जागतिकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे जगाच्या अर्थव्यवस्थेसोबत एकीकरण करणे होय.
किंवा
जागतिकीकरण म्हणजे एकाचवेळी सर्व जगाचा किंवा जगातील सर्व लोकांचा विचार करणे.
जागतिकरणामुळे देशांच्या सिमा फिकट होउन जग हे एक राष्ट्र असल्याचा अनुभव येत आहे.
जागतिकीकरण मुळे उत्पादन करण्यास अनुकुल असणार्या क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी वाढत आहे.
परंतु काहींच्या मते जागतिकीकरणामुळे देशातील गृह उद्योग लोप पावत असुन देशी वस्तुंची जागा ही विदेशी वस्तुंनी घेतली आहे म्हणजेच लोक विदेशी वस्तु खरेदी करत आहे.
परंतु माझ्या लोक ही वस्तु ही देशी आहे की विदेशी हे न बघता त्या वस्तुची उपयोगिता व किंमत बघुन विकत घेतात.
जर आपण चांगल्या वस्तु देशात तयार केल्या तर त्या वस्तुना देशातच नव्हे विदेशात मागणी वाढते.
त्यामुळे जागतिकीकरण देशाच्या विकासासाठी आहे अस मला वाटत..
तरी आपण सर्वांनी मला " जागतिकीकरणात देश ही संकल्पना सुसंगत? " यावर अधिक मार्गदर्शन करावे ही विनंती
वाचने
7319
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
हितेश सर बरोबर आहे तुमच म्हणण
In reply to . by hitesh
अयोध्या नै कै...दिल्ली..
In reply to . by hitesh
.
In reply to अयोध्या नै कै...दिल्ली.. by टवाळ कार्टा
हो पण "बसले" दिल्लीतच ना
In reply to . by hitesh
http://www.lmgtfy.com/?q
लंबुटांगजी आपण दिलेल्या लिंक
In reply to http://www.lmgtfy.com/?q by लंबूटांग
हे
.
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
आपल्याला वरील विषयावर असलेली
In reply to . by hitesh
=))
In reply to आपल्याला वरील विषयावर असलेली by Sanjay Kokare
लिहीव म्हणाव हितेश सरांना
In reply to =)) by पैसा
खिक्क
In reply to =)) by पैसा
परंतु जागतिकीकरण हे सर्व
मस्त जिलबि
हितेसभाय आणि माईचा निरागस
+१
In reply to हितेसभाय आणि माईचा निरागस by अजया
मथळा वाचुन उघडला धागा
बुवा, कशाला उगाच त्रागा???
In reply to मथळा वाचुन उघडला धागा by अत्रुप्त आत्मा
बुवा कशाला उगाच त्रागा
In reply to बुवा, कशाला उगाच त्रागा??? by अर्धवटराव
सीलाधार ???? खिक्क !!
In reply to बुवा कशाला उगाच त्रागा by सतिश गावडे
बुवा कशाला उगाच त्रागा
In reply to बुवा कशाला उगाच त्रागा by सतिश गावडे
जागतिकीकरणात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Loot Liyo Mohe Shyam... { रमा माधव }जागतिकीकरण का आगतिकीकरण ?
जागतिकीकरण आणि त्या संबंधी
सुसंगत असलीच पाहिजे.
लोल
In reply to सुसंगत असलीच पाहिजे. by संदीप डांगे
अमेरिकेतल्या
In reply to सुसंगत असलीच पाहिजे. by संदीप डांगे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Teri Deewani... { Kailash Kher }