॥ गण गण गणात बोते ॥
श्री गजानन महाराज अमेरिका परिवारातर्फे श्री गजानन महारा़ज भव्य प्रगट दिन उत्सवाचे आयोजन केले आहे. हा उत्सव सनीवेल, कॅलिफोर्नीया येथे १४ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ साजरा केला जाईल. श्री गजानन महाराज परिवारातर्फे ह्या सोहळ्याचे आपणा सर्वांना मनापासून निमंत्रण आहे. ह्या उत्सवाचे खास वैशिष्ठ्य म्हणजे श्री महाराज पालखी सोहोळा, 'पादुका-दर्शन' (श्री पुंडलीक भोकरे ह्यांना दिलेल्या पादुकांची प्रतिकृती) आणी 'नामस्मरण सत्र'. उत्सवाची सांगता भंडार्याने होईल. बे एरीयातील भक्तगणांकडून जमवलेल्या 'शिध्यातून' महाप्रसाद रांधला जाणार आहे. बे एरीयात प्रथमच 'श्री महाराज प्रगट दिन' आयोजीत केला आहे. आपणा सर्वांच्या उत्साही आणी सक्रिय सहभागाने हा उत्सव यशस्वी आणी स्मरणीय होईल. कृपया खाली दिलेल्या दुव्यावर नाव नोंदणी करा.
RSVP LINK : http://tinyurl.com/gajanan2015
॥ जय गजानन ॥

वाचने
11875
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा ! गण गण गणात बोते
"गण गण गणात बोते" चा अर्थ काय आहे?
In reply to अरे वा ! गण गण गणात बोते by राजाभाउ
हां मलाही हे जाणून घेण्यात
In reply to "गण गण गणात बोते" चा अर्थ काय आहे? by बबन ताम्बे
इथल्या पोष्टीनुसार .‘गण गण
In reply to हां मलाही हे जाणून घेण्यात by आदूबाळ
हे जीवा, स्वतःच्या हृदयात
In reply to इथल्या पोष्टीनुसार .‘गण गण by सतिश गावडे
ते एका विशिष्ट उंचीवर पोचलेले
In reply to हे जीवा, स्वतःच्या हृदयात by आदूबाळ
.
In reply to ते एका विशिष्ट उंचीवर पोचलेले by नगरीनिरंजन
येप, मला पण भाषा कोणती हे
In reply to . by hitesh
+१
In reply to येप, मला पण भाषा कोणती हे by सूड
हिंदीमध्ये "बीज बोते है" तसेच
In reply to +१ by बॅटमॅन
मला तर "बोते" हा दुसर्या
In reply to हिंदीमध्ये "बीज बोते है" तसेच by हाडक्या
काही वेगळे अनुभवायचे असेल तर
In reply to अरे वा ! गण गण गणात बोते by राजाभाउ
अरे वा. बराच विस्तार झालाय की
हो ना!
In reply to अरे वा. बराच विस्तार झालाय की by प्रचेतस
वा!
|| श्री गजानन जय गजानन ||
मदनबाण.....
मला प्रश्न पडला...
हे सर्व उत्सव वगैरे का करतात पब्लीक...
In reply to मला प्रश्न पडला... by अर्धवटराव
अहो हरकत नसावी काय म्हणताय...
In reply to हे सर्व उत्सव वगैरे का करतात पब्लीक... by मुक्त विहारि
चला मग एक मस्त कट्टा करू या...
In reply to अहो हरकत नसावी काय म्हणताय... by अर्धवटराव
गण गण गणात बोते _/\_
१२ फेब
अरे वा??
In reply to १२ फेब by hitesh
खुद में रब दिखता है, यारा मैं
In reply to अरे वा?? by दिपक.कुवेत
नवीन आयडी?
In reply to १२ फेब by hitesh
सौ.कौ. प्रकटदिन पण आहे त्या
In reply to नवीन आयडी? by आजानुकर्ण
आयला, हे लोण सनीवेलपर्यंत आलं
एक काडी,
चुभुद्याघ्या
In reply to एक काडी, by सिद्धार्थ ४
व्वा...!!
@संक्षी या लवकर>>
In reply to व्वा...!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
http://en.wikipedia.org/wiki/Gajanan_Maharaj
संक्षी
yessssss
In reply to संक्षी by vikramaditya
' गजानन विजय' या पोथीत एकूण
माझ्यामते प्रकट दिन ११
अमेरिकेत वेगळा दिवस असावा
In reply to माझ्यामते प्रकट दिन ११ by अमोल केळकर
वीकांत
In reply to माझ्यामते प्रकट दिन ११ by अमोल केळकर
निगडी प्राधिकरण येथील गजानन
रुक्मिणी अगदी नीट रेखाटलीये,
In reply to निगडी प्राधिकरण येथील गजानन by कॅप्टन जॅक स्पॅरो