प्रभात राग रंगती...
Taxonomy upgrade extras
भल्या पहाटे 'ललत'
षड्ज मध्यमी मूर्च्छना
चालली 'भटियारा'ची
प्रभातरंगी अर्चना
डमडम डमरूची
आली 'भैरवा'ची स्वारी
तीव्र मध्यम वाढवी
'रामकली'ची खुमारी
कारुण्यमय 'तोडी'ची
'आसावरी'शी संगती
'अहिरभैरवा' संगे
प्रभात राग रंगती..!
-- तात्या अभ्यंकर.
वाचने
8506
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
कविता छान
In reply to कविता छान by लिखाळ
तो
सायंकालीन
छान
च्यामारी
वा..वा...
तात्या फुल
सोबत एक
सोबत एक
अरे वा!
In reply to अरे वा! by प्राजु
ताई ,
वा वा वा वा
In reply to वा वा वा वा by धोंडोपंत
धन्यवाद
वा तात्या
वा वा कविवर्य तात्या!
सुंदर
वा!!!
अरे वा !