एक विचार
In reply to वा by सामान्य वाचक
In reply to स्वाती ठकार मिपावर होत्या? ये by आदूबाळ
In reply to स्वाती ठकार मिपावर होत्या? ये by आदूबाळ
In reply to ठकारबाई माहितीयेत परंतु हे by बॅटमॅन
In reply to ठकारबाई माहितीयेत परंतु हे by बॅटमॅन
In reply to मी रोज कोबीची भाजी खात असे. by अनुप ढेरे
In reply to अगायायायायायायायाया =)) by बॅटमॅन
- कविता दर्शित चौधरी हि आमच्या कौलोनीत राहते आणि हि लोकांचे भांडे चोरण्यात पटाईत आहे. माझ्या घरून तवा पळवून नेला. मी हुंकार दिला आणि घराबाहेर जाऊन गर्जना केली. तेव्हा आली बाहेर गाऊन मध्ये आणि दिला तवा परत. आत्ता प्रतिक्रिया देतेस काय? येऊ का घरी उद्या परत? करू का गर्जना? वटारू का डोळे?
- हि गोष्ट वाचून मला माझीच एक कहाणी आठवली. माझा धाकटा मुलगा प्रथमेश तेव्हा १३७ महिन्याचा होता. मी निघाले घरून घर शोधायला. तोंडात मी पुटपुटत होते.. "काहीतरी कुठेतरी कसेतरी थांबा"... अशे शब्द. इतक्यात भरधाव वेगानी एक माणूस धावत गेला. मी पण काही कमी नव्हते.. मी दुडक्या चालीत त्याच्या मागे गेले बघायला कि जातोय कुठे. मी तिरपी चालत असतांना शिंक आली. मी एकदम सरळ झाले. मग मी गुडघे दुमडून चालायला लागले. एका हातात शंख होता आणि दुसर्या हातात पिशवी. पिशवीत चिकन. तोंडात भात आणि कानात डूल. अश्या अविर्भावात मी शोधत होते घर.
In reply to मी रोज कोबीची भाजी खात असे. by अनुप ढेरे
In reply to वा by सामान्य वाचक
In reply to स्वाती ठकार, पोतदार पावसकर by कॅप्टन जॅक स्पॅरो
क्वाड-सीट.काय राव तुमी तुमाला आमी अस्सल मराटी शब्द सांगतो हिते.. जसे डब्बल शीट तसे टिब्बल शीट आणि चौब्बल शीट. कळ्ळे का ?
In reply to क्वाड-सीट. by हाडक्या
In reply to क्वाड-सीट. by हाडक्या
In reply to हे अगुदरपासुन म्हैती हाये by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to ब्रह्मेंचा लेख (आणि by हाडक्या
In reply to त्यावरची एक प्रतिक्रिया आज by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to वा by सामान्य वाचक
In reply to मला तर बाई प्रातःस्मरणीय by स्वप्नांची राणी
पण मला भाकरी करता येत नाही याची मिपाकरांना शरम वगैरे वाटली पायजेल..
येत नसेल तर शिका, नवर्याला सांगा नायतर हाटेलात्न मागवा. च्यामारी तुमाला भाकरी करता येत नाही तर मिपाकरांना कशाला शरम वाटंल? In reply to पण मला भाकरी करता येत नाही by यसवायजी
In reply to मला तर बाई प्रातःस्मरणीय by स्वप्नांची राणी
पण मला भाकरी करता येत नाही याची मिपाकरांना शरम वगैरे वाटली पायजेल..=))
In reply to मला तर बाई प्रातःस्मरणीय by स्वप्नांची राणी
वधुवर कॅटेगरीतजाण्याच्या मार्गावर जाण्याची जबरदस्त पोटेन्शियल असलेला धागा ... शुभेच्छा !!! *JOKINGLY* *acute* *yahoo*
In reply to वधुवर कॅटेगरीत जाण्याच्या मार्गावर by अत्रन्गि पाउस
आज मी जेवणात फोडणीचा भात किंवा गुळ आणि भाकरी खाल्ली'; हे सांगताना कोणी ओशाळत नसे. आणि असे शिळे पदार्थ खाणारी पिढी जास्त मजबूत हाड़ा-पेराची होती हेदेखिल तेवढेच खरे.ह्यात लाज वाटण्यासारखं काय आहे? फोडणीचा भात / फोडणीची पोळी ही बेष्ट न्याहारी असते. मला भरपुर आवडते. हे जे काही खाल्याची लाज म्हणा किंवा ओशाळलेपणाची भावना आहे ना, ती पालकांच्या फाजील लाडानी बिघडलेल्या मुलांना असते फक्त.
In reply to कुटुंब वस्तला, दुभती, शुभ by स्पंदना
In reply to अश्लील अश्लील... by स्वप्नांची राणी
In reply to >> आले मेले मिपाकर ओरडत.. >> by स्वप्नांची राणी
In reply to मी मणातसुद्धा माझ्या कधी दंगा by यसवायजी
In reply to म्या चुकुन मट्णात वाचल. by स्पंदना
In reply to फार मट्ण खात जाउ नकोस, 'सर्व by स्वप्नांची राणी
In reply to तुमचे विचार पोहोचले. by मितान
In reply to तुमचे विचार पोहोचले. by मितान
In reply to तुमचे विचार पोहोचले. by मितान
In reply to अतिशय विचारी by विटेकर
In reply to एकदम जबर्या!! 'अतिशय by स्वप्नांची राणी
In reply to तुमचा रोख समजला. परंपरेने by विटेकर
In reply to अतिशय विचारी by विटेकर
In reply to अतिशय विचारी by विटेकर
बाल संगोपन हा मातेचाच कोअर प्रांत आहे ..पुरुषाने मुले प्रसवावीत असे कुणीच म्हणत नाही. पण बालसंगोपन हा मातेचाच प्रांत का बॉ ? पिता का नाही करू शकत ?
बालसंगोपन / होम मेकर इथे शिक्षित स्त्री ची गरज नाही ?शिक्षित पुरुष नाही का उपयोगी पडणार ?
अतिशय प्रतिभावंत आणि खरोखरच बुद्धीमान असलेल्या स्त्रीयांनी जरूर नोकरी करावी,मग नवरा कमावत नाही त्या कामकरी वर्गातील स्त्रियांनी काय उपाशी मरावे ? आणि प्रतिभावंत, बुद्धीमान नसलेल्या स्त्रीने बालसंगोपन / होम मेकर शिवाय दुसरे काहीच करू नये ? आयटी हमाल किवा कारकून या दोन्ही नसलेल्या लाखो यशस्वी व्यावसायिक स्त्रिया आहेत आणि त्यांची कुटुंबेही सुविद्य, समृद्ध आहेत हे आपल्याला माहिती आहे काय ? ( विटेकरकाकांचा प्रतिसाद उपरोधिक नसावा असे समजून लिहिले आहे...)
In reply to अतिशय अविचारी प्रतिसाद ! by सस्नेह
In reply to मुळात it हमाल by सामान्य वाचक
In reply to आय टी हमाल किंवा कारकून असेल by सुबोध खरे
In reply to bulls eye doc by सामान्य वाचक
मुळात आधी पटवून घ्या की माणुस आणि त्याचा अधिकार महत्वाचा आहे
बर्र्रIn reply to मुळात आधी पटवून घ्या की माणुस by विटेकर
In reply to आय टी हमाल किंवा कारकून असेल by सुबोध खरे
In reply to डोक्टर साहेब .... by विटेकर
आज लाखो स्त्रिया घराबाहेर पड्तात .. त्या खरोखरच " स्वतंत्र" झाल्या का ?त्या घराबाहेर पडतात हेच तुमचे दुखणे दिसते. म्हणून असे प्रश्न येताहेत.
In reply to आज लाखो स्त्रिया घराबाहेर by बॅटमॅन
In reply to आमचं दुखणं कळ्ळ ना तुम्हाला ? by विटेकर
In reply to "स्त्रिया घराबाहेर पडतात ही by बॅटमॅन
In reply to घर आणि नोकरी करताना ज्याने by विटेकर
In reply to बायकांनी नोकरी केल्यामुळेच by बॅटमॅन
In reply to जाऊ दे ना ब्याट्मन भाऊ .. by विटेकर
In reply to घर आणि नोकरी करताना ज्याने by विटेकर
In reply to विटेकर काका तुअम्च्या आई आणि by स्पंदना
In reply to विटेकर काका तुअम्च्या आई आणि by स्पंदना
In reply to अपर्णा ताई , by विटेकर
पुरुषांनी कितीही घरात मदत केली तरीही घरातील आई वर अतिरिक्त ताण पडतो हे कटु सत्य आहेअगदी चूक
In reply to अपर्णा ताई , by विटेकर
तरीही घरातील आई वर अतिरिक्त ताण पडतो हे कटु सत्य आहेयाचा अर्थ मदत कमी पडतेय.. आणि एकतर तिला मदत म्हणजे .. हे तिचं काम आहे असे गृहितक... सगळ्यांचे काम आहे .. सोयीने सगळ्यांनी वाटून करायला हवे..
In reply to विटेकर काका तुअम्च्या आई आणि by स्पंदना
In reply to घर आणि नोकरी करताना ज्याने by विटेकर
In reply to आज लाखो स्त्रिया घराबाहेर by बॅटमॅन
In reply to डोक्टर साहेब .... by विटेकर
In reply to म्हणजे ? by सस्नेह
In reply to अतिशय अविचारी प्रतिसाद ! by सस्नेह
पण बालसंगोपन हा मातेचाच प्रांत का बॉ ?
होय, बाप पोराला दूध पाजू शकत नाही . वात्सल्य हा स्त्रीचा स्थायीभाव आहे. अपवाद असू शकतील
शिक्षित पुरुष नाही का उपयोगी पडणार ?
पडतील ना , पण पुन्हा तेच , स्त्रीयांइतके सफाईने करु शकणार नाहीत, आणि बाल संगोपन आनि होम मेकर हे खालच्या दर्जाचे काम आहे का ?
लाखो यशस्वी व्यावसायिक स्त्रिया आहेत
आहेत ना , पण त्यांनी ते काम केले नसते तर फार बिघडले असते का ?
In reply to पण बालसंगोपन हा मातेचाच by विटेकर
In reply to फार बिघडले असते का? by कपिलमुनी
In reply to अहो by विटेकर
In reply to अहो by विटेकर
In reply to आकडेवारी by कपिलमुनी
In reply to धन्यवाद ! by विटेकर
पण त्यांनी ते काम केले नसते तर फार बिघडले असते का ?पण काम केले नसते तर फार बिघडले असते अशांचा विदा दिला आहे आणि आकडे वारीवरून ही परीस्थिती अपवादत्मक नाहिये . सध्या पेंशन नसते ,शहरी कुटूंबाकडे शेती नसते , गृहकर्ज असते , मुलांच्या जबाबदार्या असतात..अशा वेळेस नोकरी - काम हवेच !
In reply to अतिशय विचारी by विटेकर
In reply to विटेकर हा अपर्णा बाईंचा by Maharani
In reply to अतिशय विचारी by विटेकर
In reply to मला भयंकर गंभीर प्रश्न by सामान्य वाचक
In reply to अतिशय विचारी by विटेकर
In reply to खूपच वैचारिक प्रतिसाद . माझे by मीता
In reply to तुमची समानतेची व्याख्या काय by विटेकर
In reply to फीलिंग ब्यालन्स्ड by बॅटमॅन
In reply to इतकेच? by पैसा
टवाळ कार्ट्यासारखा आमचा कौतुकाचा बाब्या व्हायचंय का?समजा झालो तर मला फायदा काय ते सांगा की. पटलं तर लग्गेच होतो.
In reply to टवाळ कार्ट्यासारखा आमचा by बॅटमॅन
In reply to सासू शोधून देईन by पैसा
In reply to थ्यान्क्स पण ते काम करणारे by बॅटमॅन
In reply to ओके ओके!! by पैसा
In reply to माहितीकरिता धन्यवाद. by बॅटमॅन
In reply to थ्यान्क्स पण ते काम करणारे by बॅटमॅन
In reply to हायला...कोण कर्ते हे काम? by टवाळ कार्टा
In reply to थ्यान्क्स पण ते काम करणारे by बॅटमॅन
In reply to सासू शोधून देईन by पैसा
In reply to टवाळ कार्ट्यासारखा आमचा by बॅटमॅन
In reply to इतकेच? by पैसा
(अवांतरः आमाला भाजपवाले काँग्रेसचा आणि काँग्रेसवाले भाजपचा म्हणतेत, त्यांनापण आमी हेच म्हनतो.)In reply to इतकेच? by पैसा
In reply to म्हणजे तुम्ही उभे होतात काय ? by सुबोध खरे
In reply to म्हणजे तुम्ही उभे होतात काय ? by सुबोध खरे
In reply to ते उभे नव्हते तर उलटे लटकलेले by कानडाऊ योगेशु
In reply to रच्याकने-- आजकालच्या मुलांना by सुबोध खरे
रच्याकने-- आजकालच्या मुलांना चष्मा लागतो हे सुदृढ नसल्याने नसून पालक जास्त जागरूक झाले आहेत याचे लक्षण आहे.परफेक्ट. हेच लिहायला फार आधीच सुरुवात केली, पण एकूण लेख अन प्रतिसादांचा रोख पाहून हे नेमके कितपत सिरियसली आहे हे कळेना, म्हणून अंदाज येईस्तोवर टंकनश्रम थांबवायचे ठरवले. आता खुद्द डॉक्टरांनीच हे मत मांडलं हे पाहून आनंद झाला. शिवाय गुस्ताखीबद्दल आधीच माफी मागून आणखी एक म्हणू इच्छितो की "डोळ्याला चष्मा लागणे" विशेषतः लहान मुले /टीनएजर्स या पर्टिक्युलर विषयाबाबत आहार अथवा पौष्टिकता, किंवा जास्त टीव्ही पाहणे, किंवा अंधारात वाचणे यापैकी कशाचा चष्मा लागण्याशी संबंध असेल असे वाटत नाही. या वयोगटात दूरचा चष्मा लागणे ही गोष्ट माझ्यामते फिजिक्सशी जास्त संबंधित आहे आणि कदाचित डोळ्याच्या गोलाच्या उंची आणि वक्रतेत होणार्या बदलांशी. तो लागायचा तेव्हा लागणारच. टीव्ही कमी बघून किंवा चांगले खाऊन तो टळेल किंवा "जाईल" असं वाटत नाही. हां. रातांधळेपणा किंवा डोळ्यांच्या इतर काही वैदयकीय समस्या आहाराशी नक्कीच संबंधित असाव्यात. हे म्हणणं फक्त चष्मा या विषयी आहे. चूक असेल तर कृपया ते सुधारावे. -(भौतिकशास्त्राचा ग्राज्वेट) गवि
In reply to रच्याकने-- आजकालच्या मुलांना by गवि
In reply to पण by सस्नेह
In reply to ..हॅ हॅ हॅ.. आमाला पावर नाय.. by गवि
In reply to म्ह्ण्जे तुम्ही भौतिकी तज्ञ by विटेकर
In reply to ..नायतर म काय वैदिक by गवि
In reply to म्हैस by नेत्रेश
In reply to हुश्श...!! by गवि
In reply to ..हॅ हॅ हॅ.. आमाला पावर नाय.. by गवि
आमाला पावर नाय..कसली, चष्म्याची का? मग 'डोकेदुखी' करीता असेल चष्मा.. (चष्मीश) चिगो
In reply to पण by सस्नेह
In reply to सुखी आणि सुदृढ़ समाज कोणाला by इशा१२३
In reply to सुखी आणि सुदृढ़ समाज कोणाला by इशा१२३
In reply to मस्त प्रतिसाद इशा by मीता
In reply to लेखातील विचार खूप विस्कळित by रायनची आई
In reply to धागाकर्तीचा सदस्यकाळ ५ दिवस by कविता१९७८
In reply to का? by कपिलमुनी
In reply to का? by कपिलमुनी
In reply to स्वागत! by पैसा
त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य, त्यातून मुलांना अधिक चांगल्या सोयी पुरवता येणे हे शक्य झाले का नाही हे त्याच सांगतील.त्यांच्याकडे स्वयंपाकाला मदतनीस आहे. अर्थात हे कसे शक्य झाले ते नको विचारु.
In reply to स्वागत! by पैसा
In reply to पैसा ताई by सुबोध खरे
In reply to पैसा ताई by सुबोध खरे
In reply to बर्याचदा नोकरी करुन घर by अजया
In reply to बर्याचदा नोकरी करुन घर by मितान
बर्याचदा नोकरी करुन घर सांभाळणार्या स्त्रीया गील्ट ट्रीपवर असतातहोममेकर स्त्रीयादेखिल न कमावण्याच गिल्ट बाळगतात.. तो एकेकीच्या स्वभावाचा भाग असतो ..
In reply to जबाबदारी दोघांचीही. by प्रभाकर पेठकर
तान्ह्या मुलांना हाताळणे कित्येक पुरुषांना जमत नाही त्यामुळे ती जबाबदारी घरच्या स्त्रीवर सोपविली, ढकलली जाते. बाकी शाळेचा अभ्यास घेण्यापासून पुढील जबाबदार्या पुरुषमंडळी घेताना घरोघर दिसतात. जसे तान्ह्या मुलांना हाताळणे पुरुषांना जमत नाही तसेच वयाने मोठ्या मुलांचे जनरल नॉलेज किंवा कांही महाविद्यालयीन अभ्यासाचे प्रश्न पुरुषांनाच सोडवायला लागतात. तिथे घरची स्त्री मागे पडते.असं जनरली पाहिलंय खरं.
In reply to जबाबदारी दोघांचीही. by प्रभाकर पेठकर
मुलांचे जनरल नॉलेज किंवा कांही महाविद्यालयीन अभ्यासाचे प्रश्न पुरुषांनाच सोडवायला लागतात. तिथे घरची स्त्री मागे पडतेहे तुमचे वैयक्तिक मत आहे असे मानतो.
In reply to मुलांचे जनरल नॉलेज किंवा by मराठी_माणूस
In reply to जबाबदारी दोघांचीही. by प्रभाकर पेठकर
वा