नित्या प्रमाणे व्हॅलेंटाईन डे आपला का बाहेरचा वगैरे चर्चा रंगतीलच, विरोध आणि विरोधाच्या काट्या मधूनही गुलाब लाल रंगाची उधळण होत राहील. भारतात तर भारतात पण पाकीस्तान सारख्या इस्लामी देशांमध्ये सर्व कडक कायदे आणि अतीरेकी हाताशी असूनही व्हॅलेंटाईन डे संस्कृतीने बर्या पैकी आव्हान उभ केल आहे. सनातनी लोक हिजाब डे अथवा मॉडेस्टी डे म्हणून व्हॅलेंटाईन डे साजरा करू पहात आहेत. तर कुणी केवळ गझलांच्या कार्यक्रमांवर भागवतात पण मोटरसायकला बांधून लाल हृदयी फुग्यांच्या विक्रीचे फोटोग्राफ काही पाकीस्तानच्या तरुणाईच वेगळ चित्र उभे करतात.
संबंधीत बातम्यांचे दुवे
* पाकीस्तानातील व्हॅलेंटाईन डे २०१४ -पाकीस्तान टुडे वृत्त
* पाकीस्तानातील व्हॅलेंटाईन डे २०१४ -हफींग्टन पोस्ट वृत्त
* पाकीस्तानातील व्हॅलेंटाईन डे २०१४ - अल्जझीराचे पेशावर वृत्त
* पाकीस्तानातील व्हॅलेंटाईन डे २०१५ बद्दल रफिआ झकारिआ नावाच्या लेखीकेचा डॉन वृत्तपत्रातील ब्लॉग
वाचने
5202
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगागागागा!
(No subject)
In reply to अगागागागा! by पैसा
पाकीस्तानात फक्त बंदूकधारी माणसं फिरतात असं ऐकलंय
'मिया बिबी राजी तो क्या करेगा
In reply to पाकीस्तानात फक्त बंदूकधारी माणसं फिरतात असं ऐकलंय by माम्लेदारचा पन्खा
दिल तो सभी के पास होता हय...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }वॅलेंटाइन्स
मारे गये गुलफाम
पाकिस्तानातला "Valentine Day "
त्याचं काय आहे ना
In reply to पाकिस्तानातला "Valentine Day " by हरकाम्या
१५ ऑगस्ट इ.स.२९४७ च्या आत त्यांची घरवापसी
घरवापसी?
In reply to १५ ऑगस्ट इ.स.२९४७ च्या आत त्यांची घरवापसी by माहितगार
सिंधू आणि सतलज मध्ये गंगेच
In reply to घरवापसी? by पैसा