मुंबईत ६ हजार सीसीटीव्ही
म्हणजे एका CCTV कॅमेर्याला (दुरूस्ती, देखभाल) १५ लाख ८३ हजार समथिंग रूपये ! प्रामाणिकपणे सांगतो, माझे गणित खूप कच्चे आहे. :( काही चुकत असेल तर कृपया दुरूस्त करा. खरंच इतके पैसे लागतात का ?
In reply to कैमरा कुठला आहे त्याच्यावर by कैलासवासी सोन्याबापु
In reply to ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to च्यायला कश्याला माझ्या पोटावर by टवाळ कार्टा
In reply to कैमरा कुठला आहे त्याच्यावर by कैलासवासी सोन्याबापु
In reply to ऍमेझॉनवर तुम्ही म्हणताय तसा by नांदेडीअन
In reply to खर्च by प्रदीप
In reply to ह्या प्रकल्पाच्या RFP मध्ये by पिंगू
In reply to खर्च by प्रदीप
In reply to १ ते ५ मधल्या सगळ्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to काही विचार by प्रदीप
लाईव्ह स्ट्रिमींग-- वर लिहील्यानुसार कमीत कमी लेटन्सी (उदा. I frame encoding preferable) म्हणजे बिटरेट बर्यापैकी जास्त असणार. 1080p50 HD-SDI चा बिटरेट सुमारे 3 Gbps असतो. अगदी ४:१ ह्या रेशोमधे जरी काँप्रेशन आहे असे धरले तर सुमारे 800 Mbps प्रत्येक कॅमेर्याकडून येणार्या स्ट्रीमचा रेट झाला. ह्यासाठी ऑप्टिकल फायबर नेटवर्कशिवाय तरणोपाय नाही. (अन्यत्र असे वाचले की दिल्लीत wifi वापरणारे कॅमेरे अभिप्रेत आहेत. असे कॅमेरे शोभेशिवाय काहीही देऊ शकणार नाहीत).८०० Mbps जास्तं वाटतयं. २ तासं वेळाचा १०८० पी, संपुर्ण एच.डी. पिक्चर साधारण १५ ते २० जी.बी. एवढ्या जागेचा वापर करतो. अपवादात्मक परिस्थितीमधे (जसं की अवतार (३५ जी.बी.), अॅव्हेजर्स (३३ जी.बी.) होऊ शकतो). कारण अगदी डेडीकेटेड आय.एस.पी. कंपनी जरी ह्या सगळ्या सिस्टीमला इंटरनेट पुरवणार असली तरीसुद्धा एवढा खर्च होणार नाही. डेटा वेअरहाउस चा खर्च मात्र अंदाजे ६० ते ७० कोटीच्या घरात जाउ शकतो हे मान्य.
In reply to लाईव्ह स्ट्रिमींग-- वर by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to गणित by प्रदीप
In reply to लाईव्ह स्ट्रिमींग-- वर by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to @ पिंगू जी आणि प्रदीप जी by नांदेडीअन
In reply to ऑगस्ट २०११ मध्ये सर्वप्रथम by श्रीगुरुजी
सहज एक विचार मनात आला. जर ६००० सीसीटीव्हींसाठी रू. ९५० कोटी, तर दिल्लीतील संभाव्य १५ लाख सीसीटीव्ही बसविण्याची किती किंमत असेल? याचे उत्तर आहे रू. २,३७,५०० कोटी.https://www.youtube.com/watch?v=Lbw_7WKh-gk ^ यात Maintenance खर्चसुद्धा ऍड करा. किती होईल फार तर तुमच्या मते ?
In reply to सहज एक विचार मनात आला. जर by नांदेडीअन
In reply to केजरीवालांच्या म्हणण्यानुसार by श्रीगुरुजी
In reply to वाय-फाय कॅमेरे by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to मी घेतो पुढाकार, नाना by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माई, by श्रीगुरुजी
लग गया तीर निशानेपे .