कोण जिंकणार दिल्ली?
In reply to आआप by बटाटा१
In reply to केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यास by ग्रेटथिंकर
In reply to केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यास by ग्रेटथिंकर
लाल बहादूर शास्त्रीजींनंतर प्रामाणिकपणा असलेले सध्यातरी केजरीवाल एकमेव आहेत असे वाटते.मोदि समर्थकांनी कितीही आदळापट केली, उपहास केला तरी आप ची ताकत कमि होणार नाहि.
In reply to केजरीवाल साहेबांवर एव्हढा राग का? by अर्धवटराव
In reply to @दस्तुरखुद्द केजरीवालांनी by अत्रुप्त आत्मा
In reply to @दस्तुरखुद्द केजरीवालांनी by अत्रुप्त आत्मा
In reply to नकोच by अर्धवटराव
इतकी घाण भाषा का बरे?+१ असेच लोक मग ''मी तर माझे (स्पष्ट,प्रामाणिक वगैरे वगैरे) मत मांडले होते. मग आय्डी. बॅन का झाल ब्वॉ?" असे विचारत बसतात. मूळ धागा लेखकाला 'दिल्लीत असाल तर भाजपाला मत द्या' असे सांगून धागा थोडक्यात संपवता आला असता. असो.
In reply to असेच by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to असेच by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to @दस्तुरखुद्द केजरीवालांनी by अत्रुप्त आत्मा
In reply to केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यास by ग्रेटथिंकर
In reply to केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यास by ग्रेटथिंकर
प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली.बाई ग श्रीगुरुजी, भाजपावल्यांनी तर अशा टोप्या अनेक्वेळा फिरवल्यात.महाराष्ट्राच्या निवडणूकीत भाजपेयींनी किती कॉन्ग्रेस्,राष्ट्रवादीच्या लोकांना पावन करून घेतले याची भली मोठ्ठी यादी तयार होईल.
In reply to बाई by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to बाई ग श्रीगुरुजी >> by अत्रुप्त आत्मा
In reply to बाई by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to आप जिंकेल दिल्ली. २ by स्वामी संकेतानंद
या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत.नक्की?
In reply to या दोन पक्षांव्यतिरिक्त by जेम्स बॉन्ड ००७
In reply to नक्कीच. by श्रीगुरुजी
काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले.सरकार स्थापन करण्याअगोदर आम आदमी पक्षाने जागोजागी सभा घेऊन जनतेला हा प्रश्न विचारला होता. जनतेने स्वतःहून ‘आप’ला सरकार स्थापन करण्याबद्दल सांगितले होते. त्या जनसभांचे व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहेत. दिल्लीमध्ये कुणाला ओळखत असाल तर त्यांना विचारा.
अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे- पोलिसांकडे कित्येक वेळा तक्रार करूनसुद्धा काहीच साध्य न झाल्याने खिरकी एक्स्टेंशनची जनता रात्री उशिरा सोमनाथ भारती यांच्या घरी गेली. त्यांनीच निवडून दिलेला एक आमदार आणि मंत्री म्हणून म्हणून सोमनाथ भारती त्यांच्या मदतीसाठी त्या जागेवर गेले. व्हिडिओ पाहिला असेल तर कळाले असेल की पोलिस एका मंत्र्याचे म्हणणे ऎकून घेत नाहीयेत, मग त्या सामान्य लोकांचे तर विचारूच नका. खिडकीमध्ये राहणार्या लोकांचे काय रिऍक्शन्स आहेत जरा जाणून घ्या. आणि युगांडाच्या त्यातल्या काही स्त्रीयांनी नंतर स्वतःहून कबूल केले आहे की तिथे ड्रग्स आणि सेक्स रॅकेट चालायचे. - केजरीवालच्या धरण्यामुळे जनतेला त्रास झाला असेल तर यावेळी ते त्यांना निवडून देणारच नाहीत. हाय काय नाय काय... - जनलोकपालसाठीच ते राजकारणात आले होते. असंवैधानिक काहीही नव्हते त्यात. त्या दिवशी सदनात नेमके काय झाले हे पाहायचे असेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ उपलब्ध आहे युट्युबवर.
वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केलालेख लिहिणारा कोण असू शकतो याचा अंदाज येतोय. समजून घ्यायला सोप्पे केल्याबद्दल धन्यवाद.
आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.)आपच्या या ‘मुख्य’ नेत्यांना भाजपने सामिल करून घेतले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आपच्या किमान २ सिट तरी पक्क्या झाल्या आता. शाझिया मावशिंचे जुने व्हिडिओज किंवा ट्विट्स देऊ का ? की माहित आहेत ? बिन्नी बाबूंबद्दल काय बोलणार ? रेकॉर्डब्रेक २ तासांचे आमरण उपोषण केले होते त्यांनी ५०-६० लोकांच्या प्रचंड जनसमुदायासमोर.
भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली.मुखी किंवा उपाध्याय हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार कधीच नव्हते हे दिल्लीतल्या भाजप कार्यकर्त्यांना समजून सांगा ना प्लिज. तिकिट न मिळालेल्या काही स्थानिक नेत्यांनासुद्धा समजून सांगा. विनाकारण भाजपच्या ऑफिसवर मोर्चे काढत आहेत, अमित शाह यांच्या विरोधात नारे लावत आहेत, राजिनामा देत आहेत, पक्ष सोडून जात आहेत.
आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली.याबद्दलसुद्धा भाजपचे खूप खूप आभार. बर्याच दिवसांपासून राहूल गांधींना मिस करत होतो, पण किरण बेदी राहूल बाबांची उणीव भासू देत नाहीयेत. उलट राहूल बाबा खूष आहेत आणि प्रार्थना करत आहेत की किरण बेदी दर ५ मिनिटाला कॅमेर्यापुढे याव्यात आणि माझे सगळे रेकॉर्ड तुटावेत. अगोदर स्वतः केजरीवालला चर्चेचे आवाहन दिले आणि मग ते केजरीवालने स्विकारले तर मॅडम चर्चा करणार नाही म्हणत आहेत. तसा मी कोणत्याही पोल किंवा सर्वेला मानत नाही, पण काल-परवा एका वेबसाईटवर (बहुतेक FirstPost) वाचले की दस्तुरखुद्द किरण बेदींना त्यांच्याच मतदारसंघातून पराभव स्विकारावा लागेल. (इतकी सेफ सिट घेऊनसुद्धा !) किरण बेदींचेसुद्धा अनेक ट्विट्स आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत, हवे असल्यास मिळवून देतो. असो, इतका भयंकर मास्टरस्ट्रोक खेळल्याबद्दल भाजपचे मनःपूर्वक आभार.
सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतीलपूर्ण पोस्टमध्ये ‘आप’ला इतके घालून पाडून बोललात, तरी तुम्हाला आपचे पारडे जड वाटते ? कमाल आहे ब्वा !
जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.तुमचे खूप कन्फ्युजन होत आहे असे दिसतंय. तुम्ही पूर्ण पोस्टमध्ये आपवाले कसे चुकीचे होते, आहेत हे दाखवलंय. ते जर खरे असेल तर स्पष्ट बहुमत तर सोडाच, ५ सिट सुद्धा येणार नाहीत आपच्या. थंड घ्या. १० दिवस राहिलेत फक्त.
In reply to काही दिवस चर्चेचे नाटक करून व by नांदेडीअन
पूर्ण पोस्टमध्ये ‘आप’ला इतके घालून पाडून बोललात, तरी तुम्हाला आपचे पारडे जड वाटते ? कमाल आहे ब्वा !+१ अगदी हेच म्हणणार होतो!
In reply to काही दिवस चर्चेचे नाटक करून व by नांदेडीअन
In reply to >>> सरकार स्थापन करण्याअगोदर by श्रीगुरुजी
राज्यपालांची परवानगी नसताना दिल्ली विधानसभेत कोणतेही विधेयक मांडता येत नाही. तरीसुद्धा जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट ते धरून बसेल.+१. दिल्ली विधानसभेत विधेयक मांडण्यापूर्वी उपराज्यपालांची परवानगी लागते.उपराज्यपालांनी ते विधेयक राष्ट्रपतींकडे रिफर केले तर राष्ट्रपतींची परवानगी असल्याशिवाय दिल्ली विधानसभेत कोणतेही विधेयक मांडता येत नाही.याचे कारण दिल्ली अजूनही १००% राज्य नाही.हे योग्य आहे की नाही हा वेगळा मुद्दा झाला.जोपर्यंत बदलले जात नाहीत तोपर्यंत हे खेळाचे नियम आहेत आणि सर्व खेळाडूंनी खेळाचे नियम मानलेच पाहिजेत.त्यामुळे "मला वाटले" म्हणून मी विधेयक असे सगळे नियम न पाळताच मांडणार वगैरे गोष्टी अयोग्य आहेत. आता तर असे पुढे आले आहे की केजरीवालांनी ते विधेयक उपराज्यपालांकडे परवानगीसाठी पाठवलेच नव्हते.तरीही भाजप आणि काँग्रेस आपल्याला लोकपाल बिल मांडू देत नाहीत म्हणून राजीनामा देऊन पळ काढला.एकूणच काय पळून जायला ते कोणतातरी मुद्दा शोधत होते तो त्यांना लोकपालच्या रूपात मिळाला. पण हे फेसबुकवरील आणि मिपावरील केजरीवाल भक्तांना कोण सांगणार? (स्पष्टीकरणः मला कोणाही राजकारणाच्या समर्थकांना भक्त म्हणायला खरे म्हणजे आवडत नाही.पण गेल्या वर्षा-दीड वर्षात 'मोदी भक्त' हे बिरूद मला इतक्या लोकांनी लावले आहे की मी पण केजरीवाल समर्थक ऐवजी केजरीवाल भक्त म्हणायचे पोएटिक लायसेन्स घेतले :) )
In reply to सहमत by क्लिंटन
In reply to http://delhiassembly.nic.in by नांदेडीअन
In reply to http://delhiassembly.nic.in by नांदेडीअन
In reply to दिल्ली विधानसभा निवडणुक - एका राजकीय विश्लेषकाच्या भूमिकेतून by क्लिंटन
In reply to दिल्ली विधानसभा निवडणुक - एका राजकीय विश्लेषकाच्या भूमिकेतून by क्लिंटन
In reply to दिल्ली विधानसभा निवडणुक - एका राजकीय विश्लेषकाच्या भूमिकेतून by क्लिंटन
In reply to ह्म्म by विटेकर
In reply to ह्म्म by विटेकर
त्यापेक्षा कॉन्ग्रेस आलेली उत्तमसहमत. एकूणच आपल्या राजकीय स्पेक्ट्रमवर डाव्या बाजूचे अनेक पक्ष आहेत, काँग्रेससारखा मध्याच्या बर्याच जवळचा पण थोडासा डावीकडे झुकणारा पक्षही आहेच.पण उजव्या बाजूला मात्र भाजप हा एकच पक्ष आहे.माझ्यासारखे लोक डाव्या बाजूच्या कोणत्याही पक्षाला मत द्यायचा विचार करूच शकत नाहीत.त्यामुळे एक तर भाजपला मत द्या नाहीतर मतदान करूच नका हे दोनच पर्याय माझ्यासारख्यांपुढे असतात.त्यामुळे उजव्या बाजूला भाजपबरोबर आणखी एक पक्ष जरूर असावा (पूर्वी स्वतंत्र पक्ष होता त्याप्रमाणे) असे मला फार वाटते. अन्यथा भाजपवाले माझ्यासारख्यांना गृहित धरतील--"जाऊन जाऊन जाणार कुठे माझ्यासारखे लोक?आपण काहीही केले तरी हे आपल्यालाच मत देणार" असे भाजपला वाटत असेलही कदाचित.तसे असल्यास ते धोक्याचे आहे. असो.आआपसारख्या morons पेक्षा काँग्रेस कधीही परवडली.
In reply to +१ by क्लिंटन
In reply to ह्म्म by विटेकर
In reply to ह्म्म by विटेकर
त्यापेक्षा कॉन्ग्रेस आलेली उत्तम !काँग्रेस केव्हाही उत्तमच. पण आता तरी काँग्रेस एकहाती सत्तेवर येईल असं वाटत नाही. त्यामुळे आआप्+काँग्रेस हेच शक्य वाटतं..
In reply to दिल्ली विधानसभा निवडणुक - एका कट्टर आआप विरोधकाच्या भूमिकेतून by क्लिंटन
In reply to दिल्ली विधानसभा निवडणुक - एका कट्टर आआप विरोधकाच्या भूमिकेतून by क्लिंटन
In reply to दिल्ली विधानसभा निवडणुक - एका कट्टर आआप विरोधकाच्या भूमिकेतून by क्लिंटन
In reply to दिल्ली विधानसभा निवडणुक - एका कट्टर आआप विरोधकाच्या भूमिकेतून by क्लिंटन
In reply to _/\_ by अजया
In reply to गुर्जी फार लाइन मारतात असं by अनुप ढेरे
In reply to दिल्ली विधानसभा निवडणुक - एका कट्टर आआप विरोधकाच्या भूमिकेतून by क्लिंटन
अमुक फुकट देऊ, तमुक अर्ध्या किंमतीत देऊ इत्यादी समाजवादी धोरणे अर्थशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून मला अजिबात मान्य नाहीत.हेच मलापण वाटते.. केजरीवालचे दिल्लीच्या बसस्टॉप्सवरील पोस्टर्स बघून हेच विचारावसं वाटतं कि बाबारे, ह्या सगळ्या चकटफु गोष्टींसाठी पैसे कुठून आणणार? कारण की, एकीकडे फुकट वस्तू वाटतांनाच "वॅट की रेट सबसे कम रखेंगे" हे पण गाजर आहेच.. आणि केंद्र सरकारशी आडमुठेपणाचं धोरण ठेवल्यास ह्यांचे चोचले पुरवायला पण पैसे मिलणार नाहीत.
आम्ही तेवढे प्रामाणिक आणि बाकी अलम दुनिया भ्रष्ट हा होलिअर दॅन दाऊ अॅटिट्यूड आणखी डोक्यात जातो.म्हणजे ज्या किरण बेदींना तुम्हीच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार बनविणार होतात त्याच किरण बेदी दुसर्या पक्षात गेल्या तर त्या लगेच संधीसाधू बनतात!!१००% सहमत.. ते "पंतप्रधानांची कार उचलणे" वरुन जो काही फेसबुकी गोंधळ सुरु आहे, तो डोक्यात जातोय. अरे, त्या आय.पी.एस. अधिकारी होत्या. त्या काय कार टो करणार आहेत का स्वतः? पण ज्या कनिष्ठ अधिकार्यानी ती कारवाई केली, त्याला पाठींबा तर दिला ना?
त्यांच्यातील सगळेच लोक डोक्यात जातात पण आशिष खैतान आणि आशुतोष हे विशेष. आम्ही म्ह़णजे कोण आणि बाकी सगळी दुनिया भ्रष्ट हा दर्प त्यांच्या बोलण्यातून अगदी शब्दाशब्दाला जाणवतो.ह्याच्याशीपन पुरेपूर सहमत.. कमालीचा कंट्रोल दाखवून अद्याप टिव्ही फोडण्यापासून स्वतःला रोखले आहे.. ;-) अवांतरः ह्या धाग्यावर आणि ह्या वातावरणात संक्षींची कमतरता प्रचंड जाणवतेय.. त्यांच्यासारखा आपचा बचावकर्ता नव्हता, राजेहो.. ;-)
In reply to दिल्ली विधानसभा निवडणुक - एका कट्टर आआप विरोधकाच्या भूमिकेतून by क्लिंटन
In reply to दिल्ली विधानसभा निवडणुक - एका कट्टर आआप विरोधकाच्या भूमिकेतून by क्लिंटन
In reply to दिल्ली विधानसभा निवडणुक - एका कट्टर आआप विरोधकाच्या भूमिकेतून by क्लिंटन
१) मदनलाल खुराणा, साहब सिंग वर्मा, शिला दिक्षित आणि सुषमा स्वराज यांनीसुद्धा दिल्ली पोलीस राज्य सरकारच्या अखत्यारीत असावे अशी मागणी केली होती. केजरीवालने ही मागणी मान्य करून घेण्यासाठी आंदोलन केले म्हणून तो एकदमच तमाशा होतो का ? २) यासाठीच आपने कॅग ऑडिट करायचे ठरवले होते. तिनही कंपन्या सहकार्य करत नाहीयेत म्हणून कॅगने हाय कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. आता तर तिनही कंपन्यांनी १५ ते २० टक्क्यांनी वीज दर वाढवायचे ठरवले आहे म्हणे. ३) सब्सिडीला आपण फ्री कसे म्हणू शकतो ? आपलाच पैसा असतो ना तो, टॅक्स रूपाने गेलेला ? सब्सिडी सगळेच देतात, पण कुठे द्यायची आणि किती द्यायची हे महत्त्वाचे. (सब्सिडी बंद करा म्हणणारे भाजप सरकार आल्यापासून ‘गुलाबी क्रांती’मध्ये १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे म्हणे.) दिल्लीचे बजेट ४० हजार करोड आहे. त्यापैकी विजेसाठी आपने २५० करोडची सब्सिडी दिली होती. व्हॅट कलेक्शनमधून सरकारला एक्स्ट्रा मिळालेल्या १००० करोडबद्दल कुणी बोलत नाही. ७०० करोडपेक्षा जास्तीचा फायदा झाला होता सरकारला. मोबाईल देणे, लॅपटॉप देणे, साड्या वाटणे (भाजप-कॉंग्रेसची पॉलिसी) याला ‘फ्री’ म्हणतात. ४) कोर्टामध्ये सुरू आहे अजूनही ही केस. कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल न केल्यामुळे १०,००० चा दंड बसलाय गडकरींना. ५) पक्षात लोकशाही आहे म्हणूनच सगळ्यांचे ऎकून घेतल्या जाते. हेच जर एखादा कॉंग्रेसचा नेता कॉंग्रेसच्या किंवा भाजपचा नेता भाजपच्या शीर्ष नेतृत्त्वाबद्दल बोलला असता तर एव्हाना त्यांचा रामलाल राही किंवा अडवाणी, जसवंत सिंग झाला असता. आश्विनी उपाध्याय यांचे नाव घेतल्यामुळे एक सांगतो. यांनी केजरीवालवर आरोप लावला होता की दिल्लीतल्या ऑफिसमध्ये अनेक मोठमोठे आतंकवादी येऊन भेटत असतात. असा आरोप करणार्या व्यक्तीबद्दल काय बोलायचे हो ? हे महाशय झोपले होते का तेव्हा ? आता तर ते भाजपमध्ये गेलेत आणि भाजप केंद्र सरकारमध्ये गेलीये. चौकशी करून लटकवा की केजरीवालला फासावर. ६) किरण बेदींना सुरूवातीपासून भाजपबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता. पण जेव्हा आपने किरण बेदींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती तेव्हा त्या कॉंग्रेससोबत भाजपलासुद्धा शिव्या घालत होत्या. पण लगेच काही दिवसात त्यांचे भाजप प्रेम ट्विटरवरून परत दिसायला लागले होते. शिला दिक्षित यांच्याविरूद्ध FIR झाली होती. पण सत्तेत आल्या आल्या भाजपने दिल्ली ACB चे सगळेच अधिकार काढून घेतले आणि त्याला दात, नखं नसलेला वाघ करून टाकले. तिकडे राजस्थानमध्ये गेहलोत जेलमध्ये जाणार होते. वर्ष होत आले, काय झाले गेहेलोतांचे ? राष्ट्रीय जावई बापूंवर तर चक्क एक CD रिलिज केली होती भाजपने प्रेस कॉन्फरन्स घेऊन. त्याचे काय झाले तेही नाही माहित आम्हाला. IRS सेवेमध्ये ट्रान्सफरसाठीचे नियम मला माहित नाहीत, त्यामुळे त्याबद्दल मी खात्रीशीररित्या काही सांगू शकत नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे केजरीवालने फक्त ५ वर्षं तिथे नौकरी केलीये. ७) मेधा पाटकर यांच्याबद्दल बोलत असाल तर त्यांचा विरोध ‘फाशी’ या शिक्षेला होता/आहे, ‘अफजल गुरू’ या व्यक्तीच्या फाशीला नाही. माझे वैयक्तिक मत विचाराल तर माझा स्वतःचा फाशीच्या शिक्षेला मुळीच विरोध नाहीये. बाय द वे, काही दिवसांपूर्वी ही एक बातमी वाचली होती. http://epaper.kashmirmonitor.in/kmepaper/612015/epaper-images/612015-pdkm-1-2.jpg फुटिरवादी सज्जाद लोन आता भाजपचा किती लाडका झालाय हे काही वेगळे सांगायची गरज नाही. अजून एक, नुकत्याच झालेल्या जम्मु-काश्मिरच्या निवडणूकीत भाजपने ४-५ आतंकवाद्यांना तिकिट दिले होते. असो, भाजपमध्ये आले म्हणजे नक्कीच देशभक्त आतंकवादी असतील ते.
In reply to १) मदनलाल खुराणा, साहब सिंग by नांदेडीअन
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
असा ह्यांचा सवाल.ओ माईसाहेब, तुमचे हे नेहमी तुमच्या आडून का प्रतिसाद देत असतात? ;) त्यांनापण मिपावर येण्यास सांगा. जरा त्यांनापण मिपाचा आनंद उपभोगू द्या.
In reply to असा ह्यांचा सवाल. by शिद
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to १) मदनलाल खुराणा, साहब सिंग by नांदेडीअन
केजरीवालने ही मागणी मान्य करून घेण्यासाठी आंदोलन केले म्हणून तो एकदमच तमाशा होतो का ?मागणी करण्याबद्दल आक्षेप नक्कीच नाही.आक्षेप आहे मुख्यमंत्रीपदावर असताना घटनात्मक तरतुदींप्रमाणे एक पाऊलही न उचलता धरणे धरण्याचा तमाशा करायला.
यासाठीच आपने कॅग ऑडिट करायचे ठरवले होते.तिनही कंपन्या सहकार्य करत नाहीयेत म्हणून कॅगने हाय कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.आता तर तिनही कंपन्यांनी १५ ते २० टक्क्यांनी वीज दर वाढवायचे ठरवले आहे म्हणे.बरं मग हायकोर्टाचा निर्णय काय आला?अजून आला नसेल तर तो येईपर्यंत थांबायला हवे.केजरीवालांना लहर आली म्हणून वीजेचे दर अर्धे करा या बोलण्याला काही अर्थ नाही. जर या कंपन्या अकाऊंटिंगमध्ये गडबड करतात असा केजरीवालांचा दावा असेल तर ते ऑडिटमध्ये कुठेतरी पकडले जाईलच.आणि वीजेच्या कंपन्यांच्या ऑडिटमध्ये (जिथे अनेक बॅक टू बॅक ग्राहक असतात-- कोल इंडिया ते एन.टी.पी.सी ते ट्रान्स्मिशन कंपनी ते वितरण कंपनी) असा गफला करायला कॅगपासून सगळे सामील असतील तरच ते शक्य आहे हे वर लिहिले आहेच. जे काही असेल ते-- जर का कुठेही फ्रॉड असेल तर जरूर कारवाई करा.पण जे काही असेल ते प्रस्थापित नियमांनुसारच व्हायला पाहिजे. केजरीवालांना वाटते म्हणून एखादी गोष्ट करा या म्हणण्याला काही आधार नाही. तुम्हाला केजरीवाल भगवान श्रीकृष्णाच्या दरबारातून थेट पृथ्वीवर पडलेले वाटत असतीलही.पण देशाच्या कायद्याच्या दृष्टीने आणि नियमांच्या दृष्टीने या वाटण्याला अगदी शून्य आधार आहे.
कोर्टामध्ये सुरू आहे अजूनही ही केस.कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल न केल्यामुळे १०,००० चा दंड बसलाय गडकरींना.गडकरींनी प्रतिज्ञापत्रक वेळेत दाखल केले नाही म्हणून दंड झाला आहे.केस अजून संपलेली नाही.मी गडकरींच्या जागी असतो तर केजरीवालांना कोर्टाने शिक्षा करेपर्यंत सोडले नसते.१९९८ मध्ये कोईम्बतूर मधील बॉम्बस्फोटात रा.स्व.संघाचा हात असल्याचा आणि त्याबद्दलचा पुरावाही आपल्याकडे आहे असा आरोप सीताराम केसरींनी केला होता.त्यांना संघाने कोर्टात खेचल्यानंतर माफी मागून सुटका करून घेतली होती.केसरींना म्हातारचळ लागले म्हणून काहीतरी बरळत आहेत असे म्हणत त्यांना संघाने माफीवर सोडून दिले हे ठिक झाले.पण केजरीवालांना मात्र कोर्टाने शिक्षा करेपर्यंत थोडीही ढिलाई गडकरींनी दाखवू नये असे मला नक्कीच वाटते.
पक्षात लोकशाही आहे म्हणूनच सगळ्यांचे ऎकून घेतल्या जाते.मोठ्ठा जोक. बाहेर पडणारे सगळे मात्र केजरीवाल मनमानी करतात इतर कोणालाच बोलू देत नाहीत म्हणून बाहेर पडतात :)
किरण बेदींना सुरूवातीपासून भाजपबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता.पण जेव्हा आपने किरण बेदींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती तेव्हा त्या कॉंग्रेससोबत भाजपलासुद्धा शिव्या घालत होत्या.असेकाना. पण तरीही तुमच्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिलीच होती म्हणजे त्यावेळी त्या चांगल्या होत्या ना.
राष्ट्रीय जावई बापूंवर तर चक्क एक CD रिलिज केली होती भाजपने प्रेस कॉन्फरन्स घेऊन. त्याचे काय झाले तेही नाही माहित आम्हाला.हरियाणात आणि राजस्थानात त्यांच्या शेल कंपन्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत हे वाचले नाहीत वाटते?
मेधा पाटकर यांच्याबद्दल बोलत असाल तर त्यांचा विरोध ‘फाशी’ या शिक्षेला होता/आहे, ‘अफजल गुरू’ या व्यक्तीच्या फाशीला नाही.नाही मेधा पाटकरांनी कसाबच्या फाशीला विरोध केला होता . या कारणामुळे मेधा पाटकरांनी इतर काहीही काम केले असले आणि साक्षात भगवान श्रीकृष्णाने त्यांच्यावर अमृताचा अभिषेक जरी केला असेल तरी त्यांच्याविषयी माझे मत तरी चांगले कधीच होणार नाही. असो. माझ्या म्हणण्याचा रोख मेधा पाटकरांवर नव्हता तर कमलमित्र चिनॉय, प्रशांत भूषण या सारख्यांवर होता.
फुटिरवादी सज्जाद लोन आता भाजपचा किती लाडका झालाय हे काही वेगळे सांगायची गरज नाही.अजून एक, नुकत्याच झालेल्या जम्मु-काश्मिरच्या निवडणूकीत भाजपने ४-५ आतंकवाद्यांना तिकिट दिले होते.फुटिरतावादी चळवळींमध्ये फूट पाडायला असे उद्योग केले जातात हे तुम्हाला माहित दिसत नाही किंवा मुख्य प्रवाहात सामील करायलाही असे केले जाते. मिझोरामचे लालडेंगा, आसामात प्रफुलकुमार महंत यांच्याबरोबर तसेच नागालँडमध्येही हा प्रयोग पूर्वी झालेला आहे.
In reply to :) by क्लिंटन
"मागणी करण्याबद्दल आक्षेप नक्कीच नाही.आक्षेप आहे मुख्यमंत्रीपदावर असताना घटनात्मक तरतुदींप्रमाणे एक पाऊलही न उचलता धरणे धरण्याचा तमाशा करायला."दिल्ली पोलिसांना राज्य सरकारच्या अखत्यारीत फक्त केंद्र सरकार (लोकसभा) आणू शकते. आणि आप केंद्रात नव्हती. मुख्यमंत्री पदावर असतांना धरणे दिलेल्या काही मुख्यमंत्र्यांची नावं सांगतो. जयललिता, शिवराज सिंह चौहान, नरेंद्र मोदी, करूणानिधी, नितिश कुमार, किरण कुमार रेड्डी etc.
"केजरीवालांना लहर आली म्हणून वीजेचे दर अर्धे करा या बोलण्याला काही अर्थ नाही."केजरीवालांना लहर आली म्हणून नाही तर सहज होऊ शकतात म्हणून अर्धे करायचे आहेत विज दर. या ‘सहज’चा अर्थ पक्षागणिक बदलतो बरं का.
"केजरीवालांना वाटते म्हणून एखादी गोष्ट करा या म्हणण्याला काही आधार नाही."केजरीवालांना वाटते म्हणून नाही तर खरंच गडबड सुरू आहे म्हणून कॅग ऑडिट करायला लावले. काही घोटाळा करत नसतील तर इतकी का टाळाटाळ करत आहेत या कंपन्या ? बीजेपी सरकार आल्यापासून थंड बासनात का पडली आहे ही ऑडिटची प्रक्रीया ? भाजप आणि या विज कंपन्यांचे नेक्सस आपने अगोदरच दाखवून दिले आहे. पुरावे दिले तर मी राजिनामा देईन म्हणणारे सतिश उपाध्याय पुरावे दिल्यावर गायबच झाले बिचारे. मुख्यमंत्री पदाचे दावेदार बनवायचे तर सोडाच पण साधे तिकिटसुद्धा दिले नाही हो भाजपने त्यांना.
"तुम्हाला केजरीवाल भगवान श्रीकृष्णाच्या दरबारातून थेट पृथ्वीवर पडलेले वाटत असतीलही"नाही हो, आम्हाला मुळीच नाही वाटत तसे. आमच्या डोळ्यावर कसलिही पट्टी बांधलेली नाहीये. सुदैवाने कुणाचाही ‘भक्त’ होण्याएव्हढी वाईट वेळ आलेली नाहीये आमच्यावर. चूक आहे त्याला चूक आणि बरोबर आहे त्याला बरोबत म्हणण्याची विवेकबुद्धी म्हणा किंवा सुबुद्धी म्हणा, देवाने दिलीये.
"केस अजून संपलेली नाही."तेच म्हणालो ना मी. केस अजूनही सुरूच आहे कोर्टात. जर केजरीवालने पुरावे दिले नाही तर गडकरी थोडेच सोडतील त्याला. केजरीवालने पाया पडून जरी माफी मागितली तरी माफ करू नये गडकरींनी त्याला.
"मोठ्ठा जोक. बाहेर पडणारे सगळे मात्र केजरीवाल मनमानी करतात इतर कोणालाच बोलू देत नाहीत म्हणून बाहेर पडतात"गेल्या काही दिवसात जे लोक बाहेर पडलेत, ते नेमके कोणत्या कारणाने बाहेर पडले हे एव्हाना दिसून आलेच आहे की. मोदी म्हणजे भारताच्या लोकशाहीसाठी खूप मोठा धोका आहे म्हणणार्या शाझिया काकूंनी हे वाक्य आता बोलून दाखवावे. RTI अंतर्गत न येऊ इच्छिणार्या दोन्ही पार्टींना वोट देऊ नका किंवा कॉंग्रेसने वाड्राला अर्बन मिनिस्ट्री आणि भाजपने गडकरींना कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्री द्यावी म्हणणार्या किरण बेदींनी हीच वाक्यं परत बोलून दाखवावीत.
"तुमच्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिलीच होती म्हणजे त्यावेळी त्या चांगल्या होत्या ना."वरच दिले आहे उत्तर. जेव्हा आपने किरण बेदींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती तेव्हा त्या कॉंग्रेससोबत भाजपलासुद्धा शिव्या घालत होत्या. त्यांच्या ट्विट्स आणि मिडियातील वक्तव्यांमधून त्या निष्पक्ष वाटायला लागल्या होत्या. दोन्ही मोठ्या पार्टीमधल्या भ्रष्टाचार, गुंडगिरी, निनावी देणग्या, अपराधी उमेदवार, जनलोकपाल इत्यादी विषयांवर त्या मत मांडत होत्या. केजरीवाल कधीही २००२ बद्दल बोलला नव्हता, पण स्वतः किरण बेदींनी त्याबद्दल One day NaMo will need to respond with clarity about riots massacre. Despite Courts clearing him so far असे ट्विट केले होते.
"हरियाणात आणि राजस्थानात त्यांच्या शेल कंपन्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत हे वाचले नाहीत वाटते?"३६५ दिवस चौकशी करून ३०० एकर जमीन परत घेतली. छान ! असो, त्यांच्या जमिनी परत घेतल्या म्हणजे त्यांनी नक्कीच काहीतरी बेकायदेशीर पद्धतीने केले असेल. मग त्यांच्यावर FIR वगैरे दाखल झाली का हो ? किंवा पुढची कार्रवाई काय होणार आहे याबद्दल काही आयडिया ? हे झाले राजस्थानमधले प्रकरण. हरयाणामधून वाड्राची आलेली शेवटची बातमी ही वाचली होती मी. Vadra-DLF land deal: Haryana govt fails to trace ‘missing’ papers - http://indianexpress.com/article/india/india-others/vadra-dlf-land-deal-haryana-govt-fails-to-recover-missing-papers
"माझ्या म्हणण्याचा रोख मेधा पाटकरांवर नव्हता तर कमलमित्र चिनॉय, प्रशांत भूषण या सारख्यांवर होता."या दोघांनी AFSPA बद्दल आपले मत मांडले होते. (चिनॉय तर आपमध्ये येण्याच्या ६ महिने अगोदर बोलले होते त्याबद्दल) आता आपण अजून एका व्यक्तीचे AFSPA बद्दलचे मत बघू. Armed Forces Special Powers Act will not be required if we come to power in the state. - BJP state vice-president and Kashmir affairs in-charge Ramesh Arora PDP सोबत एकत्र येऊन भाजप जम्मू-कश्मिरमध्ये सरकार बनवणार हे आता जवळपास निश्चितच झालंय. फक्त दिल्लीच्या निवडणूकीमध्ये त्याची काही झळ बसू नये म्हणून निर्णय जाहीर करायचे लांबणीवर पडले आहे. यावर ओमर अब्दुल्ला यांनी काही प्रश्न विचारले आहेत. Who will compromise over the immediate resumption of dialogue with separatists @jkpdp or @BJP4India? Who will compromise on the issue of dynastic rule raised by @narendramodi during campaigning @jkpdp or @BJP4India? Who will compromise on the issue of West Pakistan refugees @jkpdp or @BJP4India? Who will compromise over the issue of immediate withdrawal of AFSPA @jkpdp or @BJP4India #justasking
"फुटिरतावादी चळवळींमध्ये फूट पाडायला असे उद्योग केले जातात हे तुम्हाला माहित दिसत नाही किंवा मुख्य प्रवाहात सामील करायलाही असे केले जाते."मग तेच म्हणालो ना मी. भाजपमध्ये जो येतो त्याचे ‘हिर्दयपर्वतन’ होते किंवा तो चटकन टॉपचा देशभक्त होऊन जातो. तीच व्यक्ती जर इतर पक्षात गेली तर ती लगेच देशद्रोही, पाकिस्तानी एजंट, CIA एजंट वगैरे वगैरे होऊन जाते.
In reply to "मागणी करण्याबद्दल आक्षेप by नांदेडीअन
दिल्ली पोलिसांना राज्य सरकारच्या अखत्यारीत फक्त केंद्र सरकार (लोकसभा) आणू शकते. आणि आप केंद्रात नव्हती.आप केंद्रात जर का चुकुनमाकून आली तर तो भारताच्या भवितव्यासाठीचा सर्वात वाईट दिवस असेल हे नक्की. बाय द वे, या इतर मुख्यमंत्र्यांनी घटनात्मक मार्ग न अवलंबता धरणे धरले होते? तसे असेल तर ते चुकीचेच आहे हे पण ऐकून ठेवा.आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात तमाशा करू अशी धमकी दिली होती का? मागच्या वर्षी जपानचे पंतप्रधान २६ जानेवारीच्या सोहळ्याचे मुख्य अतिथी होते.समजा त्या सोहळ्यात काही गोंधळ झाला असता तर भारताचे नाक परदेशी पाहुण्यासमोर कापले गेले असते.हीच का देशाच्या प्रतिष्ठेची आआपच्या लेखी किंमत?तिसरी गोष्ट म्हणजे यापैकी किती मुख्यमंत्र्यांनी धरणे धरताना रस्त्यावर झोपून केंद्र सरकारच्या महत्वाच्या ऑफिसांचा डि फॅक्टो ब्लॉकेड केला होता? राजकीय पक्ष असले प्रकार करत असतात.पण एकदा सत्तेत गेल्यानंतर जबाबदारी वाढते त्यामुळे असे प्रकार करणे सर्वथैव अयोग्य आहे. (बंगालमध्येही डाव्या सरकारनेच अनेक बंद स्पॉन्सर करून लोकांना वेठीस कित्येक वेळा धरले होतेच.शेवटी काय डावे काय किंवा केजरीवाल काय-- अराजकतावादी ते अराजकतावादीच)
केजरीवालांना वाटते म्हणून नाही तर खरंच गडबड सुरू आहे म्हणून कॅग ऑडिट करायला लावले.काही घोटाळा करत नसतील तर इतकी का टाळाटाळ करत आहेत या कंपन्या ?खाजगी कंपन्यांची ऑडिटे कॅग सामान्यत: करत नाही.पण समजा जनहितासाठी अशी ऑडिटे कॅगकरून करून घ्यायची असतील ना तर ती करायला लावायची एक प्रोसेस आहे-- कोर्टाकडून आदेश मिळविणे वगैरे. ते झाले होते का?ते झाले असेल आणि तरीही या कंपन्या ऑडीटे करायला नकार देत असतील तर ते नक्कीच चुकीचे आहे.याविषयी तुम्हाला अधिक माहिती आहे.तेव्हा तुम्हीच काय ते सांगा. बाय द वे, ऑगस्ट २०१४ मध्ये निवडणुक आयोगाने आआपलाच निवडणुकीसाठी केलेल्या खर्चाचे हिशेब देण्यास उशीर केला म्हणून तंबी दिली होती हे तुम्हाला माहित आहे का? जर का तुम्ही सगळ्या जगाकडून क्लिन असायची अपेक्षा करत असाल तर सीझरची पत्नी या नात्याने तुम्ही स्वत: पूर्ण क्लिन असावेत ही अपेक्षा जास्त आहे.जर का आआपचे पैसे वैध मार्गाने येत असतील तर हा उशीर का? अजूनही एकाच पावती क्रमांकाच्या अनेक पावत्या आआप देणगीदारांना देत होते याचे अनेक फोटो फेसबुकवर मी स्वत: बघितले आहेत.त्याविषयी नक्की खरेखोटे काय ते माहित नाही पण एकाही आपटर्ड कडून याविषयी 'हे खोटे आहे' असेही कधी वाचल्याचे लक्षात नाही. असो. ३६५ दिवस चौकशी करून ३०० एकर जमीन परत घेतली.
असो, त्यांच्या जमिनी परत घेतल्या म्हणजे त्यांनी नक्कीच काहीतरी बेकायदेशीर पद्धतीने केले असेल.मग त्यांच्यावर FIR वगैरे दाखल झाली का हो ?किंवा पुढची कार्रवाई काय होणार आहे याबद्दल काही आयडिया ?:) बघू काय होते ते. अशी कारवाई नक्कीच व्हावी ही अपेक्षा.
या दोघांनी AFSPA बद्दल आपले मत मांडले होते. (चिनॉय तर आपमध्ये येण्याच्या ६ महिने अगोदर बोलले होते त्याबद्दल)आता आपण अजून एका व्यक्तीचे AFSPA बद्दलचे मत बघू.माझा मुद्दा AFSPA विषयी नाहीच. तो कायदा ठेवावा की नाही याविषयी मतेमतांतरे नक्कीच आहेत आणि लोकशाहीत तसे असणे काहीच गैर नाही.पण तरीही 'भारतीय स्टेट' विरूध्दचा लढा वगैरे मुक्ताफळे त्याच चिनॉयने झोडली आहेत.आता तुम्ही म्हणाल की हे चिनॉय आआप जॉइन करायच्या आधी सहा महिने म्हणाला होता. कसे आहे की "आआपमध्ये जो येतो त्याचे ‘हिर्दयपर्वतन’ होते किंवा तो चटकन टॉपचा प्रामाणिक होऊन जातो. तीच व्यक्ती जर इतर पक्षात गेली तर ती लगेच भ्रष्ट, क्रोनी कॅपिटलिस्ट वगैरे वगैरे होऊन जाते." अफझलला फाशी दिली त्यानंतर गरळ ओकली तुमच्याच पक्षातील लोकांनी.तशी गरळ राम जेठमलानीनेही ओकली होतीच.पण भाजप पक्षात जितके नेते आहेत त्यापैकी राम जेठमलानीसारखे मत असलेले लोक किती? ०.१% ही नसतील. पण आआपमध्ये मात्र टिचभर पक्ष असूनही असे मत असलेले दोन-तीन नावे लगेच डोळ्यासमोर येतात त्याचे काय? आणि बाय द वे, मी आफप्सा चे नाव तरी लिहिले होते का? मी काश्मीरातील 'इंडियन स्टेट' विरूध्दचा लढा आणि अफजलची फाशी याविषयी लिहिले होते.तुमची गाडी आफप्सावर कशी काय गेली?
In reply to :) by क्लिंटन
"आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात तमाशा करू अशी धमकी दिली होती का? मागच्या वर्षी जपानचे पंतप्रधान २६ जानेवारीच्या सोहळ्याचे मुख्य अतिथी होते.समजा त्या सोहळ्यात काही गोंधळ झाला असता तर भारताचे नाक परदेशी पाहुण्यासमोर कापले गेले असते.हीच का देशाच्या प्रतिष्ठेची आआपच्या लेखी किंमत?"केजरीवालने अशी धमकी कधी दिली होती ? एखादा व्हिडीओ असेल ना त्या वक्तव्याचा. प्लीज मला तो व्हिडिओ द्या म्हणजे मला केजरीवालला विरोध करण्याचा एक तरी मुद्दा मिळेल.
"यापैकी किती मुख्यमंत्र्यांनी धरणे धरताना रस्त्यावर झोपून केंद्र सरकारच्या महत्वाच्या ऑफिसांचा डि फॅक्टो ब्लॉकेड केला होता?"नाही हो, कडाक्याच्या थंडीत रात्रभर रस्त्यावर झोपण्याची हिम्मत इतर कुणाची होईल असे वाटत नाही. इतर मुख्यमंत्र्यांनी फक्त तंबू वगैरे उभारून धरणे दिले होते. शिवराज सिंह चौहान यांनी मध्यप्रदेश बंदची घोषणा दिली होती म्हणे. मोदींच्या धरण्याच्या वेळी त्यांचे सगळे मिनिस्टर्स त्यांच्यासोबत होते.
"समजा जनहितासाठी अशी ऑडिटे कॅगकरून करून घ्यायची असतील ना तर ती करायला लावायची एक प्रोसेस आहे-- कोर्टाकडून आदेश मिळविणे वगैरे. ते झाले होते का?"तसे झाले नसते तर या कंपन्या चूप बसल्या असत्या का ? किंवा कॅग कोर्टाकडे गेले असते का ? किंवा कोर्टाने या कंपन्यांना फटकारले असते का ?
"आआपचे पैसे वैध मार्गाने येत असतील तर हा उशीर का?"आपचे सगळे पैसे वैध मार्गानेच येतात. उलट दिल्ली हायकोर्टाने भाजप आणि कॉंग्रेसला दोन वेळा शिव्या घातल्या आहेत Illegal Foreign Funding बद्दल. भाजपला ८०% पेक्षा जास्त पैसा हा अननोन सोर्सेसकडून मिळतो. कोण असतील बरं हे अननोन सोर्सेस ? का जाहिर करत नसेल भाजप ? लोकसभेत झालेला खर्च आपने अजून दाखवला नाही हे खरेच आहे. त्याबद्दल उशीर होतोय हेसुद्धा खरे आहे. पण तो आज ना उद्या त्यांना दाखवावाच लागेल, अन्यथा त्यांच्या पार्टीची मान्यता रद्द होऊ शकते. तेव्हा त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. बाय द वे, भाजप आणि कॉंग्रेस दोघांनी आपापला खर्च EC कडे दाखवला आहे हे माहित आहे ना तुम्हाला ? भाजपने ७ अब्ज १४ करोड २८ लाख ५७ हजार ८१३ रूपये खर्च केले होते. कॉंग्रेसने ५ अब्ज १६ करोड २ लाख ३६ हजार ७८५ रूपये खर्च केले होते. कॉंग्रेसकडे इतका पैसा कुठून आला यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. इतकी वर्षं त्यांनी आपल्याला लुटून खाल्लंय, त्यामुळे त्या बिचार्यांना एव्हढं क्रेडिट तर देऊ शकतोच आपण. पण सत्तेत नसतांना भाजपकडे इतका पैसा कुठून आला हो ? आणि हो, महत्त्वाचे म्हणजे हा ऑफिशिअल आकडा आहे, जो इलेक्शन कमिशनला देणे बंधनकारक असते. अनऑफिशिअल आकडा किती मोठा असेल याचा अंदाज लावण्यासाठी आपण सुज्ञ आहातच.
"अजूनही एकाच पावती क्रमांकाच्या अनेक पावत्या आआप देणगीदारांना देत होते याचे अनेक फोटो फेसबुकवर मी स्वत: बघितले आहेत"हा BUG मागच्या वर्षी अगदी थोड्या वेळासाठी आपच्या वेबसाईटवर आला होता. त्याला तेव्हाच दुरूस्त करून टाकले होते आपने. तुमचे महामहिम तेजिंदर बग्गा इलेक्शन कमिशनकडे गेले होते. इलेक्शन कमिशनचे म्हणणे होते की ही एक ‘चूक’ आहे आणि करप्शन किंवा घोटाळा तर मुळीच नाही !
In reply to "आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या by नांदेडीअन
In reply to परत एकदा :) by क्लिंटन
In reply to "आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या by नांदेडीअन
In reply to केंद्र सरकारची क्लीन चिट by कपिलमुनी
In reply to दिल्ली विधानसभा निवडणुक - एका कट्टर आआप विरोधकाच्या भूमिकेतून by क्लिंटन
In reply to दिल्ली विधानसभा निवडणुक - एका कट्टर आआप विरोधकाच्या भूमिकेतून by क्लिंटन
In reply to दिल्ली विधानसभा निवडणुक - एका कट्टर आआप विरोधकाच्या भूमिकेतून by क्लिंटन
In reply to या निवडणुकीत आप जिंकूदे. by बॅटमॅन
In reply to या निवडणुकीत आप जिंकूदे. by बॅटमॅन
In reply to या निवडणुकीत आप जिंकूदे. by बॅटमॅन
In reply to या निवडणुकीत आप जिंकूदे. by बॅटमॅन
या निवडणुकीत आप जिंकूदे. बीजेपीवाले लैच माजलेत सध्या. तेवढा चेक राहूदे जरा तरी.बिजेपी वाले माजलेत याबाबत सहमत. त्यांना कुठेतरी झटका बसलाच पाहिजे याबाबतीत ही सहमत. पण त्यांना चेक देणारे 'आप' नसावे हे मनोमन वाटते. कारण असं झालं तर त्या अर्धवट आणि अहंमान्य लोकांची अवस्था आधीच मर्कट त्यात ताडी प्याला अशी होणार यात शंका नाही. सुशासना पेक्षा अराजकता माजवण्यात त्यांना जास्त रस आहे. त्यांच्या पेक्षा भाजप आणि किरण बेदी कधीही परवडतील, किमान चांगल्या शासक तरी होतील. केजरीवालांकडुन तर ती ही अपेक्षा नाही. तद्दन फालतु ड्राम्यांशिवाय त्यांचा पक्ष काहीही देईल असं वाटत नाही. असली तमासगिर मंडळी निदान राजधानीत तरी नकोत.
In reply to या निवडणुकीत आप जिंकूदे. by आनन्दिता
पण त्यांना चेक देणारे 'आप' नसावे हे मनोमन वाटते.याला अगदी +१००००. एकवेळ काँग्रेस परवडली पण आआप नको. तसेही शीला दिक्षित यांच्या सरकारने दिल्लीसाठी काही चांगल्या गोष्टी नक्कीच केल्या होत्या. भाजप नको असेल तर (निदान दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये) काँग्रेसला मत दिले तर ते नक्कीच समजू शकतो पण आआप??
In reply to माजलेत म्हणजे नक्की काय? by क्लिंटन
१९७० च्या दशकातील इंदिरा गांधींची राजवट आणि गेल्या ८-९ महिन्यातील मोदी सरकार यांच्यात तुलना केल्यास मोदी सरकार त्या माजण्याच्या १% ही नाही हे नक्की.मुळात माज किंवा (अहंमन्यता म्हणु हवंतर) याची तुलनात्मकता हा बचावाचा मुद्दा होऊच शकत नाही. काँग्रेस आमच्यापेक्षा याबाबतीत सुपरलॅटीव्ह आहेत म्हणुन आम्ही चांगले हे स्पष्टिकरण मला तरी पटत नाही. कारण लोकसभा निवडणुकी दरम्यान ज्या पक्षाने मला आम्ही पार्टी विथ डिफरंन्स आहोत यावर विश्वास ठेवायला भाग पाडलं, त्या पक्षाचं हे वर्तन पाहील्यानंतर आय फिल चिटेड. ते जर कमी जास्त प्रमाणात इतरांसारखंच वागणार असतील तर एक मतदार म्हणुन मी त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाचं काय? शेवटी तर असंही म्हणता येऊ शकतं की ८-९ महिन्यांमधे ही अशी अवस्था तर अजुन ५-१० वर्षे यांना सत्ता मिळाली तर काय करतील कोण जाणे??
भाजप नको असेल तर (निदान दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये) काँग्रेसला मत दिले तर ते नक्कीच समजू शकतो पण आआप??+१ केंद्रात इतकं जास्त संख्याबळ, आणि जास्तीत जास्त राज्यांमध्ये पण सत्ता मिळाली तर त्या सोबत येण्यार्या एकछत्री अंमलाचा आणि काम करण्याच्या स्वातंत्राचा उपयोग भाजप देशाच्या हितासाठीच करेल यावर माझा विश्वास नाही. त्यामुळे सध्यातरी भाजपाला एका ' चेक' ची गरज आहे. पण दुर्दैवाने काँग्रेसवाले दिल्लीत लढाई आधीच शस्त्रे टाकून आप आणि भाजपाचा कलगीतुरा एंजॉय करण्यात धन्यता मानत आहेत असं दिसतंय. त्यामुळे असा खांदे पडलेला चेक काही कामाला येईल असंही वाटेना. त्यामुळे दिल्लीत ही भाजप च यावे. भंपक आप नको असं वाटतंय.
In reply to १९७० च्या दशकातील इंदिरा by आनन्दिता
मुळात माज किंवा (अहंमन्यता म्हणु हवंतर) याची तुलनात्मकता हा बचावाचा मुद्दा होऊच शकत नाही. काँग्रेस आमच्यापेक्षा याबाबतीत सुपरलॅटीव्ह आहेत म्हणुन आम्ही चांगले हे स्पष्टिकरण मला तरी पटत नाही.हो बरोबर.पण त्याचबरोबर एखादे फुलपाखरू ज्याप्रमाणे एका फुलावरून उडून काही सेकंदात दुसर्या फुलावर जाऊन बसते त्याप्रमाणे एका पक्षाने १००% अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत ना ५०% च पूर्ण केल्या म्हणून त्याच्या विरूध्द बाजूच्या पक्षाला समर्थन देतात.पण तसे करताना दुसरा पक्ष १०% अपेक्षाही पूर्ण करू शकायच्या परिस्थितीत नाही याचा त्यांना विसर पडतो. याचे एक उदाहरण द्यायचे तर देवेन्द्र फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या मूक पाठिंब्यावर विश्वासदर्शक ठराव मंजूर केला हे आवडले नाही म्हणून मिपावरच काही जणांनी 'माझे पुढच्या वेळी मत काँग्रेसला' असे म्हटले होते.जर राष्ट्रवादी बरोबर भाजप चार दिवस गेला हे आवडले नसेल तर त्याच राष्ट्रवादीबरोबर जो काँग्रेस पक्ष १५ वर्षे होता त्याला मत द्यायचा विचार करणे हा प्रकार मला तरी समजला नव्हता.लोकशाहीत सत्ताधारी पक्षाला पर्याय नक्कीच बघितला पाहिजे पण तो पर्याय सत्ताधारी पक्षापेक्षा अधिक चांगला हवा. (काय चांगले/वाईट हे व्यक्तीपरत्वे बदलेल. पण राष्ट्रवादीच्या उदाहरणात बघायला मिळते तशी इनकन्सिस्टन्सी नको).अर्थात तुम्ही असा विचार करत आहात असे मला नक्कीच म्हणायचे नाही.तसे म्हणायला लागणारी ओळखही नाही. तेव्हा ही एक जनरल गोष्ट लिहित आहे. मुद्दा एवढाच की कुठलाही पक्ष १००% अपेक्षांना कधीच पूर्ण उतरणार नाही.म्हणून त्याविरूध्दचा राग म्हणून अजून वाईट पक्षांना मत दिले जाऊ नये. माझेच उदाहरण द्यायचे झाले तर मी अगदी शाळेत असल्यापासून भाजपचा समर्थक होतो.२००४ मध्ये पराभव झाल्यानंतर भाजपने विरोधी पक्षात असताना अगदीच सावळागोंधळ घातला होता.अडवाणींचे फिके नेतृत्व पक्षाला दिशा दाखवू शकणार नाही असे मला वाटायला लागले.त्यामुळे हळूहळू भाजपकडून माझा भ्रमनिरास व्हायला लागला.२००८ च्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग हे अडवाणींपेक्षा अधिक चांगले पंतप्रधान बनतील असा विश्वास त्यांच्याविषयी वाटत होता.तसेच मनमोहन सिंगांची अमेरिकेबरोबरच्या न्युक्लिअर डिलवरील भूमिकाही मला मान्य होती.त्यामुळे मी २००८ पासून काँग्रेसकडे झुकलो. २००९ मध्ये माझे मतही काँग्रेसलाच होते.नंतर युपीए-२ मध्ये प्रचंड अंदाधुंदी वाढली.तरीही 'फुलपाखरू धोरण' मला मान्य नसल्यामुळे मनमोहन यांना आणखी वेळ द्यायला हवा या विचाराने मी अगदी २०१२ पर्यंत मनमोहन सिंग आणि काँग्रेसलाच समर्थन देत होतो.पण नंतर नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाला त्यानंतर एकीकडे हलके होत चाललेले मनमोहन यांचे पारडे आणि दुसरीकडे जड होत चाललेले मोदींचे पारडे यात मोदी मला तरी नक्कीच उजवे वाटले. मान्य आहे की मोदींचे सरकार १००% अपेक्षा पूर्ण करू शकलेले नाही (माझ्याही). मला व्यक्तिशः आर्थिक सुधारणांविषयी अधिक वेगाने प्रगती आवडली असती.तसेच अरविंद पंगारियांना निती आयोगाचे प्रमुख केले त्याऐवजी त्यांना अर्थमंत्रीच करायला हवे होते असेही मला वाटते. (अर्थमंत्री पदावर राजकीय व्यक्ती नको तर त्या क्षेत्रातीलच व्यक्ती हवी असे माझे वैयक्तिक मत आहे). पण शेवटी मुळात चांगले मत नसलेल्या काँग्रेस पक्षाला मी चार वर्षे देऊ शकलो (२००८ ते २०१२) तर मोदींना मी नक्कीच अधिक वेळ देऊ शकतो. आता यावर प्रश्न नक्कीच विचारला जाईल मग केजरीवालांना का वेळ देत नाही? याचे कारण माझ्यासाठी राष्ट्रवाद आणि उजवी आर्थिक धोरणे सर्वात महत्वाची आहेत.या दोन्हींना फाट्यावर मारण्यार्या पक्षाला मात्र मी कधीच समर्थन देऊ शकत नाही. त्यातूनही उजव्या बाजूला भाजपबरोबर आणखी एक पक्ष जरूर असावा असेही मला वाटते. अन्यथा माझ्यासारख्या मतदारांना भाजपशिवाय पर्याय राहणार नाही आणि भाजप माझ्यासारख्यांना गृहित धरेल.ते पण मला आवडणार नाही. असो.
In reply to मुळात माज किंवा (अहंमन्यता by क्लिंटन
In reply to मुळात माज किंवा (अहंमन्यता by क्लिंटन
माझ्यासाठी राष्ट्रवाद आणि उजवी आर्थिक धोरणे सर्वात महत्वाची आहेत.या दोन्हींना फाट्यावर मारण्यार्या पक्षाला मात्र मी कधीच समर्थन देऊ शकत नाही.या आणि या कारणासाठिच मी पण भाजपालाच मत देत आलेय. दुर्दैवाने आमच्या नशिबी राजे भोसल्यांचा मतदार संघ लिहील्याने त्या मताचा काडीचा ही फरक पडत नाही तरीही. १००% अपेक्षा पुर्ती कुठलाच पक्ष करु शकत नाही हे मान्य आहेच. पण मुळात माझ्या अपेक्षाच खुप रॅशनल आहे. भाजपाने जरी काळ्या पैशाचा मुद्दा निवडणुकीत घेतला असला तरी, ते त्यांना बापजन्मात जमणार नाही हे ढळढळीत सत्य होतं. त्यामुळे त्या 'यु-टर्न' बद्दल मला अपेक्षाभंग वगैरे वाटत नाही. आणि त्यांनी काहीतरी अचाट करुन दाखवाव असंही मला वाटत नाही. भारताच्या आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात ठोस पॉझिटीव बदल घडावेत इतकंच वाटतं. पाच वर्षात किमान त्या बदलांची नांदी दिसली तरी चालेल. पण तसं काही घडताना दिसत नाहीये. आणि भलतेच मुद्दे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पुढे रेटले जातायत. त्यामुळे पुढच्यावेळी तरी त्यांना मत देताना माझ्याकडे " नाईलाज" हे एकमेव कारण असु नये असं वाटतंय
In reply to माझ्यासाठी राष्ट्रवाद आणि by आनन्दिता
भाजपाने जरी काळ्या पैशाचा मुद्दा निवडणुकीत घेतला असला तरी, ते त्यांना बापजन्मात जमणार नाही हे ढळढळीत सत्य होतं.याला अगदी +१०००. १९८९ च्या निवडणुक प्रचारादरम्यान वि.प्र.सिंगांनी स्वीस बँकेतील दोन अकाऊंट नंबर एका प्रचार सभेत जाहिर केले आणि सगळ्यांना वाटायला लागले की त्याच अकाऊंटमध्ये राजीव गांधींनी पैसे ठेवले आहेत. त्याकाळी मी बराच लहान होतो आणि असे वाटणार्यांमध्ये मी पण होतो :) नंतरच्या काळातही काळ्या पैशावरून बरीच बोंबाबोंब झाली पण त्यातील एक छदामही भारतात आलेला नाही आणि यायची शक्यताही नाही. या काळ्या पैशाचे आकडे म्हणावेत तर कशाचाच पायपोस कशात नाही.प्रत्येक भारतीयाला या काळ्या पैशातून १५ लाख रूपये द्यायचे म्हटले आणि भारताची लोकसंख्या १२० कोटी आहे हे लक्षात घेतले तर या काळ्या पैशाची रक्कम १८०० लाख कोटी होईल.२०१४-१५ च्या अर्थसंकल्पात भारत सरकारचे एकूण उत्पन्न सुमारे १८ लाख कोटी रूपये असेल असे म्हटले आहे. म्हणजे भारत सरकारच्या अर्थसंकल्पाच्या शंभर पटीने रक्कम काळ्या पैशाची आहे हे म्हणणेच कैच्याकै झाले. मला वाटते सगळा काळा पैसा स्वीस बँकेत दडविला जातो असे वाटणेच अत्यंत भाबडेपणाचे आहे. असे वाटणार्या मंडळींना मुंबईतील रिअल इस्टेटमध्ये कसा काळा पैसा खेळतो आणि मुंबईतील जागांचे भाव इतके का वाढले आहेत हे माहित नसावे. असो. बाकी मोदींनीच प्रचारात आश्वासने देऊन लोकांच्या अपेक्षा भरमसाठ वाढवून ठेवल्या होत्या ते २०१९ मध्ये अंगाशीच यायची शक्यता जास्त. अच्छे दिन आने वाले है हे २०१४ मध्ये ठिक झाले. वास्तविक अच्छे दिन ही मृगजळाप्रमाणे दूरदूर धावणारीच संकल्पना आहे.कितीही प्रगती झाली तरी अच्छे दिन आलेत असे म्हणता येणे अशक्यच आहे. एक उदाहरण द्यायचे झाले तर गिरीश कुबेरांनी लोकसत्तात एका लेखात लिहिले होते की १९९० मध्ये बिहारमध्ये दलितांना ट्रेनमध्ये उच्चवर्णींयांशेजारी बसता येणे ही पण खूप मोठी गोष्ट होती.लालू सत्तेत आल्यानंतर अर्थातच ही परिस्थिती बर्यापैकी बदलली.त्यावेळी लालूंना मते देणार्यांसाठी ते अच्छे दिन होते कारण त्यापेक्षा बरेच बुरे दिन त्यांनी बघितले होते.पण नंतरच्या काळात असे उच्चवर्णीयांच्या शेजारी बसायला मिळणे ही खूप मोठी गोष्ट समजायची परिस्थिती बदलली.आणि लोकांच्या आकांक्षा वाढल्या आणि अपेक्षाही वाढल्या.जे १९९० मध्ये अच्छे दिन होते तेच २००५ मध्ये "thing to be taken for granted" होती आणि अच्छे दिन म्हणजे त्यापेक्षा बरेच जास्त होते.तेव्हा एकदा एक गोष्ट मिळायला लागली की काही काळानंतर त्याचे काही वाटेनासे होते आणि आणखी जास्त काहीतरी हवे अशी महत्वाकांक्षा जागृत होते.मानवी स्वभाव असाच आहे.अशा वेळी कोणीच कधीच "हो अच्छे दिन आले" असे म्हणू शकणार नाही.तेव्हा २०१९ मध्ये 'कुठे आहेत अच्छे दिन' हा प्रश्न नक्कीच विचारला जाईल हे नक्की. आणि असा प्रश्न विचारला जाईल त्याला मोदी स्वतःच जबाबदार असतील हे पण नक्कीच. माझ्यासारखे मतदार मत देताना सर्व पर्यायांचा विचार करून त्यातल्या त्यात चांगला पर्याय म्हणून जो वाटेल त्याला मत देतात (२००९ मध्ये मनमोहन आणि २०१४ मध्ये मोदी). पण बहुसंख्य मतदार तसा विचार करतीलच असे नाही. अशावेळी मोदींनी अच्छे दिन दिले नाहीत ना म्हणून राग व्यक्त करायला दुसर्या पक्षाला मत दिले गेले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे विशेष काही नाही. सध्या काँग्रेस पक्ष अगदीच ढेपाळला आहे.तो पुढील ३-४ वर्षात सावरला तर मात्र २०१९ ची निवडणुक मोदींना नक्कीच सोपी जाणार नाही. असो.
In reply to मुळात माज किंवा (अहंमन्यता by क्लिंटन
In reply to आआपचा जन्म by ग्रेटथिंकर
केजरीवालांनी जनलोकपालसाठी मुख्यमंत्रीपदावर लाथ मारली, इतकी प्रामाणिकपणावर निष्ठा असलेले सध्या ते एकमेव आहेत...
कुठे निस्वार्थी केजरीवाल व कुठे हे भाजपातले संधीसाधुहा तुमचाच पूर्वीचा प्रतिसाद ("टॉफि" अवतारातला) बघता का जरा. http://www.misalpav.com/comment/547008#comment-547008
In reply to @श्रीगुरूजी,टॉपगिअर्ड by ग्रेटथिंकर
In reply to काल एका वाहिनीवर केजरीवालांची by श्रीगुरुजी
In reply to आजच आपचा जाहीरनामा जाहीर झाला by सव्यसाची
दिल्ली साठी पूर्ण राज्याचा दर्जाआआपचा जाहिरनामा मी बघितलेला नाही पण तरीही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ असे त्यांनी म्हटले असेल तर ती बाब दिल्ली सरकारच्या अख्यतारीत येतच नाही. त्यासाठी घटनादुरूस्ती करावी लागेल आणि ती गोष्ट संसदेच्या अख्यतारीत येते.मग तरीही हा मुद्दा विधानसभा निवडणुकांच्या जाहिरनाम्यात का समाविष्ट केला आहे हे समजायला मार्ग नाही. त्यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा म्हणून पाठपुरावा करू असे म्हटले असेल तर त्यात काही चुकीचे नाही पण दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ असे म्हटले असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे. आआपवाल्यांचा ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता घटनात्मक तरतुदी, कायदेकानू, नियम इत्यादींना कायमच फाट्यावर मारायची प्रवृत्ती असल्यामुळे असे आश्वासन त्यांनी दिले असले तरी त्यात मला तरी आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.
हे १५ दिवसात कसे पास होणार मला काही कळत नाही....शिवाय मागच्याच वेळी आलेल्या अडचणी आताही अजून तश्याच आहेत. त्यामुळे गृहमंत्रालयाकडून परवानगी घेऊनच हे बिल सादर करावे लागेल. हे काही कारणामुळे केंद्र सरकारकडे पेंडिंग पडून राहिले तर परत म्हणायला मोकळे कि भाजपा सरकार आम्हाला साथ देत नाही.मुद्दा पूर्ण योग्य आहे पण असे प्रश्न विचारल्यास तो मनुष्य भ्रष्ट ठरतो ना :(
In reply to :) by क्लिंटन
In reply to :) by क्लिंटन
In reply to काही नवीन सर्वेक्षणानुसार by श्रीगुरुजी
| १९९३ | १९९८ | |||
| मते % | जागा | मते % | जागा | |
| भाजप | 42.80% | 49 | 34% | 15 |
| काँग्रेस | 34.50% | 14 | 47.80% | 52 |
| जनता दल | 12.60% | 5 | 1.80% | 1 |
| इतर | 10.10% | 2 | 16.40% | 2 |
In reply to सर्व्हे by क्लिंटन
In reply to कालच एबीपी न्यूज-नेल्सन by श्रीगुरुजी
In reply to दिल्ली इलेक्शन भाजपाला टफ जात by ग्रेटथिंकर
In reply to दिल्ली इलेक्शन भाजपाला टफ जात by ग्रेटथिंकर
In reply to >>> दिल्ली इलेक्शन भाजपाला टफ by श्रीगुरुजी
आणि भाजपने मतदान यंत्रात गडबड केली आहे असे कालपासून कोण सांगतंय?अशी गडबड करता येत असती तर लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस ४४ जागांवर थोडीच खाली आला असता? असो. तरीही निवडणुक आयोगाने अशी कोणतीही गडबड मशीनमध्ये नाही असे स्पष्ट केले आहे.
In reply to कालच एबीपी न्यूज-नेल्सन by श्रीगुरुजी
In reply to आज बर्याच वृत्तसंस्थांनी by श्रीगुरुजी
In reply to आज अजून ४-५ नवीन सर्वेक्षणाचे by श्रीगुरुजी
आज अजून ४-५ नवीन सर्वेक्षणाचे अंदाज आलेत. आश्चर्य म्हणजे कालच्या अंदाजाच्या बरोबर उलटा आजचा अंदाज आहे. २४ तासात एकदा इतके चित्र बदलेल यावर विश्वास बसणे कठीण आहे.या सर्व्हेवाल्यांनी खूपच गोंधळ केला आहे यावेळी. लोकसभा निवडणुकांच्या वेळीही भाजप+एन.डी.ए ला २४० ते ३४० अशी जागांची मोठी रेंज विविध सर्व्हेंनी दिली असली तरी कोणत्याच सर्व्हेने काँग्रेसला भाजपपुढे दाखविलेले नव्हते.यावेळी काय ते समजत नाही.दिल्ली राज्य लहान असल्यामुळे आणि ७० च जागा असल्यामुळे असे होत आहे ही शक्यता आहेच.एकूणच सगळ्या सर्व्हेंचे आकडे एकत्र करून १० तारखेला प्रत्यक्ष निकाल लागतील त्याबरोबर ताडून बघितले तर बाकी काही नाही तरी मनोरंजन नक्कीच होईल.
योगेंद्र यादवांच्या अंदाजानुसार आआपला कदाचित ५७ जागासुद्धा मिळू शकतीलअगदी १९९८ मध्येही काँग्रेसला ५३ जागा मिळाल्या होत्या.त्यापेक्षा जास्त जागा यावेळी आआपला मिळतील असा दावा आहे? बघू. दहा तारखेला अजून पाचच दिवस राहिले आहेत. याच योगेन्द्र यादवांनी लोकसभेत आआपला दिल्लीत ७ पैकी ६ जागा मिळतील असेही म्हटले होते का?
In reply to समजत नाही by क्लिंटन
In reply to समजत नाही by क्लिंटन
In reply to आज सकाळी १२ वाजता एक नवीन by श्रीगुरुजी
या वृतानुसार १ डिसेंबर २०१३ ला दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या ४-५ दिवस आधी आआपच्या योगेंद्र यादवांनी सर्वेक्षण करून आपला अंदाज दिला होता. त्यावेळचा त्यांच्या सर्वेक्षणाचा अंदाज असा होता. आआप : ३८-५० जागा (३५.६% मते), भाजप : जागांचा अंदाज दिलेला नाही (२७% मते), काँग्रेस : जागांचा अंदाज दिलेला नाही (२६% मते)आपल्या पहिल्याच निवडणुकीत (नक्की किती ताकद जमिनीवर आहे याचा काहीच अंदाज नसताना) ३८ ते ५० म्हणजे बहुमत नक्कीच आणि कदाचित दोन तृतीयांश बहुमत मिळेल असा दावा करणे जरा अतीच वाटते.
यानंतर योगेंद्र यादवांची मुलाखतही मनोरंजक होती.असणारच. कारण हा दुवा अनरिअल टाईम्समधला आहे :)
In reply to चाचण्यांवरचा विश्वास उडाला by क्लिंटन
In reply to कालच्या सर्वेक्षणात आआपला ४४ by श्रीगुरुजी
In reply to आज सकाळी १२ वाजता एक नवीन by श्रीगुरुजी
In reply to TheUnrealTimes ची लिंक देऊन by नांदेडीअन
In reply to समजत नाही by क्लिंटन
In reply to कालच एबीपी न्यूज-नेल्सन by श्रीगुरुजी
पहिल्या सर्वेक्षणानंतर जेमतेम १-६ दिवसात आआपच्या मतांची टक्केवारी ५०% टक्क्यांवरून ३७% पर्यंत खाली येणे, भाजपच्या मतांची टक्केवारी ४१% टक्क्यांवरून ३३% पर्यंत खाली येणे, काँग्रेसच्या मतांची टक्केवारी ९% टक्क्यांवरून १८% पर्यंत वाढणे व इतरांची मते ०% टक्क्यांवरून १२% पर्यंत वाढणे हे धक्कादायक वाटते.हा माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे यावर प्रतिसाद द्यायचा मोह आवरता येत नाहीच. पुढील तक्त्यात विविध निवडणुकांमध्ये विविध पक्षांना दिल्लीत किती टक्के मते मिळाली हे दिले आहे.
| 1993 Assembly | 1996 Lok Sabha | 1998 Lok Sabha | 1998 Assembly | 1999 Lok Sabha | 2003 Assembly | 2004 Lok Sabha | 2008 Assembly | 2009 Lok Sabha | 2013 Assembly | 2014 Lok Sabha | |
| BJP | 42.80% | 49.90% | 50.70% | 34.00% | 51.70% | 35.20% | 40.70% | 36.30% | 35.20% | 34.20% | 46.60% |
| INC | 34.50% | 37.30% | 42.60% | 47.80% | 42.00% | 48.10% | 54.80% | 40.30% | 57.10% | 24.70% | 15.20% |
| JD | 12.60% | 4.80% | 2.30% | 1.80% | |||||||
| AAP | 29.70% | 33.10% | |||||||||
| BSP | 14.00% | 5.30% | 5.40% | ||||||||
| Others | 10.10% | 8.00% | 4.40% | 16.40% | 6.30% | 16.70% | 4.50% | 9.00% | 2.40% | 6.00% |
| 1998 Lok Sabha | 1998 Assembly | Difference | |
| BJP | 50.70% | 34.00% | -16.70% |
| INC | 42.60% | 47.80% | 5.20% |
| JD | 2.30% | 1.80% | -0.50% |
| Others | 4.40% | 16.40% | 12.00% |
In reply to जनमत चाचण्यांविषयी by क्लिंटन
In reply to धन्यवाद सर. भूतकाळात काय झाले by सव्यसाची
In reply to धन्यवाद by क्लिंटन
In reply to आप सोडुन कुणिही by भुमन्यु
In reply to +१ by क्लिंटन
In reply to जनमत चाचण्यांविषयी by क्लिंटन
In reply to क्लिंटन, by श्रीगुरुजी
In reply to आता आआप येणार हे जवळपास by ग्रेटथिंकर
In reply to जनमत चाचण्यांविषयी by क्लिंटन
In reply to एक अतिशय जास्त अवांतर प्रश्ण! by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to मी दिल्लीतल्या सर्वात मोठी by विवेकपटाईत
In reply to मी दिल्लीतल्या सर्वात मोठी by विवेकपटाईत
In reply to उत्तम प्रतिसाद! परंतु हा by श्रीगुरुजी
In reply to उत्तम प्रतिसाद! परंतु हा by श्रीगुरुजी
कोणत्याही भक्ताचे डोळे कधीही उघडत नाहीत ! मग तो नमोभक्त असो कि केजरीभक्त
In reply to मी दिल्लीतल्या सर्वात मोठी by विवेकपटाईत
In reply to तुमच्या प्रतिक्रियेचा एकूण by संपत
In reply to एकंदर काय तर बहुसंख्य जनता ही by अस्वस्थामा
In reply to जर सगळेच भ्रष्ट असतील, तर by असंका
In reply to मी दिल्लीतल्या सर्वात मोठी by विवेकपटाईत
In reply to मी दिल्लीतल्या सर्वात मोठी by विवेकपटाईत
In reply to कालपासून मी एकटाच इथे ‘उत्तरं by नांदेडीअन
In reply to मेकिंग व्हर्चू ऑफ नेसेसिटी by क्लिंटन
In reply to रिक्षावाला by क्लिंटन
In reply to हे दिल्लीतल्या रिक्षावाल्याने by डॉ सुहास म्हात्रे
दिल्लीतल्या रिक्षावाल्याने हे खरोखरच केले असेल यावर विश्वास बसण्याजोगा आहे.अगदी अगदी. शाळेत असताना दिल्लीला गेलो होतो त्यावेळी मुंबईत अडीच रूपये मिनिमम भाडे होते.साधारण तितक्याच अंतरासाठी आमच्याकडून १२ रूपये उकळल्याचे आठवते.चार वर्षांपूर्वी परत दिल्लीला गेलो असतानाही बर्यापैकी मुजोर असा अनुभव या रिक्षावाल्यांकडून आला.अर्थात दिल्लीतल्या रिक्षावाल्यांची या बाबतीत मोनोपॉली आहे असे नक्कीच नाही. पुण्यातले रिक्षावालेही काही कमी नाहीत. बाय द वे, डिसेंबर २०१३ मधील निवडणुकांच्या वेळी रिक्षावाल्यांचा पाठिंबा आआपला होता हे लक्षात घेता मुजोर लोक बहुसंख्येने आआपला पाठिंबा देत आहेत या विवेक पटाईत यांच्या मताला पुष्टीच मिळताना दिसते.
In reply to किरण बेदी यांच्या प्रचारप्रमुखांचा राजीनामा by कपिलमुनी
In reply to राजीनामा मागे पण घेतला by क्लिंटन
सुरेख लेख