आजकाल मिपावर गुर्जींचा (इथे दोन्ही कानांच्या पाळ्यांना हात लावण्यात आलेला आहे याची ज्याची त्याने नोंद घ्यावी) प्रभाव जास्तच झाल्याने ह्या ईडंबणावर त्यांची छाप दिसू शकते (दिसेलच ;) )...हे ईडंबण गुर्जींना अर्पण...जिल्बी मात्र मीच पाडली बर्का ;)
आम्ची पेर्णा http://www.misalpav.com/node/29809
-------------------------------------------------------------------------------
जगने न तुज्य(कृपे)विना ,
का रडवतो तू मला,
गेला कोंडून तू मजला,
जणू श्वास माझा गेला,
ये ना परत दाराकडे,
कुंथणे आता मुश्किल झाले,
नाक माझे हिरमुसले,
कससचं म्हणुन बसून राहिले,
"ब"गायचे म्हणून "ब"गत राहिले,
अजुन ही जिव माझा अडकला……तुझ्यात(र मायला #$%^#%%@#%),
वास घुसे माझ्या नाकात,
कसे फ़टकाऊ मी तुला,
ये ना ये ना (लौकर) ये ना,
खोल ना कडी एकदा,
आणि सुटूदे मला,
होउ दे श्वास मोकळा, होउ दे श्वास मोकळा ...............
काव्यरस
वाचने
12211
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
बर्या पैकी जमले आहे.
अरे व्वा टवाळा, तुलाही
म्हैत हाय...ते सुर्य...आम्ही
In reply to अरे व्वा टवाळा, तुलाही by प्रचेतस
अधिक वास्तववादी आणि
In reply to अरे व्वा टवाळा, तुलाही by प्रचेतस
अता कुठल्याही एका कवितेचं नाव
In reply to अधिक वास्तववादी आणि by सतिश गावडे
आम्हाला त्यांची ही एकच कविता
In reply to अता कुठल्याही एका कवितेचं नाव by प्रचेतस
आम्ही दुवे देऊ शकतो.
In reply to आम्हाला त्यांची ही एकच कविता by सतिश गावडे
बरं जमलंय !! पण दीक्षा अजुन
हेच म्हणतो.
In reply to बरं जमलंय !! पण दीक्षा अजुन by खटपट्या
(No subject)
In reply to हेच म्हणतो. by सतिश गावडे
हलकट नीच धन्या!!!
In reply to हेच म्हणतो. by सतिश गावडे
@अजुन ही जिव माझा अडकला…
बुवा, मला या ओळींचा अर्थ
In reply to @अजुन ही जिव माझा अडकला… by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to बुवा, मला या ओळींचा अर्थ by सतिश गावडे
गोमुद्रा लत्ताप्रहार
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
गुर्जींनी ह्या पुढे अशा कविता
@खंतावलेल्या शिष्यगणांनी
In reply to गुर्जींनी ह्या पुढे अशा कविता by प्रचेतस
गुर्जी कधीही "अश्या"
अरारारा!
नाय ओ...
In reply to अरारारा! by पैसा
त्याने स्वतःचा तांब्या आणलाय
In reply to अरारारा! by पैसा
तांबिय संप्रदाय >>
In reply to त्याने स्वतःचा तांब्या आणलाय by अजया
(No subject)
In reply to तांबिय संप्रदाय >> by टवाळ कार्टा
... ...
In reply to त्याने स्वतःचा तांब्या आणलाय by अजया
तांबीय??
In reply to त्याने स्वतःचा तांब्या आणलाय by अजया
हम्म्म्म....
थोडे दिवस चूर्ण घ्या मग
In reply to हम्म्म्म.... by सूड
अनुभवाचे बोल?
In reply to थोडे दिवस चूर्ण घ्या मग by टवाळ कार्टा
जन्रल णालेज
In reply to अनुभवाचे बोल? by सूड
टवाळ'जी कार्टा, हे जन्रल
In reply to जन्रल णालेज by टवाळ कार्टा
ते आमी आणि बाकी अनाहिता बघुन
In reply to टवाळ'जी कार्टा, हे जन्रल by सूड
या कवितेच्या निमित्ताने
नाही रे ... माझ्यात तितकी
In reply to या कवितेच्या निमित्ताने by सतिश गावडे
प्रतिभा जन्मजात असावी लागते
In reply to नाही रे ... माझ्यात तितकी by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to प्रतिभा जन्मजात असावी लागते by सतिश गावडे
अगदी अगदी.
In reply to प्रतिभा जन्मजात असावी लागते by सतिश गावडे
टावाळा ... , वल्ली ही महा
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
आम्हाला पाठवून द्या थोडा
In reply to टावाळा ... , वल्ली ही महा by अत्रुप्त आत्मा
हो...आज सक्काळीच बघीतली ती
In reply to टावाळा ... , वल्ली ही महा by अत्रुप्त आत्मा
हे अत्रुप्तजी आत्मा यांचे
In reply to टावाळा ... , वल्ली ही महा by अत्रुप्त आत्मा
ते स्पेलिंग चुकले..."म्हाग्रू
In reply to हे अत्रुप्तजी आत्मा यांचे by प्रचेतस
@हे अत्रुप्तजी आत्मा यांचे
In reply to हे अत्रुप्तजी आत्मा यांचे by प्रचेतस
नवीन स्मैल्या लय झ्याक
In reply to @हे अत्रुप्तजी आत्मा यांचे by अत्रुप्त आत्मा
एकूण,
प्रतिभा जन्मजात असावी लागते