शुद्धलेखन नियम,काय बदल केले पाहिजेत ?
मराठी शुद्धलेखनाची नवी नियमावली तयार करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी त्यांनी एक कृती आराखडा तयारही केल्याची बातमी वाचनात आली. १९६१ ला महामंडळाने शुद्धलेखनाची नियमावली तयार केली. सर्व नियम संस्कृत भाषेला आधार मानूनच करण्यात आले होते. आता आधुनिक काळात मराठी भाषेचा शुद्धपणा आणि मराठी भाषेच्या प्रगतीसाठी नवीन शुद्धलेखनाची नियमावलीची गरज वाटत असावी.संस्कृत भाषेतून आलेल्या शब्दांचा फेरविचार, इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा अभ्यास आदी प्रमुख सूत्रे डोळ्यासमोर ठेवून नियमावली तयार करण्याचा विचार महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी बोलून दाखविला आहे. त्यांच्या आराखड्याप्रमाणे राज्याच्या विविध भागातील भाषातज्ञांची एक बैठकही झाली आहे. आता दुस-या टप्प्यात अभ्यासक, वाचक, तज्ञ, मुद्रितशोधक, यांच्याकडून सूचना मागविण्यात येत आहेत. -हस्व,दीर्घ, शब्दांसाठी कोणते नियम असावेत.लेखन उच्चारानुसार असावे का ? दंतमूलीय व्यंजनांसाठी एकच चिन्हे वापरावे का ? कोणत्या उच्चारासाठी कोणती चिन्ह असावीत; तसेच देवनागरी लिपीत काही बदल करावे का, याबद्दल सूचना अपेक्षित आहेत. त्यावर महामंडळाच्या बैठकांमध्ये सविस्तर चर्चा होईल. शिवाय मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे मराठी शिक्षकांसाठी कार्यशाळा होणार आहेत. त्यानंतर नियमावली अंतिम करुन शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. तेव्हा शुद्धलेखनाबद्दल काही उत्तम चर्चा झाली तर सदरील चर्चेची प्रिन्ट काढून अध्यक्षापर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे.
सध्याचे शुद्धलेखनाचे नियम इथे पाहावेत.
सूचना:- वरील लेखनातील शुद्धलेखनाच्या चुका काढल्यास हरकत नाही, चुका व्य.नि. ने किंवा खरडीत लिहावे, म्हणजे आपल्या सूचनेनुसार त्यात बदल केले जातील.
वाचन
55429
वाचनखूण
प्रतिक्रिया
55
चला आम्हीच सुरुवात करतो.
In reply to चला आम्हीच सुरुवात करतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक चांगली कल्पना, आणखी काही विचार
In reply to एक चांगली कल्पना, आणखी काही विचार by धनंजय
इंग्रजी शब्दांबद्दल मत काय ?
In reply to इंग्रजी शब्दांबद्दल मत काय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इंग्रजी तत्सम शब्द : शुद्धलेखन/व्याकरण यांची गफलत नको
In reply to इंग्रजी तत्सम शब्द : शुद्धलेखन/व्याकरण यांची गफलत नको by धनंजय
ऐच्छिक.
In reply to ऐच्छिक. by वाचक्नवी
च्यामायला,
चांगला उपक्रम
In reply to चांगला उपक्रम by देवदत्त
काळाच्या ओघात
In reply to काळाच्या ओघात by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकदम बरोबर
:)
In reply to :) by विसोबा खेचर
स्वतः बेसुरे गाल तेव्हा रागदारी नियमांवरचा राग खरा मानू :)
In reply to स्वतः बेसुरे गाल तेव्हा रागदारी नियमांवरचा राग खरा मानू :) by धनंजय
तुम्ही
In reply to तुम्ही by विसोबा खेचर
तुम्ही जे काय करता त्यालाच व्याकरण म्हणतात
In reply to तुम्ही जे काय करता त्यालाच व्याकरण म्हणतात by धनंजय
यापेक्षा
षुद्धलेखन
'अं'कारान्त शब्द.
In reply to 'अं'कारान्त शब्द. by वाचक्नवी
लिखित चिह्ने आणि उच्चारशास्त्राची गफलत नको
In reply to लिखित चिह्ने आणि उच्चारशास्त्राची गफलत नको by धनंजय
+१
In reply to +१ by ऋषिकेश
सहमत.
In reply to सहमत. by वाचक्नवी
जसे उच्चार तसे लिहिले पाहिजे.
In reply to जसे उच्चार तसे लिहिले पाहिजे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जसे उच्चार तसे लिहिणे
शास्त्रीय परिभाषा समृद्ध नाही.
In reply to शास्त्रीय परिभाषा समृद्ध नाही. by सुधीर कांदळकर
जल प्रतिमूल्य?
पाच, नाव याशब्दांबद्दल काय?
In reply to पाच, नाव याशब्दांबद्दल काय? by सुधीर कांदळकर
कांदळकर साहेब
नामे,सामान्य नामे,विशेषनामे.
शुद्धलेखनाचे नवीन नियम?
In reply to शुद्धलेखनाचे नवीन नियम? by वाचक्नवी
चांगले प्रश्न
>>भाषा ही
नियम का बदलावे लागत असतील ?
मराठी शुद्धलेखन आणि इंग्रजी स्पेलिंग
कौतिकरावांचे कौतुक
हे वाचा
In reply to हे वाचा by ऋषिकेश
वा ! ऋषिकेश वा !!
In reply to वा ! ऋषिकेश वा !! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शुभानन गांगल
मराठीप्रेमी शुभानन
In reply to मराठीप्रेमी शुभानन by इनोबा म्हणे
लेख वाचला
कै च्या कै
In reply to कै च्या कै by पुष्कर
अंशत: सहमत.
काय मग मंडळी?
In reply to काय मग मंडळी? by विसोबा खेचर
सारांश
In reply to सारांश by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओक्के सर! :)
काय पण...
In reply to काय पण... by इनोबा म्हणे
फाट्यावर..
In reply to फाट्यावर.. by विसोबा खेचर
सहमत
In reply to काय पण... by इनोबा म्हणे
या
बिरुटेशेठ,
In reply to बिरुटेशेठ, by विसोबा खेचर
घटक संस्था !!!
In reply to घटक संस्था !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आम्ही त्यांना तज्ञ मानत नाही!!
आभार !!!
In reply to आभार !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद,
पहिलं ते र्हस्व दिर्घ, ण आणि
हो, खरंच लय ठोकलयं! :)
In reply to हो, खरंच लय ठोकलयं! :) by जव्हेरगंज
:(
र्हस्व-दीर्घासंबंधीचे नियम (यांत एक बदल सुचवावास - यास्मिन शेख