ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा
In reply to खूप छान !! by खटपट्या
In reply to शुभेच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मी पण... by योगी९००
In reply to ड्रॉ बघू! by पैसा
In reply to भाग घेणे बाबत by रक्तपिशाच्च
In reply to अरे देवा! by पैसा
- गणपा
- निराकार गाढव
- विअर्ड विक्स
- ब़जरबट्टू
- योगी ९००
- प्रा.डॉ. बिरुटे
- वल्ली
- मृत्युंजय
- आतिवास
- नन्दादीप
- बहुगुणी
In reply to धन्यवाद! by बहुगुणी
In reply to नाव देणार्या प्रत्येकाने आपापल्या कौशल्य-गटाची माहिती द्या by बहुगुणी
In reply to एकच ओपन ड्रॉ असु द्यावे अशी by मृत्युन्जय
माझ्याबाबत म्हणाल तर मी लिंबु टिंबु नसेन तरी लय भारी गटात नक्कीच नाही मोडणार. हे माझ्या बाबतीत बहुतेक खरं असेल! शिवाय प्रवासामुळे सलग उपलब्धता नसल्याने मी स्पर्धेत भाग घेईनच हे नक्की नाही. तेंव्हा इतर कुणाची हरकत नसेल तर एकच ओपन गट करण्यास माझी व्यक्तिशः हरकत नाही.
प्रत्येक चालीची कालमर्यादाही ५ मिनिटांवरून दीड/दोन मिनिटे इतकी कमी करण्याने सामन्याची वेळ आटोपशीर होईल हेही मान्य, त्यावर काय मतं आहेत पब्लिकची? In reply to +१ by बहुगुणी
In reply to +१ by बहुगुणी
In reply to बरोबरी झाली तर? by पैसा
In reply to मस्त उपक्रम आहे! by अजया
In reply to धन्यवाद, विअर्ड विक्स आणि वल्लीशेठ by बहुगुणी
In reply to धन्यवाद, विअर्ड विक्स आणि वल्लीशेठ by बहुगुणी
In reply to ठिक आहे घेतो भाग. पण हरलो तर by खटपट्या
In reply to धन्यवाद, विअर्ड विक्स आणि वल्लीशेठ by बहुगुणी
- प्रत्येक खेळाडूस प्रत्येक चालीसाठी दोन मिनिटे मर्यादा असेल, आणि प्रत्येकी जास्तीत जास्त ४० चालीत सामना संपवावा लागेल, म्हणजे एकूण १६० मिनिटांत (अडीच तासाहून थोड्या आधिक वेळात) प्रत्येक सामना संपेल.
- प्रत्येक सामना त्या-त्या दिवशीच्या ड्रॉ नुसार खेळाडूंच्या सोयीने भारतीय प्रमाण वेळेत संध्याकाळी ६ वाजल्यापासून त्याच दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत संपला पाहिजे.
- एखादा सामना बरोबरीत सुटलाच तर त्या जोडीमधेच अजून एक सामना त्याच संध्याकाळी घेतला जाईल, आणि तोही बरोबरीत सुटला तर त्या वेळच्या पट-स्थितीत ज्या खेळाडूचे मोहोर्यांचे सामर्थ्य आधिक असेल (आधिक मुख्य मोहोरी आणि आधिक प्यादी) त्या खेळाडूस मॉडरेटर विजयी घोषित करतील.
In reply to मंडळी... by बहुगुणी
In reply to आत्तापर्यंत खालील १७ लोकांनी by खटपट्या
In reply to आत्तापर्यंत खालील १७ लोकांनी by खटपट्या
In reply to मंडळी... by बहुगुणी
In reply to मी खेळतो by प्रसाद गोडबोले
In reply to तुला विरोधी कोण नाही by पैसा
मॉडरेटर म्हंणून काही सामने बघ.हेही चालेल :)
In reply to ओके by प्रसाद गोडबोले
ओके . मग आपण च्यॅम्पियन च्यॅलेंजर असा फॉरमेट ठेवु , सर्व फेर्यांच्या शेवटी जो जिंकेल त्याला मी चॅलेंजर म्हणुन आव्हान देईन , मग एक दोन मॅचेस खेळेन त्याच्याशीच Biggrin
हायला ! "यावर्षी पहिल्यांदा सुरू झालेल्या स्पर्धेच्या मागच्या वर्षीच्या (न झालेल्या) स्पर्धेचा विजेता मीच" इतका उच्च दावा मिपातल्या "मी, मी आणि मीच" म्हणणार्या चँपियन्सनाही आजपर्यंत जमलेला नाही हे जाहिर करण्यास आणंद होत आहे :) ;) +DIn reply to ओके . मग आपण च्यॅम्पियन by डॉ सुहास म्हात्रे
मागच्या वर्षीच्या (न झालेल्या) स्पर्धेचा विजेता मीच">>> मी न झालेल्या स्पर्धातच जिंकतो हो एक्काकाका ;) बाकी मिपावरुन गुरुदेव गेले , मसीहांची बोलती बंद केली मिपाकरांनी , प्रवचनकारांना उप'रति' झाली बहुतेक . एकुणच काय तर मिपावरची अहंगंगा अचानकच माणगंगेसारखी कोरडी पडल्याने आम्ही थोडेफार नाशिशिझम करावयाचे ठरवले आहे =))
In reply to मागच्या वर्षीच्या (न झालेल्या by प्रसाद गोडबोले
प्रत्येक सामना त्या-त्या दिवशीच्या ड्रॉ नुसार खेळाडूंच्या सोयीने भारतीय प्रमाण वेळेत संध्याकाळी ६ वाजल्यापासून त्याच दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत संपला पाहिजे.सामने शनिवारी रविवारी असतील तर ठीक आहे. नाहीतर बाकीच्या दिवशी यावेळेत आम्ही ऑफीसात असू.
In reply to खेळाडूंपैकी किती जण भारताबाहेर आहेत? by बहुगुणी
In reply to महेश कोण? maheshw by बहुगुणी
In reply to माझा सामना वल्ली यांच्याशी? by आतिवास
- आधी लिहिल्याप्रमाणे १५ जानेवारीला स्पर्धा सुरू होईल.
- स्पर्धेचा ड्रॉ वर दिला आहे. एकाच गटात पण दोन विभागांत 'नॉक आऊट' पद्धतीने स्पर्धा घेतली जाईल.
- प्रत्येक दिवशी दोन सामने होतील.
- प्रत्येक खेळाडूला विशिष्ट स्पर्धक क्रमांक दिलेला आहे, तो क्रमांक, आणि त्या त्या खेळाडूंचे लॉगिन व पासवर्ड ही सर्व माहिती या तक्त्यात आहे.
- प्रत्येक दिवशी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजल्यापासून सामने सुरू होतील.
- उभय खेळाडूंच्या सोयीनुसार सामना संध्याकाळी ६ ते दुसर्या दिवशी सकाळी १० पर्यंत केंव्हाही खेळता येईल, पण प्रत्येक सामना सुरू केल्यापासून प्रत्येकी ४० (दोन्ही खेळाडू मिळून ८०) चालीत आणि तीन तासांत संपला पाहिजे. (यामुळे, आंतर्जालाचं कनेक्शन खंडित होऊ शकण्याच्या शक्यता लक्षात घेऊन, प्रति-चाल दोन मिनिटे असे सक्त बंधन राहणार नसले तरीही एकूण वेळेच्या मर्यादेत मात्र सामना संपलाच पाहिजे.
- एखादा सामना निर्धारित वेळेत बरोबरीत सुटला तर पुनर्युद्ध पुढील तीन तासांत घेण्यासाठी वेळ शिल्लक राहील. पहिला सामना बरोबरीत सुटला तर त्या जोडीमधेच अजून एक सामना घेतला जाईल, आणि तोही बरोबरीत सुटला तर त्या वेळच्या पट-स्थितीत ज्या खेळाडूचे मोहोर्यांचे सामर्थ्य आधिक असेल (आधिक मुख्य मोहोरी आणि आधिक प्यादी) त्या खेळाडूस मॉडरेटर विजयी घोषित करतील.
- स्पर्धेसाठी मॉडरेटर म्हणून पैसाताई काम बघतील, त्यांचे आधीच मनःपूर्वक आभार!
- स्पर्धकांना खेळण्यासाठी आधिक माहिती इथे आहे.
- प्रेक्षकांना सामने पहाण्यासाठी माहिती इथे आहे.
In reply to महेश आणि मृत्युंजय by बहुगुणी
In reply to काही हरकत नाही by MaheshW
In reply to दुपारी जमेल काय? मी ३ पासुन by मृत्युन्जय
In reply to वेळेच गणित नाही जमत by MaheshW
In reply to मिपाच्या पहिल्या-वहिल्या ऑनलाईन बुद्धीबळ स्पर्धेचे पडघम! by बहुगुणी
In reply to वेळ by आतिवास
In reply to प्रेक्षक म्हणून लॉग इन करता येतंय, पण.... by बहुगुणी
In reply to जर कोणी तयार असेल तर व्य.नि. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to प्रगो by पैसा
In reply to चालण्यासारखं आहे. पण रात्री ९ by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to ओके by प्रसाद गोडबोले
In reply to ओके by प्रसाद गोडबोले
In reply to आपली नावं ड्रॉ मधे दिसत by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to आरं बाबानो by पैसा
तोपर्यंत कप्तान मिपा १ आणिअत्यंत स्फोटक वाक्यरचना. =))निराकार गाढवाच्या जागी प्रगो.
In reply to तोपर्यंत कप्तान मिपा १ by कॅप्टन जॅक स्पॅरो

खूप छान !!