सर्वोच्च न्यायालयाचा बीसीसीआय ला झटका
(४) बीसीसीआयचे ही खाजगी संस्था नसून एक सार्वजनिक संस्था आहे व बीसीसीआयचे सर्व कार्यक्रम सार्वजनिक असतात. त्यामुळे ते न्यायालयाच्या कक्षेत येतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. आपण एक खाजगी संस्था आहोत हा बीसीसीआयचा शपथपत्रातील दावा पूर्ण खोटा होता हे या निर्णयामुळे स्पष्ट झाले आहे. http://indianexpress.com/article/sports/cricket/gurunath-meiyappan-was-i...असहमत. बीसीसीआय ही सार्वजनिक संस्था नसून त्यांचे कार्यक्रम सार्वजनिक कक्षेत येतात असे कोर्टाने म्हटले आहे. बीसीसीआय सार्वजनिक संस्था होणे अत्यंत आवश्यक आहे. खाजगी संस्थाही न्यायालयाच्या कक्षेत येतात. त्यात काही नवीन नाही.
In reply to सहमत by आजानुकर्ण
In reply to सर्वोच्च न्यायालयाच्या by श्रीगुरुजी
In reply to क्रीडा मंत्रालय by आजानुकर्ण
In reply to सहमत. by श्रीगुरुजी
In reply to The court ruled that BCCI is by सुबोध खरे
The court held that though the BCCI is not a "State" in the constitutional framework, BCCI's functions are "public functions" and as such it is "amenable" to the writ jurisdiction of the High Court under Article 226 of the Constitution.न्यायालयाचा निकाल मुळातून वाचायला हवा. वेगवेगळ्या वर्तमानपत्रात वेगवेगळी वाक्यरचना सापडते आहे. सार्वजनिक संस्था असणे आणि एखाद्या संस्थेने सार्वजनिक कार्यक्षेत्रातील कामे करणे यात फरक आहे. हा संदिग्धपणा मुळातूनच घालवणे आवश्यक आहे. त्यासाठी बीसीसीआयची घटना बदलणे आवश्यक आहे.
In reply to सुप्रीम कोर्टाने तशी पाऊले उचलली आहेत by आजानुकर्ण
In reply to परत तेच by सुबोध खरे
In reply to ? by आजानुकर्ण
In reply to आपला मुद्दा ठासून सांगण्याचा by सुबोध खरे
In reply to अहो काका by आजानुकर्ण
तुम्ही वरचा निकाल शांतपणे वाचला काखरे काका सगळे शांतपणेच करतात कर्णा.. जे बोलूच कसे धजलास तू.. :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }In reply to आपल्या देशात क्रिकेट हे by मदनबाण
In reply to मदनबाण by आजानुकर्ण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to "अरे श्रीगुरज्या !!" हे by खटपट्या
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to अरे माईसाहेब, by श्रीगुरुजी
In reply to अरे माईसाहेब, by श्रीगुरुजी
तुझ्या 'ह्यां'च्या काळात इंग्लंडमध्ये एक डब्लू.जी. ग्रेस नावाचा मोठी पांढरी दाढी असलेला फलंदाज होता म्हणे.अरे श्रीगुरुज्या, अरे थोड्या फार प्रमाणात फसवणूक सगळीकडेच असते.२०-२२ वर्षांचा आय.टी.तला उच्च अनुभव असलेला तू,आय.बी.एम.,टी.सी.एस.,कुठल्यातरी आय.टी.पार्कातली चंपक इन्फोसिस्टिम कधीच फसवणूक करीत नाहीत असे तू म्हणू शकशील का?
In reply to अरे बाबा by माईसाहेब कुरसूंदीकर
अरे श्रीगुरुज्याहेच वाचायला आलो होतो. माई-श्रीगुरुजी जुगलबंदी बाकी अतिशय प्रेक्षणीय असते.
In reply to अरे श्रीगुरुज्या by बॅटमॅन
In reply to >>> हेच वाचायला आलो होतो. माई by श्रीगुरुजी
भारत सरकारने नवीन नियमावली करून तो खेळ प्रत्यक्ष खेळलेल्या व भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या माजी खेळाडूंनाच पदाधिकारी होण्याचा नियम केला तर या संघटनातील गैरप्रकार व भ्रष्टाचार नक्कीच कमी होऊ शकेल.हे कितपत शक्य आहे माहित नाही. या संस्थांमध्ये सरकारी हस्तक्षेप झाल्यास IOC वगैरेंना, किंवा त्या त्या खेळाच्या आतरराष्ट्रीय संघटनांना अजिबात खपत नाही.
In reply to क्रिकेट हा टुकार गेम आहे, by ग्रेटथिंकर
....हे धडधडीत खोटे प्रतिज्ञापत्र दिले होते हे उघड आहेहे असे जर असेल तर , खोटे प्रतिज्ञापत्र दिल्या बद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का होत नाही ?
In reply to ....हे धडधडीत खोटे by मराठी_माणूस
In reply to ....हे धडधडीत खोटे by मराठी_माणूस
In reply to न्यायालयातील बरीच by सुबोध खरे
In reply to >>> न्यायालयातील बरीच by श्रीगुरुजी
In reply to मग शेवटी काय ठरलं? by सुबोध खरे
In reply to मग शेवटी काय ठरलं? by सुबोध खरे
In reply to आजच बातमी पाहिली. या महिन्यात by श्रीगुरुजी
In reply to खेळाडू हेच चांगले व्यवस्थापक by अनुप ढेरे
उद्योगपती किंवा पुढारी हे चांगले व्यवस्थापक होऊ शकत नाहीत हे सिद्ध झाले आहे.हे नक्की कसं सिद्ध झालं हे सांगू शकाल का? भ्रष्टाचार होतो/झाला केवळ यावरून? आणि भ्रष्टाचार न करणं हाच चांगल्या व्यवस्थापनाचा निकष आहे काय? व्यवस्थापन हे नक्कीच वेगळं कौशल्य आहे आणि ५० कसोटी खेळलेल्या माणसाकडे ते असेलच असं नाही.
सामन्यात डीआरएस वापरायची का नाही हा निर्णय खेळाडू न घेता हातात बॅट न धरलेले बीसीसीआयचे पदाधिकारी घेतात यावरूनही हे लक्षात येते.डीआरएसला धोनीचा देखील विरोध होता. आणि बहुदा सचिनचा देखील. भ्रष्टाचार सोडला तर भारतीय क्रिकेटचं वाटोळं झालय असं मला तरी वाटत नाही. खेळाडुंना बक्कळ पैसा मिळतो. रणजी खेळणारा खेळाडू देखील वर्षाला ८-१० लाख कमावतो. आयपीएल मधूनही पैसे कमावू शकतो. त्यांना चांगल्या सुविधा आहेत. चांगली मैदानं आहेत. प्रेक्षकांसाठीदेखील मैदानावर मॅच बघणं हे बरच सुखावह झालं आहे. (हे माझ्या मुंबई आणि पुणे या मैदानांच्या अनुभवावरून.) बीसीसीआयने माजी कसोटीपटूंना देखील अमाप पैसा दिला आहे. बहुदा एक दोन वर्षांपूर्वी. अनेक म्हातार्या खेळाडूंना, पन्नास साठ वर्षांपूर्वी खेळलेल्या लोकांना पैसे देणं हे अत्यंत स्वागतार्ह पाऊल होतं. माझा BCCIवरचा आक्षेप हा ते आयसीसी मध्ये करत असलेली दादागिरी यावर आहे. खेळाडू भ्रष्टाचार करणार नाहीत असं म्हणत असाल तर याला काही आधार नाही.
In reply to उद्योगपती किंवा पुढारी हे by अनुप ढेरे
In reply to आपल्याला क्रिकेट हा खेळ समजतो by संदीप डांगे
ह्या सर्वांचे हितसंबंध क्रिकेटच्या लोकप्रियतेशी जुळलेले आहेत. जाहिराती आणि लोकसंपर्क ह्यासाठी ते क्रिकेटचा यथेच्छ उपयोग करणार आहेत. त्यापासून त्यांना कुणीही रोखू शकत नाही.पूर्ण सहमत.
In reply to प्रतिसाद आवडला by अनुप ढेरे
सहमत