श्री बहुगुणी यांच्या http://www.misalpav.com/node/29851 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पहिली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा दि. १५/१/२०१५ ते २५/०१/२०१५ या कालावधीत घ्यावी असा विचार आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे या धाग्यात द्यावीत. स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा घ्यावी का नॉक आउट ते ठरवण्यात येईल, तसेच स्पर्धेची वेळ, इतर नियम याबद्दल लवकरच श्री बहुगुणी इथेच अपडेट देतील.
या कल्पक उपक्रमाबद्दल बहुगुणी यांना खास धन्यवाद आणि स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा!
वाचने
53530
प्रतिक्रिया
409
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगागागागा!
In reply to निराकार गाढव हे आमच्या by प्रसाद गोडबोले
९.३० वाजता सुरु करु हो....जरा
In reply to निराकार गाढव हे आमच्या by प्रसाद गोडबोले
कुत्र्याला वार्मप करुन घेताय
In reply to ९.३० वाजता सुरु करु हो....जरा by कॅप्टन जॅक स्पॅरो
वार्मप मला रे....!!!
In reply to कुत्र्याला वार्मप करुन घेताय by टवाळ कार्टा
क्षमस्व......
दुसरे राजेश?
In reply to क्षमस्व...... by नन्दादीप
होय तयार आहे मी आज खेळायला.
हजर..
वियर्ड विक्स..
आता काही
In reply to वियर्ड विक्स.. by ब़जरबट्टू
लॉग इन करा
In reply to आता काही by ब़जरबट्टू
वेळ तशी त्यानींच सुचवली होती,,
In reply to लॉग इन करा by पैसा
पुढे लिंक देते
In reply to वेळ तशी त्यानींच सुचवली होती,, by ब़जरबट्टू
प्रेक्षक म्हणून पाहिलं तर बजरबट्टू ३ इतर सामने खेळताहेत
आवं नै होत हे प्रेक्षकाने लॉगीन.
In reply to प्रेक्षक म्हणून पाहिलं तर बजरबट्टू ३ इतर सामने खेळताहेत by बहुगुणी
पांढरी मोहोरी
In reply to आवं नै होत हे प्रेक्षकाने लॉगीन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
टाळ्या!
करेक्ट! मिपा२१ आणि मिपा २२ मॅच सुरू झालेली दिसतेय!
In reply to टाळ्या! by पैसा
'बुद्धीबळाचा पट' याच पानावर प्रेक्षक म्हणून प्रवेश करा
दोघांची म्याच दिसली
In reply to 'बुद्धीबळाचा पट' याच पानावर प्रेक्षक म्हणून प्रवेश करा by बहुगुणी
मी online आहे.
हो
In reply to मी online आहे. by विअर्ड विक्स
विअर्ड विक्स तुम्ही पांढरी मोहोरी वापरून सुरूवात करायची आहे
In reply to मी online आहे. by विअर्ड विक्स
मला वाटते
In reply to विअर्ड विक्स तुम्ही पांढरी मोहोरी वापरून सुरूवात करायची आहे by बहुगुणी
हललं, हललं, पांढरं 'ई' प्यादं हललं!
In reply to मला वाटते by पैसा
मी ऑनलाईन आहे. प्रगो आले की
कॅप्टनः लॉगिन करा, तुम्ही मिपा१ म्हणून दिसले पाहिजेत
In reply to मी ऑनलाईन आहे. प्रगो आले की by कॅप्टन जॅक स्पॅरो
चला मी खेळाडू आयडीने प्रवेश
प्रगो आलेले नाहीत अजुन. मी
In reply to चला मी खेळाडू आयडीने प्रवेश by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आर्अॅअरे्अॅअरर्अॅअ
In reply to प्रगो आलेले नाहीत अजुन. मी by कॅप्टन जॅक स्पॅरो
ओके
In reply to आर्अॅअरे्अॅअरर्अॅअ by प्रसाद गोडबोले
प्रेफरन्स मधे जाउन १ असा बदल
In reply to ओके by प्रसाद गोडबोले
https://docs.google.com
In reply to आर्अॅअरे्अॅअरर्अॅअ by प्रसाद गोडबोले
1Black
In reply to आर्अॅअरे्अॅअरर्अॅअ by प्रसाद गोडबोले
ग्रेट! पण प्रा डॉ, Please ensure
In reply to चला मी खेळाडू आयडीने प्रवेश by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बजरबट्टू कुठे आहेत?
खेळाडु नै आला वाटतं.
In reply to बजरबट्टू कुठे आहेत? by पैसा
बबूंचा भ्रमणध्वनी आहे का ?
बाकी लोक कुठे आहेत?
ओके
मी काळी मोहरी-प्रगो पांढरी
ऑल द बेस्ट!
In reply to मी काळी मोहरी-प्रगो पांढरी by कॅप्टन जॅक स्पॅरो
खेळा पटापट
प्रगोनी धु धु धुतलयं!!!
प्रगो भारी खेळलाय.
In reply to प्रगोनी धु धु धुतलयं!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
कॅप्टन तुम्ही रीझाईन केले आहे
In reply to प्रगो भारी खेळलाय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो आता स्पर्धक म्हणुन नै..
In reply to प्रगो भारी खेळलाय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मॅच संपव ना!
In reply to अहो आता स्पर्धक म्हणुन नै.. by कॅप्टन जॅक स्पॅरो
ब्लॅक रिझाईनेड असं आलयं!!
In reply to मॅच संपव ना! by पैसा
प्रगो नुस्तं भारी नै लै भारी
In reply to प्रगो भारी खेळलाय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गप्राव!
In reply to प्रगो नुस्तं भारी नै लै भारी by कॅप्टन जॅक स्पॅरो
धन्यवाद !
In reply to प्रगोनी धु धु धुतलयं!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
हो आपण कॅज्युअली खेळु शकतोय.
In reply to धन्यवाद ! by प्रसाद गोडबोले
असू दे रे!
In reply to प्रगोनी धु धु धुतलयं!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
आता मी खेळू शकतो का?
In reply to असू दे रे! by पैसा
तुझी १८ ला ना?
In reply to आता मी खेळू शकतो का? by प्रचेतस
चालेल. कोणी आहे का आव्हानवीर?
In reply to तुझी १८ ला ना? by पैसा
खेळून बघायला हरकत नाही माझी.
In reply to चालेल. कोणी आहे का आव्हानवीर? by प्रचेतस
मी पण करतो
In reply to खेळून बघायला हरकत नाही माझी. by आतिवास
मिपा ६२ आहे मी.
In reply to मी पण करतो by प्रचेतस
प्रेफरन्स बघा
In reply to मिपा ६२ आहे मी. by आतिवास
माझी काळी मोहरी. मिपा६१
In reply to मिपा ६२ आहे मी. by आतिवास
मला पट दिसतोय.
In reply to माझी काळी मोहरी. मिपा६१ by प्रचेतस
मी का दिसत नाही अजून?
In reply to माझी काळी मोहरी. मिपा६१ by प्रचेतस
view ला क्लिक करुन रिफ्रेश
In reply to मी का दिसत नाही अजून? by आतिवास
ओह्हो!
In reply to view ला क्लिक करुन रिफ्रेश by प्रचेतस
झाली म्याच सुरु.
In reply to ओह्हो! by पैसा
सांभाळ
In reply to झाली म्याच सुरु. by प्रचेतस
हाहा लक्ष आहेच
In reply to सांभाळ by पैसा
हाहा!
In reply to हाहा लक्ष आहेच by प्रचेतस
(No subject)
In reply to हाहा! by पैसा
टेक्निकल अडचणी जाणवल्या.
In reply to (No subject) by प्रचेतस
एक्चुअली प्रतिस्पर्धी
In reply to टेक्निकल अडचणी जाणवल्या. by आतिवास
मला वाटलं तुम्हीच देताय धमकी
In reply to एक्चुअली प्रतिस्पर्धी by प्रचेतस
प्रेक्षक म्हणुन कसं लॉग इन
In reply to असू दे रे! by पैसा
MiPa3
In reply to प्रेक्षक म्हणुन कसं लॉग इन by आनन्दिता
आत्ता २१ आणि २२ यांच्यात चालू
हो
In reply to आत्ता २१ आणि २२ यांच्यात चालू by आतिवास
छान मॅच !
फक्त १० चालीत?
In reply to छान मॅच ! by प्रसाद गोडबोले
चाली झाल्या जास्त ...
In reply to फक्त १० चालीत? by प्रचेतस
खी खी खी
In reply to चाली झाल्या जास्त ... by प्रसाद गोडबोले
आयडिया वाईट नाही!
In reply to चाली झाल्या जास्त ... by प्रसाद गोडबोले
आयडीया
In reply to आयडिया वाईट नाही! by बहुगुणी
असे app. आहे. chess.com वर
In reply to आयडीया by प्रसाद गोडबोले
अभिनंदन!
In reply to छान मॅच ! by प्रसाद गोडबोले
मला प्रगो नी केलेलं चॅलेंज.
In reply to अभिनंदन! by पैसा
हा
In reply to मला प्रगो नी केलेलं चॅलेंज. by कॅप्टन जॅक स्पॅरो
मजा येतेय खेळायला
In reply to हा by पैसा
मेट
In reply to मजा येतेय खेळायला by प्रचेतस