श्री बहुगुणी यांच्या http://www.misalpav.com/node/29851 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पहिली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा दि. १५/१/२०१५ ते २५/०१/२०१५ या कालावधीत घ्यावी असा विचार आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे या धाग्यात द्यावीत. स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा घ्यावी का नॉक आउट ते ठरवण्यात येईल, तसेच स्पर्धेची वेळ, इतर नियम याबद्दल लवकरच श्री बहुगुणी इथेच अपडेट देतील.
या कल्पक उपक्रमाबद्दल बहुगुणी यांना खास धन्यवाद आणि स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा!
वाचने
53530
प्रतिक्रिया
409
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी "ट्राय अगेन" वर क्लिक करुन
In reply to आहे आहे! by पैसा
ओक्के
In reply to मी "ट्राय अगेन" वर क्लिक करुन by खटपट्या
पहीली माणसं दीसत होती आता तर
In reply to ओक्के by पैसा
हो ना राव.
In reply to पहीली माणसं दीसत होती आता तर by खटपट्या
(No subject)
In reply to हो ना राव. by प्रचेतस
नर्मदेतले गोटे हलायचे नाव घेत
In reply to हो ना राव. by प्रचेतस
=))
In reply to पहीली माणसं दीसत होती आता तर by खटपट्या
फक्त हाच डाव 'गोंधळला' आहे असं दिसतंय....
In reply to आहे आहे! by पैसा
मला एक गोष्ट अजुन कळ्लीच
आनंदराव, चेस.कॉम विषयीचा
In reply to मला एक गोष्ट अजुन कळ्लीच by आनंद
:)
In reply to मला एक गोष्ट अजुन कळ्लीच by आनंद
www.chess.com सारखी फेरारी असताना आपण ह्या प्रिमयर पदमिनी स्टाइल:=) :=) वारल्या गेलो आहे.. chess.com पंखा - बजरु......काय ठरतंय?
मी काय म्हणतो ...
थम्ब्स अप!
In reply to मी काय म्हणतो ... by प्रसाद गोडबोले
खरं तर
In reply to मी काय म्हणतो ... by प्रसाद गोडबोले
स्पर्धेसाठी साठी वेळ महत्वाची.
सहमत
In reply to स्पर्धेसाठी साठी वेळ महत्वाची. by MaheshW
संपली का स्पर्धा?
मी भारतीय वेळेनुसार रविवारी
In reply to संपली का स्पर्धा? by बहुगुणी
नाही ना.
In reply to मी भारतीय वेळेनुसार रविवारी by खटपट्या
हात्तेरे की!
In reply to नाही ना. by प्रचेतस
प्रगो डाव लावायाच्याआधी घोषणा
In reply to हात्तेरे की! by पैसा
प्रगो, मी रविवारी सकाळी कधीही
In reply to हात्तेरे की! by पैसा
अहो प्रगो, कधी खेळूया ??
In reply to हात्तेरे की! by पैसा
सुंदरा मनामधे भरली रे......
मी भारतीय वेळेनुसार कधीही
भारतीय वेळेनुसार शनिवारी
उभय खेळाडूंना शुभेच्छा!
In reply to भारतीय वेळेनुसार शनिवारी by खटपट्या
मी तयार आहे. प्रगो तुम्ही
ओके
In reply to मी तयार आहे. प्रगो तुम्ही by खटपट्या
डाव रंगतदार होणार असे दिसते आहे.
In reply to ओके by प्रसाद गोडबोले
प्रगो चांगलेच काटाकाटीवर
In reply to डाव रंगतदार होणार असे दिसते आहे. by ज्ञानोबाचे पैजार
पण खटपट्या हे त्यांचा आयडी
In reply to प्रगो चांगलेच काटाकाटीवर by असंका
स्पर्धकांना शुभेच्छा!!
प्रगो यांचे अभिनंदन....!!
अभिनंदन प्रगो.
जी ८ चा हत्ती राजाने सोडून दिला तेंव्हाच
In reply to अभिनंदन प्रगो. by खटपट्या
खटपट्या , जेवत असल्याने
In reply to जी ८ चा हत्ती राजाने सोडून दिला तेंव्हाच by बहुगुणी
प्रगो चॅंपियन!
+१ अगदी अगदी...
In reply to प्रगो चॅंपियन! by बहुगुणी
अंतिम सामना !!
मझ्यातर्फे सर्व प्रेक्षक,
संपूर्ण अंतिम डाव
जितं मया
जितं मया
तसे ऑनलाईन स्पर्धेतील अंतिम डाव होवुन बरेच दिवस झाले होते पण सेमी फायनल मधे वल्ली ह्यांनी बाय दिला होता , त्यामुळे आम्हाला आमचा विजय अपुर्ण वाट्टत होता .... पण काल वल्लींसोबत दोन डाव खेळलो आणि जिंकलो ... म्हणुन लागलीच लालपंथाच्या प्रथेप्रमाणे जाहिरात करत आहे =))खी खी खी. =))
In reply to जितं मया by प्रसाद गोडबोले
आभीणंदण..
In reply to खी खी खी. =)) by प्रचेतस
घ्यायला पाहिजेत!
In reply to आभीणंदण.. by खटपट्या
हाबिणंदन. लाल सलाम =))
In reply to जितं मया by प्रसाद गोडबोले
उत्तम