'आपलेपणाला' / आपला माणूस
ऐका वृत्तपत्रातील बातमीनुसार खालील बातमी प्रसिद्ध झाली आहे
"एखाद्या भारतीयवंशाच्या व्यक्तीने यश प्राप्त केल्यानंतर त्या व्यक्तीचं भारतीयांकडून प्रचंड कौतुक केलं जातं आणि त्याचं हे भारताचंच यश असं चित्र आपण रंगवतो. मात्र भारतीयांच्या या 'आपलेपणाला' लुइसियानाचे गर्व्हनर बॉबी जिंदल यांनी चांगलीच चपराक देत, भारतीयांच्या खोट्या अभिमानाला जमिनीवर आणले आहे. दुहेरी ओळख ठेवण्यात माझा बिलकूल विश्वास नाही, मी पूर्ण अमेरिकी आहे, अशा कडक शब्दात आपण भारतीय वंशाचे आहोत ही ओळख बॉबी जिंदल यांनी खोडून काढली आहे. इतकेच नाही तर, माझे आई-वडिल हे चार दशकांपूर्वी भारत सोडून अमेरिकेत आले ते अमेरिकन बनण्यासाठी, भारतीय-अमेरिकन म्हणवून घेण्यासाठी नाही, असे बॉबी जिंदल म्हणाले."
मलाही तसेच काहीसे वाटते उदा. मध्यंतरी सुनिता विलियम्सच्या अंतराळ वारीचं, भलतंच कौतुक. (म्हणजे ती भारतीयच असल्यासारखं कौतुक),नाही-कौतुक करा हो, पण भारतातहि भरपूर कौतुकास्पद गोष्टी आहे. ते कर्तुत्ववान आहेत पण ते अमेरिकेन साधनांचा वापर करून स्वकर्तुत्वावर तिथे फळले/फुलले, हे काही लोक स्वतःकडे क्रेडीट घेताना विसरून जातात कि काय ?
Sunita Williams, Russel Peters, Jimi Mistry, Parminder Nagra, Gurinder , Naveen Andrews, Padma Lakshmi, Jhumpa Lahiri,
M.N.Shyamalan,………etc . लोकांचासारख्या काही गप्पांमध्ये लोकांचां उलेख्ख आला की झालेच हे आपल्याकडचे काही लोक सुरु !
वाचने
5474
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
मि पा आणि मु पी
In reply to मि पा आणि मु पी by अत्रन्गि पाउस
नाय वो
पूर्ण सहमत आहे. त्या
सहमत !
In reply to सहमत ! by धर्मराजमुटके
तात्यानू
अरे त्या बॉब्यालाही त्याची
In reply to अरे त्या बॉब्यालाही त्याची by आदूबाळ
+ १ + अधिक...
In reply to + १ + अधिक... by डॉ सुहास म्हात्रे
सरड्याचे रंग
दुहेरी ओळख ठेवण्यात माझा
हम्म
त्याले दोन बापाच पोरग व्हायच
अहो प.गजो. तुम्ही यादीत एक
In reply to अहो प.गजो. तुम्ही यादीत एक by प्रमोद देर्देकर
हि या यादीत कशी??? आणि आपल्या
In reply to हि या यादीत कशी??? आणि आपल्या by टवाळ कार्टा
हि या यादीत कशी??? मान ना मान
हि या यादीत कशी???मान ना मान... ऐकलं नाय का ??? +DIn reply to हि या यादीत कशी??? मान ना मान by डॉ सुहास म्हात्रे
नाय वो....
अमेरिकेत जन्मलेले
बॉबी जिंदालचा भारताचा काहीही
हे सगळं ठीक आहे पण जेव्हा
In reply to हे सगळं ठीक आहे पण जेव्हा by बोका-ए-आझम
हे हि खरेच
तसं बघायला गेलं तर कोणत्याही