देवस्थाने आणि भटजी....
In reply to ताई... by मुक्त विहारि
In reply to गुहागरला आमची कुलदेवी आहे by कॅप्टन जॅक स्पॅरो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }In reply to माझ्या धाग्याची जाहिरात करुन by मदनबाण
जाता जाता :- तुळजाभवानी मंदिराची 'लूट'!खुप वाईट वाटलं ही बातमी वाचली तेव्हा. मंदिरांकडे जमा होणारी संपत्ती ही भाविकांनी श्रद्धेपोटी "देवाने आपल्याला भरभरुन दिलं. तेव्हा आपणही फुल ना फुलाची पाकळी देवाला द्यायला हवी" या भावनेने दानपेटीत टाकलेले पैसे, सोने वगैरे असते. या पैशाचे पुढे काय होते याच्याशी दान पेटीत पैसा टाकणार्यांना भाविकांना काही घेणे देणे नसते त्यामुळे अशा घटना घडतात. देवस्थाने जमा होणार्या संपत्तीच्या पाच दहा टक्के संपत्ती समोर दाखवण्यापुरती "समाजोपयोगी" कार्यात वापरतात. उरलेल्या संपत्तीचे काय होते हे कोणालाच माहिती नसते. पैशाचा पूर वाहणारे एक देवस्थान मंदिरात जाण्यापूर्वी मोबाईल लॉकरमध्ये ठेवण्याचे पाच दहा रुपये घेण्याची चिंधीगिरी करते. देशातील बहुतांश जनता देवभोळी असल्यामुळे देवस्थाने सॉरी "मंदिर संस्थाने" हा अतिशय कमी भांडवलात प्रचंड परतावा देणारा व्यवसाय बनला आहे.
In reply to जाता जाता :- तुळजाभवानी by सतिश गावडे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }In reply to माझ्या धाग्याची जाहिरात करुन by मदनबाण
In reply to वरचा दुर्गादेवी लेख वाचला. by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }In reply to वरचा दुर्गादेवी लेख वाचला. by कंजूस
In reply to वरचा दुर्गादेवी लेख वाचला. by कंजूस
उफराट्या गणपतीपुढे थोड्या अंतरावरचे ग्रामदैवत लाकडी कोरीवकाम केलेले खांब तुळया असलेले हेच दुर्गादेवी आहे का ?नाही. ते मंदिर गुहागरचे ग्रामदैवत श्री व्याघ्राम्बरी देवीचे आहे. :) आणि दुर्गादेवीचे मंदिर खूप लांब आहे. कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सांगितले ते बरोबर आहे दुर्गादेवी म्हणजेच बागेतली देवी
In reply to उफराट्या गणपतीपुढे थोड्या by के.पी.
In reply to गुहागर एसटी स्टँडकडुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
गुहागर एसटी स्टँडकडुन दुर्गादेवीच्या देवळाकडे येताना मधे एक शाळा लागते त्याच्या जवळचं मंदिर का?होय तिथे २ मंदिरे आहेत. त्यातील शाळेला लागून मंदिर आहे ते उफराटा गणपती मंदिर आहे. आणि तिथुन जर्रास्स पुढे व्याघ्रांबरी देवीचे मंदिर आहे.
व्याघ्रांबरी देवीच्या खांबाचा फोटो असेल तर टाकाल का?माफ करा,सध्यातरी माझ्याकडे फोटो नाहिये. तिकडे जाण झाल तर नक्की क्लिक करुन टाकेन :)
In reply to माझ्या धाग्याची जाहिरात करुन by मदनबाण
In reply to आम्च्या गुर्जींचा धंदा by टवाळ कार्टा
In reply to ८०० प्रतिसाद पुरले नाहित काय by अनुप ढेरे
In reply to तुळजा भवानी मंदिर by सविता००१
In reply to तुम्ही दिलेल्या साडीचे पुढे by टवाळ कार्टा
In reply to तुम्ही दिलेल्या साडीचे पुढे by टवाळ कार्टा
In reply to इथे पुढे काय होणार by सविता००१
In reply to उत्तम साड्या हव्या असतील तर... by मुक्त विहारि
In reply to उत्तम साड्या हव्या असतील तर... by मुक्त विहारि
गोव्याला जाउन साडी खरेदीत नवरे मंडळींना जास्त रस ??*mosking* *JOKINGLY* 8P 8p
In reply to गोव्याला जाउन by कपिलमुनी
गोव्याला जाउन साडी खरेदीत नवरे मंडळींना जास्त रस ??तेच की!! ताकाला जाऊन भांडं लपवायचं !! ;)
In reply to उत्तम साड्या हव्या असतील तर... by मुक्त विहारि

In reply to इथे पुढे काय होणार by सविता००१
माहित असलं तरीही इतकं समोरासमोर कुणी सांगत नाहीत असा माझा तरी अनुभव आहे. आपण समोर नसताना हे चालतच हे माहिती आहेचहे समजत असतानासुद्धा तुम्ही साडी दिलीत...सुशिक्षित असूनही तुम्ही असे करता तर मग अशिक्षित देवभोळे लोक याच्यावर आणखी करतात यात काहिच आश्चर्य नाही...इथेच तर घोडे पेंड खाते आणि मग देवळे पैशाचा बाजार बनतात
In reply to लेख आवडला by क्लिंटन
फेसबुकवर आआपला झोडपण्यात व्यस्त आहेआम्ही पण झाडू हाती घेउ
In reply to असाच अनुभव अजमेर शरीफ ला आलाय by दादा पेंगट
In reply to असाच अनुभव फतेहपूर सीक्रीला by पैसा
In reply to अगदी असाच अनुभव मला पण by सुबोध खरे
In reply to १७ by प्रसाद गोडबोले
In reply to १२+३+२? by सूड
In reply to खरं तर १८ by प्रसाद गोडबोले
In reply to @१२+३+२+१ ! >> __/\__ by अत्रुप्त आत्मा
In reply to १७ by प्रसाद गोडबोले
In reply to आम्हाला आमची दैवते पावेनात by कंजूस
In reply to मी काय म्हणतो... by स्वामी संकेतानंद
In reply to स्वामीजी by पैसा
In reply to आमचा देव कर्म! कर्म करा, by स्वामी संकेतानंद
In reply to हत्तेरे की! by पैसा
In reply to खड्ड्यात जावा? by बॅटमॅन

In reply to खड्ड्यात जावा? by बॅटमॅन
In reply to ह्या by केदार-मिसळपाव
In reply to हत्तेरे की! by पैसा
In reply to अहो ताई! by स्वामी संकेतानंद
In reply to मी काय म्हणतो... by स्वामी संकेतानंद
In reply to आम्हाला आमची दैवते पावेनात by कंजूस
In reply to १०० by बॅटमॅन
In reply to १०० by बॅटमॅन
In reply to डेरवणचा अनुभव by क्लिंटन
In reply to भावना दुखावल्या तर कशाला by हाडक्या
In reply to डेरवण by क्लिंटन
याचाच अर्थ माझ्यासाठी आआप समर्थकांच्या भावनांपेक्षा वालावलकर महाराजांच्या भक्तांच्या भावना अधिक महत्वाच्या आहेतहा हा हा ! इथे आप समर्थक औषधाला देखील उरले नाहीत असे वाटतेय, तरी कित्ती कित्ती ते बदडायचं म्हणतो मी. बच्चों की जान लोगे क्या क्लिंटन साब.. ? असो,
चूक ते चूकच. आणि इतकेच काय तर गावाचा उल्लेखही 'श्रीक्षेत्र डेरवण' असा केलेलाही खटकलाच. हे वालावलकर महाराज जे कोणी असतील त्यांना भगवंताच्या पंगतीत नेऊन बसविणे कितपत योग्य आहे?हे एवढेच म्हणायचे होते.. :)
In reply to डेरवणचा अनुभव by क्लिंटन
In reply to वालावलकर हे महाराज नसून... by मुक्त विहारि
In reply to बरोबर by क्लिंटन
In reply to क्लिंटन साहेब by सुबोध खरे
"चमत्काराशिवाय नमस्कार नाही". बर्याच वेळेस सार्वजनिक कार्यास निधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा चमत्काराचे पाठबळ घ्यावे लागते. त्यातून एखादे स्वामी जिवंत नसतील तर त्यांच्या बद्दल वलय निर्माण करणे जास्त सोपे जाते.शक्य आहे. आपला समाजच असा म्हटल्यावर अशा काही गोष्टी करणे गरजेचे असावेही.पण तरीही माझ्यासारख्याला त्यातल्या बर्याच गोष्टी खटकल्याच.
In reply to बरोबर by क्लिंटन
In reply to आक्षेप आहे तो देणगीदाराची समाधी वगैरे करून महाराजीकरण करण्यास by मुक्त विहारि
आज मला किंवा माझ्या मुलांना खायची भ्रांत नाही, म्हणून मी असे लिहू शकतो, पण उद्या जर त्या मुलांच्या पालकांच्या जागी मी असतो तर, मी पण माझ्या मुलांना नक्कीच पाठवले असते.पापी पेट बरेच काही करायला भाग पाडते, पण त्या पोटात पापाचा पैसा जात नाही ना, इतकेच आपल्या हातात नक्की असते.पालकांच्या बाजूने विचार केला तर त्यांचे बरोबरच आहे.पण या संस्थेला खरोखरच चार मुलांना मद्त करायची असेल तर त्यांना "श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ" असे म्हणायला लावण्यापेक्षा एखाद्याचे खरोखरच चांगले करायचे असेल तर इतर अनेक खरोखरचे उपयोगी मार्ग उपलब्ध आहेत हे माहित नाही की माहित असूनही ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत हे कळायला मार्ग नाही.
ह्या निमित्ताने आपल्याशी दिलखुलास चर्चा करता आली.नाहीतर तसे तुम्ही चानस देतच नाही.:)
In reply to आज मला किंवा माझ्या मुलांना by क्लिंटन
In reply to आज मला किंवा माझ्या मुलांना by क्लिंटन
इतर अनेक खरोखरचे उपयोगी मार्ग उपलब्ध आहेत हे माहित नाही की माहित असूनही ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत हे कळायला मार्ग नाही.संस्था स्थापकांच्या मते स्वामी समर्थ नामस्मरण हा अत्यंत खात्रीचा आणि आवश्यक उपाय असावा.
In reply to डेरवणचा अनुभव by क्लिंटन
In reply to साडीपेक्षाही संपूर्ण अंग by रेवती
In reply to हैट्ट असते अग! by पैसा
In reply to लहान मुलांना तरी यातून by रेवती
In reply to @लहान मुलांना तरी यातून by अत्रुप्त आत्मा
In reply to असं का म्हणे? by पैसा
In reply to रेशीम तयार करताना रेशमाचे by स्वामी संकेतानंद
In reply to आणि असे पवित्र कार्य करणारे by बॅटमॅन
In reply to आणि असे पवित्र कार्य करणारे by बॅटमॅन
In reply to डेरवणचा अनुभव by क्लिंटन
In reply to डेरवणचा अनुभव by क्लिंटन
In reply to अरेच्चा ! by विटेकर
मला तिथल्या मुलांशी बोलण्यात जास्त विन्त्रेस्ट आहे.आणि तुमचे अनुभव वाचण्यात मला :) ही मुले त्या महाराजांच्या समाधीच्या तिथे आहेत.यावेळी मी समाधीच्या तिथे गेलो नाही (कारण ते हिलरीला तिथे जाऊ देत नव्हते) तर असा एक मुलगा मी शाळेत असताना सहल गेली होती त्यावेळी बघितला होता आणि समाधीच्या तिथले अनुभव पूर्वीचे आहेत.मधल्या काळात काही फरक झाले असल्यास कल्पना नाही.बहुदा अशा प्रथा एकदा चालू झाल्या की बंद केल्या जात नाहीत त्यामुळे फार अपेक्षा नाही पण तरीही लहान मुलांना असे जप म्हणायला लावणारी प्रथा त्यांनी बंद केली असेल तर अती उत्तम.
In reply to मुंबई ही भारताची आर्थिक by बोका-ए-आझम
In reply to मुंबई ही भारताची आर्थिक by बोका-ए-आझम
धर्म हा खरा Recession -proof व्यवसाय!उलट Recession आल्यावर हा धंदा फोफावतो :)
In reply to दुसरीही बाजू आहेच by मित्रहो
In reply to अर्थशास्त्र by हुप्प्या
In reply to अर्थशास्त्र by हुप्प्या
In reply to किंमत by मित्रहो
मुवि,तुमच्यासारखेच सत्यनारायण