डिस्क्लेमर -
१)A - फक्त प्रौढांसाठी ! यत्ता दुश्ली तुकदी ब च्या विद्यार्थी विद्यार्थीनींनी ताबडतोब ही टॅब बंद करावी आणि पुढील लेख वाचणे टाळावे . शॉव्हिनिझम शॉव्हिनिझम म्हणुन दांभिक दंगा करणार्यांना दुर्लक्षित करण्यात येईल.
२) स्टॅच्युटरी वार्निंग - पोरगी पटवणे हे येर्या गबाळ्याचे काम नव्हे तेव्हा खालील लेखातील गोणत्याही गोष्टींची अंमलबजावणी स्वतच्या रिक्स वरच करावी .
३) माणणीय स्पांडुजींनी लाल रंगाचा डबा संपवला असला तरी मी थोडाफार उरल्या सुरल्या लाल रंगाचा वापर करुन धागा लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे . तेव्हा राग लोभ मानु नये .
_______________________________________________
( इतरांचे फोटो टाकण्याचा मोह आवरला पण सन्नीताईंचा फोटो टाकण्याचा मोह काही केल्या आवरला नाही हो )
D
दीदी कॅटेगरी - अर्थात जी मुलगी खुप सुंदर असेल पण तिच्याकडे पाहुन तुमच्या मनात लग्नाचा वगैरे विचार येणार नाही , उदाहरणार्थ कोण ती आपल्या सारेगमपची अँकर ...ती . तिच्या साठी होऊन जाऊदे परत एकदा टा़ळ्या !
E
एक्सेट्रा एक्सेट्रा कॅतेगरी अर्थात संपुर्ण दुर्लक्षणीय . उदाहरणार्थ ?????????
F
फ्रेंड कॅटेगरी - ही अजुन एक महत्वाची कॅटेगरी . काही मुली असतात की ज्या खुप सुंदर असतील , सुस्वभावीही असतील पण तरीही तुम्हाला त्या केवळ मित्र म्हणुनच हव्या असतील ( प्लीक नोट मित्र ... नॉट मैत्रीण ) .
बर्याचदा बी आण एफ ह्या कॅटेगरीत घोळ होताना पाहिला आहे लोकांचा . फार डेंजरस घोळ . चुकुनही एफ केतेगरीतल्या मुलीशी लग्न करु नका . वाईट ट्रेड ऑफ्फ . एका जिवाभावाच्या मित्राला मुकाल !
G
जी म्हणजे ग्रॅन्नी केटेगरी . (खरंतर अशी काही केटेगरी नाहीये तरीही वरील कॅटेगरायझेशन वाचुन बर्याचदा "शी कसले मेल शॉव्हिनिस्टीक विचार आहेत " अशी टिपिकल आज्जीबाईटाईप दांभिक मते मांडणार्या सर्वांना कुठे तरी टाकायचे म्हणुन बनवलेली केटेगरी . एक गोष्ट लक्षात घ्या , इफ यु कॅन , जग आहे हे असं आहे ! तुम्हाला पाहुनच जग तुमच्या भेटीविषयी आखाडे बांधत असते . फर्स्ट इम्प्रेशन इज लॉन्ग लास्टिंग इम्प्रेशन ...
समोर जे दिसत आहे त्याची बेशर्त स्वीकृती हा मायेतुन बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे असे गुरुदेवांनी म्हणुन ठेवले आहे .
आता समोरची पोरगी निव्वळ काकुबाई सारखी दिसत असताना तिला गर्लफ्रेंडभावाने पहाणे किंव्वा समोरची मुलगी तुमच्याकडे जीवनसाथी ह्या द्रूष्टीकोणातुन पहात असताना तिच्याविषयी मातृभाव धारण करा म्हणणे हे ठार दांभिकपणा आहे . तेव्हा ह्या ट्रॅप मधे न अडकण्याची व्यवस्थित काळजी घ्यावी .
तर मुलगी पहा ती कोणत्या कॅटेगरीत बसते ते आधी ठरवा , DEFG ह्या कॅटेगरी बाय डेफीनीशन सोडुन द्या , उगाच A च्या मागे लागु नका , स्वतच्या चड्डीत राव्हा . A कॅटेगरीतील मुलगी कशी पटवावी ह्याचा कन्क्लुजीव्ह अॅल्गोरिदम अभ्यासु जाणकारांनाही अजुनही गवसला नाहीये .
B केटेगरीवर फोकस करा .
( C कॅतेगरीची मुलगी कशी पटवावी ह्यावर मार्गदर्शन हवे अस्ल्यास कन्सल्ट्न्सी फी भरावी लागेल )
तर हे झाले मुलीं विषयी .
आता जरा आत्मचिंतन करु .
मुली पुरुषां इतक्या व्हिजुअल नसतात . त्यांच्या लेखी मानवी भावभावनांना नाते संबंधांना जास्त किंमत असते ( अर्थात पुरुशांनाही मानवी भाव भावनांचा ओलावा जवळीक हे सारे जाणवतेच ... फक्त थोडे उशीराने )
तरीही व्हिजुअल अॅपीयरन्स कडे अगदीच दुर्लक्ष करुन चालणार नाही . स्वामी विवेकानंदांनी म्हणल्याप्रमाणे तुमच्या इम्प्रेशन पाडण्यामधे ६६% योगदान हे तुमच्या अॅपीयरन्स चे असते आणि उरलेले ३४% तुमच्या विचारांचे . म्हणुन मुलांनीही त्यांच्या फिटनेस कडे लक्ष देणे गरजेचे आहे .
१) पोट - ठेरपोट्या मुलगा कोणत्याच मुलीला प्रथमदर्शनी आवडणे शक्य नाही .( नंतर १०० वेळा बघितलं तरी काय घंटा वाडणार आहे म्हणा ) तर तात्पर्य काय , तर लग्नाळु असाल अन ढेरी असेल तर पहिल्यांदा पळायला सुरुवात करा. डायट कडे लक्ष द्या पोटावर जे काही तीन चार महिनांचे पाप आहे त्याचे अॅबोर्शन करुन घ्या . अजुन सांगतो , इथे अगदी सिक्स पॅक मसल्स असणे अपेक्षित नाहीये , कोणत्याही मुलीला कट्स पडलेले मसल्स उर्फ मटन की दुकान आवडत नाहीत , बॉडी बिल्डींगचा शौक पुरुषांनाच असतो , स्त्रीयांना नाही . बॉडी अॅथलेटीक असणे अपेक्षित आहे . उदाहरणार्थ अकीलीज - ब्रॅड पिट किंव्वा मेट डीमन किंव्वा टॉम क्रुज . कोणत्याही मुलीला विचारा , अत्ताचा सलमान जास्त छान दिसतो की आधीचा हम दिल दे चुके सनम / प्यार किया तो डरना क्या / हम आपके है कोन मधला .... उत्तर हम आपके है कोन मधला असेच येईल !
इव्हन रंग ही गोरा असला पाहिजे असा काही हट्ट नाहीये , मेन्स फेयर अॅड हॅन्डसम क्रीम हा निव्वळ क्युतियापा आहे . " फार गोरी मुलं गे वाटतात " हे विधान एका मुलीच्या तोंडुन मी स्वत ऐकले आहे . सावळे असाल ठार काळे असाल तरीही हरकत नाही , इतर १७६० उपाय आहेत पण ह्या गोरेपण्याच्या मागे लागण्याचा गाढवपणा कदापि करु नका .
२) टक्कल - लहान वयात टक्कल पडने हा आपल्या पिढीचा एक वाईट शाप आहे , पण आहे तर आहे , त्याची बेशर्त स्विक्रूती करा . उगाच चार अल्याडचे चार पल्याडचे केस घेवुन टक्कल झाकण्याचा पयत्न फार हास्य्यास्पद वाटतो , त्यापेक्षा तुळतुळीत टक्कल कधीही परवडले ( बाकी आमच्या माहीती नुसार टक्कल पडणे हे टेस्टेस्टेरॉन ह्या पुरुषी अंतस्त्रावाशी निगडीत असते जे की इतर पौरुषत्वा संबंधीचे गुण उभारुन आणते तेव्हा खुष राव्हा )
३) दाढी - हा एक ट्रिकी पाँईट आहे , जर फॉर्मल रहाणार असाल दाढी अगदी गुळगुळीतही असली पाहिजे , फ्रेंच चालु शकेल, आणि जर सेमी फॉर्मल रहाणार असाल तर मॉडरेट स्टबल . उगाच अस्ताव्यस्त वाढवलेली दाढी मुलींना आवडत नाही .
( आता लगेच आमचे वेरुलचे फोटो पाहुन मी दाढी का वाढवली आहे असा प्रश्न/ कुरापत तुमच्या मनात आला असेल तर थांबा , लगेच मला तोम्डावर पाडल्याचा आनंद साजरा करु नका. मी किंग जॉज पंचम ह्याच्या सारखी स्टाईल करत आहे . आणि ते छन दिसत आहे अशी एकीकडुन पावतीही मिळाली आहे )
कधीही लग्नाआधी मिशी वाढवु नका . उगाच वयापेक्षा मोठे वाटताल तुमी .
४) ड्रेसिंग सेन्स - ऑफीसात कायम फॉर्मल राव्हा . कडक इस्त्री केलेला शर्ट पॅन्ट . चकाचक पॉलीश केलेले बुट ( मी ऑफीसात एक क्विक पॉलिशची बाटली नेवुन ठेवली आहे ) . शुक्रवारी इन फॉर्मल चालते म्हणुन उगाच झ्यँकी प्यँकी टीशर्ट घालुन जाऊ नका . तेव्हाही सेमी फॉर्मल किंव्वा बिझिनेस स्मार्ट कॅजुअल्स वापरा . शक्य असल्यास टाय घालत चला ( ५००-१००० रुपायचे किमान ३ टाय ठेवाच , बाकीचे चर्च गेट स्टेशनवर १०० रुपयात घेतलेले ३-४ चालतील ). टायच्या डिझाईन वरुन त्या माणसा बद्दल बराच अंदाज लावता येतो . आठवडाभर लोक यड्यात काढतील टाय घातला म्हणुन . पण पुढे तेच लोक एखाद्या दिवशी टाय का घातला नाही म्हणुन चौकशी करतील .
कायम डिओ वापरत चला . फेरोहार्मोन्स हा ठार गाढवपणा आहे आपण माकडाचे माणुन होवुन पन्नास हजार वर्ष होत आली , आता तरी सुधारा . कोणत्याही मुलीला घामाचा वास आवडत नाही हे पक्के लक्षात ठेवा .
घड्याळ - चांगले गोल्डन / सिल्वर / लेदर बॅन्ड चे घड्याळ वापरत चला , पण चुकुनही रोलेक्चेओमीगा चे डुप्लीकेट घड्याळ वापरु नका . खोटारडेपणा लगेच पकडला जातो अन असल्या बाबतीत तर पोरींची नजर लैच शार्प असते .
गॉगल्स - हे ऑप्शनल आहे पण तरीही घालणारच असाल तर ब्रॅन्डेड रेबॅन किंवा फास्ट्रॅकचा घाला , रस्त्याच्या कडेचा १०० रुपायाचा नको . बाकी कार्बन फ्रेमचा ० नंबरचा चश्मा बर्याच जणांना सुडो इन्टेलेक्चुअल लूक देवुन जातो की जो काही पोरींना फार आवडतो .
केस नखं दात ह्यांची योग्य निगा घेत चला . स्थानभ्रष्टा न शोभन्ते दन्त केश नख नरा ! असे स्पष्ट सांगुन ठेवलय पुर्वजांनी .
ऑफीसात कधीही कांदा लसुण खावु नका , नाय नो नेव्हर . कायम माऊथ फ्रेशनर वापरत चला . ( मी आमच्या सातारची सुप्रसिध्द भावे बडीशेप खात असतो बेस्ट . मिन्ट शक्यतो टाळा . मिन्टचे 'इतर' काही दुष्परिणाम होतात असे ऐकुन आहे ) सिगारेटही , अगदीच व्यसन असेल तर , ऑफीस सुटल्यावर . नॉट इन ऑफीस टाईम . ( बाकी एक वेळ दारु प्या गांजा प्या लेको पण तंबाखुजन्य कोणतेही व्यसन टाळाच्च , तंबाखु डायरेक्ट पौरुषत्वावर परिणाम करते असे अनेक अभ्यासातुन दिसुन आले आहे .)
गाडी असलीच पाहिजे असा हट्ट नाही पण असेल तर त्यावर अजिबात धुळ नको . चकचकीत पाहिजे . मुलींना चकचकित स्प्लेन्डर ही धुळ बसलेल्या सी बी आर / इन्फिल्ड पेक्षा जास्त आवडते असे आजवरच्या पाहण्यात आले आहे .
पोरगी पटवायची असल्यास आधी स्वत कडे लक्ष देणे फार फार महत्वाचे आहे , जो माणुस स्वतत्चीच काळजी घेवु शकत नाही तो दुसर्यांची काय घेणार असे साधे स्पष्ट मुलींचे लॉजिक असते !!
ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्या . शेवटी माणुस हा त्याच्या छोट्या छोट्या कर्मांची समष्टी असतो , म्हणुन इकडे बारकाईने लक्ष दिले तर समष्टी उत्तम होईलच !
सर्वात महत्वाचे
५ ) कायम कॉन्फिडंट रहा . स्वॅगरिंग इज द राईट वर्ड ! स्वॅगरिंग लाईक जेम्स बॉन्ड ! कधीही कोणत्याही परिस्थीतीत तुमचा वीकनेस मुली पुढे येवु देवु नका ( अनलेस ती तुम्हाला कुशीत शिरुन रडु देणार असेल ) . कॉन्फिडंट ... ऑल्वेज कॉन्फिडंट .
!! न अधिकारो न संस्कारो सिंहस्य क्रियते मृगा !
विक्रमार्जित राज्यस्य स्वयमेव मृगेन्द्रता !!
हा अॅटीट्युड कायम दिसला पाहिजे तुमच्या चालण्यातुन बोलण्यातुन वागण्यातुन . पेबळे पणाने काहीही होत नसते विश्वास ठेवा . किलिंग इन्स्टिन्क्ट असला पाहिजे कायम . का य म . ( मी परवा चुकुन हे विसरलो अन 'एक काम जमणार नाही' असे बोलुन बसलो तर लगेच माझ्या बॉस ने मला मीटींग रुम मधे घेवुन ' नेव्हर एव्हर एव्हर एव्हर से दॅट अगेन' असा ढोस दिला अन जागे केले . )
नेव्हर से नेव्हर !!
आता हे झाले ज्यांना पोरगी पटवुन लग्न करायचे आहे त्यांच्यासाठी .
ज्यांना अॅरेंज मॅरेजच करायचे आहे त्यांच्यासाठी , काय राव एकदा ट्राय तरी करुन पहा वरचे उपाय . लव्ह मॅरेज हे अॅरेंज मॅरेज पेक्षा कधीही श्रेष्ठ , ज्या माणसाला स्वतत्च्या आवडी निवडी कळत नाहीत, कळाल्या तर त्या प्राप्त करता येत नाहीत तो खरंच लग्नाच्या लायक झाला आहे का ? हा मोठ्ठा गंभीर प्रश्न आहे . प्रत्येकाला ज्याचं त्याचं आयुष्य जगायचं आहे , आई वडील किती दिवस पुरणार ? स्वत च्या पायावर कधी उभे रहाणार ? आणि मग असे असताना मुलींच्या अव्वाच्या सव्वा अपेक्षा असतात हे कितीही कटु सत्य असले तरी ते रडगाणेच वाटणार .
असो तर ... अॅरेंज मॅरेजच्या प्रत्येक समाजात वेगवेगळ्या प्रथा असतात , ब्राह्मणांच्यात मुलगी मुलाचे घरी येते पहायला. आता ही प्रथा कितीही प्रॅक्टीकल वाटत असेल तरीही मुलाकरता फार ऑकवर्ड सिचुअशेन असते .
तर मुलीच्या घरचे आपल्या घरी येणार असतील तर आपल्या घरी आपलाच शब्द चालतो का ह्याची आधी खात्री करुन ह्या . आणि वर आधीच सांगितल्या प्रमाणे प्रचंड कॉन्फिडंट वागर रहा . आई वडीलांना मान देत रहा पण तरीही घराचे राजे तुम्हीच आहात असे दिसले पाहिजे . घराची साफसफाई काही खान पान पत्रिका देवघेव वगैरे आई बघुन घेईल उगाच नसत्या गोष्टीत लक्ष आणि वेळ घालवु नका . आजकाल मुलाची एजुकेशनल सर्टिफिकेट्स अन सॅलएरी स्लिप मागण्याची बावळट प्रथा आली आहे त्याला ठाम नकार द्या . तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही बाहेरुन चौकशी करा हे घ्या माझे बिझीनेस कार्ड . असे सडेतोड उत्तर देता आले पाहिजे .
मुलीकडे नीट पहा , पण उगाच नेत्रसुख घेत बसु नका त्या साठी एफ.सी रोड आहे .घर ही ती जागा नव्हे .
आणि इथे सर्वात महत्वाचे
एक खुणगाठ कायम मनाशी बांधा की ज्या अर्थी ह्या मुलीचे लव्ह मॅरेज झाले नाही त्या अर्थी तिलाही तिच्या आवडी निवडी कळत नाहीत किंवा कळत असतील तर त्या मिळवता येत नाहीत आणि मिळवता आल्या असतील तर तुम्ही क्युतिया बनवले जात आहात . ह्या सार्या प्रकारची मानसिक तयारी ठेवा .
पण तरीही मुलींची संख्या खुप कमी आहे हे कायम ध्यानात असु दे आणि इथे तर इम्प्रेशन मारायला तुम्हाला फार मोजका वेळ मिळणार आहे तेव्हा तुमचे शब्द नीट विचार करुन वापरा . ज्याप्रमाणे देवाने मोराला लांडोरीला इंप्रेस करायला पिसारा दिला , सिंव्हाला सिंव्हीणीला इम्प्रेस करायला आयाळ दिली त्याचप्रमाणे देवाने माणसांना भाषा दिली आहे . ब्राह्मणांच्यात तरी आनि पानि लोनि लय वगैरे शब्द चालणार नाहीत आणि उगाच अतिसंस्कृताळलेले शब्द सानुनासिक करुन वापराल तरे त्यालाही थम्प्स डाऊन मिळेल .
असो . सांगण्यासारखं बरंच आहे , पण सर्वात महत्वाचं हे की
लग्न करायची खरंच गरज आहे काय ह्यावर पुनश्च एकवार चिंतन करा
अन जर का ठरवलेच करायचे तर तर मात्र जिव तोडुन मेहनतीला लागा .
प्रपंच करावा नेमका ! मगचि घ्यावे परमार्थ विवेका !
येथे आळस करु नका ! विवेकी हो !!
अचुक यत्न करवेना ! म्हणोन केले ते सजेना !
आपला अवगुण जाणवेना ! काही केल्या !!
भाग्यासी काय उणे रे! यत्ना वाचुन राहिले !
यत्न तो देव जाणावा ! अंतरी धरता बरे !!
घालुन अकलेचा पवाड ! व्हावे ब्रह्मांडाहुनी जाड !
तेथे कैचे आणले द्वाड ! करंट पण !! श्रीराम !! - समर्थ !!
कितीही दांभिकपणा आणि हिप्पोक्रसी केली तरीही सर्व्हावल ऑफ फिटेस्ट हा निसर्गाचा नियम बदलणार नाही . जे जगायला फिट असतील , जे हा संघर्ष करुन जिंकतील त्यांना पुनरोर्पादन करण्याची संधी मिळेल हे कितीही कटु वाटत असले तरीही सत्य आहे . आहे हे असे आहे
जे समोर आहे त्याची बेशर्त स्वीकृती हा ह्या चक्रातुन बाहेर पडण्याचा एक सोपा उपाय आहे - इति गुरुदेव .
_________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________
अवांतर -
१) लेखातील काही भाग काही जणांना बोल्ड वाटण्याची शक्यता आहे . कृपया हलके घ्यावे . आपण गैरसमज करुन घेणार नाही असा विश्वास आहे .
२) इतक्या आधिभौतिक विषयावरील लेखन केल्या नंतर आता आम्हाला आमचा बरेच दिवस तुंबुन राहिलेला अध्यात्मिक लेख
" समष्टीची व्यामिश्रता की व्यामिश्रतांची समष्टी - साधकावस्थेतील काही अध्यात्मिक ट्रॅप्स " प्रायश्चित्त म्हणुन पाड्लाच पाहिजे अता .
३) लेख माझ्या मोजक्या ऑब्झरवेशन मधुन लिहिला आहे , प्रत्येकाचे अनुभव विश्व वेगळे असते त्यामुळे तुम्हाला ह्यातील कित्येक मते पटणार नाहीत . मते न पटणे आणि विरोधी मते स्विकारणे हा एका प्रगल्भ समाजातील एक अत्यंत महत्वाचा गुण आहे . पण उगाच डीनायल मोड मधे जाउन स्वत्चे नुकसान करुन घेवु नका .
४) लाल रंगाचा डबा संपला .
पोरगीपटाव शास्त्राचे नियम
सर्वप्रथम सांगतो की मी जे सांगत आहे तेबेशर्त
मान्य करणे हा पोरगी पटवण्याच्या एक सोपा उपाय आहे . लग्न ही एक अत्यंत रीडंडंट टाकाऊ संस्था आहे . मुळ प्रेरणा तीनच - लोकेषणा वित्तेषणा आणि पुत्रेषणा !(काहीलोक दारेषणा म्हणतात पण ते धाधांत असत्य आहे) आता ह्यात कोठेही पुत्र हा पत्नी पासुन व्हावा असे म्हणले नाहीये .तेव्हा लग्न ह्या निष्कारण बेडीची काडीमात्र आवश्यकता नसते असे माझे ( नेहमी प्रमाणेच ) टोकाचे मत आहे जे आचार्य रजनीश ह्यांच्या मताशी तंतोतंत जुळते . तर सर्व लग्नाळु पुरुषांनी खरच लग्नाची गरज असते का ह्यावर पुन्हा एकवार चिंतन करावे असे सुचवत आहे . असो ! _______________________________________________ तुम्ही टवाळ कार्ट्याची "बाईक्स घेताना" ही लेखमालिका वाचत आहात का ? साला लाखभर रुपायची गाडी घेताना आपण ईतका विचार करतो मग लग्नसारखी आयुष्यभराची करोडो रुपायांची इन्वेस्टमेन्ट नुसतीच अंदाजे कशी करता ? तर मुद्दा काय मुद्दा काय , आधी मुलींचे क्लासिफिकेशन करा , मग स्वत चे क्लासिफिकेशन करा आणि मगच योग्य ती पोरगी ठरवा. (पी.एस- मुली म्हणले आहे , स्त्रीया आणि महिलांनी राग मानुन घेवु नये मुलींनी राग मानला तर प्रत्यक्ष भेटुन राग दुर करण्यात येईल .) तर जाणकार अभ्यासकांच्या मते मुलींच्या ABCDEFG अशा ७ कॅटेगरी असतात .( आणि मुलीही मुलांच्या अशाच केटेगरी पाडत असाव्यात असा एक अंदाज आहे ) त्यांचे वर्णन पुढील प्रमाणे - A अप्सरा कॅटेगरी - अतिचषय सुंदर निव्वळ अप्सरा म्हणता येतील अशा मुली . ह्यांना बघता क्षणीच तुमच्या लक्षात येते की ये अपने बस की बात नही ! स्वप्न सुंदरी ! रुप गर्विता ! उदाहरण द्यायचेच झाले तर आमची एव्हा ग्रीन किंवा मर्गॉट रॉब्बी . तर ते असो . माणसाने नेहमी आपल्या चड्डीत रहावे . उगाच अव्वाच्च्या सव्वा अपेक्षा ठेवु नयेत . B बायको कॅटेगरी - ही महत्वाची कॅटेगरी . ज्या मुलगी पाहता क्षणी आवडेल , ती अगदी स्वर्गीय सुंदर नसेल अन अगदीच अलिबागचीही नसेल . जिला तिच्या सौंदर्याची हुशारीची जाणीव असेल पण गर्व नसेल. जिने कोणताही ड्रेस घातला , अगदी बिकीनी पासुन ते ९ वारी भरजरी शालु तरीही जी तुम्हाला आवडेल. उदाहरणार्थ - ही कॅटेगरी फारच सब्जेक्टीव्ह आहे . मला आजवर ह्या कॅटेगरीतील फक्त एकच मुलगी भेटली आहे तरीही उदाहरण द्यायचे झालेच - प्रिया बापट ! C C म्हणजे Cच कॅटेगरी . अधिक माहीतीकरिता इच्छुकांनी व्यनि करावा . उदाहरण द्यायचेच झाले तर सौ. सन्नीताई लिऑन .
( इतरांचे फोटो टाकण्याचा मोह आवरला पण सन्नीताईंचा फोटो टाकण्याचा मोह काही केल्या आवरला नाही हो )
D
दीदी कॅटेगरी - अर्थात जी मुलगी खुप सुंदर असेल पण तिच्याकडे पाहुन तुमच्या मनात लग्नाचा वगैरे विचार येणार नाही , उदाहरणार्थ कोण ती आपल्या सारेगमपची अँकर ...ती . तिच्या साठी होऊन जाऊदे परत एकदा टा़ळ्या !
E
एक्सेट्रा एक्सेट्रा कॅतेगरी अर्थात संपुर्ण दुर्लक्षणीय . उदाहरणार्थ ?????????
F
फ्रेंड कॅटेगरी - ही अजुन एक महत्वाची कॅटेगरी . काही मुली असतात की ज्या खुप सुंदर असतील , सुस्वभावीही असतील पण तरीही तुम्हाला त्या केवळ मित्र म्हणुनच हव्या असतील ( प्लीक नोट मित्र ... नॉट मैत्रीण ) .
बर्याचदा बी आण एफ ह्या कॅटेगरीत घोळ होताना पाहिला आहे लोकांचा . फार डेंजरस घोळ . चुकुनही एफ केतेगरीतल्या मुलीशी लग्न करु नका . वाईट ट्रेड ऑफ्फ . एका जिवाभावाच्या मित्राला मुकाल !
G
जी म्हणजे ग्रॅन्नी केटेगरी . (खरंतर अशी काही केटेगरी नाहीये तरीही वरील कॅटेगरायझेशन वाचुन बर्याचदा "शी कसले मेल शॉव्हिनिस्टीक विचार आहेत " अशी टिपिकल आज्जीबाईटाईप दांभिक मते मांडणार्या सर्वांना कुठे तरी टाकायचे म्हणुन बनवलेली केटेगरी . एक गोष्ट लक्षात घ्या , इफ यु कॅन , जग आहे हे असं आहे ! तुम्हाला पाहुनच जग तुमच्या भेटीविषयी आखाडे बांधत असते . फर्स्ट इम्प्रेशन इज लॉन्ग लास्टिंग इम्प्रेशन ...
समोर जे दिसत आहे त्याची बेशर्त स्वीकृती हा मायेतुन बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे असे गुरुदेवांनी म्हणुन ठेवले आहे .
आता समोरची पोरगी निव्वळ काकुबाई सारखी दिसत असताना तिला गर्लफ्रेंडभावाने पहाणे किंव्वा समोरची मुलगी तुमच्याकडे जीवनसाथी ह्या द्रूष्टीकोणातुन पहात असताना तिच्याविषयी मातृभाव धारण करा म्हणणे हे ठार दांभिकपणा आहे . तेव्हा ह्या ट्रॅप मधे न अडकण्याची व्यवस्थित काळजी घ्यावी .
तर मुलगी पहा ती कोणत्या कॅटेगरीत बसते ते आधी ठरवा , DEFG ह्या कॅटेगरी बाय डेफीनीशन सोडुन द्या , उगाच A च्या मागे लागु नका , स्वतच्या चड्डीत राव्हा . A कॅटेगरीतील मुलगी कशी पटवावी ह्याचा कन्क्लुजीव्ह अॅल्गोरिदम अभ्यासु जाणकारांनाही अजुनही गवसला नाहीये .
B केटेगरीवर फोकस करा .
( C कॅतेगरीची मुलगी कशी पटवावी ह्यावर मार्गदर्शन हवे अस्ल्यास कन्सल्ट्न्सी फी भरावी लागेल )
तर हे झाले मुलीं विषयी .
आता जरा आत्मचिंतन करु .
मुली पुरुषां इतक्या व्हिजुअल नसतात . त्यांच्या लेखी मानवी भावभावनांना नाते संबंधांना जास्त किंमत असते ( अर्थात पुरुशांनाही मानवी भाव भावनांचा ओलावा जवळीक हे सारे जाणवतेच ... फक्त थोडे उशीराने )
तरीही व्हिजुअल अॅपीयरन्स कडे अगदीच दुर्लक्ष करुन चालणार नाही . स्वामी विवेकानंदांनी म्हणल्याप्रमाणे तुमच्या इम्प्रेशन पाडण्यामधे ६६% योगदान हे तुमच्या अॅपीयरन्स चे असते आणि उरलेले ३४% तुमच्या विचारांचे . म्हणुन मुलांनीही त्यांच्या फिटनेस कडे लक्ष देणे गरजेचे आहे .
१) पोट - ठेरपोट्या मुलगा कोणत्याच मुलीला प्रथमदर्शनी आवडणे शक्य नाही .( नंतर १०० वेळा बघितलं तरी काय घंटा वाडणार आहे म्हणा ) तर तात्पर्य काय , तर लग्नाळु असाल अन ढेरी असेल तर पहिल्यांदा पळायला सुरुवात करा. डायट कडे लक्ष द्या पोटावर जे काही तीन चार महिनांचे पाप आहे त्याचे अॅबोर्शन करुन घ्या . अजुन सांगतो , इथे अगदी सिक्स पॅक मसल्स असणे अपेक्षित नाहीये , कोणत्याही मुलीला कट्स पडलेले मसल्स उर्फ मटन की दुकान आवडत नाहीत , बॉडी बिल्डींगचा शौक पुरुषांनाच असतो , स्त्रीयांना नाही . बॉडी अॅथलेटीक असणे अपेक्षित आहे . उदाहरणार्थ अकीलीज - ब्रॅड पिट किंव्वा मेट डीमन किंव्वा टॉम क्रुज . कोणत्याही मुलीला विचारा , अत्ताचा सलमान जास्त छान दिसतो की आधीचा हम दिल दे चुके सनम / प्यार किया तो डरना क्या / हम आपके है कोन मधला .... उत्तर हम आपके है कोन मधला असेच येईल !
इव्हन रंग ही गोरा असला पाहिजे असा काही हट्ट नाहीये , मेन्स फेयर अॅड हॅन्डसम क्रीम हा निव्वळ क्युतियापा आहे . " फार गोरी मुलं गे वाटतात " हे विधान एका मुलीच्या तोंडुन मी स्वत ऐकले आहे . सावळे असाल ठार काळे असाल तरीही हरकत नाही , इतर १७६० उपाय आहेत पण ह्या गोरेपण्याच्या मागे लागण्याचा गाढवपणा कदापि करु नका .
२) टक्कल - लहान वयात टक्कल पडने हा आपल्या पिढीचा एक वाईट शाप आहे , पण आहे तर आहे , त्याची बेशर्त स्विक्रूती करा . उगाच चार अल्याडचे चार पल्याडचे केस घेवुन टक्कल झाकण्याचा पयत्न फार हास्य्यास्पद वाटतो , त्यापेक्षा तुळतुळीत टक्कल कधीही परवडले ( बाकी आमच्या माहीती नुसार टक्कल पडणे हे टेस्टेस्टेरॉन ह्या पुरुषी अंतस्त्रावाशी निगडीत असते जे की इतर पौरुषत्वा संबंधीचे गुण उभारुन आणते तेव्हा खुष राव्हा )
३) दाढी - हा एक ट्रिकी पाँईट आहे , जर फॉर्मल रहाणार असाल दाढी अगदी गुळगुळीतही असली पाहिजे , फ्रेंच चालु शकेल, आणि जर सेमी फॉर्मल रहाणार असाल तर मॉडरेट स्टबल . उगाच अस्ताव्यस्त वाढवलेली दाढी मुलींना आवडत नाही .
( आता लगेच आमचे वेरुलचे फोटो पाहुन मी दाढी का वाढवली आहे असा प्रश्न/ कुरापत तुमच्या मनात आला असेल तर थांबा , लगेच मला तोम्डावर पाडल्याचा आनंद साजरा करु नका. मी किंग जॉज पंचम ह्याच्या सारखी स्टाईल करत आहे . आणि ते छन दिसत आहे अशी एकीकडुन पावतीही मिळाली आहे )
कधीही लग्नाआधी मिशी वाढवु नका . उगाच वयापेक्षा मोठे वाटताल तुमी .
४) ड्रेसिंग सेन्स - ऑफीसात कायम फॉर्मल राव्हा . कडक इस्त्री केलेला शर्ट पॅन्ट . चकाचक पॉलीश केलेले बुट ( मी ऑफीसात एक क्विक पॉलिशची बाटली नेवुन ठेवली आहे ) . शुक्रवारी इन फॉर्मल चालते म्हणुन उगाच झ्यँकी प्यँकी टीशर्ट घालुन जाऊ नका . तेव्हाही सेमी फॉर्मल किंव्वा बिझिनेस स्मार्ट कॅजुअल्स वापरा . शक्य असल्यास टाय घालत चला ( ५००-१००० रुपायचे किमान ३ टाय ठेवाच , बाकीचे चर्च गेट स्टेशनवर १०० रुपयात घेतलेले ३-४ चालतील ). टायच्या डिझाईन वरुन त्या माणसा बद्दल बराच अंदाज लावता येतो . आठवडाभर लोक यड्यात काढतील टाय घातला म्हणुन . पण पुढे तेच लोक एखाद्या दिवशी टाय का घातला नाही म्हणुन चौकशी करतील .
कायम डिओ वापरत चला . फेरोहार्मोन्स हा ठार गाढवपणा आहे आपण माकडाचे माणुन होवुन पन्नास हजार वर्ष होत आली , आता तरी सुधारा . कोणत्याही मुलीला घामाचा वास आवडत नाही हे पक्के लक्षात ठेवा .
घड्याळ - चांगले गोल्डन / सिल्वर / लेदर बॅन्ड चे घड्याळ वापरत चला , पण चुकुनही रोलेक्चेओमीगा चे डुप्लीकेट घड्याळ वापरु नका . खोटारडेपणा लगेच पकडला जातो अन असल्या बाबतीत तर पोरींची नजर लैच शार्प असते .
गॉगल्स - हे ऑप्शनल आहे पण तरीही घालणारच असाल तर ब्रॅन्डेड रेबॅन किंवा फास्ट्रॅकचा घाला , रस्त्याच्या कडेचा १०० रुपायाचा नको . बाकी कार्बन फ्रेमचा ० नंबरचा चश्मा बर्याच जणांना सुडो इन्टेलेक्चुअल लूक देवुन जातो की जो काही पोरींना फार आवडतो .
केस नखं दात ह्यांची योग्य निगा घेत चला . स्थानभ्रष्टा न शोभन्ते दन्त केश नख नरा ! असे स्पष्ट सांगुन ठेवलय पुर्वजांनी .
ऑफीसात कधीही कांदा लसुण खावु नका , नाय नो नेव्हर . कायम माऊथ फ्रेशनर वापरत चला . ( मी आमच्या सातारची सुप्रसिध्द भावे बडीशेप खात असतो बेस्ट . मिन्ट शक्यतो टाळा . मिन्टचे 'इतर' काही दुष्परिणाम होतात असे ऐकुन आहे ) सिगारेटही , अगदीच व्यसन असेल तर , ऑफीस सुटल्यावर . नॉट इन ऑफीस टाईम . ( बाकी एक वेळ दारु प्या गांजा प्या लेको पण तंबाखुजन्य कोणतेही व्यसन टाळाच्च , तंबाखु डायरेक्ट पौरुषत्वावर परिणाम करते असे अनेक अभ्यासातुन दिसुन आले आहे .)
गाडी असलीच पाहिजे असा हट्ट नाही पण असेल तर त्यावर अजिबात धुळ नको . चकचकीत पाहिजे . मुलींना चकचकित स्प्लेन्डर ही धुळ बसलेल्या सी बी आर / इन्फिल्ड पेक्षा जास्त आवडते असे आजवरच्या पाहण्यात आले आहे .
पोरगी पटवायची असल्यास आधी स्वत कडे लक्ष देणे फार फार महत्वाचे आहे , जो माणुस स्वतत्चीच काळजी घेवु शकत नाही तो दुसर्यांची काय घेणार असे साधे स्पष्ट मुलींचे लॉजिक असते !!
ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्या . शेवटी माणुस हा त्याच्या छोट्या छोट्या कर्मांची समष्टी असतो , म्हणुन इकडे बारकाईने लक्ष दिले तर समष्टी उत्तम होईलच !
सर्वात महत्वाचे
५ ) कायम कॉन्फिडंट रहा . स्वॅगरिंग इज द राईट वर्ड ! स्वॅगरिंग लाईक जेम्स बॉन्ड ! कधीही कोणत्याही परिस्थीतीत तुमचा वीकनेस मुली पुढे येवु देवु नका ( अनलेस ती तुम्हाला कुशीत शिरुन रडु देणार असेल ) . कॉन्फिडंट ... ऑल्वेज कॉन्फिडंट .
!! न अधिकारो न संस्कारो सिंहस्य क्रियते मृगा !
विक्रमार्जित राज्यस्य स्वयमेव मृगेन्द्रता !!
हा अॅटीट्युड कायम दिसला पाहिजे तुमच्या चालण्यातुन बोलण्यातुन वागण्यातुन . पेबळे पणाने काहीही होत नसते विश्वास ठेवा . किलिंग इन्स्टिन्क्ट असला पाहिजे कायम . का य म . ( मी परवा चुकुन हे विसरलो अन 'एक काम जमणार नाही' असे बोलुन बसलो तर लगेच माझ्या बॉस ने मला मीटींग रुम मधे घेवुन ' नेव्हर एव्हर एव्हर एव्हर से दॅट अगेन' असा ढोस दिला अन जागे केले . )
नेव्हर से नेव्हर !!
आता हे झाले ज्यांना पोरगी पटवुन लग्न करायचे आहे त्यांच्यासाठी .
ज्यांना अॅरेंज मॅरेजच करायचे आहे त्यांच्यासाठी , काय राव एकदा ट्राय तरी करुन पहा वरचे उपाय . लव्ह मॅरेज हे अॅरेंज मॅरेज पेक्षा कधीही श्रेष्ठ , ज्या माणसाला स्वतत्च्या आवडी निवडी कळत नाहीत, कळाल्या तर त्या प्राप्त करता येत नाहीत तो खरंच लग्नाच्या लायक झाला आहे का ? हा मोठ्ठा गंभीर प्रश्न आहे . प्रत्येकाला ज्याचं त्याचं आयुष्य जगायचं आहे , आई वडील किती दिवस पुरणार ? स्वत च्या पायावर कधी उभे रहाणार ? आणि मग असे असताना मुलींच्या अव्वाच्या सव्वा अपेक्षा असतात हे कितीही कटु सत्य असले तरी ते रडगाणेच वाटणार .
असो तर ... अॅरेंज मॅरेजच्या प्रत्येक समाजात वेगवेगळ्या प्रथा असतात , ब्राह्मणांच्यात मुलगी मुलाचे घरी येते पहायला. आता ही प्रथा कितीही प्रॅक्टीकल वाटत असेल तरीही मुलाकरता फार ऑकवर्ड सिचुअशेन असते .
तर मुलीच्या घरचे आपल्या घरी येणार असतील तर आपल्या घरी आपलाच शब्द चालतो का ह्याची आधी खात्री करुन ह्या . आणि वर आधीच सांगितल्या प्रमाणे प्रचंड कॉन्फिडंट वागर रहा . आई वडीलांना मान देत रहा पण तरीही घराचे राजे तुम्हीच आहात असे दिसले पाहिजे . घराची साफसफाई काही खान पान पत्रिका देवघेव वगैरे आई बघुन घेईल उगाच नसत्या गोष्टीत लक्ष आणि वेळ घालवु नका . आजकाल मुलाची एजुकेशनल सर्टिफिकेट्स अन सॅलएरी स्लिप मागण्याची बावळट प्रथा आली आहे त्याला ठाम नकार द्या . तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही बाहेरुन चौकशी करा हे घ्या माझे बिझीनेस कार्ड . असे सडेतोड उत्तर देता आले पाहिजे .
मुलीकडे नीट पहा , पण उगाच नेत्रसुख घेत बसु नका त्या साठी एफ.सी रोड आहे .घर ही ती जागा नव्हे .
आणि इथे सर्वात महत्वाचे
एक खुणगाठ कायम मनाशी बांधा की ज्या अर्थी ह्या मुलीचे लव्ह मॅरेज झाले नाही त्या अर्थी तिलाही तिच्या आवडी निवडी कळत नाहीत किंवा कळत असतील तर त्या मिळवता येत नाहीत आणि मिळवता आल्या असतील तर तुम्ही क्युतिया बनवले जात आहात . ह्या सार्या प्रकारची मानसिक तयारी ठेवा .
पण तरीही मुलींची संख्या खुप कमी आहे हे कायम ध्यानात असु दे आणि इथे तर इम्प्रेशन मारायला तुम्हाला फार मोजका वेळ मिळणार आहे तेव्हा तुमचे शब्द नीट विचार करुन वापरा . ज्याप्रमाणे देवाने मोराला लांडोरीला इंप्रेस करायला पिसारा दिला , सिंव्हाला सिंव्हीणीला इम्प्रेस करायला आयाळ दिली त्याचप्रमाणे देवाने माणसांना भाषा दिली आहे . ब्राह्मणांच्यात तरी आनि पानि लोनि लय वगैरे शब्द चालणार नाहीत आणि उगाच अतिसंस्कृताळलेले शब्द सानुनासिक करुन वापराल तरे त्यालाही थम्प्स डाऊन मिळेल .
असो . सांगण्यासारखं बरंच आहे , पण सर्वात महत्वाचं हे की
लग्न करायची खरंच गरज आहे काय ह्यावर पुनश्च एकवार चिंतन करा
अन जर का ठरवलेच करायचे तर तर मात्र जिव तोडुन मेहनतीला लागा .
प्रपंच करावा नेमका ! मगचि घ्यावे परमार्थ विवेका !
येथे आळस करु नका ! विवेकी हो !!
अचुक यत्न करवेना ! म्हणोन केले ते सजेना !
आपला अवगुण जाणवेना ! काही केल्या !!
भाग्यासी काय उणे रे! यत्ना वाचुन राहिले !
यत्न तो देव जाणावा ! अंतरी धरता बरे !!
घालुन अकलेचा पवाड ! व्हावे ब्रह्मांडाहुनी जाड !
तेथे कैचे आणले द्वाड ! करंट पण !! श्रीराम !! - समर्थ !!
कितीही दांभिकपणा आणि हिप्पोक्रसी केली तरीही सर्व्हावल ऑफ फिटेस्ट हा निसर्गाचा नियम बदलणार नाही . जे जगायला फिट असतील , जे हा संघर्ष करुन जिंकतील त्यांना पुनरोर्पादन करण्याची संधी मिळेल हे कितीही कटु वाटत असले तरीही सत्य आहे . आहे हे असे आहे
जे समोर आहे त्याची बेशर्त स्वीकृती हा ह्या चक्रातुन बाहेर पडण्याचा एक सोपा उपाय आहे - इति गुरुदेव .
_________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________
अवांतर -
१) लेखातील काही भाग काही जणांना बोल्ड वाटण्याची शक्यता आहे . कृपया हलके घ्यावे . आपण गैरसमज करुन घेणार नाही असा विश्वास आहे .
२) इतक्या आधिभौतिक विषयावरील लेखन केल्या नंतर आता आम्हाला आमचा बरेच दिवस तुंबुन राहिलेला अध्यात्मिक लेख
" समष्टीची व्यामिश्रता की व्यामिश्रतांची समष्टी - साधकावस्थेतील काही अध्यात्मिक ट्रॅप्स " प्रायश्चित्त म्हणुन पाड्लाच पाहिजे अता .
३) लेख माझ्या मोजक्या ऑब्झरवेशन मधुन लिहिला आहे , प्रत्येकाचे अनुभव विश्व वेगळे असते त्यामुळे तुम्हाला ह्यातील कित्येक मते पटणार नाहीत . मते न पटणे आणि विरोधी मते स्विकारणे हा एका प्रगल्भ समाजातील एक अत्यंत महत्वाचा गुण आहे . पण उगाच डीनायल मोड मधे जाउन स्वत्चे नुकसान करुन घेवु नका .
४) लाल रंगाचा डबा संपला .
______________________________________________________________________
वाचने
98903
प्रतिक्रिया
136
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचतोय
:)
चांगले मार्गदर्शन करीत आहात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मधुबन खुशबु देता है... { Saajan Bina Suhagan }काही वर्षांपूर्वी तू जशी
In reply to चांगले मार्गदर्शन करीत आहात by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Teri Deewani... { Kailash Kher }गिरीजाशेठ
+१
In reply to गिरीजाशेठ by आजानुकर्ण
गुर्देव.... जबर पंचेस
FYI
Rx
In reply to FYI by भृशुंडी
महाराजांनीडुड ने जे सांगितले आहे त्याचे अनुकरण करण्यात घालवावा अन त्यानंतर ला लेख मालिकेचा सर्वात महत्वाचा तीसरा आणि अंतिम भाग "प्रील्युड टू पोपशास्त्र" प्रकाशित करण्यात येईल !मस्त लेख...
ते टकलाबद्दल....सरळ शेव्ह
बरोबरे. संपुर्ण टक्कलपेक्षा
In reply to ते टकलाबद्दल....सरळ शेव्ह by स्पंदना
मी आले आले आले .......
In reply to ते टकलाबद्दल....सरळ शेव्ह by स्पंदना
क्षनी
In reply to मी आले आले आले ....... by पियुशा
हे म्हनजे दुसर्याच्या
In reply to क्षनी by स्पा
@हे म्हनजे दुसर्याच्या
In reply to हे म्हनजे दुसर्याच्या by पियुशा
डोल्यातल कुसल पहान्यासारखे
In reply to @हे म्हनजे दुसर्याच्या by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to डोल्यातल कुसल पहान्यासारखे by स्पा
:)
In reply to क्षनी by स्पा
मायला बराच लाल रंग उरलेला की,
गुरुवर्य _/\_
झकास लिवलंय!! पण एक ग्रंथच लिहा !
येप
In reply to झकास लिवलंय!! पण एक ग्रंथच लिहा ! by अजया
स्पा बुवा
In reply to येप by स्पा
(No subject)
In reply to स्पा बुवा by सुबोध खरे
हे घ्या पटावपोरगीटिकावशास्त्र
In reply to येप by स्पा
अर्र, लिंक आलीच नाही,
In reply to हे घ्या पटावपोरगीटिकावशास्त्र by जेम्स बॉन्ड ००७
@लाल रंगाचा डबा संपला. >>>
ब्वार्र
अरेच्च्या! या गिर्जाकाकू आहेत
In reply to ब्वार्र by पैसा
हा गोंधळ
In reply to अरेच्च्या! या गिर्जाकाकू आहेत by रेवती
लेखनाच्या मानाने मी दिसायला
In reply to हा गोंधळ by प्रसाद गोडबोले
अगदी हेच्च तुम्हाला प्रतेक्ष
In reply to हा गोंधळ by प्रसाद गोडबोले
गुरुबाबुली प्रगो. ब्लाईंड डेट
In reply to ब्वार्र by पैसा
झ $$$$$$$$$$$$$क्कास
सही लिहिले आहे
भारीच !
उकार राह्यला का?
In reply to भारीच ! by सस्नेह
ते तेवढं अॅक्स चं राहिलंच!
अप्रतिम
अरेरे !
In reply to अप्रतिम by टवाळ कार्टा
ए मधे राखी सावंत ... ????
ए नाही....
In reply to ए मधे राखी सावंत ... ???? by नन्दादीप
निषेध! निषेध! निषेध!
अहो पण महिलांना मज्जा
In reply to निषेध! निषेध! निषेध! by काळा पहाड
जौ द्या हो!
In reply to निषेध! निषेध! निषेध! by काळा पहाड
काय तरी दिवस आले बाई!
In reply to जौ द्या हो! by पैसा
कुणाचं चांगलं बघवत नाही
In reply to निषेध! निषेध! निषेध! by काळा पहाड
एकच नंबर ऑब्झर्वेशन्स!! डिओ
ओ, अच्च जाल्ल सुड कक्का
In reply to एकच नंबर ऑब्झर्वेशन्स!! डिओ by सूड
ए बावा
In reply to एकच नंबर ऑब्झर्वेशन्स!! डिओ by सूड
आता या वयात कशाला डियोचा वास
In reply to ए बावा by पैसा
(No subject)
In reply to आता या वयात कशाला डियोचा वास by टवाळ कार्टा
टक्या, मेल्या आता एखादी
In reply to आता या वयात कशाला डियोचा वास by टवाळ कार्टा
मी बायको / ग.फ्रें. शोधतोय ..
In reply to टक्या, मेल्या आता एखादी by सूड
तेच तर चुकतयं !
In reply to मी बायको / ग.फ्रें. शोधतोय .. by टवाळ कार्टा
त्याच्या बेसिक्स मध्येच
In reply to तेच तर चुकतयं ! by धर्मराजमुटके
अरे सुडा त्याला फक्त
In reply to त्याच्या बेसिक्स मध्येच by सूड
तसेनै....पोग्गी मनासारखी
In reply to अरे सुडा त्याला फक्त by प्रमोद देर्देकर
हो पण पोग्गी जर इतरांना
In reply to तसेनै....पोग्गी मनासारखी by टवाळ कार्टा
सासूला दूर ठेवता येते
In reply to तेच तर चुकतयं ! by धर्मराजमुटके
ए कार्ट्या
In reply to आता या वयात कशाला डियोचा वास by टवाळ कार्टा
खिक्क....डिओ ऐवजी मिरच्या
In reply to ए कार्ट्या by पैसा
ट्ठो =))
In reply to खिक्क....डिओ ऐवजी मिरच्या by टवाळ कार्टा
पुन्हा तेच!
In reply to खिक्क....डिओ ऐवजी मिरच्या by टवाळ कार्टा
खिक्क....बरेच झोंबलेले दिसतेय
In reply to पुन्हा तेच! by पैसा
नक्को बै!
In reply to खिक्क....बरेच झोंबलेले दिसतेय by टवाळ कार्टा
यावर प्रतिसाद घेउन नवोदित
In reply to नक्को बै! by पैसा
कोणी अडवलंय!
In reply to यावर प्रतिसाद घेउन नवोदित by टवाळ कार्टा
तुमचं ठाणे फक्त मेंटल
In reply to कोणी अडवलंय! by पैसा
याला म्हणतात
In reply to तुमचं ठाणे फक्त मेंटल by टवाळ कार्टा
ठाण्यात इतक्या चांगल्या
In reply to याला म्हणतात by पैसा
मला कुठे सुचलं?
In reply to ठाण्यात इतक्या चांगल्या by टवाळ कार्टा
मारली पल्टी
In reply to मला कुठे सुचलं? by पैसा
ठ्ठो =))
In reply to आता या वयात कशाला डियोचा वास by टवाळ कार्टा
बेक्कार हसतोय
In reply to आता या वयात कशाला डियोचा वास by टवाळ कार्टा
ह्या अशा शिंका फक्त डिओ आणि
In reply to ए बावा by पैसा
पटाव शास्त्र हेच असेल याबद्दल
बाकी जुने विचार आणि नवीन
मस्त लेख...
कं लिवलंय कं लिवलंय!!!!
म्होरल्या भेटीत अजून चर्चा
+१
In reply to म्होरल्या भेटीत अजून चर्चा by अन्या दातार
मला ती चर्चा ऐकायची आहे
In reply to +१ by बॅटमॅन
ठरावीक..
In reply to मला ती चर्चा ऐकायची आहे by टवाळ कार्टा
मला ही चर्चेत भाग घ्यायचा आहे
In reply to +१ by बॅटमॅन
हे चालले गटवण्यासाठी गटणे
In reply to +१ by बॅटमॅन
आभार प्रदर्शन सोहळा
पशा म्हणे लेख श्रेष्ठ पटवेश्वरी | परी एकतरी ओळ आचरावी ||
ब्यॅचलर पार्टीला आवर्जुन
In reply to आभार प्रदर्शन सोहळा by प्रसाद गोडबोले
लातूरमधील प्रेमविरांनो जरा
मस्त लेख !
पोप (पोरगी पटाव) धर्माची स्थापना
आयला भारी
In reply to पोप (पोरगी पटाव) धर्माची स्थापना by संदीप डांगे
ओह्ह बिहेव
In reply to आयला भारी by टवाळ कार्टा
गणेशा !!
In reply to ओह्ह बिहेव by प्रसाद गोडबोले
"अधिकृत" प्रतिमा
In reply to पोप (पोरगी पटाव) धर्माची स्थापना by संदीप डांगे
भलतीच संक्लिद्य आहे. धन्यवाद
In reply to "अधिकृत" प्रतिमा by प्रसाद गोडबोले
संक्लिद्य म्हणजे काय ते शष्प
In reply to भलतीच संक्लिद्य आहे. धन्यवाद by बॅटमॅन
तुला संक्लिद्य माहीत नाही का
In reply to संक्लिद्य म्हणजे काय ते शष्प by टवाळ कार्टा
हा शब्द कधी ऐकला/वाचला नव्हता
In reply to तुला संक्लिद्य माहीत नाही का by सूड
व्हॉट्स अॅप चेकव!!
In reply to हा शब्द कधी ऐकला/वाचला नव्हता by टवाळ कार्टा
आय होप त्या संज्ञेचे
In reply to व्हॉट्स अॅप चेकव!! by सूड
प्रयत्न केलाय, पण आपल्याइतके
In reply to आय होप त्या संज्ञेचे by बॅटमॅन
अहो न जमायास कांय झालें?
In reply to प्रयत्न केलाय, पण आपल्याइतके by सूड
अग्गागा...अगदी व्यवस्थित
In reply to अहो न जमायास कांय झालें? by बॅटमॅन
संक्लिद्य कायम रहे
In reply to अग्गागा...अगदी व्यवस्थित by टवाळ कार्टा
त्या खेळणार्या मुलाच्या
In reply to संक्लिद्य कायम रहे by बॅटमॅन
ए मला पण व्यनि करे बाबा...
In reply to अग्गागा...अगदी व्यवस्थित by टवाळ कार्टा
बहुतेक
In reply to ए मला पण व्यनि करे बाबा... by कॅप्टन जॅक स्पॅरो
तथास्तु
In reply to ए मला पण व्यनि करे बाबा... by कॅप्टन जॅक स्पॅरो
चांगलं चालू आहे. जरा ठाण्याची
हायला, भलताच सुटलायस बे हितं
ऐका ऐका मिपाकर्स ,
In reply to हायला, भलताच सुटलायस बे हितं by विशाल कुलकर्णी
अच्चं जालं तल
In reply to ऐका ऐका मिपाकर्स , by प्रसाद गोडबोले
ते कंसातलं वाक्य पांशा मधलं
In reply to ऐका ऐका मिपाकर्स , by प्रसाद गोडबोले
(No subject)
१००
१००
जुनं मिपा राहिले नाही राव
In reply to १०० by खमक्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }ते जुने आहेत. वयोमान २ दिवस
In reply to जुनं मिपा राहिले नाही राव by मदनबाण
धन्स्
In reply to ते जुने आहेत. वयोमान २ दिवस by कॅप्टन जॅक स्पॅरो
डिस्क्लेमर वाचलं आणि लेखाला
सौर दुग्धामृत?
In reply to डिस्क्लेमर वाचलं आणि लेखाला by खटासि खट
(No subject)
In reply to सौर दुग्धामृत? by बॅटमॅन
सतेज कांतीसाठी दुग्धस्नान.
In reply to सौर दुग्धामृत? by बॅटमॅन
आणि दुग्धपानसुध्धा
In reply to सतेज कांतीसाठी दुग्धस्नान. by खटासि खट
म्हणजे साध्वी अनुसया नाव आहे
In reply to आणि दुग्धपानसुध्धा by टवाळ कार्टा
तुम्हाला अस सग्ळ इस्कटून
In reply to म्हणजे साध्वी अनुसया नाव आहे by खटासि खट
सौर- जरा समानार्थी शब्द इ.
In reply to सतेज कांतीसाठी दुग्धस्नान. by खटासि खट
(No subject)
In reply to सौर- जरा समानार्थी शब्द इ. by बॅटमॅन
ओ असं नका करू. स्वच्छ भारत
लहानेंनी
In reply to ओ असं नका करू. स्वच्छ भारत by खटासि खट
लिओनी चे लहाने केलेय त्यांनी
In reply to लहानेंनी by सूड
सतेज कांतीसाठी दुग्धस्नान.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आद्य आम आदमीआमच्या संस्कृतीचे महत्व गो-या
In reply to सतेज कांतीसाठी दुग्धस्नान. by मदनबाण
पण दादा … "ब्रांडेड " वस्तूच