ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा
श्री बहुगुणी यांच्या http://www.misalpav.com/node/29851 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पहिली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा दि. १५/१/२०१५ ते २५/०१/२०१५ या कालावधीत घ्यावी असा विचार आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे या धाग्यात द्यावीत. स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा घ्यावी का नॉक आउट ते ठरवण्यात येईल, तसेच स्पर्धेची वेळ, इतर नियम याबद्दल लवकरच श्री बहुगुणी इथेच अपडेट देतील.
या कल्पक उपक्रमाबद्दल बहुगुणी यांना खास धन्यवाद आणि स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा!
याद्या
53523
प्रतिक्रिया
409
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली प्रॅक्टिस मॅच!
In reply to मेट by प्रचेतस
गोंधळाबद्दल क्षमस्व!
Score sheet:
हे नोटेशन कळत नाहीये
In reply to Score sheet: by प्रचेतस
कन्फुजन नको
In reply to हे नोटेशन कळत नाहीये by प्रसाद गोडबोले
आजचे सामने
मला पण गम्मत म्हणुन खेळुन
मिपा९९
In reply to मला पण गम्मत म्हणुन खेळुन by ज्ञानोबाचे पैजार
विअर्ड विक्स यांना पुढे चाल द्यावी
In reply to मिपा९९ by पैसा
ओक्के!
In reply to विअर्ड विक्स यांना पुढे चाल द्यावी by बहुगुणी
मिपा ११ नावाने लॉगीन केले आहे
In reply to ओक्के! by पैसा
राजेश के यांचा आयडी मिपा १२
In reply to मिपा ११ नावाने लॉगीन केले आहे by ज्ञानोबाचे पैजार
काल होते
In reply to राजेश के यांचा आयडी मिपा १२ by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद पैसाताई
In reply to मिपा९९ by पैसा
राजेश के आणि पैजारबुवा
योगी
In reply to राजेश के आणि पैजारबुवा by पैसा
व्यनि पाठवा
In reply to योगी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्य.नि. टाकलाय.
In reply to व्यनि पाठवा by पैसा
Rajesh K
राजेश के यांचे अभिनंदन.
In reply to Rajesh K by पैसा
mipa101
मी.
In reply to mipa101 by पैसा
अरे वा!
In reply to मी. by प्यारे१
स्पर्धेत भाग घेण्याइतपत जमत
In reply to अरे वा! by पैसा
हो
In reply to स्पर्धेत भाग घेण्याइतपत जमत by प्यारे१
मिपा १२ आहेत का? (मिपा ६२)
Mi ani ativas hyancha saamna
In reply to मिपा १२ आहेत का? (मिपा ६२) by आतिवास
वा वा!
In reply to Mi ani ativas hyancha saamna by प्यारे१
खटपट्या आणि माझा सामना आज
आमचीबी
In reply to खटपट्या आणि माझा सामना आज by आनंद
सर्वांना शुभेच्छा!
In reply to आमचीबी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर , जमल्यास चाली वेगळ्या
In reply to आमचीबी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो, ते मला कुठे लिहिता येतं नीटपणे.
In reply to सर , जमल्यास चाली वेगळ्या by प्रसाद गोडबोले
मि मिपा ५१ या आयडी ने लॉग ईन
केलं तर
In reply to मि मिपा ५१ या आयडी ने लॉग ईन by खटपट्या
खटपट्या आणि आनंद
योगी लॉगीन करा...
खेळा मी मुव्ह केली.
In reply to योगी लॉगीन करा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा.डॉ आणि योगी
प्रा डॉ जिंकले...
प्रा.डॉ. जिंकले
प्रा.डॉ.ची लढत आता वल्लीशी...
सामना भलताच रंगलेला दिसतोय.
In reply to प्रा.डॉ.ची लढत आता वल्लीशी... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो, मी पाहिली सगळी मॅच!
In reply to प्रा.डॉ.ची लढत आता वल्लीशी... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला ही मजा आली...
In reply to प्रा.डॉ.ची लढत आता वल्लीशी... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्पर्धा नाही, पण कुणी आहे का
मी येतो.
In reply to स्पर्धा नाही, पण कुणी आहे का by आतिवास
आता कुणी खेळण्यास इच्छुक असेल
आपण खेळायचं का परत?
In reply to आता कुणी खेळण्यास इच्छुक असेल by प्रचेतस
हो. मी लॉग इन झालोय. मिपा ६१
In reply to आपण खेळायचं का परत? by आतिवास
चालेल - अधिकृत सामना. पण पंच
पैसाताई दिसतेय हजर सदस्यांत.
In reply to चालेल - अधिकृत सामना. पण पंच by आतिवास
णो प्रॉब्ळम
In reply to पैसाताई दिसतेय हजर सदस्यांत. by प्रचेतस
हुश्श.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
In reply to हुश्श. by प्रचेतस
वल्ली जिंकला
खटपट्या वि. आनंद
लॉगिन व पासवर्ड यांत बदल
नवीन यूजर नेम बनवून
In reply to लॉगिन व पासवर्ड यांत बदल by बहुगुणी
मी आतिवास या नावाने
In reply to लॉगिन व पासवर्ड यांत बदल by बहुगुणी
आजचा सामना मृत्युंजय व maheshw
शुभेच्छा!
In reply to आजचा सामना मृत्युंजय व maheshw by MaheshW
शिल्लक सामना
युजर नेम maheshw रजिस्टर झाले
पहिल्यांदा लॉगीन केल्या नंतर
In reply to युजर नेम maheshw रजिस्टर झाले by MaheshW
आतापर्यंतची स्पर्धा स्थिती
ओके
In reply to आतापर्यंतची स्पर्धा स्थिती by बहुगुणी
आज रात्री ९. ३० नंतर मला
In reply to ओके by प्रसाद गोडबोले
आज रात्री ९. ३० नंतर मला
In reply to ओके by प्रसाद गोडबोले
मी अजुनही ऑफीसातच आहे आज
In reply to आज रात्री ९. ३० नंतर मला by विअर्ड विक्स
वोक्के
In reply to मी अजुनही ऑफीसातच आहे आज by प्रसाद गोडबोले
9.30 pm tomorrow ok ?
In reply to वोक्के by विअर्ड विक्स
मी बघतो... :)
In reply to 9.30 pm tomorrow ok ? by विअर्ड विक्स
ओके
In reply to 9.30 pm tomorrow ok ? by विअर्ड विक्स
पुढच्या फेरीसाठी आयोजकांनी
In reply to आतापर्यंतची स्पर्धा स्थिती by बहुगुणी
मी आलोय ओनलाईन .
In reply to पुढच्या फेरीसाठी आयोजकांनी by विअर्ड विक्स
सामन्याची वेळा ७.०० वाजता
कोणी स्पर्धा म्हणुन नव्हे तर
दुसरा धागा आहे
In reply to कोणी स्पर्धा म्हणुन नव्हे तर by कॅप्टन जॅक स्पॅरो
वोक्के!!!
In reply to दुसरा धागा आहे by पैसा
मी बहुधा रात्री १०:३० नंतर
In reply to वोक्के!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
चालेलं :)...व्यनि करा मोकळे
In reply to मी बहुधा रात्री १०:३० नंतर by प्रचेतस
मृत्युन्जय?
श्री महेश,
दिवसा मी ऑफीसमधे असणार...
In reply to श्री महेश, by खटपट्या
भारतीय वेळेनुसार दुपारी २
In reply to दिवसा मी ऑफीसमधे असणार... by MaheshW
२० जानेवारी ला शक्य नाही
In reply to भारतीय वेळेनुसार दुपारी २ by खटपट्या
पैसाताई चालेल का?
In reply to २० जानेवारी ला शक्य नाही by MaheshW
चालेल की
In reply to पैसाताई चालेल का? by खटपट्या
महेश,
In reply to चालेल की by पैसा