साउंड सिस्टीम शो ऑफ करण्यासाठी उत्तम गाणी
मला कल्पना नाही इथे किती ऑडियोफाइल मंडळी आहेत. किंवा कितींना मोठ्ठ्या आवाजात गाणी ऐकायला/ऐकवायला आवडतात. पण कॅजॅस्पँचा धागा वाचताना व त्यावर प्रतिसाद देताना कल्पना आली की या विषयी एक वेगळा धागा काढू.
अर्थातच मला गाणी मोठ्याने ऐकायला आवडतात. मुझिक सिस्टिम आवडीचा विषय. असो. तर फुल टू दणदणाट करून तुमचे गाडितले किंवा घरातले स्पीकर/वूफर शो ऑफ करण्यासाठी माझ्या पसंतीची गाणी खालीलप्रमाणे.
सॅडनेस - एनिग्मा
आजा वे माहिया - इमरान खान
मरहबा - जानशीन मधलं
बार्बी गर्ल - अॅक्वा
आय वॉन लव यू - अॅकॉन
टेम्परेचर - शॉन पॉल
मिस्टिरियस गर्ल - पीटर अँड्रे
डायमंड्स - रिहाना
मिस्टर सॅक्सोबीट - अलेक्झांड्रा स्टॅन
बिकमिंङ इनसेन - इन्फेक्टेड मशरूम
बारटेंडर - अॅकॉन (अॅकॉनची बरीचशी मस्त आहेत. अगदी छम्मक छल्लो सुद्धा)
व्हेअर'ड यू गो - फोर्ट मायनर
इन स्टिरियो - फोर्ट मायनर
हिमेश गुरुजींना वगळलंच मुद्दाम. मी काय लिहिणार त्यांच्या गाण्यांबद्दल.
अनेक गाणी आहेत, पण आत्ता आठवली ही इतकी लिहिली.
बाकी धागा वाजत; आय मीन वाढत राहील अशी अपेक्षा. म्हणजे कसं कलेक्शन वाढवायला बरं.
वाचन
78687
वाचनखूण
प्रतिक्रिया
176
कदाचित विश्वास बसणार नाही पण.
In reply to कदाचित विश्वास बसणार नाही पण. by गवि
तम्मा तम्मा
In reply to तम्मा तम्मा by निनाद मुक्काम …
गाने मणातले
In reply to गाने मणातले by यसवायजी
च्यायला, भारीच आहे तो
In reply to गाने मणातले by यसवायजी
थांबा थांबा
In reply to तम्मा तम्मा by निनाद मुक्काम …
तम्मा तम्मा माझ्या फेवरेट
"ब्रिगेडियर सबारी", "लिक इट",
माझी आवडती गाणी
In reply to माझी आवडती गाणी by प्रमोद देर्देकर
हील द वर्ल्ड.. आहा.
ए आर रहमानचे "दिल है छोटासा "
In reply to ए आर रहमानचे "दिल है छोटासा " by विजुभाऊ
ए आर रेहमान च्या गाण्यामध्ये
धन्यवाद गवि साहेब.
In reply to धन्यवाद गवि साहेब. by प्रमोद देर्देकर
रिकी मार्टिनचे "Livin' La
अरे हो मराठीत " अप्सरा आली "
तुम्ही "आबा "चे हनी हनी किंवा
In reply to तुम्ही "आबा "चे हनी हनी किंवा by विजुभाऊ
फर्नांडो... नॉस्टाल्जियाचे
एम्पईथ्री किती केबीपीएसची आहे
In reply to एम्पईथ्री किती केबीपीएसची आहे by गवि
बरोबर
In reply to एम्पईथ्री किती केबीपीएसची आहे by गवि
बरोबर.
मला
१. The Shruti Box मधल Nadia
Poets of the fall
In reply to Poets of the fall by अद्द्या
पोएट्स ऑफ द फॉल आणि लिंकीन
कोक स्टुडियो
In reply to कोक स्टुडियो by वेल्लाभट
तूनळी सोडून दुसरी लिंक देता
In reply to तूनळी सोडून दुसरी लिंक देता by आदूबाळ
एमपी३ डाउनलोड करा की
In reply to तूनळी सोडून दुसरी लिंक देता by आदूबाळ
@ आदुबाळः- अहो मग cooltoad1
In reply to कोक स्टुडियो by वेल्लाभट
जरिया खरच कहर गाणं आहे. ऐकता
In reply to जरिया खरच कहर गाणं आहे. ऐकता by आनन्दिता
या बाबतीत अगदी बाडिस हो..
आणिक एक
क्रमश:
गवि, आबाचं " द विनर टेक्स
In reply to गवि, आबाचं " द विनर टेक्स by विजुभाऊ
गवि, आबाचं " द विनर टेक्स
In reply to गवि, आबाचं " द विनर टेक्स by हाडक्या
वल्ली? तो औरंगजेब कसला
In reply to वल्ली? तो औरंगजेब कसला by गवि
औरंगजेब
In reply to औरंगजेब by हाडक्या
(No subject)
क्रमश:
In reply to क्रमश: by पगला गजोधर
वाव दोन्ही खलास गाणी !
. … क्रमश:
क्रमश:
In reply to क्रमश: by पगला गजोधर
चित्रलेखा नाही हो. चन्द्रलेखा
In reply to चित्रलेखा नाही हो. चन्द्रलेखा by वैभव जाधव
आणि त्यातली डान्सर हिरवीन अनु
In reply to चित्रलेखा नाही हो. चन्द्रलेखा by वैभव जाधव
ड्यूली नोटेड
… क्रमश:
In reply to … क्रमश: by पगला गजोधर
हाय रामा ये क्या हुआ गाण्यात
क्रमश:
In reply to क्रमश: by पगला गजोधर
क्रमशः
In reply to क्रमश: by पगला गजोधर
आर कोनतरी बोल्ला राव या गाण्यावर ….
अरे वा...चांगला विषय.
कितने अरमाण माण माण माण..
अवोलनेशन चं सेल
टेक माय ब्रेथ अवे!
In reply to टेक माय ब्रेथ अवे! by पिवळा डांबिस
टॉप गन थीम अनेक वेळा माझी
In reply to टॉप गन थीम अनेक वेळा माझी by वेल्लाभट
एकाच आल्बममधे सर्वच्या सर्व
In reply to एकाच आल्बममधे सर्वच्या सर्व by गवि
लिंकिन पार्क- मेटीओरा
In reply to लिंकिन पार्क- मेटीओरा by कॅप्टन जॅक स्पॅरो
हेच शोधत होतो
भारतीय गाणं
In reply to भारतीय गाणं by पिवळा डांबिस
वीर झारा?
In reply to भारतीय गाणं by पिवळा डांबिस
हे आया तेरे दर पे बरं का, जरी
In reply to हे आया तेरे दर पे बरं का, जरी by वेल्लाभट
खरं आहे
थोडी भर
In reply to थोडी भर by सिरुसेरि
रहमान च्या नमूद केलेल्या
In reply to थोडी भर by सिरुसेरि
अजुन एक..
In reply to अजुन एक.. by अदि
+१
इलेक्ट्रॉनिक म्युझिक आवडत असल्यास
फुल्ल व्हॉल्युम.....
१. कभी तनहाइयों में युं हमारी
In reply to १. कभी तनहाइयों में युं हमारी by ५० फक्त
4. Nivadungachi nayika mhanje
In reply to १. कभी तनहाइयों में युं हमारी by ५० फक्त
होय रे पन्नासराव. काढलीस खपली
अरे वा वेल्ला तु पण अबिदाच्या
In reply to अरे वा वेल्ला तु पण अबिदाच्या by प्रमोद देर्देकर
हो आबीदाचा फॅन आहे. जबरदस्त
रेमो फ्ल्यूट किक
लावण्या
अरे..
In reply to अरे.. by अदि
निश्चितच !
In reply to अरे.. by अदि
त्याचे Solo en ti ऐकलेय ना?
In reply to त्याचे Solo en ti ऐकलेय ना? by गवि
वेल्ला तुला लाख धन्यवाद हा
वेल्ला तुला लाख धन्यवाद हा धागा काढल्याबद्दल
कारण आता धाग्यात उल्लेखलेली पण संग्रही नसलेली सगळी गाणी ऐकणारच. @ गविसाहेबः- आत्ताच Solo en Ti' ऐकलं व्वॉव आपण तर आता त्याची सगळी गाणी डाऊन लोड करणार. @ विजुभाऊ - तुम्ही "आबा "चे हनी हनी किंवा "फर्नांडो." ऐका.>> दोन्ही ही गाणी ऐकली मस्तच त्यातली फर्नांडो गाण्याचे शब्द आहा काय भावार्थ सुंदर आहे. @ वेल्ला :- अबिदा परवीन चे अजुन एक " वो हमसफर था मगर उससे हम नवाsssई नथी" ऐकच. अजुन काही गाणी वर बहुगुणी यांनी म्हंटल्या प्रमाणे वीरझराची सगळी ए वन क्लास, १) साथिया साथिया - सिंघम - श्रेया घोषाल - पहिली ३० सेकंदाचा म्युझिक पीस जबरद्स्तच. २) तुझमे रब दिखाता है - यातील सुरवातीचा संतुर आणि गिटारचा सुंदर मिलाफ ठेका धरायला लावतो. अजुन जसजशी आठवली तर अॅडवतो नंतर.In reply to वेल्ला तुला लाख धन्यवाद हा by प्रमोद देर्देकर
आबाची गाणी ऐकायची तर एकट्याने....असे माझे मत आहे...
In reply to आबाची गाणी ऐकायची तर एकट्याने....असे माझे मत आहे... by मुक्त विहारि
प्रासदादाने लिहिलाय आधीचः
In reply to प्रासदादाने लिहिलाय आधीचः by गवि
गवि त्या प्रासासाहेबांच्या
In reply to गवि त्या प्रासासाहेबांच्या by प्रमोद देर्देकर
हार्टबीट हार्टबीट व्हाय डु यु
In reply to हार्टबीट हार्टबीट व्हाय डु यु by गवि
एक व्हर्जन ग्रेगोरियन या
In reply to अरे.. by अदि
Enrique सगळीच गाणी मस्त
एडवर्ड मायाची बहुतेक सगळी
आवडं आपली आपली असते. माझी
In reply to आवडं आपली आपली असते. माझी by कॅप्टन जॅक स्पॅरो
Rompe
In reply to आवडं आपली आपली असते. माझी by कॅप्टन जॅक स्पॅरो
कार्निवल ऑफ़ रस्ट ऐकत अपाचे
In reply to आवडं आपली आपली असते. माझी by कॅप्टन जॅक स्पॅरो
linkin park
मायला! हा धागा कसा सुटला असेल
In reply to मायला! हा धागा कसा सुटला असेल by कैलासवासी सोन्याबापु
एक आयला रे आयला सोडलं तर सगळी
शो-ऑफ्फ साठी नव्हे, पण..
In reply to शो-ऑफ्फ साठी नव्हे, पण.. by तुषार काळभोर
विंग्रजी
In reply to विंग्रजी by तिमा
http://youtu.be/Dc-6-7lOJlI
In reply to http://youtu.be/Dc-6-7lOJlI by गवि
तेच ते
In reply to विंग्रजी by तिमा
अ ला लाँग हे असावं ते....
यूफोरिया चं समदं!!
रेहेमानच्या 'ओ भवरे'चा उल्लेख
सेल्टिक म्यूजिक, बैगपाइपर चा
मस्त धागा
..अरे या निमित्ताने
In reply to ..अरे या निमित्ताने by गवि
काही प्रश्न
In reply to ..अरे या निमित्ताने by गवि
आणि घरासाठी,
In reply to आणि घरासाठी, by पिवळा डांबिस
अकॉस्टिमास प्रश्नच नाही ! एकच
In reply to अकॉस्टिमास प्रश्नच नाही ! एकच by वेल्लाभट
क्वालिटी चांगली हवी असेल तर
In reply to क्वालिटी चांगली हवी असेल तर by पिवळा डांबिस
म्हंटलं की जरा पाडवा,
In reply to आणि घरासाठी, by पिवळा डांबिस
अकौस्टिमास ५
क्रमशः
danza kuduro
मस्त नविन गाणी मिळाली.बरीचशी
जिंदा हूं मै - टायटल साँग
झिन्दा हूं मै चेच एक लाउंज मिक्सही आहे. घरी गेलो की अपलोडवतो
आयला .अद्याप कुणालाच मिथून का नाही आठवला...
In reply to आयला .अद्याप कुणालाच मिथून का नाही आठवला... by मुक्त विहारि
चढ गया उपर रे..
In reply to चढ गया उपर रे.. by चिगो
हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाह
In reply to हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाह by वेल्लाभट
त्रिनिदाद, टॉबॅगो इत्यादि
In reply to त्रिनिदाद, टॉबॅगो इत्यादि by गवि
हे रोचक आहे ! वाचायला/ऐकायला
अरे हो.
भलतीच जबरा लिस्ट तयार झाली
उत्तम साउंड सिस्टम
In reply to उत्तम साउंड सिस्टम by हेमन्त वाघे
वाघे साहेब, तुमच्याकडून अजून
ग्रीन डे आणि LP!
इतर!
ब्रायन अॅडम्स- समर ऑफ ६९
प्लेन व्हाईट टीज- हे देअर डीलायलाह!! (प्रेमात असणार्या प्रत्येकानी आवर्जुन ऐकावं असं गाणं)
बाकी नंतर टाकतो =))फिल कॉलिन्स अजून कसा नाही इथं
अजून काही गाणी
धन्यवाद
In reply to धन्यवाद by ज्ञानोबाचे पैजार
लिस्ट व्यनि करा पैजारबुवा...
In reply to लिस्ट व्यनि करा पैजारबुवा... by सुहास झेले
सॉरी फाईल शेअर करायच आधीच लक्षात आले नाही
In reply to सॉरी फाईल शेअर करायच आधीच लक्षात आले नाही by ज्ञानोबाचे पैजार
You need permission
In reply to You need permission by सुहास झेले
आय माय स्वारी
In reply to आय माय स्वारी by ज्ञानोबाचे पैजार
वाह... It worked... धन्यवाद
In reply to आय माय स्वारी by ज्ञानोबाचे पैजार
पैजार बुवांना आमच्या कडून एक छोटीशी भेट....
In reply to सॉरी फाईल शेअर करायच आधीच लक्षात आले नाही by ज्ञानोबाचे पैजार
ग्रेट
In reply to ग्रेट by वेल्लाभट
ही आयडीया मस्त आहे. ३२० ची
In reply to ही आयडीया मस्त आहे. ३२० ची by कॅप्टन जॅक स्पॅरो
ईमेल पत्ता व्यनि करा सर
In reply to ही आयडीया मस्त आहे. ३२० ची by कॅप्टन जॅक स्पॅरो
हो मि शोधतोच आहे अॅज फार अ
In reply to हो मि शोधतोच आहे अॅज फार अ by वेल्लाभट
एकदा मदनबाणानी सुद्धा खालच्या
In reply to ग्रेट by वेल्लाभट
वेल्लाकाका,
In reply to वेल्लाकाका, by ज्ञानोबाचे पैजार
गुगल ड्राईव्ह लिंक
In reply to गुगल ड्राईव्ह लिंक by वेल्लाभट
लै लै लै धन्स वेल्लाभाई
In reply to लै लै लै धन्स वेल्लाभाई by लॉरी टांगटूंगकर
स्वागत ! ! !
In reply to गुगल ड्राईव्ह लिंक by वेल्लाभट
लै भारी..
In reply to गुगल ड्राईव्ह लिंक by वेल्लाभट
धन्यवाद देवा
In reply to गुगल ड्राईव्ह लिंक by वेल्लाभट
मस्त
तुम तो ठहरे पर्देसी...साथ
In reply to तुम तो ठहरे पर्देसी...साथ by टवाळ कार्टा
कटोरा
जबरदस्त धागा... पिंक
In reply to जबरदस्त धागा... पिंक by सुहास झेले
लोनली डे टाकायचं राहुन गेलं
In reply to जबरदस्त धागा... पिंक by सुहास झेले
रंगीला थीम... स्पिरीट ऑफ रंगीला
In reply to रंगीला थीम... स्पिरीट ऑफ रंगीला by सुहास झेले
@ सुहासराव
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }In reply to @ सुहासराव by मदनबाण
या गाण्याच्या दृश्याने त्या