जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण
"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "
In reply to तेल का गडगडतंय कुणी सांगू by काळा पहाड
In reply to तेल का गडगडतंय कुणी सांगू by काळा पहाड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,करंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to तेल का गडगडतंय कुणी सांगू by काळा पहाड
कारण त्याचा सगळ्याच अर्थव्यवस्थांना धोका आहेहेच आधी मला कळत नाहीये. इतक्या महत्वाच्या नैसर्गीक उत्पादनाची ( जे बाकी सर्व उत्पादनांचा बेस आहे ) किंम्मत जर कमी होत असेल तर ते अर्थव्यवस्थेसाठी चांगलेच असायला पाहीजे ना. तेल कंपन्यांचा प्रॉफिट कमी होइल, पण बाकी प्रॉब्लेम काय आहे? आणी १० वर्षापूर्वी तर भाव आत्तापेक्षा बरेच कमी होते.
In reply to कारण त्याचा सगळ्याच by प्रसाद१९७१
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,करंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to ज्या तेल उत्पादन करणार्या by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,करंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to तेल का गडगडतंय कुणी सांगू by काळा पहाड
In reply to तेल आणि जागतिक राजकारण यांचा by विशाखा पाटील
In reply to तेल आणि जागतिक राजकारण यांचा by विशाखा पाटील
In reply to प्रोपॅगँडा by नगरीनिरंजन
In reply to थोडी असहमती by प्रदीप
सौदी नेहमीच प्रॉडक्शन नियंत्रीत करून ते वाढू लागतील ह्याची काळजी घेते.ह्यावेळी ती तसे अजिबात करतांना दिसत नाही.सौदी अरेबियाने उत्पादन कमी करुन भाव वाढवले तर अमेरिकन शेल ऑईलला, व्हेनेझुएलन हेवी ऑईलला व इतर ऑईल एक्स्पोर्टिंग इकॉनॉमिजना आधार मिळेल. वर तेलाच्या किंमती चढ्या ठेवल्याने मागणी वाढणार नाही ती नाहीच. मग सौदी अरेबिया स्वतःचं नुकसान करून स्पर्धकांना कशाला आधार देत बसेल? भलेही व्हेनेझुएला फाउंडर मेंबर असला तरी जो-तो स्वतःचा फायदा पाहणार. उद्या अमेरिकन शेल इंडस्ट्री वा इराण/रशियाची ऑईल इंडस्ट्री बुडली तर सौदी अरेबियाला भाव वाढवायला रान मोकळेच मिळणार आहे.
त्याच वेळी जगात विषमता भयंकर वाढत आहे. [म्हणून] अनेक देशांमध्ये दंगे व सामाजिक अशांतता माजू लागली आहे.अर्थातच. पण ईजिप्त व सीरियासारख्या देशांमध्ये ऑईल रेव्हेन्यु कमी झाल्याने अशांतता माजली आहे. इतर अनेकही कारणे असतीलच पण टोकाच्या विषमतेमुळे खालच्या वर्गातल्या लोकांना फार लवकर चटके बसू लागतात (अगदी अमेरिकेतही).
In reply to सौदी नेहमीच प्रॉडक्शन by नगरीनिरंजन
अमेरिकन शेल इंडस्ट्री वा इराण/रशियाची ऑईल इंडस्ट्री बुडलीएखादी कंपनी बुडाली तर तेच साठे दुसरं कोणी का माइन करू शकणार नाही?
In reply to अमेरिकन शेल इंडस्ट्री वा इराण by अनुप ढेरे
In reply to थोडी असहमती by प्रदीप
In reply to दुसरी एक कॉन्स्पिरसी थिअरी by नगरीनिरंजन
अधिक इकडे :- Klobuchar says U.S. is world's No. 1 oil producer
२०१३ मधेच अमेरिकेच्या तेल संपन्नतेच्या बातम्या बाहेर आल्या होत्या...
संदर्भ :- U.S. surges past Saudis to become world's top oil supplier -PIRA
बाकी अजुन काही दुवे :-
Saudi Arabia's $750 Billion Bet Drives Brent Oil Below $54
BNP Paribas’ take on oil price declines and what lies ahead
Ewart: Producers around the world – and in Canada – still pumping oil at record rates
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to प्रोपॅगँडा by नगरीनिरंजन
In reply to तेल का गडगडतंय कुणी सांगू by काळा पहाड
In reply to तेल गडगडतय याची मागणी / by विजुभाऊ
त्याना रशियाची पूर्ण आर्थीक कोंडी करायची आहेकरेक्ट ! मीही हेच म्हणणार होतो . रशियाची कोंडी करण्यसाठीच अमेरिकेने तेल उत्पादन वाढवले आहे , रशियन रुबल ला ह्याचा जोरदार फटका बसत आहे . हाणि हा शॉक हळहळु युरोपात पसरेल हे नक्की. आणि जर का युरोपात मंदी आली तर ती अमेरिकेतही जाईल आणि मग आपल्या एक्स्पोर्ट बेस बिझीनेसना ( फॉर दॅट सेक आय टी क्षेत्र) जोरदार फटका बसणे अपेक्षित आहे .
In reply to तेल गडगडतय याची मागणी / by विजुभाऊ
In reply to तेल गडगडतय याची मागणी / by विजुभाऊ
In reply to सद्या एका अमेरीकन तेल by खटपट्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to सद्या एका अमेरीकन तेल by खटपट्या
In reply to सद्या एका अमेरीकन तेल by खटपट्या
In reply to धन्यवाद! प्रत्यक्ष by नगरीनिरंजन
In reply to हे सर्व साठे क्रुड ऑईलचे आहेत by खटपट्या
In reply to क्यालिफोर्नियात आहेत वाटतं हे by नगरीनिरंजन
In reply to क्यालिफोर्नियातच आहेत पण by खटपट्या
In reply to क्यालिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ by नगरीनिरंजन
In reply to क्यालिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ by नगरीनिरंजन
In reply to अंदाज by प्रदीप
In reply to तेलसाठ्यांचे अंदाज नक्कीच by डॉ सुहास म्हात्रे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-YalgaarIn reply to अंदाज by प्रदीप
In reply to अंदाज by प्रदीप
In reply to लपवालपवी नसावी, पण नरोवा by आदूबाळ
In reply to अवांतर :@ मदनबाणकाका by विजुभाऊ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to चूक निर्दशनास आणुन दिला बद्धल by मदनबाण
In reply to माझा डेरीव्हेटीव्हज्चा नीट by प्रसाद गोडबोले
In reply to फक्त चुकूनही ऑप्शन राईट करू by काळा पहाड
In reply to मी ऑप्शन म्हणत आहे फ्युचर by प्रसाद गोडबोले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to बादवे... या ऑप्शन / फ्युचर by मदनबाण
In reply to माझाही नीटसा अभ्यास नाहीये ना by प्रसाद गोडबोले
In reply to फक्त चुकूनही ऑप्शन राईट करू by काळा पहाड
In reply to सेम by सविता००१
In reply to जरा विस्तारुन सांगा की. काय by प्रसाद१९७१
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }In reply to @ प्रगो आणि प्रसाद१९७१ तुम्हा by मदनबाण
In reply to ऑप्शन्स वर इथे अतिशय उपयोगी by इनिगोय
In reply to तेल आणखी खाली जाईल हा आशावाद by विजुभाऊ
In reply to कुठेतरी वाचल्याचे आठवते आहे.. by टवाळ कार्टा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,करंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to कच्च्या तेलाच्या किमतीबद्दल by मी_आहे_ना
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to कच्च्या तेलाच्या किमतीबद्दल by मी_आहे_ना
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to मंदीमधे काही संधी दडलेल्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to मंदीमध्ये "पैसा कमावण्याशिवाय by नगरीनिरंजन
पैसा कमावण्याशिवाय आयुष्यात दुसरे काही अर्थपूर्ण असू शकते काकॉलिंग प्रवचनकार प्यासारामबुवा चोपु ;)
In reply to सामान्य लोकांनी सध्या स्टॉक by काळा पहाड
सामान्य लोकांनी सध्या स्टॉक मार्केट पासून दूरच रहावं....
आणि
....अर्थात हे सांगण्यापुरतं. आजच मी बँकिंग शेअर्स घेतले आहेत.
आपण असामान्य आहोत हे सांगायचा हा प्रयत्न आहे की काय असा प्रश्न पडलाय ;) :)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaarमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaarमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaarमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-YalgaarIn reply to बॉन्ड मार्केट अपडेट :-Bond by मदनबाण
खफ वर ज्या चायनिज घोस्ट सिटीज बद्धल लिहल्र होत आणि ज्या चायनिज रिअल इस्टेटचा बबल फुटण्याच्या मार्गावर आहे असं म्हंटल होत त्याच प्रत्यंतर वरच्या चायना दुव्यात दिसुन येत आहे ! काही दिवसांनी हीच गोष्ट चायनीज बँक्स बद्धल ऐकायला मिळाली तरी नवल वाटणार नाही !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-YalgaarIn reply to खफ वर ज्या चायनिज घोस्ट सिटीज by मदनबाण
In reply to म्हणूनच मला आपल्याकडेही किती by नगरीनिरंजन
In reply to खफ वर ज्या चायनिज घोस्ट सिटीज by मदनबाण
In reply to ६.४ कोटी रीकामे फ्लॅट हे मला by प्रसाद१९७१
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-YalgaarIn reply to हरकत नाही... टाईमपास म्हणुन २ by मदनबाण
In reply to नगरी निरन्जन चीन आणि भारत by विजुभाऊ
In reply to तेलाच्या किंमती फार काळ खाली by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सुंदर अत्यंत सुंदर प्रतिसाद by प्रसाद गोडबोले
In reply to तेलाच्या किंमती फार काळ खाली by डॉ सुहास म्हात्रे
अजून बरेच आहे. पण, सद्या इतकेच पुरे.या विषयावर एखादा स्वतंत्र लेख लिहा. आम्ही आहोत वाचायला. :)
In reply to तेलाच्या किंमती फार काळ खाली by डॉ सुहास म्हात्रे
In reply to तेलाच्या किंमती फार काळ खाली by डॉ सुहास म्हात्रे
In reply to गोल्डमन साक by अनिरुद्ध.वैद्य
तेल का गडगडतंय कुणी सांगू