मी असे अवमुल्यन होउ देणार नाही. by ज्ञानोबाचे पैजार
यात
In reply to नाही एका महाकाव्याचे मी असे अवमुल्यन होउ देणार नाही. by ज्ञानोबाचे पैजार
ही कविता आधुनिक काळातील
थोड लांब पळु..
कोने एके काळी
In reply to थोड लांब पळु.. by स्पंदना
(No subject)
In reply to कोने एके काळी by बॅटमॅन
मी लोकं अंगणात जाउन
In reply to कोने एके काळी by बॅटमॅन
मी लोकं अंगणात जाउन
In reply to मी लोकं अंगणात जाउन by कॅप्टन जॅक स्पॅरो
अगागागा
In reply to मी लोकं अंगणात जाउन by बॅटमॅन
मी "मार्जन" म्हणजे काय असे
In reply to मी लोकं अंगणात जाउन by कॅप्टन जॅक स्पॅरो
(No subject)
In reply to मी लोकं अंगणात जाउन by कॅप्टन जॅक स्पॅरो
(No subject)
In reply to मी लोकं अंगणात जाउन by कॅप्टन जॅक स्पॅरो
(No subject)
In reply to मी लोकं अंगणात जाउन by कॅप्टन जॅक स्पॅरो
(No subject)
काय कमाल प्रतिक्रिया आहेत!
पापाचं परिमार्जन म्हणून
In reply to काय कमाल प्रतिक्रिया आहेत! by आदूबाळ
वा ! वा!! वा !!!
ज्योतिताई
ज्योती ताई, मिपा वर अश्याच
पुसा..
असं खुलेआम अश्लील
In reply to पुसा.. by स्वप्नज
हातात हात घालुन काहीचं नीट
In reply to असं खुलेआम अश्लील by सूड
एकेक हात मोकळा ठेवतील रे
In reply to हातात हात घालुन काहीचं नीट by कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्म्म्म्म!!! पुसो....आपलं असो
In reply to एकेक हात मोकळा ठेवतील रे by सूड
बाबौ. चायला बराचं दंगा केला
कवितेचा इतका प्रभाव ?
In reply to बाबौ. चायला बराचं दंगा केला by कॅप्टन जॅक स्पॅरो
वैचारिक अपचनं झालयं.
In reply to कवितेचा इतका प्रभाव ? by डॉ सुहास म्हात्रे
का नाही ? होऊन जाऊ द्या बेत.
In reply to वैचारिक अपचनं झालयं. by कॅप्टन जॅक स्पॅरो