फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल
In reply to >>> आमच्या देशात लोकशाही नाही by श्रीगुरुजी
याच धर्तीवर अशी फ्रान्सची भूमिका आहे की आमच्याकडे शरियत कायदा नसून लोकशाही व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणाचीही व्यंगचित्रे काढणे हा आमचा हक्क आहे.लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दोन परिमाणे आहेत ह्या आपल्या तथाकथित स्वतंत्र फ्रांस मध्ये. the prosecution of Sinet for “anti-Semitism” is now a national embarrassment for the French government. Sinet wrote a cartoon associating Jewishness with success. The cartoon joked that Jean Sarkozy, the son of French president Nicolas Sarkozy, would be more successful in life if he formerly converted to Judaism. Jean Sarkozy was getting married to a wealthy Jewish heiress at the time. Sinet was accused of being “anti-Semitic.” He sued one of his critics for defamation. When the editor of Charlie Hebdo asked Sinet to apologize, Sinet replied “I’d rather cut my balls off.” Chairle Hebdo magazine fired Sinet.
In reply to याच धर्तीवर अशी फ्रान्सची by संदीप डांगे
In reply to याच धर्तीवर अशी फ्रान्सची by संदीप डांगे
In reply to वडाची साल पिंपळाला? by हुप्प्या
In reply to वाट्टेल ते… पासून सुरु होणारा by संदीप डांगे
In reply to वाट्टेल ते… पासून सुरु होणारा by संदीप डांगे
In reply to मुद्द्द्याला धरुन बोलावे by हुप्प्या
In reply to वडाची साल पिंपळाला? by हुप्प्या
In reply to वडाची साल पिंपळाला? by हुप्प्या
In reply to सहमत! by श्रीगुरुजी
In reply to सहमत म्हणजे "हुप्प्या" by श्रीगुरुजी
In reply to मोहमद साहेबांचे चित्र नाही तर by निनाद मुक्काम …
In reply to >>> मोहमद साहेबांचे चित्र by श्रीगुरुजी
In reply to झुंडसंहिता जिंदाबाद हा by नगरीनिरंजन
In reply to संदीप भौ by कपिलमुनी
In reply to डांगेसाहेब by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मद्य उद्योग वरच्या स्तरात केलेले कामकाहीतरी गैरसमज झाला का तुमचा?
In reply to मद्य उद्योग वरच्या स्तरात by संदीप डांगे
(हाय कंबख्त, तूने पीही नही!) असे म्हणाल तर काय आहे ना की ही तुमची दारू जिथे बनते ना तिथे प्रत्यक्ष सर्वात वरच्या वर्तुळात मी काम केले आहे. कोण किती पाण्यात आहे, कोण किती धुतल्या तांदळाचा आहे ते पण बघितले. त्यामुळे आत काय आहे आणि बाहेर काय आहे याचा पुरेपूर अनुभव आहे (हाय कंबख्त, तूझे पताही नही!) .
In reply to नाही हो. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to डांगेसाहेब by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to समारोप... by संदीप डांगे
In reply to समारोप... by संदीप डांगे
In reply to >>> मी फक्त कार्यकारणभावाचे by श्रीगुरुजी
हुसैनची चित्रे व्यक्तिगत कलाकृती होती, शर्लीची चित्रे हि व्यावसायिक उद्देशाने छापून हजारोंच्या संख्येने वारंवार प्रसारित केलेली होती. शर्लीच्या चित्रांकडे दुर्लक्ष करा म्हणणारे हुसैनला तोच नियम लावू शकत नाहीत हे पण कळले. घटना, नियम, कायदे व न्यायालये यांच्यातून खरोखरच न्याय मिळतो असे नाही. त्यामुळे नियम आणि कायद्यात बसवून कुणी चुकीचे वर्तन करत असेल तर न्याय कसा होईल? शार्लीच्याच प्रकरणात हल्लेखोरांनी नंतर शांतपणे पोलिसांकडे आत्मसमर्पण केले असते, न्यायालयात खटला चालवून त्यांच्या वकिलाने आपल्या हुशारीच्या बळावर ह्या हत्या रागाच्या भरात झाल्या किंवा तत्सम काही कारणे देऊन त्यांची निर्दोष मुक्तता करवून घेतली असती तर ह्या हत्या योग्य झाल्या असत्या का हा एक प्रश्न आहेच.
In reply to गुर्जी, हे मुद्दे ऱ्हायले बगा… by संदीप डांगे
In reply to समारोप... by संदीप डांगे
बरेच मुद्दे तेच तेच येत आहेत. चर्चा पुढे जात नाही आहे. .......या धागालेखात आणि धाग्यातील चर्चेत जाणवलेल्या तार्कीक उणीवांची, आणि धागा चर्चेची समीक्षा करावायाची आहे, काळाच्या ओघात स्वतंत्र धाग्याच्या रुपाने करेन.
In reply to बरेच मुद्दे तेच तेच येत आहेत. by माहितगार
In reply to हत्याकांडाचे समर्थन मागे घेत by संदीप डांगे
In reply to डांगे साहेब, by सुबोध खरे
In reply to बेश्ट हो गुर्जी ! by विटेकर
In reply to आपण बोलतो तोच सेन्स आहे असे by संदीप डांगे
In reply to वादातीत by विटेकर
In reply to एखादा धागा ब्लोक कर्ण्याचि by पिंपातला उंदीर
In reply to सहमत. धागा वाचनमात्र झाल्यास by शिद
In reply to डांगेसाहेबांनी बहुदा by हाडक्या
In reply to बीसीसीआय by कपिलमुनी
In reply to वेरी गुड by आजानुकर्ण
In reply to काथ्याकूट by प्रदीप
In reply to मुद्दा मान्य आहे by आजानुकर्ण
In reply to ठीक आहे, by प्रदीप
In reply to देशप्रेम आणि देशद्रोह by आजानुकर्ण
In reply to देशप्रेम आणि देशद्रोह by अर्धवटराव
In reply to अवांतर चालूच आहे तर by आजानुकर्ण
In reply to वेरी गुड by आजानुकर्ण
In reply to >>> लवकरच बीसीसीआयचा संघ हा by श्रीगुरुजी
In reply to लोल by आजानुकर्ण
In reply to सर्वोच्च न्यायालयाच्या by श्रीगुरुजी
ठीक आहे थोडे
याच धर्तीवर अशी फ्रान्सची