ऑक्टोबर २०१४ ची गोष्ट आहे, माझ्या कंपनीमधे ज्युनिअर इंजिनिअर (१ ते ३ वर्षं अनुभवी लोकांसाठी) लेव्हल साठी इंटर्व्यु होते. माझ्याही विभागासाठी ही भरती असल्यामुळे मी, माझे बॉस आणि एच.आर. असे इंटर्व्ह्यु घ्यायला बसलो होतो. ज्युनिअर लेव्हलची भरती असल्यानी पगाराची रेंज ठरलेली होती (१२,५०० ते १७,५०० रुपये). ६ उमेदवार आलेले होते. एकेकाची टेक्निकल मुलाखत वगैरे घेउन मग एच.आर. पगाराचा आकडा त्यांच्या आधीच्या सॅलरी स्लीप पाहुन आणि एकुण मुलाखतीवरुन "निगोशिएट" करत होती. ज्यांना जमत होतं त्यांना बाहेर बसायला सांगीतलेलं होतं.
३ र्या किंवा ४थ्या उमेदवाराच्या मुलाखतीचा हा एक लक्षात रहाणारा अनुभव.
उमेदवार टेक्निकल प्रश्णांना अगदी चांगल्या प्रकारे उत्तरं देत होता. २ वर्षं ८ महिन्यांचा एका मध्यम पातळी वर्कशॉपमधल्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर इथे मुलाखत द्यायला आलेला होता. आणि त्यानी स्वतः हात काळे केलेले आहेत शॉप फ्लोअर वर हे अगदी स्पष्ट दिसुन येत होतं. शिवाय डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग दोन्हीकडे मार्क्सही चांगले होते. एकुण मला आणि माझ्या बॉसला हा उमेदवार अगदी पसंत होता.
आधीच्या वर्कशॉपमधे त्याला १४-१५ हजार पगार असेल. आमच्या एच.आर. नी काय करावं? ह्या लायक उमेदवाराला १२,५०० रुपयाची ऑफर दिली. त्या उमेदवारानी अगदी शांतपणे एच.आर. शी निगोशिएट करायला सुरुवात केली. त्याची अपेक्षा १८,००० रुपये होती. एच.आर. नी त्याला चक्क नाही म्हणुन उत्तर दिलं. आता ही गोष्ट आमच्या अधिकार क्षेत्रात येतं नसल्यानी आम्ही तेव्हा काहीही बोलु शकलो नाही.
त्या उमेदवारानी दोन मिनिट बोलायची परवानगी मागीतली. तो जे दोन मिनिटात बोल्लाय ना ते शब्द आजही माझ्या डोक्यात अगदी व्यवस्थित आहेत.
"सर आणि मॅडम, मी जवळजवळ तीन वर्षांच्या अनुभव असुनही फक्त १८,००० रुपये मागतोय. हे का? कारण मला ह्या नोकरीची आत्यंतिक गरज आहे. एवढ्या अनुभवावर मी योग्य संधीची वाट पाहिली तर मला कोणीही हसत हसत ३०,००० पगार देईल (खरी गोष्ट आहे). तुम्ही जो पगाराचा आकडा सांगताय ना, त्यापेक्षा १२ वी नंतर कॉल सेंटरला काम करणारी मुलं सुद्धा जास्त पैसे कमवतात. रिक्षा चालवली ना महिनाभर तरी जास्तं पैसे मिळतात. मुंबईमधे काही भिकारीसुद्धा भिक मागुन ह्यापेक्षा जास्त पैसे कमवतात. मी एक इंजिनिअर असुनही तुम्हाला मला द्यायला ५०० रुपये जड वाटतायतं.
मी ओपन क्लास्मधुन वर्षाला ९५,००० रुपये एवढी फी भरुन इंजिनिअर झालोय, ते पण शैक्षणिक कर्ज काढुन, त्याचे हफ्ते जाउन तुम्ही देताय त्या पगारात घरी काय देउ? ४ वर्षाची जवळ जवळ ४ लाख रुपये फीचं तुमच्या तुटपुंज्या पगारामधे कधी ब्रेक-इव्हन होईल? मला ह्या कंपनीमधे आता दिलीत तरी नोकरी नको" बस्स एवढं बोलुन सरळ बाहेर निघुन गेला.
तसं पहायला गेलं तर त्या मुलाची काहीचं चुक नाहिये ह्यात. भरम्साठ फिया भरुन इंजिनिअर होऊन सुद्धा किरकोळ पगाराच्या नोकर्या आणि रोज १२-१२, १४-१४ तास राबवुन घेणं हेचं माझ्या क्षेत्राचं आर्थिक गणित झालयं. स्वस्त ते मस्त अशीचं बहुतेक कंपन्यांची कॉस्ट कटिंगच्या नावाखाली पॉलिसी झालीये. ह्या भोसडीच्यांना दर वर्षीच्या ऑडीटमधे आम्ही ह्यावर्षी अमुक अमुक एवढे लाख वाचवले हे बोंबलुन सांगायला फार आनंद होतो. स्वतः ७-७ आकडी पगार ज्यांच्या जीवावर मिळतात ना त्यांचचं शोषणं होतय हे तर. बर एवढी कॉस्ट कटींग करुन सुद्धा त्यांना मिळायचं तेवढचं इन्क्रीमेंट कंपनी देते. ह्यात लायक उमेदवार मात्र भरडले जातायत. मला सांगायला खरचं मनापासुन वाईट वाटतय की माझ्या उमेदवारीच्या दिवसांमधे मीही ह्याला तोंड दिलयं. त्यावेळी मी उपेक्षित होतो आणि कदाचित आता जाणते-अजाणतेपणी उपेक्षा करणारा.
*unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz:
आज असाचं एक अनुभव ऐकला आणि एकदम ही गोष्ट आठवली आणि इथे लिहाविशी वाटली. विस्कळीत आहे, पण घ्या चालवुन.
वाचने
23885
प्रतिक्रिया
111
मिसळपाव
प्रतिक्रिया
khar aahe
निगोशिएशन
हं..
हो असेही अनुभव येतात. पण तो
In reply to हं.. by उपास
HR चा आडमुठेपणा
In reply to हो असेही अनुभव येतात. पण तो by कॅप्टन जॅक स्पॅरो
मलाही जर आश्चर्य वाटते कि
In reply to HR चा आडमुठेपणा by अगम्य
नाही हो. उत्पादन क्षेत्रामधलं
In reply to मलाही जर आश्चर्य वाटते कि by सुबोध खरे
ह्यात हावरटपणा कसला?
In reply to हं.. by उपास
ह्यात हावरटपणा कसला?
In reply to ह्यात हावरटपणा कसला? by जिन्क्स
तीन-किंवा चार कंपन्या तुम्ही
In reply to ह्यात हावरटपणा कसला? by जिन्क्स
हा व्यवसाय आहे (its just
In reply to तीन-किंवा चार कंपन्या तुम्ही by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
In reply to हा व्यवसाय आहे (its just by हाडक्या
नाही .. असे काहीही नाही
In reply to +१ by नगरीनिरंजन
+१
In reply to नाही .. असे काहीही नाही by शेखर काळे
लेख आवडला...
+१
In reply to लेख आवडला... by मुक्त विहारि
अगदी खरंय !! एच आर कधी कधी
आमच्याकडे एच.आर. म्हणजे
In reply to अगदी खरंय !! एच आर कधी कधी by खटपट्या
अभिनंदन
In reply to आमच्याकडे एच.आर. म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
असहमत.
In reply to अभिनंदन by अगम्य
ग्रीव्ह्ज, प्रिमीयम एनर्जी
In reply to असहमत. by कॅप्टन जॅक स्पॅरो
व्यनि करतो...
In reply to ग्रीव्ह्ज, प्रिमीयम एनर्जी by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
बरं
In reply to असहमत. by कॅप्टन जॅक स्पॅरो
एक्झिट प्रोसिजर साठी कंपनी
In reply to अगदी खरंय !! एच आर कधी कधी by खटपट्या
ह्या जगातली सगळ्यात नशिबवान माणसे म्हणजे...
In reply to एक्झिट प्रोसिजर साठी कंपनी by कॅप्टन जॅक स्पॅरो
कुठं हो ??
In reply to ह्या जगातली सगळ्यात नशिबवान माणसे म्हणजे... by मुक्त विहारि
कुठं हो ?? सी व्ही पाठवावा म्हणतो...एक्सिट इंटरव्ह्यु हे उशिरा वाचलं. :(आयटी वाल्यांचे एवढे नशीब कुठे
In reply to ह्या जगातली सगळ्यात नशिबवान माणसे म्हणजे... by मुक्त विहारि
ग्रेड साठी संमती
In reply to अगदी खरंय !! एच आर कधी कधी by खटपट्या
एचार चे काही सान्गु शकत नाही.
In reply to ग्रेड साठी संमती by अगम्य
मार्कान्चा आणि टेक्निकल ज्ञानाचा आय्टीमधे तरी काही सबंध असतो असे
In reply to एचार चे काही सान्गु शकत नाही. by खटपट्या
चांगलय...
माझा अनुभव पण जवळपास असाच आहे
मला इंटरव्ह्यु या प्रकाराचा
माझा पण एच आरचा अनुभव असाच.
In reply to मला इंटरव्ह्यु या प्रकाराचा by मृत्युन्जय
वॉव
In reply to माझा पण एच आरचा अनुभव असाच. by विशाल कुलकर्णी
सहमत. एच.आर. ची ताकद थेट
In reply to मला इंटरव्ह्यु या प्रकाराचा by मृत्युन्जय
२ किस्से आहेत असे लक्षात
सेम अनुभव
एच आर सगळीकडे असेच.
Capgemini असणार
In reply to एच आर सगळीकडे असेच. by विजुभाऊ
फायरिन्ग
आहे आहे ....करण्याचा आहे ...
In reply to फायरिन्ग by टिनटिन
भारतीय व्यवस्थापकांच्या अद्भुत जगात
आमच्या "कंपनी" ने असले काही
मुलाखत घेणारा काय पण करु शकतो...
३०,००० - ३५,००० ?
In reply to मुलाखत घेणारा काय पण करु शकतो... by बाबा पाटील
मुनीवर.....
In reply to ३०,००० - ३५,००० ? by कपिलमुनी
तेच म्हणतो मी. पेट्रोलचा माझा
In reply to मुनीवर..... by बाबा पाटील
भाउ चरण स्पर्श करतो तुम्हाला
In reply to तेच म्हणतो मी. पेट्रोलचा माझा by मृत्युन्जय
पाटीलसायेब ... तुम्ही दंबूक
In reply to भाउ चरण स्पर्श करतो तुम्हाला by बाबा पाटील
ते दंबूक घेवून 'शांत' करतात.
In reply to पाटीलसायेब ... तुम्ही दंबूक by टवाळ कार्टा
टका.. तुझा सत्कार करुन पायजे
In reply to पाटीलसायेब ... तुम्ही दंबूक by टवाळ कार्टा
नक्को....दंबूकवाल्यांपासून
In reply to टका.. तुझा सत्कार करुन पायजे by हाडक्या
त्यांची दंबूक लांब आहे. ते
In reply to नक्को....दंबूकवाल्यांपासून by टवाळ कार्टा
_/|\_
In reply to त्यांची दंबूक लांब आहे. ते by काळा पहाड
तुम्ही बघितली काय?
In reply to त्यांची दंबूक लांब आहे. ते by काळा पहाड
नाही. ते फक्त असे प्रश्न
In reply to तुम्ही बघितली काय? by टवाळ कार्टा
टकाच्या निरागस प्रश्नात फारच
In reply to तुम्ही बघितली काय? by टवाळ कार्टा
नाय ब्बॉ...माझ्या निरागस
In reply to टकाच्या निरागस प्रश्नात फारच by हाडक्या
कुतूहल
In reply to मुनीवर..... by बाबा पाटील
मी एक इंजिनिअर असुनही फक्त १८,००० रुपये मागतोय
आतापर्यंत "मोकलाया... " पद्धत
In reply to मी एक इंजिनिअर असुनही फक्त १८,००० रुपये मागतोय by राजे साहेब
(No subject)
In reply to आतापर्यंत "मोकलाया... " पद्धत by डॉ सुहास म्हात्रे
सग्ल्य एन्जिनीर लोकन्च्य
In reply to मी एक इंजिनिअर असुनही फक्त १८,००० रुपये मागतोय by राजे साहेब
:)
In reply to सग्ल्य एन्जिनीर लोकन्च्य by टवाळ कार्टा
रजे सहेबन्सथि अज्पन उद्यपन
In reply to :) by सविता००१
:)
In reply to रजे सहेबन्सथि अज्पन उद्यपन by टवाळ कार्टा
थन्क योउ
In reply to :) by राजे साहेब
त्रास तर होतोच म्हणा ! पण
In reply to :) by सविता००१
:)
In reply to त्रास तर होतोच म्हणा ! पण by डॉ सुहास म्हात्रे
तसे नै हो...मिपा माझा स्ट्रेस
In reply to त्रास तर होतोच म्हणा ! पण by डॉ सुहास म्हात्रे
मलहि असच वत्ल....मिपकरन्कदे
In reply to सग्ल्य एन्जिनीर लोकन्च्य by टवाळ कार्टा
मित्रा वाक्या वाक्याशी सहमत.
In reply to मी एक इंजिनिअर असुनही फक्त १८,००० रुपये मागतोय by राजे साहेब
राजे साहेब
सायकल चा पंक्चर कस काढतात हे
In reply to राजे साहेब by विटेकर
विन्ग्रजीत
In reply to सायकल चा पंक्चर कस काढतात हे by असंका
चांगुलपणावरची श्रद्धा
In reply to राजे साहेब by विटेकर
कोणतेच दिवस कायम रहात नाहीत.
In reply to राजे साहेब by विटेकर
http://mynoticeperiod.com/
घासाघीस
का कोण जाणे.. मला माझ्या
"" कुणीही हात वर केला नाही..
In reply to का कोण जाणे.. मला माझ्या by पिलीयन रायडर
माझी पहीली नोकरी
ओरीजनल डॉक्यमेंटस
In reply to माझी पहीली नोकरी by मित्रहो
ते बेकायदेशीर आहे. तक्रार
In reply to ओरीजनल डॉक्यमेंटस by कपिलमुनी
लेखी
In reply to ते बेकायदेशीर आहे. तक्रार by हाडक्या
बर्याच कंपन्या करतात हे..
In reply to ते बेकायदेशीर आहे. तक्रार by हाडक्या
मोदींकडे किंवा केजरीवालकडे.
In reply to बर्याच कंपन्या करतात हे.. by टवाळ कार्टा
या त्रासाची
In reply to ओरीजनल डॉक्यमेंटस by कपिलमुनी
माझा पहिला इण्टरव्यु