प्रत्येक नजर वाटे
धरतेच डूख आता
स्त्रीजन्म हीच आहे
हर स्त्रीची चूक आता ||धृ||
हक्क कितीक आले
आरक्षणेही आली
आणि वेगळेपणाची
मग लक्षणेही आली
गर्दीत पुरुषांच्या
कोंडतो श्वास येथे
एकटेपणात होतो
भलताच भास येथे
शोधता स्नेह नयनी
दिसतेच भूक आता
कळपात श्वापदांच्या
गत होई जी हरणाची
होते तशी अवस्था
अन भीती ही मरणाची
एकही भला चेहरा
ना वाटतो आधार
सर्वांसमक्ष येथे
घडतोही अत्याचार
सगळा समाज वाटे
झालाय मूक आता
प्रत्येक नजर वाटे
धरतेच डूख आता
स्त्रीजन्म हीच आहे
हर स्त्रीची चूक आता
- अपूर्व ओक
वाचने
16580
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्त्रीची घुसमट छान शब्दात
चपलक? चपखल हवं का?
In reply to स्त्रीची घुसमट छान शब्दात by भावना कल्लोळ
+१...चपखल
In reply to चपलक? चपखल हवं का? by प्यारे१
प्रमाणभाषेतला शब्द चपखल असाच
In reply to +१...चपखल by शिद
ओके. धन्यवाद.
In reply to प्रमाणभाषेतला शब्द चपखल असाच by बॅटमॅन
"स्त्रीची घुसमट छान शब्दात
लोकल मध्ये कधी चुकून किवा
In reply to "स्त्रीची घुसमट छान शब्दात by स्वप्नांची राणी
+१.. हेच म्हण्ते ग. पण पुरुषी
In reply to लोकल मध्ये कधी चुकून किवा by भावना कल्लोळ
१९७० सालची कविता आहे का ?
+१११... मी १८५७ म्हणणार होते.
In reply to १९७० सालची कविता आहे का ? by स्पा
(No subject)
In reply to +१११... मी १८५७ म्हणणार होते. by स्वप्नांची राणी
ठ्ठो
In reply to +१११... मी १८५७ म्हणणार होते. by स्वप्नांची राणी
सारखं सूडोअनाहिता नको बे
In reply to ठ्ठो by बॅटमॅन
हम्म सूड भौ...
In reply to सारखं सूडोअनाहिता नको बे by सूड
ह्म्म हाडक्याभौ!!
In reply to हम्म सूड भौ... by हाडक्या
अरे तो वाटला तरी सूडोसामासिक
In reply to सारखं सूडोअनाहिता नको बे by सूड
ठ्ठो...
In reply to ठ्ठो by बॅटमॅन
भाकड म्हणता म्हणता गोळा जाऊन
In reply to ठ्ठो... by स्वप्नांची राणी
नेम चुकतायेत हो... छे बाई..
In reply to भाकड म्हणता म्हणता गोळा जाऊन by बॅटमॅन
कोण हा भल्या?
In reply to नेम चुकतायेत हो... छे बाई.. by स्वप्नांची राणी
'भल्या'च सोडा हो. पण हे असं
In reply to कोण हा भल्या? by बॅटमॅन
कल्जि स्वतःपुरती ठेवा हो.
In reply to 'भल्या'च सोडा हो. पण हे असं by स्वप्नांची राणी
*सोदने हे एकत्य व दुकत्यसथि
In reply to कल्जि स्वतःपुरती ठेवा हो. by बॅटमॅन
पटल... पण सतत असे एकाक्शरी
In reply to कल्जि स्वतःपुरती ठेवा हो. by बॅटमॅन
ठोस अभिप्रेत असेल तर ठ्ठो
In reply to पटल... पण सतत असे एकाक्शरी by स्वप्नांची राणी
फारच जनरलाझेशन केलंय!! 'जळ्ळा
एकदम भडक झालीये राव कविता,
च्यायला स्पांडू ही काय तुझी
In reply to एकदम भडक झालीये राव कविता, by स्पा
हरकत नाही
जग क्रूर आहे
कतारात असले तरि सुरुवातीची
मुळीच नाही
In reply to कतारात असले तरि सुरुवातीची by स्वप्नांची राणी
मान्य आहे.☺
In reply to मुळीच नाही by वेल्लाभट
+१
कवी ची प्रतिभा आणि कोणाच्या
नै म्हणजे तुमचे सगळे अधिकार
In reply to कवी ची प्रतिभा आणि कोणाच्या by स्वप्नांची राणी
लाखो लोकांच्या मनात चुकीच्या
In reply to नै म्हणजे तुमचे सगळे अधिकार by बॅटमॅन
+१११ पण ईन फॅक्ट... म्हणूनच
In reply to लाखो लोकांच्या मनात चुकीच्या by बॅटमॅन
हम्म....पहा आणि परीक्षण लिहा
In reply to +१११ पण ईन फॅक्ट... म्हणूनच by स्वप्नांची राणी
कवितेच्या भाव्यार्थाशी सहमत
वेल्ला, अशा प्रवृत्ती आहेत हे