जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण
"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "
In reply to गोल्डमन साक by अनुप ढेरे
In reply to इकॉनॉमी वर अंदाज वर्तवणे हे by काळा पहाड
त्यामुळे तो अंदाज वैध राहीलच असं नाही.हेच सांगतोय. ते अंदाज विश्वासार्ह नाहीत.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaarमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaarमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaarमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-YalgaarIn reply to अमेरिकेला आत्ताच ९/११ च्या by मदनबाण
In reply to मदनबाणसाहेब आपण अर्थ - by आनन्दा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;):-YalgaarIn reply to नाही हो... माझ्याकडे तर फारच by मदनबाण
In reply to तुमचा जागतिक इकॉनॉमीचा by आनन्दा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiyaमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiyaमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- SaathiyaIn reply to आता २०१२ पाठोपाठ जर का आर्थिक by कॅप्टन जॅक स्पॅरो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- SaathiyaIn reply to संपूर्ण युरोप अस्थिर आहे by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- SaathiyaIn reply to आता एक एक करुन वेगवेगळ्या by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- SaathiyaIn reply to इकोनॉमिकल व्हू अपडेट :-Oil by मदनबाण
In reply to बाण साहेब, by सव्यसाची
मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }In reply to कुठली लिंक ? मी चेक केल्या by मदनबाण
In reply to ही लिंक म्हणतो आहे मी. इस्लाम by सव्यसाची
In reply to जरा चुकलेच वरच्या प्रतिसादात by सव्यसाची
मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- SaathiyaIn reply to सकाळमध्ये आलेल्या "कच्च्या by शिद
अमेरिकेला कच्च्या तेलाच्या बाजारावर आपले दीर्घकालीन वर्चस्व निर्माण करायचे आहे आणि कच्चे तेल स्वस्त किमतीस उपलब्ध राहील, याकरिता प्रयत्न करायचे आहेत.हे वाक्य समजले नाही. दीर्घकालीन स्वस्त तेल असा प्रकार उरलेला नाही.
In reply to सकाळमध्ये आलेल्या "कच्च्या by शिद
मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Beatbox brilliance | Tom Thum | TEDxSydneyमदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Bhagya Suktamमदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Bhagya Suktamमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रूठ ना जाना तुम से कहू तो... { 1942 A Love Story }In reply to काल ४४.२३ ला आलेले क्रूड आयल by प्रसाद गोडबोले
In reply to थोडे डिटेल्स by राजेंद्र मेहेंदळे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रूठ ना जाना तुम से कहू तो... { 1942 A Love Story }कॅनडाचे सद्या चाललेल्या तेलाच्या अर्थ-राज-कारणातले स्थान...
अमेरिकेतले नवे खनिजतेलस्त्रोत... * अमेरिकेतले बहुतेक सर्व नवे तेलस्त्रोत शेल ऑईल एक्स्ट्रॅक्शन पद्धतीचे आहेत व त्यांचा एका ठिकाणातून तेल काढण्याजोग साठा तुलनेने लहान असतो. एका ठिकाणची व्यवस्था सरासरी १८ महिन्यात संपून नविन ठिकाणी परत अधोसंरचनेचा (Infrastructure) खर्च करावा लागतो. अर्थातच हे प्रकल्प सतत नविन भांडवलासाठी भुकेले असतात. त्यामुळे तेलाचे दर कमी झाल्यास अश्या प्रकल्पांसाठी भांडवल उभे करणे कठीण असते. त्यातच घसरलेल्या तेलदरांमुळे अनेक प्रकल्पांमध्ये अगोदर गुंतवलेले भांडवल उभे करण्यात घेतलेले कर्ज कसे फेडावे हा यक्षप्रश्न आहेच... या वस्तुस्थितीच्या ओझ्याखाली अमेरिकेतले छोटे तेलप्रकल्प बुडीत गेले आहेत / जाऊ लागले आहेत. याविरुद्ध... * कॅनडा जगातिल ५ क्रमांकाचा तेलउत्पादक देश आणि तेलसाठ्यांच्या प्रमाणाने जगातला ३ क्रमांकाचा (सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला यांच्या खालोखाल) देश आहे. * कॅनडाचे बहुतेक सर्व खनिज तेल तेलमिश्रित वाळूच्या स्वरूपात (तेल-वालुका, oil sands) आहे. तेल-वालुकेतून तेल मिळवणे हा बराच महाग पर्याय असला तरी या प्रकल्पांचा बहुतेक सर्व भांडवली खर्च तेल उत्पादक अधोसंरचना (Infrastructure) तयार करण्यात होतो आणि त्यानंतरचा कामकाजावरचा खर्च बराच कमी असतो. तेल उत्पादनाचे इतर पर्याय फायदेशीर होण्यासाठी दशकाहून अधिक वेळ घेतात. याउलट, दोन-एक वर्षांनी तेलाच्या दर बॅरलमागचा खर्च खूप कमी झाल्याने तेल-वालुका प्रकल्प कमी वेळात फायदेशीर होतात. याप्रकारेचे कॅनडाचे बहुतेक मोठे तेलप्रकल्प काही वर्षांपूर्वीच फायदेशीर झालेले आहेत. त्यामुळे, ते सद्याच्या पडलेल्या दरांमध्येही कमी फायदेशीर का होईना पण फायदेशीर आहेत अथवा जीव धरून आहेत... अश्या तेलप्रकल्पांचे मध्यकालीन मंदीने सहसा दिवाळे वाजत नाही. * वरच्या वस्तुस्थितीमुळे, कॅनडाच्या तेलप्रकल्पांसाठी नविन भांडवलाचा ओघ सद्याही चालूच आहे. Oilsands Review या विश्वासू स्त्रोताने प्रकाशित केल्याप्रमाणे २०१५ सालासाठी १४ नव्या वालुका-तेल प्रकल्पांना पूर्ण अथवा मोठे भांडवल मिळाले आहे. हे प्रमाण २०१४ सालापेक्षा ३२% जास्त आहे. या सर्व परिस्थितीचा तेल अर्थ-राजकारणावरचा परिणाम... * अमेरिकेसाठी, जमीनने सलग असलेल्या आणि घट्ट मैत्री असलेल्या कॅनडाचे तेल, हा सर्वात निर्धोक उर्जास्त्रोत आहे... म्हणजे अगदी युद्धकालातही हा ओघ जमिनीवरच्या नलिकांनी खात्रीलायकरित्या चालू राहील... हा एक फार फार मोठा फायदा आहे. * असे कॅनडाचे खात्रीशीर तेल जर पडलेल्या किमतीने मिळत आहे तर ते अर्थसंकटात असलेल्या अमेरिकन सरकारला सोन्याहून पिवळे नाही का ?! * कॅनडाच्या तेलउद्योगांना खात्रीचे दीर्घकालीन गिर्हाईक मिळून ते तरणार आणि अमेरिकेला स्वस्त निर्धोक तेल मिळणार असा दोन्हीकडचा फायदा ! या सगळ्यात या जगाचे काय होणार ??? * मध्यपूर्वेतल्या तेल उत्पादकांना आता अमेरिकन खंडातील लक्षणियरित्या कमी झालेल्या विक्रीभागाची (मार्केट शेअर) सवय करून घ्यायला लागेल, हे कटू सत्य आहे. तेव्हा किंमती पाडून निदान खालील साध्ये तरी साधावी यासाठी त्यांची धडपड चालू आहे: अ) अमेरिकेतील मार्केट शेअर जेवढा वर ठेवता येईल तितका ठेवणे. आ) अमेरिकतील कमी झालेल्या मार्केट शेअरमुळे न विकले गेलेले तेल इतर मोठ्या गिर्हाइकांना (विषेशतः चीन आणि भारत) विकून तिथला मार्केट शेअर वाढवणे... एकंदरीत स्वतःचा एकंदर जागतिक मार्केट शेअर जितका जमेल तितका वर / स्थिर ठेवणे. यात ओपेकचे कमजोर सभासद बुडाले तरी त्याकडे लक्ष द्यायला बड्या सभासदांना फुरसत नाही. कारण, हा एक प्रकारचा व्यापारी जीवनमरणाचा खेळ चालू आहे. * अर्थात, जर हे किमतीचे युद्ध फार काळ चालू राहीले तर त्याचे अमेरिका-कॅनडा यांच्यावर आर्थिक-राजकिय-सामाजिक परिणाम होतीलच पण ही भिती त्यांच्यापेक्षा जास्त मध्यपूर्वेतल्या तेलउत्पादक देशांना आहे. * या सगळ्यामुळे होणार्या उलथापालथींच्या त्सुनामीने जागतिक स्तरावर काय, कोणत्या क्रमाने आणि किती प्रमाणात आर्थिक-राजकिय परिणाम होतील ते आज सांगणे कठीण आहे.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vishnu Stuti - Shuklambaradharam Vishnumमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अन्नपूर्णा स्तोत्रमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मधुबन खुशबु देता है... { Saajan Bina Suhagan }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... { Pyar Jhukta Nahin }In reply to २०१५ च्या शेवटी अर्थबुडी ?? by अर्धवटराव
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... {Pyar Jhukta Nahin }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... {Pyar Jhukta Nahin }In reply to मग शेवटी चर्चेचे फलित काय? by नगरीनिरंजन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... {Pyar Jhukta Nahin }In reply to मग शेवटी चर्चेचे फलित काय? by मदनबाण
In reply to मला वाटलं आपल्यावर काय परिणाम by नगरीनिरंजन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... {Pyar Jhukta Nahin }In reply to यातून नफा कसा कमवता येईल आणि by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... {Pyar Jhukta Nahin }In reply to मला वाटलं आपल्यावर काय परिणाम by नगरीनिरंजन
In reply to इथे कोणी पैसे वाटायला बसले by प्रसाद गोडबोले
In reply to इथे कोणी पैसे वाटायला बसले by प्रसाद गोडबोले
इथे कोणी पैसे वाटायला बसले नाहीते दिसतंच आहे चर्चाप्रस्तावावरुन. :-)
एका वर्शाचे ५२ आठवडे ह्या हिशेबाने किती पर अॅनम किती रिटर्न मिळाले ह्याचे गणित करा .... जमत असेल तरगणित जमो न जमो. या चर्चेतून नक्की काय माहिती मिळाली किंवा निष्कर्ष निघाला हे तुम्हाला सांगणे जमत नाहीय का? मार्केट कधी पडणार वगैरे तर इथे कोणी सांगितलेले नाही आणि कधीतरी पडेल हे तर शेंबडं पोरगं पण सांगेल. :-) आरबीआयने रेट कट केल्यावर किंवा इसीबीने क्युई जाहीर केल्यावर मार्केट पुन्हा चढेल हे सगळ्यांनाच कळतं त्यासाठी चर्चेचे गुऱहाळ कशाला एवढंच विचारायचं आहे. आणि हो..शुद्ध लिहा ब्वॉ.
In reply to इथे कोणी पैसे वाटायला बसले by नगरीनिरंजन
गणित जमो न जमो.ह्यावरुन सरळच कळतय की तुम्हाला गणित जमत नाहीये ते !!
या चर्चेतून नक्की काय माहिती मिळाली किंवा निष्कर्ष निघाला हे तुम्हाला सांगणे जमत नाहीय का?धागा नीट वाचा : ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे . धागा चर्चेसाठी काढलाय , निष्कर्शांसाठी नाही .
त्यासाठी चर्चेचे गुऱहाळ कशाला एवढंच विचारायचं आहे.गुर्हाळाचं तुम्हाला बिल पडतय का ? इच्छा नसल्यास तुम्ही इग्नोर मारा , कोणीही चर्चा वाचाच अशी तुम्हाला सक्ती केलेली नाहीये . जरा एकदा http://misalpav.com/about_misalpav हे वाचा , इथे स्पष्ट लिहिलय की मिसळपाव डॉट कॉम हे मराठी माणसाच्या अभिव्यक्तीचे मुक्त व्यासपीठ आहे. चर्चा कोणती करायची अन कोणती करायची नाही हे संपादक ठरवतील त्याचा मक्ता तुमच्या कडे दिल्याचे इथे लिहिले नाहीये .
आणि हो..शुद्ध लिहा ब्वॉ.धागा परत नीट वाचा : १) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती . इथे अर्थव्यवस्थे बद्दल चर्चा चालु आहे , कोणी कादंबरी लिहित नाहीये , कितीही अशुध्द लेखन होवुदे आर्थिक गणित कळल्याशी मतलब ... ( पण तुम्हाला ते कळतय असे दिसत नाहीये .) अवांतर : तुमचा द्रुष्टीकोन एकुणच स्कोर सेटलिंग चा दिसत आहे , स्कोर सेटल करायचा असल्यास इतर धाग्यांवर करणे , इतक्या चांगल्या चर्चेवर न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा होवु नका !
In reply to तुम्हाला कोणी अक्षता घेवुन by प्रसाद गोडबोले
न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा होवु नका !हे वाचून जी.एं.ची विदूषक नावाची गोष्ट आठवली.
In reply to चर्चा निष्कर्ष काढायला नाही by नगरीनिरंजन
In reply to अभिनंदन ! प्रगति आहे by प्रसाद गोडबोले
In reply to धन्यवाद! आम्हालाही असं by नगरीनिरंजन
धन्यवाद! आम्हालाही असं म्हणायचा चान्स द्या की.इतका अभ्यासु धागा काढला आहे त्यावर इतकया जाणकारांनी मते दिली आहेत जागतिक अपडेट्स दिले आहेत . दुसर्याचे कौतुक करायला मनातुन आधीचे पुर्वग्रह बाजुला सारावे लागतात ते जमत असेल तर एकदा करुन पहा . धागा नीट वाचा . आज ची स्टॉक मुव्हमेन्ट पहा . तुमच्या पोर्ट फोलियोविषयी आखाडे बांधा , इथल्या लिन्क वापरुन अभ्यासस्पुर्वक हिशोब करुन संपत्ती वाढवा . आम्ही हे आधी पासुनच करत आहोत ( आणि म्हणुनच धागा काढला आहे ) ज्यांना हे माहीत आहे ते आमची प्रगती उत्तम प्रकारे जाणताहेत , वरच नाही का तुम्हाला सांगितलं की सिम्यउलेशन मोडेल्स बद्दल अतिषय उत्तम फीडब्यॅक आला आहे ते ! बघा , जर पुर्वग्रह आणि अहंकार दुर करता आला तर आमची प्रगती दिसेल आणि मग मनाचा कद्रुपणा नसेल तर अभिनंदनही करता येईल ! असो . फार वेळ घालवला तुमचे भले करण्यात . आता जरा पैसाचे बोलु http://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/nifty-likely-to-hit-9000-sensex-30k-ahead-of-union-budget-on-feb-28/articleshow/45966219.cms सेन्सेक्स ३०००० जाईल असा अंदाज वर्तवत आहेत लोकं ! डॉलर मधील पैसा काढुन भारतीय मार्केटात टाकावा असा विचार करत आहे ;)
In reply to धन्यवाद! आम्हालाही असं by प्रसाद गोडबोले
धागा नीट वाचातुम्ही वाचला आहे ना मग झालं. पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि नेत्रदीपक प्रगतीबद्दल अभिनंदन!
In reply to धागा नीट वाचा by नगरीनिरंजन
In reply to धागा नीट वाचा by नगरीनिरंजन
In reply to या युरोअमेरीकन क्रायसीसचे by पाषाणभेद
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हानेIn reply to युरोअमेरीकन क्रायसीसचे by मदनबाण
In reply to आधी केलेली गुंतवणूक कधी by टवाळ कार्टा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हानेIn reply to आधी केलेली गुंतवणूक कधी by मदनबाण
In reply to अर्र्र...म्हणजे मला विचारायचे by टवाळ कार्टा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हानेIn reply to अर्र्र...म्हणजे मला विचारायचे by टवाळ कार्टा
In reply to म्युचुअल फंड रिडीम करायला एक by नगरीनिरंजन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हानेमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Teri Deewani... { Kailash Kher }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }In reply to सध्या जालावर Baltic Dry Index by मदनबाण
! परंतु ते २० डॉलर प्रति बॅरल इतके खाली येण्याची शक्यता आहे असे वर्तवले जात आहे !२० ... आर यु किडिंग मी ? ओह माय गॉड !!!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }
इकॉनॉमी वर अंदाज वर्तवणे हे