आरती
लेखनविषय:
आज सकाळी कळव्यावरुन फोन आला. "मला गुरुजींसाठी आरती लिहायची आहे."
मी म्हटलं चांगलं आहे; लिहा की. फोनवरचा आवाज अडखळला. मी काय झाले असे विचारताच "मी आता तांब्या पंथाची दीक्षा घेतली आहे. मला आरती लिहिणे जमणार नाही. तुम्ही लिहून दया ना."
मी प्रयत्न केला.
-------–------------------
अत्रुप्त आत्मा माझे आई
स्थाण दयावे तुझे पायी
तुझा तांब्या मी वाहीन
तुझाच दास मी होईन
गायछापाचा नैवैद्य तुजला
जिलबीचा प्रसाद दे मजला
जरी थांबेन मी दाबून नीट
आतल्या आत पडेल पीठ
येऊ दे माझी तुला करुणा
लल्लल्लल्लल्ललू दयाघना
अत्रुप्त आत्मा माझे आई
स्थाण दयावे तुझे पायी
वाचने
14663
वाचनखूण
प्रतिक्रिया
68
धण्य हो!
मेलो
=))
"मी आता तांब्या पंथाची दीक्षा
अता
असे असावे =))In reply to "मी आता तांब्या पंथाची दीक्षा by प्रसाद गोडबोले
आणि लल्लल्लल्लल्ललू दयाघना
In reply to आणि लल्लल्लल्लल्ललू दयाघना by प्रसाद गोडबोले
अगदी अगदी =))
In reply to अगदी अगदी =)) by बॅटमॅन
"ठंठंठठंठं" च्या आठवणीमुळे
In reply to "ठंठंठठंठं" च्या आठवणीमुळे by प्रचेतस
एक नंबर!
In reply to एक नंबर! by बॅटमॅन
+१
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
यग्झाक्टलि!!!!
In reply to यग्झाक्टलि!!!! by बॅटमॅन
जलमध्ये डुबुक डुबुक हे अगदी
In reply to जलमध्ये डुबुक डुबुक हे अगदी by प्रचेतस
जलमध्ये हा शब्द/रचना मराठीच
In reply to जलमध्ये हा शब्द/रचना मराठीच by बॅटमॅन
हायला भारीच.
In reply to जलमध्ये हा शब्द/रचना मराठीच by बॅटमॅन
जलमध्ये हा शब्द/रचना मराठीच
जलमध्ये हा शब्द/रचना मराठीच नाही.हेच सांगायला येत होतो. मराठीत ते जलामध्ये असे होईल. बाकी, ही गोष्ट बहुतेक हायस्कूलातल्या संस्कृत अध्यापकांनी सांगितली होती... कालिदासाचे माणूस आणि कवी म्हणून मोठेपण दाखवायला. जांभळाची फळे आणि मासेमारीसाठी वापरलेल्या जाण्यार्या जाळ्यांच्या शिश्याच्या गोळ्या यातील साधर्म्य पकडून आणि त्याचबरोबर "मासे जाळ्याच्या गोळ्या समजून पाण्यात पडलेल्या जांभळांना खात नाहीत" ही अफलातून कवीकल्पना वापरून, काव्याची एकच ओळ बदलल्याने, संपूर्ण चारोळी काव्याच्या वरच्या स्तरावर गेली आहे ! ...मग हे काम स्वतः कालिदासाने केले असो वा नसो.In reply to जलमध्ये हा शब्द/रचना मराठीच by बॅटमॅन
अरे खाटुक..
In reply to अरे खाटुक.. by अत्रुप्त आत्मा
लाल रंगात लिही रे ब्याट्या!!
In reply to अरे खाटुक.. by अत्रुप्त आत्मा
हे बघा.
In reply to हे बघा. by बॅटमॅन
ब्याटू हे असे ना ...?
In reply to ब्याटू हे असे ना ...? by चौकटराजा
समास वगैरे मी साफ विसरलो बगा.
In reply to ब्याटू हे असे ना ...? by चौकटराजा
जलाचा मध्य= मध्यमपदलोपी पण
In reply to जलाचा मध्य= मध्यमपदलोपी पण by सूड
नाही...
In reply to नाही... by चौकटराजा
वोक्के!! उगाच आपली शंका आली
In reply to हे बघा. by बॅटमॅन
(No subject)
चांगलं चाल्लंय.
कसं काय सुचतं राव तुम्हाला हे
शिष्योत्तम धनाजीराव
सगाश्रींना तांबी... आपलं
स.गा. जी राव वाकडे
In reply to स.गा. जी राव वाकडे by अत्रुप्त आत्मा
झालं गेलात आमच्या गुरुजींच्या
बुवांकडून धन्याला जळकं थोटूक
मस्त...
सुंदर आरती.. भावविभोर !!
बाबौ !! आरतीपुस्तक छापावे
In reply to बाबौ !! आरतीपुस्तक छापावे by खटपट्या
ते वेगळे.
In reply to ते वेगळे. by सतिश गावडे
पहिली ३ वाक्ये म्हणजे
In reply to पहिली ३ वाक्ये म्हणजे by टवाळ कार्टा
नाही
In reply to नाही by सतिश गावडे
धनाजी राव ..
In reply to धनाजी राव .. by नाखु
बुवाज भक्तगण नेह्मी निशाणी
In reply to बुवाज भक्तगण नेह्मी निशाणी by टवाळ कार्टा
+१ धन्यवाद
In reply to बाबौ !! आरतीपुस्तक छापावे by खटपट्या
आर्र ...
In reply to आर्र ... by चौकटराजा
कोण आहेत ते जवळच रहाणारे नारद
वळकलं
सगा ,
In reply to सगा , by चौकटराजा
मीटर डोंगा परी भाव नोहे डोंगा
'अ..'ला... टिपीकल कंपुबाजांचा
In reply to 'अ..'ला... टिपीकल कंपुबाजांचा by जेपी
कंपू म्हणजे काय हे कुणी
In reply to कंपू म्हणजे काय हे कुणी by सतिश गावडे
आम्पॉऊ़
In reply to आम्पॉऊ़ by प्रसाद गोडबोले
@म्हणतात कंड पुरक अर्थात कंपु
In reply to आम्पॉऊ़ by प्रसाद गोडबोले
हे तर चांगलेच आहे की. "वादे
In reply to हे तर चांगलेच आहे की. "वादे by सतिश गावडे
कंपू बनवायचा नसतो. तो आपोआप
In reply to कंपू बनवायचा नसतो. तो आपोआप by प्रचेतस
@कंपूभावणांशी जुळवून न घेऊ
In reply to @कंपूभावणांशी जुळवून न घेऊ by अत्रुप्त आत्मा
कंपूत आल्यावर सहज विलिन
In reply to कंपूत आल्यावर सहज विलिन by प्रसाद गोडबोले
पण त्यांचा छुपा कंपू असला तर?
In reply to हे तर चांगलेच आहे की. "वादे by सतिश गावडे
असा ...
In reply to आम्पॉऊ़ by प्रसाद गोडबोले
कंड पूरक >>>> खपल्या गेलो आहे
In reply to कंपू म्हणजे काय हे कुणी by सतिश गावडे
कंपू म्हणजे,आपली टोळि सोडुन
कळव्याचा फोन वाचून
In reply to कळव्याचा फोन वाचून by सूड
हाफ शेंच्युरी निमीत्त श्री
धन्यासेठ आरती मधे स्वतःचे नाव
सतिश गावडे म्हणजेच धन्या आहे
In reply to सतिश गावडे म्हणजेच धन्या आहे by गणेशा
होय रे गण्या.
In reply to होय रे गण्या. by सतिश गावडे
सर्व अवतारांची लिस्ट असेल
In reply to सर्व अवतारांची लिस्ट असेल by गणेशा
धन्या..
In reply to सतिश गावडे म्हणजेच धन्या आहे by गणेशा
गणेशा तो त्याचा एकच अवतार
"आधी होता फटु मग झाल्या धन्या" डु आयडींचा पायघोळ झगा" कसा रे सावरतोस तु सगा?"
In reply to गणेशा तो त्याचा एकच अवतार by प्रमोद देर्देकर
डु आयडींचा पायघोळ झगा
बघा भौ नाहीतर तो पायघोळ
In reply to बघा भौ नाहीतर तो पायघोळ by प्रमोद देर्देकर
फिकर नॉट. मी हे आयडी "वन आयडी
=))