उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं?
असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी
- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
महात्मा ज्योतिबा फुले, शरद जोशी आणि काही तुरळक अपवाद वगळता शेतीविषयाला लाभलेले साहित्यिक, लेखक आणि शेतकीतज्ज्ञच मुळात उंटावरून शेळ्या हाकलणारे असल्याने ते शेती विषयाला न्याय देऊ शकलेले नाहीतमुटे साहेब- तुम्ही सारखी सारखी दुसर्यांकडुन काहीतरी मागत का असता? आता काय तर म्हणे साहीत्यकांकडुन शेतकरी आणि शेतीला न्याय पाहीजे. आता बंद करा ही रडगाणी. त्यापेक्षा तुम्हीच लिहा शेतीवर साहीत्य आणि छापा. सारखे सारखे दुसर्यांनी माझावर अन्याय केला, दुसर्यांनी माझ्या साठी काहीतरी करावे हेच पालुपद.
In reply to मुटे साहेब by सुबोध खरे
In reply to ही लोकसत्तामधली लिंक by बोका-ए-आझम
शेती विषयाचे आपल्याला प्रचंड ज्ञान आहे आणि त्यावर आपले मतप्रदर्शन करण्याचा जन्मसिद्धच अधिकार आहे, अशाच आविर्भावात प्रत्येक मनुष्य वावरत असतो.हे फक्त तुमच्या लेखनाबाबतीत वाटते. बाकी कोणत्या लेख/पुस्तक/प्रतिक्रीया वाचून अथवा मी पाहिलेल्या कुणा माणसाबाबत असं कधी वाटलं नाही !!!
In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. by गंगाधर मुटे
In reply to प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. by गंगाधर मुटे
In reply to मिपा धोरण by संपादक मंडळ
In reply to प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. by गंगाधर मुटे
उंटावरचे शहाणे शेतकीतज्ज्ञ सल्ला देण्यापूर्वी किंवा सल्ला देताना असे काहीही करत नाहीत.उंटावरच्या शहाण्या शेतकीतज्ञांनी शेतकर्याला खते, नांगरणी, फवारणी, रोग निर्मुलन इ. विषयी सल्ले देताना फारसे कधी ऐकले नाही बॉ. त्यामुळे हे सरकसटीकरण आहे. आणि ते करतच आहात तर... - रामदेवबाबांनी त्यांचे हॉस्पिटल आणि औषध कारखाने चालवण्यासाठी व्यवस्थापन कळणारेच लोक बसवलेत, योग येणारे नव्हे. - डॉक्टर ऑपरेशन शिकवतो, फी किती घ्यावी किंवा कुठल्या भागात हॉस्पिटल चालवावे हे ठरवण्यासाठी सर्जनचाच सल्ला लागतो असे नाही. - प्रशिक्षक वाहन चालवून दाखवत असला तरी नंतर त्यातून पैसे कसे कमवायचे हे त्या चालकाने ठरवायचे असते. - अभियंत्याच्या बाबतीतही तेच, प्रमोटर ठरवतो घराचा काय रेट लावायचा ते. - हजामती करणार्यालासुद्धा दुकान कुठे टाकावे किंवा काय रेट लावावा हे समजण्यासाठी हजामत करणार्या गुरूच्याच सल्ल्याची आवश्यकता असते असे नाही. आणि हो, डॉक्टरच्या मुलाने बापाला कितीही वर्षे प्रॅक्टीस करताना पाहिले असले तरी निव्वळ वडीलांचा दवाखाना आहे या जीवावर तो स्वतः डॉक्टरकी सुरू करू शकत नाही. इंजीनिअरचा मुलगा वडील इंजीनिअर आहेत म्हणून त्यांच्याच पोस्टवर रूजू होत नाही. शिक्षकाच्या मुलाला निव्वळ वडील शिकवतात म्हणून शाळेवर शिक्षक म्हणून घेत नाहीत. उकरून काढायचेच म्हटले तर बरेच मुद्दे निघतील. :)
त्यामुळे प्रतिसादकांनी मला प्रश्न विचारू नयेत.मिपा आपल्या मालकीचे असल्यास तसा खुलासा करावा, अन्यथा वरील आज्ञा हास्यास्पद आहे. बाकी चालूद्या.
In reply to त्यामुळे प्रतिसादकांनी मला by बॅटमॅन
In reply to अच्रत बॅटॅ by आदिजोशी
दुश्त कुथ्लामला वरील वाक्यात अबजद दिसले. ;)
In reply to दुश्त कुथ्ला by बॅटमॅन
In reply to काही म्हणी by हुप्प्या
In reply to सुबोध खरे, हुप्य्या,स्वप्नज, by विवेकपटाईत
In reply to सुबोध खरे, हुप्य्या,स्वप्नज, by विवेकपटाईत
In reply to सुबोध खरे, हुप्य्या,स्वप्नज, by विवेकपटाईत
स्वत:च्या डोक्यावर महागाईची बदनामी घेऊन केबिनेट मध्ये शरद पवार शेतकर्यांचे हित बघण्याचा प्रयत्न करत होते, आता ते ही नाही.कारण अन्नधान्य आणि शेतीमालाचे फ्युचर्स ट्रेडिंग साहेबांच्या कारकीर्दीत सुरू झाले. त्यामुळे शेतकर्यांचा काहीही फायदा झाला नाही, मात्र महागाई चक्रवाढ गतीनी वाढली आणि मधल्या ट्रेडर्स लोकांनी मरणाचा पैसा कमवला असेही बहुतांश ऐकले आहे.
In reply to सुबोध खरे, हुप्य्या,स्वप्नज, by विवेकपटाईत
In reply to पटाईत साहेब by सुबोध खरे
In reply to पटाईत साहेब by सुबोध खरे
In reply to खरे साहेब. by गवि
In reply to पटाईत साहेब by सुबोध खरे
In reply to १.मी आत्महत्येचे उदात्तीकरण by विवेकपटाईत
बाजाराला त्याचे कार्य करू द्यावे.याबद्दल शंका आहे. शेतकरी बहुसंख्येने अल्पशिक्षित आणि असंघटित आहे. मधल्या दलालांकडून त्यांची फ्सवणूक होतच असते. ती वाढू नये आणि दलालांची पोळी पिकू नये असे वाटते.
In reply to बरेचसे मुद्दे पटले by पैसा
In reply to @मधल्या दलालांकडून त्यांची by अत्रुप्त आत्मा
In reply to ..आणि गिर्हाईकाला? by गवि
In reply to ..आणि गिर्हाईकाला? by गवि
In reply to फारच विचित्र आहे! by गंगाधर मुटे
याउलट आमच्या छातीवरून तुम्ही ऊठा, आमचे आम्ही बघून घेऊ, असे म्हटले आहे. हे शेतकरी ज्यांना ते आपले नेते व लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतात त्यांना सांगणे योग्य आहे, नाही का ? कारण तेच नेते व लोकप्रतिनिधी राज्याची अथवा देशाची नीति आणि कायदे ठरवतात, शहरातली जनता नाही !
: एक खेड्यात वाढलेला, शेतकीशिक्षण असलेल्या शाळेत शिकलेला आणि 'शेळ्यांवरून उंट हाकणारा' शहरवासीIn reply to याउलट आमच्या छातीवरून तुम्ही by डॉ सुहास म्हात्रे
In reply to फारच विचित्र आहे! by गंगाधर मुटे
In reply to फारच विचित्र आहे! by गंगाधर मुटे
ज्याला अन्य कुठलाही पर्याय उपलब्ध नाही तो नाईलाजाने शेती करतो:) ज्यांनी 'काही येत नाही म्हणून बाकी काही नाही तर शेती करू' असा विचार करत शेती स्वीकारली आहे त्यांनी इतरांना "तुम्ही आम्हाला शेतीतलं शिकवू नका" असं म्हणणं योग्य आहे का? अशी संख्या जर मोठ्या प्रमाणात असेल तर अशा शेतकर्यांच्या नेत्यांची भूमिका तरी योग्य असू शकेल का?
In reply to ज्याला अन्य कुठलाही पर्याय by थॉर माणूस
In reply to धन्यवाद by गंगाधर मुटे
In reply to धन्यवाद by गंगाधर मुटे
In reply to धन्यवाद by गंगाधर मुटे
इतके दिवस काय शिकलात तुम्ही? सभ्य भाषेत संवाद करणार्यांशी सभ्य भाषेत संवाद करावा आणि जमेल तेवढा इतर लोकांशीही सभ्य भाषेतच संवाद करावा हे शिकलो.
भाषेचा बाज ज्याला उद्देशून ती भाषा वापरली आहे त्यापेक्षा जास्त ज्याने ती वापरली आहे त्याचे गुणविशेष दाखवते, असंही आम्हाला शिकवलं गेलंय.In reply to नक्की कोण ? by गब्रिएल
In reply to नक्की कोण ? by गब्रिएल
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त श्री by जेपी
In reply to (No subject) by रुस्तम
In reply to या उंटाबरोबर.. by नाखु
In reply to कैच्याकै... उद्या शेळ्याही by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आम्ही एकदम काही मागत नाही.. by नाखु
In reply to काही खुलासे by गंगाधर मुटे
हा लेख आंतरजालावर आणि व्हाटसपवर १६ ठिकाणी प्रकाशित केला आहे.इतकी ठिकाणं आहेत - असतात - हेही मला माहिती नव्हतं!
त्यामुळे या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे पहिले तोंड बंद केले पाहिजे. बर्या बोलाने ऐकत नसेल तर त्यांच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे जेणेकरून निदान तोंड तरी बंद होईल. शेतकरी मरत असेल तर मरू द्या पण उंटावरच्या शहाण्यांनो प्रथम तुमचे तोंड आवरा, तुमच्या लेखण्या थांबवा. शेतकर्यांसाठी तुम्ही काहीच करण्याची गरज नाही. फक्त शेतकरी देशोधडीस लागावा म्हणून शासकीय पातळीवरून होणार्या कटकारस्थास तुम्ही जो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावता आहात, तेवढा बंद करा. शेतकरी स्वतःचे स्वतःच बघून घेईल. तुम्ही काहीच करण्याची गरज नाही फक्त शेतकर्यांच्या छातीवरून उठा. तुम्ही छातीवरून उठलात तर शेतकरी स्वतःच स्वतःचा मार्ग शोधण्यास समर्थ आहे.लेखाच्या सुरुवातीत व शेवटात प्रचंड गोंधळ झाल्याचे आपणास वाटत नाही का? कारण एकीकडे तुम्ही म्हणता की शेती-निगडीत साहित्य निर्माणच झाले नाही. लेखाचा शेवट तुम्ही लेखण्या आवरा व शेतकर्याच्या छातीवरुन उठा असा करता. याचाच अर्थ शेतकरी या शेतीआधारीत साहित्यनिर्मितीत दबून गेला आहे. हे परस्परविसंगत नाही वाटत? मुद्दा क्र. २ - जर शेतकरी स्वतःचे स्वतः बघायला आणि स्वतःचा मार्ग शोधायला समर्थ आहे, तर अडवलंय कुणी त्याला? इतरांचे (इन्क्लुडींग शेतीतज्ञ्य) सल्ले मान्य नसतील तर वापरु नयेत. सक्ती कुणी केली आहे काय? मग उगाच बोंबा कशाला ठोकता?
In reply to चला म्हणजे शेतकर्यांच्या by बॅटमॅन
In reply to निषेध by आदिजोशी
In reply to ऊप्स...येकडाव मापी असावी by बॅटमॅन
In reply to माफी मिळेल.. by नाखु
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- || अच्युतम केशवं ||In reply to प्रश्न उत्तरे by कपिलमुनी
In reply to प्रश्न उत्तरे by कपिलमुनी
विवेक पटाईत यांनी बरेच चांगले मुद्दे संयमीपणे हाताळले आहेत तुम्हीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे असे तुम्हाला वाटत नाही काय ?!In reply to विवेक पटाईत यांनी बरेच चांगले by डॉ सुहास म्हात्रे
मुटेंपेक्षा त्यांचा प्रतिसाद मुद्देसूद आहे आणि त्यावर प्रतिवाद करायचे बर्याच जणांनी टाळले आहे .धागाकर्त्यापेक्षा मुद्दा महत्वाचा ! मुटेंना मुद्दा मांडता येत नाही . .पण पटाईत यांनी तो चांगल्या पद्धातीने मांडला आहे. त्यावर चर्चा झाली तर उत्तमच!
In reply to धागकर्ता by कपिलमुनी
१. आपल्या सरकारचे धोरण शेतीचे उत्पन्न वाढले पाहिजे असे आहे. उचित भाव देण्याचे नाही. जास्त उत्पन्न झाले तरी ही शेतकऱ्याला नुकसानच होते.सरकार नी भाव ( उचित किंवा अन्उचित ) द्यावा ही अपेक्षाच का? सरकार कुठल्या दुसर्या उत्पादनाला उचित भाव मिळवुन देते?
२. ग्राहकाला स्वस्तात शेत माल उपलब्ध करून देणे (१६ रुपये लागतच गहू २ रुपयात विकणे).ह्या गोष्टीशी शेतकर्यांचा संबंध काय? शेतकर्यांना मार्केटरेट प्रमाणेच पैसे मिळतात. आणि शेतकरी ग्राहक पण असल्यामुळे त्याला नाही का २ रुपयानी गहू मिळत?
३. गेल्या २० वर्षांत महागाई जर १००% वाढली आहे, तर शेतमाल केवळ ५०%. उदा: कांदा १९९८ मध्ये ही seasan च्या हिशोबाने ५-५० रु किलो होता आणि आज ही महागाई ५ पटीने वाढली तरी ही १०-५० रु हाच आहे. साखर १३.५० रु. आज ४० रुपये, या काळात महागाई १० पटीने तरी वाढली आहे.माझ्या माहीतीत इलेक्ट्रोनिक वस्तुंच्या कीमती तर गेल्या १५ वर्षात कमी झाल्या आहेत. पाहीजे तर टीव्हीचे उदा घेउन बघा. मारुती अल्टो ची किंम्मत पण गेल्या १० वर्षात फक्त २०% वाढली आहे ( जास्तीत जास्त ). दहा पटीनी महागाई वाढली वगैरे असले काहीतरी ठोकुन देवु नका.
४. महागाईचा हिशोब केला तर खाद्य तेल कमीत कमी २०० रु किलो विकल्या गेले पाहिजे. पण सरकारी धोरण भारतीयांच्या सेहत साठी हानिकारक पामोलीन विदेशातून आणून स्वस्तात विकणे आहे. मग सोयाबीन उत्पादकाला उचित किमत कशी मिळणार. देशात तेल उत्पादन कसे वाढणार, कुणी या साठी निर्णय घेतला तर दुसरा ग्राहकांच्या हिताच्या नावाने आणि कमिशन साठी निर्णय बदलतो आणि उत्पादक आणि तेल मिल वाल्यांवर ही .... पाळी येते. हेच मी 'बळी' या कथेत सांगण्याचा प्रयत्न केला होता.वर उल्लेख केलेल्या गोष्टींप्रमाणे तेल २० टक्क्यानी पण वाढायला नको आहे.
देशात तेल उत्पादन कसे वाढणारतेलाचे उत्पादन वाढवणे हेच एक महान कार्य आहे का? जी गोष्ट बाहेरच्या देशातुन स्वस्तात मिळते आहे त्यासाठी भारतीय रीसोर्सेस कशाला खर्च करायचे? ५. बाकी माई साहेब 'सरकारच्या मते महागाई म्हणजे खाद्य पदार्थ आणि भाजी पाल्यांची महागाई' आणि त्यांची किमत कमी ठेवणे एवढेच मग शेतकरी मेला तरी चालेल.उदा. २००४ मध्ये गव्हाला ५६० एम एस पी होती महागाईचा हिशोब करा आणि शेतीच्या खर्चाचा कमीत कमी २००० तरी मिळाले पाहिजे. पंजाब हरियानात शेतकरी ३ वेळा उत्पादन घेतो. शिवाय घरात कोणी न कोणी केंद्र किंवा राज्य सरकारच्या नौकरीत असतोच. संघटीत असल्या मुळे वीज इत्यादीचे बिले कधीच देत नाही त्या मुळे तो जिवंत आहे. तो ही केवळ गहू आणि तांदूळच लावतो. मधल्या काळात भाज्या (दिल्लीचे मार्केट जवळ असल्या मुळे). स्वत:च्या डोक्यावर महागाईची बदनामी घेऊन केबिनेट मध्ये शरद पवार शेतकर्यांचे हित बघण्याचा प्रयत्न करत होते, आता ते ही नाही.
६. महाराष्ट्रातील ८०% टक्के जमीन कोरडेवाहू आहे, त्यांना बँकांचे कर्ज मिळत नाही. माफीचा प्रश्नच येत नाही.काय सांगता? कर्ज मिळत नाही?
७. आधीच कमी एम एस पी आणि उत्पादन जास्त झाल्यास ती ही मिळत नाही. सोयाबीन ची एम एस पी किती आहे आणि मंडी मध्ये शेतकर्यांना काय भाव मिळत आहे, सांगू शकाल का? . कापसाचे भाव ही कमी ठेवण्या साठीच सरकारचे नियोजन असते. त्या मुळे या वर्षी रिकॉर्ड उत्पादन झाले पण शेतकर्याच्या पदरी काय पडणार.शेतकर्यांनी शेती सोडुन द्यावी.
७. सबसिडी रासायनिक खाद कारखान्यांना दिली जाते, त्यात हजारो कोटींचा घोटाळा होतो. पकडणे ही अशक्य आहे. शेतकर्यांना वेळेवर खाद मिळत नाही आणि पैशे ही जास्त मोजावे लागतात.आम्ही सर्व सबसीडी बंद कराच म्हणतो आहोत.
७. एयर इंडियाला दरवर्षी १० ते १५ हजार कोटी अनुदान दिले जाते. पण साखर कारखान्याचे केवळ ७०० कोटीचे व्याज माफ केले जाते तर त्याचा गवगवा सर्व चेनेल वर होतो.काय फेकताय राव? दर्वर्षी १५ हजार कोटी अनुदान. जरा अभ्यास करा हो. आणि साखर कारखान्याचे ७०० का ७००० कोटी हे शेतकृयांना मिळत नाहीत ते राजकारणी खातात म्हणुन त्याला विरोध आहे.
मुंबईत पुण्यात राहून सल्ले देणे आणि एक घूंट वर चर्चा करणे वेगळे. जाणकार अधिकारी ही 'डोळ्यांवर पांघरून' घेऊन बसतात. त्याचेच नवल वाटते.म्हणुनच आमचे म्हणणे आहे, नसेल परवडत तर शेती करणे बंद करा. पवारसाहेबांनी तेच सांगितले होते.
In reply to १. आपल्या सरकारचे धोरण शेतीचे by प्रसाद१९७१
28,500 करोड़ रुपये की पेट्रोलियम सब्सिडी, एयर इंडिया में करीब 2,000 करोड़ रुपये की इक्विटी पूंजी और कुछ छोटी मदों के लिए 300 करोड़ रुपयेबाकी सापडेल तसे देतो !
In reply to सबसिडी by कपिलमुनी
28,500 करोड़ रुपये की पेट्रोलियम सब्सिडीही कोणाला दिली? एयर इंडिया टर्नओव्हर पण नाही हो तेव्हडा. पेट्रोलियम सब्सिडी कधीच बंद झाली. आणि जर काही असली तर ती आपल्याला पण मिळते आणि शेतकर्यांना पण मिळते.
2,000 करोड़ रुपये की इक्विटी पूंजी और कुछ छोटी मदों के लिए 300 करोड़ रुपयेप्रत्येक वर्षी २००० कोटी देते की काय सरकार?
अगदी खरं आहे गंगाधरराव.