‘चांगल्या’ कामासाठी लाच घ्या...
नवीन कायदा येतोय. (कायदा आयोगाने सध्या फक्त प्रस्ताव मांडलाय.) या कायद्यानुसार जर एखादा सरकारी कर्मचारी ‘चांगल्या’ कामासाठी लाच घेत असेल, तर तो कायद्याने गुन्हा ठरणार नाही. या कायद्याबद्दल अधिक माहिती खालील लिंकवर वाचता येईल. http://navbharattimes.indiatimes.com/business/business-news/accepting-bribe-for-right-purpose-will-not-be-an-offence/articleshow/46265204.cms या निमित्ताने "ना खाऊंगा, ना खाने दूंगा" हा डायलॉग आठवला.
वाचने
3155
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
बातमी नीट वाचलेली दिसत नाही.
हम्म
या निमित्ताने "ना खाऊंगा, ना